BHIMACHI SHETI | SACHIN BHUIGAL | भिमाची शेती देऊ नका आता | विजयानंद जाधव | सचिन भुईगळ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024
- भिमाची शेती देऊ नका आता..
कवी - विजयानंद जाधव
गायक - सचिन भुईगळ
आयोजक - Aesthetic culture
सविनय सप्रेम जय भीम सर
महाकवी वामनदादा कर्डक यांनी प्रबोधनाचा जो वारसा आंबेडकरी कलावंतांना दिलेला आहे. तो पुढे घेऊन जात असताना, समाजामधील आपल्यासारख्या सुजान आणि जागरूक आंबेडकरी अनुयायांच्या जोरावरच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. आंबेडकरी चळवळ जिवंत रहावी किंबहुना ती आणखी गतिमान व्हावी याकरिता आपल्या वतीने कायम आम्हाला सर्वतोपरी पाठबळ मिळत आलेले आहे. हे आम्ही विसरू शकत नाही.
काल असाच एक आंबेडकरी विचारांचा संगीतमय कार्यक्रम वामन वेलीवरच्या दोन फुलांचा जन्मोत्सव या कार्यक्रमासाठी आपल्या वतीने मिळालेल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी राहू.
धन्यवाद !
जय भीम...
Lovely song.. lovely voice. Relevant in time.
Thank you so much🙏🙏🙏
❤❤❤
Nice performance sachin bhau❤
धन्यवाद 🙏🙏
Wah wah dada bharich👌👌👌
Bhai😍😍
Supreb dada.
खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
Excellent ❤
Thank you so much
अतिशय भारी. क्रांतिकारी जय भीम 💙
जय भीम
खूपच छान
🙏🙏🙏 khup khup abhar
Khup Chan bhau ❤
@@krushnajadhav9526 धन्यवाद🙏🙏
भाऊ खूप खूप छान जय भीम 💙🙏🏻
जय भीम
जय ज्योती जय क्रांती, जय भीम.
जय ज्योती, जय क्रांती, जय भीम...
Mast 💙💙
😍😍
👌
धन्यवाद 🙏🙏
❤ok
😍😍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
😍😍
जोरदार जॉन भाई 🎉
🙏🙏🙏भाई
अप्रतिम ❤
खूप खप धन्यवाद
Superb voice
Thank you so much
Bhahujan samajala shikh ghenyasarkhe geet baile aahe bhau ❤❤❤ krantikari Jaibheem Namobuddhay.
🙏🙏🙏
bhari 💙💙💙💙
Bhai🙏🙏
❤ क्या बात है भाऊ❤
Bhau🙏🙏
भारीच...
धन्यवाद भाऊ
Mast
Thanks 🤗
Bhau ❤❤❤
😍😍😍
nice❤
Thanks ✌
Super best
🙏🙏
जबरदस्त भाऊ
धन्यवाद🙏🙏
Nice
Thanks
Far chan gane aahe dada ❤❤❤❤❤Jay bhim
सप्रेम जयभीम🙏🙏
One of the marvelous allegory
जोरदार तगड्या अशा performance सोबत खातं उघडल्याबद्दल शुभेच्छा ❤🤩🔥🔥
भाई😍😍😍
१ नंबर भैय्या ❤👌👍
🙏🙏
Jony dada Kdk ❤❤
खूपच छान सुंदर गीत संगीत याला तितकाच भारदस्त आवाज सचिन साहेब आगे बडो विजय नीच्छीत आहे जय भीम जय शिवराय ❤❤❤❤
धन्यवाद🙏🙏
जय भिम दादा
जय भीम
Khup chan
Thank you so much
जय भीम भाऊ
जय भीम
Lai Bhari bhau
धन्यवाद
खूप छान एकदम मस्त गाण जय भिम दाजी❤
सप्रेम जय भीम 🙏🙏
😍😍😍
😍😍
खुप खुप छान गीत गायल आपण 🎉🎉❤
भाऊ जबरदस्त ❤❤❤👏👏👏🔥🔥🔥प्रत्येक शब्द मनाला भिडलेला..
🙏🙏
गायक सचिन भुईगड साहेब अप्रतिम गायलात जितके भारदस्त गीत तितकेच भारदस्त संगीत आभिनंदन साहेब जय भीम नमो बुद्धाय ❤❤❤❤
🙏🙏🙏
Khup chaan
1no.
भाऊ जय भिम एकदम मस्त
Waa क्या बात है भाई ❤❤❤👌👌👌💖💖
Thank u so much
दाजी जयभिम एकदम जबरदस्त गाण छान गायल पाहाडी आवाज
खूपच छान भाऊ 🎉❤
🙏🙏
जय भीम भाऊ 💙💪🏻💥
जय भीम
दमदार आवाज क्या बात❤🎉
💙💙💙
Supar bhauji
Thank u so much
OK bhai 👌
🙏🙏🙏
Superb 🎉🎉
Congratulations dada nice voice 🎉🎉
Thank you so much
👏👏💐
❤❤❤❤ जय भीम
धमाकेदार परफॉर्मन्स भाऊ ❤
🙏🙏
अप्रतिम भाऊ ❤️
खूप छान,सुंदर भाऊ,व्वा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
😍😍
1 No. Bhau
💙💙जय भीम दादा💙💙
सप्रेम जय भीम
❤❤❤ dada mastach ❤❤❤
😍😍
धमाकेदार परफॉर्मन्स सहीत आगमन... स्वागत आहे भाऊ..❤❤❤
😍😍🙏🙏
Jay bhim bhau
अप्रतीम भाऊ 🎉🎉
@@priyankabhuigal8691 thank you so much
❤❤🎉🎉
1 number bhau
क्या बात है जॉन भाई
जय भीम
😍😍😍
1 number salesaheb
1no love you
सध्याच्या परिस्थितीत लागु होत आहे हे गीत
बरोबर
स्वागत आहे भाऊ ❤❤
🙏🙏😍😍
Sambhaji bhagat ch powada pan ga dada
नक्कीच 🙏🙏
❤❤❤❤
खूप छान
धन्यवाद🙏🙏
❤❤❤
😍😍
❤❤
❤❤❤
❤❤