बरोबर आहे 2 वर्ष नाही तर 5 वर्षा पर्यंत मुलांना मोबाईल टिव्ही बंद पाहिजे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो पणं सरकार च्या अगोदर आई वडिलांना समजतं पाहिजे
भारतातील सरकारने मोबाईल बंदीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही कळकळीची विनंती आहे मोबाईल मुळे कुटुंबातील व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने बोलत सुद्धा नाही आणि युवा पिढी तर गेम मुळे पूर्णपणे वाया गेली आहे भारत देशाचे भले व्हावे असे वाटत असेल तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा किंवा मोबाईल महत्त्वाच्या कामासाठी वापरता येईल असे काहीतरी करावे
भारतात असले नियम कशाला बनवतात.आपल्या इथिल राजकारण्यांना काही सोयर सुतक नाही.यांना काही देणे घेणे नाही . आपले घर भरले सर्व संपले . असो हे भारतात असेच चालू राहणार जो पर्यंत समाज झोपेचे सोंग घेणार.❤
अहो पण महाराष्ट्र राज्यात तर मुलांची झोप होत नाही म्हणून मोबाईल टीव्ही अशा गोष्टींवर बंदी घालण्यापेक्षा शासन निर्णय काढून शाळेच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत
कदाचीत आमच्या लहानपणी मोबाइल नव्हते म्हणुन, डोळे चांगले ( चष्मा लागत नव्हता) खरंच आयानी , प्रत्येक मम्मी नी मोबाइल मुलाकडे देऊ नये. मुलांच्या भविष्य चा विचार करून 🙏🙏
अशा प्रकारची बंदी कीती प्रमाणात पाळली जाईल याची शंका येते पण सरकार एक मात्र निश्चित करु शकते की मोबाईल फोन आणि टिव्ही मध्ये अशाप्रकारचे सेन्सर बसवू शकते जे की काही वयापर्यंतच्या मुलांना ते टिव्ही कींवा मोबाईल हातात घेऊन चालु केला असता तो चालूच होउ नये
नेट बंद करा मोबाईल फक्त बोलण्यासाठी वापर होईल असे तयार करा त्या त , अनावश्यक गोष्टी आहेत त्यांचा उपयोग नाही असे बंद करा लैपटाप ला कनेक्शन करा जे हितकारक आहे असे
खुप छान निर्णय आहे.
हा निर्णय खुपच छान आहे
शिक्षक अभ्यासक्रम मोबाईल वर पाठवितात त्यावर बंदी घालण्यात यावी
बरोबर
😠😠😠
भारतात ही बंदी घातली पाहिजे
खुप छान निर्माण घेतला
अस मुलांबरोबर आई वडील यांना सुद्धा लागु केला पाहिजे.
भारतात ही बंदी घातली तर मुले उपोषणावर बसेल पण मोबाईल सोडणार नाही हे तेवढेच खरे 😅
😂😂
म्हणजे आपल्याला चांगल्या सुधारणा नको हेच ना?
बरोबर 😂
😅😅
😅😅😂
आपले सरकार ने आसा निर्णय कधि घेणार
हे बरोबर आहे
ऑनलाईन शिक्षणावर बंदी लावायला पाहिजे
हा निर्णय घेण्यापेक्षा मोबाईलवर मुल बघतील असे काही चैनल बंद करावे तिकडे अंबनीच घर भरन बंद आणि मुलांना त्रास बंद😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खूप छान निर्णय . आपल्या भारतात पण असे नियम बनायला हवे.
खूप चांगली गोष्ट आहे आपल्या ईथे पण असेच झाले पाहिजे
भारतात अशी बंदी घातली पाहिजे.खरच आवश्यक आहे.
अगदी बरोबर. भारतात खरी गरज आहे
छान नियम ,असे नियम आणि निर्णय घेण्याची आवश्यकता आहे
लय बर होईल
मोबाईलवर बंदी देशातील युवा पिढी सुधारण्यासाठी संधी
आभ्यासक्रम मोबाईल वर पाठवतात लहान मुले काय करणार
चांगला निर्णय घेतला धन्यवाद सरकारचे
खूपछान❤❤❤❤❤❤
निर्णय चांगला आहे यामुळे मुलांचे दुष्परिणाम वाढणार नाहीत......... धन्यवाद
बरोबर आहे 2 वर्ष नाही तर 5 वर्षा पर्यंत मुलांना मोबाईल टिव्ही बंद पाहिजे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो पणं सरकार च्या अगोदर आई वडिलांना समजतं पाहिजे
अगदी बरोबर आहे हे निर्णय धन्यवाद
जेवायला नसल तरी चालेल पण मोबाईल हवा 😂 मोबाईल नसेल तर तरूण भारत गायप 😢
भारतात पण बंदी घातली पाहिजे
भारतात का असं होत नाही अभ्यासाकडे प्रगती होईल आणि मुलाची पण प्रगती होईल असे नियम भारतात लागू केले पाहिजे प्रत्येक शाळेला आदेश दिले पाहिजे
खुप छान निर्नय आहे आपल्या देशात आवशकता आहे !
एकच वाक्य किती वेळा बोलणार.. किती तो timepass
भारतातील सरकारने मोबाईल बंदीवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही कळकळीची विनंती आहे मोबाईल मुळे कुटुंबातील व्यक्ती एकमेकांशी प्रेमाने बोलत सुद्धा नाही आणि युवा पिढी तर गेम मुळे पूर्णपणे वाया गेली आहे भारत देशाचे भले व्हावे असे वाटत असेल तर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा किंवा मोबाईल महत्त्वाच्या कामासाठी वापरता येईल असे काहीतरी करावे
खुप छान आहे
खरच हा निर्णय खुप सुंदर आहे स्वीडन सरकारचे अभिनंदन
खुप छान निर्णय
Ae nalayal dukkara
😢 मोठे मोबाइल बंदच केले पाहीजेत पण शासण त्याला जीवण आवशकमधे घालु पाहातय सगले कामं मोबाइलवरच झालेत.
साधे बटनाचे मोबाईल बाजारात उपलब्ध करून टच फोन बंद करा फालतू लफडे बंद होतील
भारतात पण केल पाहिजे
सरकारला नवीन पिढ्या बाद करायच्या आहेत त्यामुळे भारतात हि बंदी होणार नाही
मोबाईल व टिव्ही बंदच करून टाका सगळ्या जुन्या आठवणी येऊ दे
Changla. Nirnay. Aahe.💓
खूप योग्य निर्णय 👍🏻... नाही tar विनाश अटळ ahe
बरोबर आहे खूप छान आहे
खुप छान पण पालकानी मूलांना दहावी पर्यंत फोन देऊ नये. भारतात
मला वाटलं भारतात बंदी. हिंदू धर्म संकटात पडला असता
❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
अहो अगोदर नेट बंद करा मोबाईल बंद करा आणि मोबाईल पण बंद करा तरस देश सुरक्षित राहील
भारतात असले नियम कशाला बनवतात.आपल्या इथिल राजकारण्यांना काही सोयर सुतक नाही.यांना काही देणे घेणे नाही . आपले घर भरले सर्व संपले . असो हे भारतात असेच चालू राहणार जो पर्यंत समाज झोपेचे सोंग घेणार.❤
मोबाईल देना गेलं की मुलगा रडा करतो घरामध्ये
मला वाट्ल भारत सरकार कधि पासुन हा चांगला विचार करु लागला मुलाबदल
Khup chan dissission
Khoop khoop Chan ❤
ही खूप छान नियम आहे महाराष्ट्र मध्ये पण असं काही लागू करायला पाहिजे
शक्य आहे का ....प्रत्येक घरात एक कर्मचारी २४/७ ठेवला पाहिजे...
😂😂😂😂😂😂
आमचा लाडाचा बाबू मोबाईल बघितल्याशिवाय जेवत नाही
Khup changla nirnay
😮..gret
भारत सरकार हा निर्णय कधी घेणार शाळेत शिक्षका वर मोबाईल बदि करा
अहो पण महाराष्ट्र राज्यात तर मुलांची झोप होत नाही म्हणून मोबाईल टीव्ही अशा गोष्टींवर बंदी घालण्यापेक्षा शासन निर्णय काढून शाळेच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत
लवकरच हा नियम भारतात चालू करावा
Kgup chan nirnay aahe
Very nice 👍👍👍
Good
अहो पण तुम्ही याच्यावर राखण राहिली असेल मोबाईल आणि टीव्ही बंद करा
जर हे स्मार्टफोन्स कंपनी बंद केली तर पहिले आजार तयार करायचे मग औषध काय नियम बनवतात
Mst kharch kra bandi
Ha barobar ahye
योग्य निर्णय भारतात सुद्धा हा नियम आणावा
Bandi kara
Good news
शाळेत मोबाइल बंद करायला पाहिजे
Tumhi Aawaz Uchala Madam ...🙏🙏🙏
या बातमी मुळे भारत देशाला काय फायदा झाला आहे
🍌
Mi sahmat ahe
कदाचीत आमच्या लहानपणी मोबाइल नव्हते म्हणुन, डोळे चांगले ( चष्मा लागत नव्हता) खरंच आयानी , प्रत्येक मम्मी नी मोबाइल मुलाकडे देऊ नये. मुलांच्या भविष्य चा विचार करून 🙏🙏
हो भारतात पण हे व्हायला हवं
One mobile....one nation
मग डोळे चांगले झाले च समझा घरातुन एक च मोबाईल ला नेट चालवण्याला परवाना मोबाईलचे नेट पण बंद करा
हि बाई भारतात झाली पाहीजे
आम्ही तर आमच्या आई-वडिलांचे रूम मध्ये झोपतो 😢😢😜😜
अशा प्रकारची बंदी कीती प्रमाणात पाळली जाईल याची शंका येते पण सरकार एक मात्र निश्चित करु शकते की मोबाईल फोन आणि टिव्ही मध्ये अशाप्रकारचे सेन्सर बसवू शकते जे की काही वयापर्यंतच्या मुलांना ते टिव्ही कींवा मोबाईल हातात घेऊन चालु केला असता तो चालूच होउ नये
नेमं पुस्तकात मूलं पालकाचं आयकत नाहीत😢
Railway मधे mobile band,kayda करा.
आम्ही मुदामच टिव्ही मोबाईल बघणार😂😂 तुम्हांला काय होतो
मुले आता कोर्टात जातील😊😊
भारत में क्या होता है वह बताओ बाहर का क्यों बताती है
भारतात आई वडीलच विराेध करतील
Shi hai❤
👍
लहान लेकराची टीव्ही वर जाहिरात देतात
👍👍👌👌
Barobar yahe sir chan nirnav yahe
B👍
मग स्वी्डन मध्ये जाऊन बातमी दाखवा ही भारतात कशाला दाखवता
मी 13 वर्षाचा आहे तीन तास मोबाईल बघणार😂😂 आधी दोन तास बघत होतो
असे नियम आपल्याकडे कधी येणार आपल्या सरकारला काही घेणं देण नाही याच
Nice
न्यूज़ पन डेली सोप सारखे संगतात😂
मोबाई ल बंद करने शक्य नाही, laptop baghu द्या थोडा वेळ, याचे स्क्रीन मोठी असते
नेट बंद करा मोबाईल फक्त बोलण्यासाठी वापर होईल असे तयार करा त्या त , अनावश्यक गोष्टी आहेत त्यांचा उपयोग नाही असे बंद करा लैपटाप ला कनेक्शन करा जे हितकारक आहे असे
Nice 👍👍
मुलांच्या आरती मोबाइलनंबर
भारतात काय चालु आहे ते पाहा
💪💪🙏🙏🤗
न्यूज चैनल वर पन बंदी गातली पहिजे