फार जास्त फापड पसारा न घालता , साध्या सोप्या अगदी लहान मुलाला कळेल इतक्या छान भाषेत रेसिपी समजावून सांगाता म्हणून कमी दिवसात ५ लाखा हून जास्त सबस्क्राईब तुमच्या चैनल वर झाले Congress Tai 🌹
मस्तच पराठे झाले आहेत मॅम तुम्हाला एकदा बघायचं आहे कधीतरी तुमचा फोटो टाका रेसिपी करतांना सुध्दा आवडेल मि तर तुमच्या प्रेमातच पडले आहे तुम्ही सुगरण तर आहातच पण बोलण्याची ढब पण छान आहे धन्यवाद मॅम ❤
मुलांच्या डब्याला काय द्यायचं मोठ टेन्शन असतं तुमच्यामुळे आता ते कमी होईल खूप धन्यवाद ताई 😂🙏
तुमच्या रेसिपी सही छान तुमचे बोलण्याच्या स्टाइल वर मी जाम फिदा आहे ताई मला प्रचंड आवडतं तुम्ही बोलताना ❤👌👌👌👌👌👌
खूप छान सिरीज सुरू केली ताई ❤❤👍👍👌👌
खुप छान ताई तुम्ही ही शाळेचा डबा सिरीज चालु केलात आमच काम सोप केलात धन्यवाद ताई मस्त 👌👌❤️
आमचं काम खुप सोप्पं करताय दंडवत धन्यवाद ताई तूमचे 🙏
तुम्ही म्हणजे सुगरण आहात ताई मी बॅचलर आहे तुमच्याकडून बऱ्याच रेसिपी शिकायला मिळतात , कमी साहित्यात मस्त पदार्थ 🙏
फार जास्त फापड पसारा न घालता , साध्या सोप्या अगदी लहान मुलाला कळेल इतक्या छान भाषेत रेसिपी समजावून सांगाता म्हणून कमी दिवसात ५ लाखा हून जास्त सबस्क्राईब तुमच्या चैनल वर झाले Congress Tai 🌹
👍🏻👍🏻
Zcgl@@neetanikam2336
हात खुप छान दिसत आहे 👌👌
बरं झालं School tiffin series सुरु केली thank you so much Dear Tai 🙏
मस्तच पराठे झाले आहेत मॅम तुम्हाला एकदा बघायचं आहे कधीतरी तुमचा फोटो टाका रेसिपी करतांना सुध्दा आवडेल मि तर तुमच्या प्रेमातच पडले आहे तुम्ही सुगरण तर आहातच पण बोलण्याची ढब पण छान आहे धन्यवाद मॅम ❤
छान झालाय पराठा, विशेष म्हणजे सकाळी मुलांच्या डब्यासाठी छान आहेत 👌👌
छान पालक पराठा
Khupch mast Tai
Fhakt nonstick vapru naka plz paratha ekdam chanach
Tai tumhi satarachya ka because me phaltancchi tumchy hatatil bangadya varun kalate
ताई तुमच्या बांगड्या खुप सुंदर वाटतात हात छान दिसतोय तुमचा 👌👌
खुप सुदंर हात दिसतोय ताई.
ताई देवदर्शनाला गेल्या असतील तीकडे अश्या बांगडया घालतात
ताई तुम्ही तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी गेले होते का हातातील बांगड्या तुळजापूर चे आहेत ना
हो
Ashyach dabyachya recipes pathava
खूप छान मी पण असेच बनवते पालक पराठे.❤❤
अरे वा फार छान 😊
छान आहे ताई तुम्ही सांगता खूप खूप शुभेच्छा ❤❤❤❤❤
Tai tumche gav konate
Mumbai
खूपच छान आहे रेसिपी
baghunch kalte kiti khuskhushit parathe ahet te.😋❤
खुप छान रेसिपी 😊😊
छान रेसिपी
Khup.mast.recipi.aahe.ashich.nawin.dakhwa.tae.recipi
Kuap ch chan
Khupch must 👌👌😍🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Chan recipe Tai
Khup chan
बहुत ही अच्छा लगा बहन मैं आप से जुड़ी गई आप भी जूडी जाय बहन मुझे बहुत अच्छा लगेगा 🎉🎉🎉🎉🎉
मस्तच, एकदम झकास
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wa kay mast paratha tai lay bhari tai
मस्तच 😊👌
Very nice recipe❤❤🎉❤
रेसिपी छानच मला तुमचा आवाज आणि बोलण्याची पद्धत खूप आवडते
मल्टी मल्टी ग्रीन आटा रेसिपी दाखवा
सुगरण dusraa shabddach nahi...ek no tai
Very nice
Mastch tai palak puri recipy dakhavana
पालक पेस्ट घेतली तर योग्य राहिल का?
हो चालेल
मी पण करते
छान झालेत पालक पराठे 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chanch ahe prata tai tumi solapur kadil ahet ka❤❤🎉
पराठा मस्तच ताई ❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी अप्रतिम आहे👍👍 👌👌
ratri pith freeze la banun thaiun sakali kru shkto ka
हो
🙏 🙏 👌👌👌👌👌😋😋
👌एकदा तरी चेहरा दाखवा बघायला आवडेल.
हो नक्की लवकरच 😊🙏🌹
माझ्याकडे पालक आणि सर्व साहित्य आहे, आताच बनवते. रेसिपी पूर्ण पहायच्या आधीच subscribe करते.
Mi ठाणे मध्ये rahte
Tumhala,pahaych aahe..photo share kra tumcha