विहिरीच्या कातळातून पाणी पाजरतेय पण आता उन्हाळ्यात पाण्याची पातळी खाली जाते. त्यामुळे ही विहिर आणखीन खणून घ्या. पाऊस सुरु झाल्यावर पाण्याच्या झर् यांचा मार्ग मोकळा होईल व जास्त प्रमाणात पाण्याचा साठा तयार होईल.
भाऊ पुढचा व्हि डी ओ करा एक सल्ला देतोय एक एच पी मोटर पाणबुडी सहा हजार रुपये पर्यत भेटते तीस मीटर उंच पाणी काढते विहिरीत काम पन होईलच नंतरही वापरात पन येणार छान आहे
👌👌👍
👌👍

हो खाणायची आहे पण काही करणास्थवं काम थांबलेलं ना म्हणून कामगार दुसरीकडे गेले होते.. मग ते तिथलं काम purn🙏🏻केल्या शिवाय इकडे येऊ शकत नाहीयेत
Chauke Malvan Gaon Maza kade same Problem zala ahe
tumhi kashi upay kele tar video patva
काम थांबलं आहे.. आधी कामगार नाही आता पाऊस आल्या मुळे
विहिरीक पाणी लागला ह्या महत्वाचा. पावसाळ्यात झरे मोकळे होतील. त्यानंतर पुन्हा खोदकाम सुरु करा. पाणी नक्की लागात
बघतले आता अजून व्हयो तसो पाऊस पडलो नाय हा
भाऊ पुढचा व्हि डी ओ करा एक सल्ला देतोय एक एच पी मोटर पाणबुडी सहा हजार रुपये पर्यत भेटते तीस मीटर उंच पाणी काढते विहिरीत काम पन होईलच नंतरही वापरात पन येणार छान आहे
आता काम थांबलं आहे विहिरीच.. पाऊस पण सुरु झाला.. पण तुम्ही idea छान दिली 🙏🏻😊👌🏻Thank you
शिरगाव वाडीच नाव काय
शिरगांव शिंदेवाडी
जास्त प्रमाणात सुरुंग लावले तर झरे मार्ग बदलतात.