21 नियम जे तुमचं आयुष्य बदलवू शकतात..
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
- 21 नियम जे तुमचं आयुष्य बदलवू शकतात..#motivationalquotes #marathi #knowledge #viral #मराठी #life
#marathi stories
#marathi katha
#marathistory
#marathimoral story
#मराठी कथा
#marathi कथा वाचन
#मराठी कथाकथन
#marathikatha kathan
#marathi emotional story
#marathigoshti
#marathichan chan goshti
#marathi story World
#marathistory telling
#मराठी हृदयस्पर्शी कथा
#marathihruday sparshi katha
#marathi सुविचार
#मराठी बोध कथा
#marathisuvichar
#मराठी सुविचार
#अनमोल मराठी
#marathibodh katha
#Anmolmarathi
#मराठी गोष्टी
#मराठी छान छान गोष्टी
तुम्ही सांगितलेले सगळे बरोबर आहे माणूस एकटेपणाला घाबरतो म्हणुन इतर लोक त्याचा वापर करून घेतात अगदी स्वतःचीच मुले सुद्धा फक्त मतलबी असतात त्यांना आपल्या बद्दल काहीच प्रेम आपुलकी नसते म्हणून स्वतःचा आत्मसन्मान राखण्यासाठी एकटेपणाला घाबरायचे नाही देवावर विश्वास ठेवावा तोच आपले रक्षण करील
Khupchan
खरं बोलतात मॅडम
अतिशय उपयुक्त माहिती.
अतिशय सुंदर पद्धतीने जीवन जगण्याचे मूल मंत्र दिला आहात ताई
खुपच वास्तविक. धन्यवाद
खुप खुप धन्यवाद खुप महत्वाची माहिती दिली आपण.
Khoop chaan 🎉🎉🎉
Khup Chan vichar
Nice Thought
Nice thought very good
खूपच सजगपणे जगण्यासाठी सांगितलंत ताई तुम्ही
..खूप सरळ वागल की लोक आपला आत्मसन्मान पायदळी तुडवतात..म्हणून मजबूत राहावे..कमजोरी कुणाला सांगू नये....
तुम्ही सांगितलेले काही विचार जीवनात अनुभवलेले सत्य, आणि पुढे उपयोगी पडणारे तथ्य आहे, धन्यवाद .
विचार तर चांगले आहेत
पण माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे की जी माझ्या कितीही विरोधात जाओ पण ती मलाच काय कोणाला ही त्रास देण्याचा विचार करणार नाही ती ही खूप चांगली आहे
चागले विचार मनापासून आवडले
प्रेरणादायी सुंदर विचार 👌🏻👌🏻धन्यवाद 🙏🏻
सुंदर छान
Khup chan
खूपच छान 👍👌🏻
Supar ❤❤
अतिशय सुंदर विचार आहेत मला खूप आवडले आहेत❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान
तुम्ही तर चाणक्य नीती सांगितली.
अतिशय लोकप्रिय आहे
अशा प्रकारचे व्हिडिओ कसे बनवायचे याबद्दल थोडी माहिती द्या 🙏🙏
TH-cam वर व्हिडियो आहेत. तुम्हाला प्रत्यक्षात पाहावे लागतील...🙏
@@Anmol_Marathi ok... thank you so much
सर्व विचार जिवन जगताना उपयोगी पडणारे आहे विचारपुर्वक विडियो तयार करून सादर केला आहे
👍👌👌
सुंदर आहे हे, पण एखाद्याचा विश्वासघात झाला असेल तर एकादयाने गड्डारी केली जाते अति विश्वास ठेऊन तर त्याची काही करायची इच्छाच उरत नाही तो ढासळून जातो मी अनुभवलेय हे, sorry मी काही जास्त बोलाल्लो असेल तर🙏
Hi
❤
🙏🙏
👌👌👍👏 खुपच छान माहिती पुर्ण वीडिओ 👍👍👌
Agdi barobar jay hind vnde matram thanks ❤
अप्रतिम खुप छान रामकृष्ण हरी सुप्रभात धन्यवाद
खूपच छान सांगितले . मनाचा विचार करून राहणाऱ्यानसाठी धन्यवाद ❤
ताई आपले विचार दैनंदिन जीवनात यशस्वी होण्यासाठी मदत होईल.
ताई आपण अतिशय मौल्यवान विचार मांडले मी पहिलादाच आपले व्हिडिओस पाहत आहे धन्यवाद
खूप खूप छान खूप छान वाटले व्हिडिओ पाहून आणि ऐकून.एक प्रकारचा थकवा निघून गेला
अतिशय उत्तम विचार धन्यवाद
My
Nice line
अतिशय सुरेख आहे. excellent
खूप खूप छान ताई धन्यवाद तुमच्या या विच्यारांची खूप गरज होती
धन्यवाद
खुप खुप छान विचार
धन्यवाद
मॅडम
Very nice 😊 thanks for sharing tai. 🙏
Maza suddha asach vaper karun ghetat
Agdi gharatle suddha
Me gaap she mhanun mala balvlet mhatle Jate
आपले विचार अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारे आहेत असेच सर्व गोष्टीत हुशार होयाचे असेल तर आपले मार्गदर्शन असेच सर्वांद्या जेणे करून आपल्या मार्गदर्शनाने लोक हुशार होतील आपले विचार अतिशय सुंदर आहेत आपल्या विचारला माझा सलाम. Ok DHANYWAD
नक्कीच! धन्यवाद 🙏
, खूप छान आहे विचार ताई
❤khup chaan taai agadi barobar ahe.
Khup jhan sangitla tai tumhi majhya sobt pn asch hot majhi suddha chuk asli tari mala mandta at nahi majhi chuk kadhtat aani mala boltac at nahi mala lagech rdayla at
Aati uttam jay shri ram
उत्तम !❤
खूप खूप सुंदर व्हिडिओ आहे... अप्रतिम👌👌👌
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ छान
very nice Madamji .
❤खूप छान माहिती दिली आहे ताई धन्यवाद🎉
so great lines
अप्रतिम
Khup mollache vichar aahet, life-changing
आतिथ्य सुंदर
You are very nice ❤😊
Taae 100 barobar
प्रेरक विचार.
अगदी खरे आहे। 🙏🙏।शंकर टक्के अगदी खरे आहे।। 🙏🙏🙏🙏
Very nice❤❤
Khup important information dili thanks 🙏 tai
Nice❤tips❤ in life❤
Atisay sundar
Very nice your video
Very good my sister
❤खुप खूप धन्यवाद❤
😊
Khup chan....🙏
खुपच छान विचार धन्यवाद 🙏
Very good. 👌👍🙏
।। शंभर टक्के अगदी खरे आहे।। 🙏🙏🙏🙏
Ver
True
व्हिडिओ बनवणारी व्यक्तीआणिव्हिडिओ ऐकणारी व्यक्ती कृपाशाली आहे भाग्यशाली आहे
Thank you
ताई धन्यवाद.... खूपच प्रेरक विचार आणि उदाहरणं मांडली तुम्ही.. 🙏👍
Khup,chan mahiti dilit dhanyavad
100 right
Very nice.
Very nice
बेस्ट
Khup Chuan thanku🙏🙏🙏
Very nice
Very nice
Very nice
Khup chhan vichar . Thanks for sharing.
👌👌👌सुंदर विचार दीदी.
Thanks
Thanks..
Thanks.
खूप मस्त viडियो
Very nice ❤
Nice
Chan
Nice
Nice
Like
व्हिडिओ छान बनवला आहे. आचार्य आर्य चाणक्य यांची पुस्तके तुमच्या खूप उपयोगी पडतील.
Khup chhan vichar 🙏🙏🙏🙏