Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao : ऐंशी टक्के निधी परत गेला हे सिद्ध करा, अन्यथा लोकसभा सोडा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ค. 2024
  • #abpmajha #abpमाझा #ShivajiraoAdhalrao #Amolkolhe #Ncp #Loksabha2024
    Amol Kolhe Vs Shivajirao Adhalrao : ऐंशी टक्के निधी परत गेला हे सिद्ध करा, अन्यथा लोकसभा सोडा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र दिन | कामगार दिन | नाशिक लोकसभा महायुतीचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता

ความคิดเห็น • 56

  • @santoshkakade2303
    @santoshkakade2303 หลายเดือนก่อน +6

    दादा तुम्हाला पंधरा वर्षे भेटले आहेत हे लक्षात ठेवा शिरूर लोकसभचे खासदार फक्त अमोल कोल्हे साहेब होणार हे निश्चित आहे

  • @user-gi2xc7bv3d
    @user-gi2xc7bv3d หลายเดือนก่อน +9

    दत्तक गाव घेतले त्या वर थोडे बोला ना खासदार साहेब आम्ही पण त्या गावचे आहोत

  • @bhauraut7516
    @bhauraut7516 หลายเดือนก่อน +9

    कोल्हे 5 वर्षे होते दादा आपण 15 वर्षे होते आपण तरी काय केल...

  • @sachintambade2831
    @sachintambade2831 หลายเดือนก่อน +6

    1 सुसंस्कृत आणि अभ्यासू नेतृत्व- अमोल कोल्हे

  • @jaydipkhandge607
    @jaydipkhandge607 หลายเดือนก่อน +7

    अमोल कोल्हेच येणार ...

  • @vislbrhe3217
    @vislbrhe3217 หลายเดือนก่อน +6

    नुसता साळसुद पनाचा आव आणून बोलतात खासदार..5 वर्षातली विकासकामांची यादी दाखवा..आणि कांदा निर्यात बंदीच म्हणाल तर आम्हा शेतकर्‍यांना माहीत आहे शेतकर्‍याची काळजी फक्त विरोधी पक्षालाच असते...सत्तेत गेल्यावर गप्प बसतात..मग तो कोणताही पक्ष असो...सगळे सारखेच

    • @akshaydongare6737
      @akshaydongare6737 หลายเดือนก่อน +3

      आढळराव तर मागील एक वर्षा पासुन सत्तेत असलेल्या पक्ष सोबत आहेत ना मग कांदा प्रश्न साठी त्यांनी काय केल एकदा विचारा त्यांना पण

  • @shankarsarogade1556
    @shankarsarogade1556 หลายเดือนก่อน +3

    आहो माजी खासदार साहेब 15 वर्षे खासदार होते तुम्ही तेव्हा का नाही पाण्याची व्यवस्था करण्यात आली, तुम्ही 15 वर्षे झोपा काढल्या का, तुम्ही आदिवासी भागात पाणी प्यायला दिले असते तर टँकर चालू करायची वेळ आली नसती... आणि अमोल दादाला पन गाव दत्तक घेण्याची गरज पडलीच नसती, स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.. आदिवासी लोकांचा गैरसमज करून नुसत्या गप्पा नका मारू आम्ही आदिवासी पन हुशार आहोत.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 หลายเดือนก่อน +2

    कोपरे मांडवे पंधरा वर्षांपूर्वी देखील आपल्या काळात त्याच जागेवर होते.

  • @user-xg6vn9hf9i
    @user-xg6vn9hf9i หลายเดือนก่อน +1

    तुम्ही नक्की निधी कुठ वापरला साहेब

  • @digmbarwayal4010
    @digmbarwayal4010 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही 15 वर्षे होते मग तुम्ही काय केलं

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 หลายเดือนก่อน +12

    जस वय होत चाललंय तस आढळराव दादाच मानसिक संतुलन बिघडत आहे पुढे पराभव दिसत असल्याने दादा काही पण बोलत सुटले .

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 หลายเดือนก่อน +3

      Yedz... Amol Kolhe ne around 80% Nidhi vaya ghatla(parat gela) Ya list madhe dusre nav Supriya Sule ch ahe, Govt. Ni list pudhe anli hoti yachi.

    • @namrtanaik2959
      @namrtanaik2959 หลายเดือนก่อน

      Yes

  • @kisankamthe6603
    @kisankamthe6603 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

  • @user-iu8cq2ru4q
    @user-iu8cq2ru4q หลายเดือนก่อน +1

    Vikasavar bola saheb .....Kay nustach amol kolhe amol kolhe kartay

  • @kuldeeprajguru9993
    @kuldeeprajguru9993 หลายเดือนก่อน +4

    काय खासदार आहे स्वतःची चूक मान्यच करत नाही नुसता एक्टिंग करायची बोल बच्चन कांद्याची माळ एकदाच घातली गळ्यात आणि तोच प्रचार चाललाय खूप प्रश्न आहे मतदारसंघ पाच वर्षात तुमची काम शून्य आहे आता तरी मान्य करा तुम्हाला दहा टक्के लोकांनी सुद्धा पाहिल्याने अजू दादा खासदार नसतानाी मतदार संघात निधी पोहोचवला हे तरी मान्य करा पण तुम्ही ते मान्य करणार नाही कामाच्या बाबतीत दादांची बरोबरी साहेब तुम्ही करू नका कामांच्या बाबतीत दादा खूप मोठे आहेत आणि सर्वात महत्वाचं अवेलेबल खासदार आहे हे तुम्हाला पण माहित आहे

    • @DAMODHARRAKSHE-yq3cy
      @DAMODHARRAKSHE-yq3cy หลายเดือนก่อน

      Navtanki jantela ka kalat nahi sampurna matdar sanghat kamach nahi .Kendra sarkar achi niyojan badha kame chalu aahet.tyachich tru coffe kartat .

    • @rkgamingnlm4336
      @rkgamingnlm4336 หลายเดือนก่อน

      खासदार कसा आसावा नागरीक शास्त्र वाचलच नाही तुला काय कळत खासदार गल्ली बोळात हिंडायला निवडला जात नाही गल्ली बोळात पंचायत समिती जिल्हा परिषद तालकयाचा आमदार निवडला जातो खासदार सहा तालुक्यात दैशाचया जडण घडण करणया साठी आणी मोठें उद्योग वंदे हायवे रोड धक्षण रेल्वे विमान तळ मोठा दवाखाना शेतकर्यांचे प्रसन्न मांडणारा खासदार असावा गावात फिरले महनजै विकास नाही 15वरषात,आढळनी या पैकी काय केल आलेलं विमानतळ घालवलं आसा आता खासदार नको
      आज परेत जेवढे सर्व आले त्या पैकी एकाही सर्वेत आढळ निवडून येणार आसा सर्वे आला नाही पण सर्वच सर्वे अमोल कोल्हे निवडुन येणार आसा सर्वे आहे

  • @sameergaikwad-sm1xb
    @sameergaikwad-sm1xb หลายเดือนก่อน +2

    कामाचा माणूस म्हणजे अमोल दादा

  • @vishaljadhav4036
    @vishaljadhav4036 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही मालिकेचा माघ मालगलंय त्याचं काय

  • @kisantavhare2709
    @kisantavhare2709 หลายเดือนก่อน +6

    खरा माणूस शिवाजीराव आढळराव पाटील ❤

  • @namrtanaik2959
    @namrtanaik2959 หลายเดือนก่อน +3

    Aadhorav amol kolhe tri kam kele ahe 5 yr mde apn kai kel ewd 15 year mde .
    Ani tumhi ewde ka jalta amol kolhe wr ka phavat nahi tumhala .
    Ekhada tarrun pude gela tr ka phavat nahi tumhala

  • @vedikakolhe7837
    @vedikakolhe7837 หลายเดือนก่อน +1

    15 वर्षात काय केले ?

  • @vislbrhe3217
    @vislbrhe3217 หลายเดือนก่อน +4

    निधी कुठे वापरला ते पन सांगा कोल्हे साहेब .

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 หลายเดือนก่อน

    आज परेत जेवढे सर्वे आले आहे ते सर्व अमोल कोल्हे निवडुन येणार आहे आसा आहे पण
    आढळराव पाटील यांचा सर्वे सांगतो अमोल कोल्हे आढळ पराजय होऊ शकतो

  • @khandulavange8173
    @khandulavange8173 หลายเดือนก่อน +2

    Only sharad pavar

  • @swapnil3273
    @swapnil3273 หลายเดือนก่อน +3

    खर काम करणारा माणूस शिवाजी दादा

  • @user-qu3ix8mp1j
    @user-qu3ix8mp1j หลายเดือนก่อน +3

    एकच वादा आमचा अमोल दादा खासदार ❤❤❤.

  • @kisankamthe6603
    @kisankamthe6603 หลายเดือนก่อน

    15 वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा

  • @kisankamthe6603
    @kisankamthe6603 หลายเดือนก่อน

    दादा तुम्ही उमेदवार म्हणून आम्हाला नकोय

  • @kisankamthe6603
    @kisankamthe6603 หลายเดือนก่อน

    तुम्ही काय केलं ते सांगा पंधरा वर्षात

  • @balasaheblangote8146
    @balasaheblangote8146 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही विमानतळ घालवलं, तुम्ही खेड तालुक्यात एस ई झेड ला विरोध केला, तुमच्या काळात रस्त्याची कामे झाली नाहीत. तुमच्या काळात रोजगार निर्मिती झाली नाही. तुम्ही सांगा की तुमच्या काळात ठोस अशी कोणती कामे झाली. नुसतच खोट आणि रेटून बोलू नका.

  • @sanjaymohite3171
    @sanjaymohite3171 หลายเดือนก่อน +2

    करंदी बद्दल बोला

  • @vishals.8815
    @vishals.8815 หลายเดือนก่อน

    Adhalrav hakkacha manus,, magमागे संतोष पंडित आहेत ka कोल्हे

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 หลายเดือนก่อน +3

    दादा तुम्ही पण पंधरा वर्षात एकदा पण आमच्या गावात आला नाही मग मी तुम्हाला मतदान करावे तर का?

  • @SonuSangole
    @SonuSangole หลายเดือนก่อน

    Pawar gat thodi aahet ka

  • @pradipgadge9061
    @pradipgadge9061 หลายเดือนก่อน +3

    कोल्हे हटाव शिवाजी बचाव

  • @rku03
    @rku03 หลายเดือนก่อน +1

    फक्त बोलबच्चन खासदार कोल्हे.
    गेली पाच वर्षे फक्त मालिका करण्यात दंग होता.
    खासदार गल्ली बोळात फिरायचं नसते. मग मतं मागायला गल्ली बोळात का येता. वा रे स्वाभिमानी खासदार.
    कोल्हे मुर्दाबाद.
    आढळराव पाटील जिंदाबाद.
    मोदी जिंदाबाद.

    • @rkgamingnlm4336
      @rkgamingnlm4336 หลายเดือนก่อน

      लोक सभेत जाण्या साठी सहा तालुक्यात, खासदार निवडला जातो ज्याला मतं दयाची ते देतील नसेल तर नका देऊ पण उमेदवार मत माघु शक्यतो लोक शाईत सगळ्यांना अधिकार ऊ

    • @vedikakolhe7837
      @vedikakolhe7837 หลายเดือนก่อน

      Fake account

  • @swapnil3273
    @swapnil3273 หลายเดือนก่อน +3

    शिवाजी दादा आढळराव पाटील विजयी होतील

  • @babugade9659
    @babugade9659 หลายเดือนก่อน +5

    काम करणारा माणूस म्हणून शिवाजी दादा

  • @vinayaknighot4865
    @vinayaknighot4865 หลายเดือนก่อน +2

    नटसम्राट नको कार्यसम्राट पाहिजे

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 หลายเดือนก่อน +2

    *शिवाजीदादा कामाचा माणूस , गायब खासदार नकोच*

  • @MrHausi
    @MrHausi หลายเดือนก่อน

    Adhalrao la junner madhe kuni bhik ghalat nahi manun EVM madhe kadya karto...
    tuhimi Gujarat cha puche mana halvat bass fakat

  • @MvEnterprise-xh7dz
    @MvEnterprise-xh7dz หลายเดือนก่อน +8

    Amol kolhe 💪

  • @swapnil3273
    @swapnil3273 หลายเดือนก่อน +2

    कोल्हा पळून जाईल परत कायमचा

  • @dhananjayjadhav8549
    @dhananjayjadhav8549 หลายเดือนก่อน +5

    जो शेतकरी विरोधी तो आढळरावला मतदान करणार.

  • @DAMODHARRAKSHE-yq3cy
    @DAMODHARRAKSHE-yq3cy หลายเดือนก่อน

    Congreschya kalat Pani gheun baher ughadyavar Hagayla jat hote sagale.cogreschya kalat aatyvshak seva raste light Pani he ???????70 varshat sudha kititari gavat zale navate.Viksit samrudh Mahashaktishali Rashtrasathi .Jay Shri Ram

  • @user-tr7gx8lc8b
    @user-tr7gx8lc8b หลายเดือนก่อน +3

    Adhalrav garvista manus

  • @ganeshpachange4729
    @ganeshpachange4729 หลายเดือนก่อน +1

    कोल्हे काही करूण पडणार

  • @namrtanaik2959
    @namrtanaik2959 หลายเดือนก่อน +2

    Aadhorav amol kolhe tri kam kele ahe 5 yr mde apn kai kel ewd 15 year mde .
    Ani tumhi ewde ka jalta amol kolhe wr ka phavat nahi tumhala .
    Ekhada tarrun pude gela tr ka phavat nahi tumhala

    • @vishals.8815
      @vishals.8815 หลายเดือนก่อน

      Kay set kel ka kolhyani