भाऊ पट पहाले दर वर्षीच येत असतो भाऊ..उद्या पण जमल तर येईलच.. यात कुठ पार्टीनं जात आली बा आपण पहिले सर्वच शेतकरी..दुसरं मी आज तरी काँग्रेस पक्की..bjp ले कधीच मत नाही दिलं..शेतकरी आहे..देणार पण नाही ती शेतकऱ्यांची पार्टीच होऊ शकत नाही..दुसर मी भाऊ सोबत 2 डा आमदार होय पर्यंत होत .आपल्याला कुठच पद..तिकीट..ठेका अस कधीच नको. जवा पूर्त आहे त्यात एकदम समाधान..शंका असेल तर भाऊंना विचारून घ्या...कधी तरी काहीतरी मागीतल काय..कोणत काम सुद्धा स्वतःसाठी कधीच नाही सांगितल..जय राम जी भाऊ
महाराष्ट्र साठी फक्त बच्चु भाऊ कडु 🩸🏏🇮🇳
जय प्रहार बच्च्यु भाऊ कडू
जय प्रहार 👍👍👍👍👍👍
जय जय प्रहार ❤❤❤❤❤
लई मझा येते भाऊ बहिरामात ❤
बच्चूभाऊ ❤❤
जय हो बच्चू भाऊ
Jay prahar..❤
Very nice and great work keep it up
Jaiiiiiiiiiiii Ho❤❤
जय प्रहार
जय प्रहार ❤❤❤❤❤❤❤
Prahar
लय भारी पाटिल
Bachu Bhauchi Barobari C M KARU SHAKAT NAHI
22.23👌👌
एक गोट सागुकाय भाऊ सत्तेची मजाच न्यारी असते बा..
तुम्ही काहींबी म्हणा ते तस जमतच नाही
भाऊ इमानदारीने सांगा 8 दिवस पहिले भरल्या
पटा इतकी रौनक आहे काय..
ते अस वसंगवचे...
भाऊ इमानदारी नं सांगतो मी त्या शंकर पटात गेलो नव्हतो कारण मले आयोजकांनी बलावलं नव्हतं !
येऊन पाहा त्या शंकरपट पेक्षा या शंकर पट लोक आवडीने पाहायला येतात
Bhau tu congress cha hota ..n.. kadhi bjp cha zala ...malum bi nhi pdl..
Karan tum ch kam tas hot n@@gavran90
भाऊ पट पहाले दर वर्षीच येत असतो भाऊ..उद्या पण जमल तर येईलच..
यात कुठ पार्टीनं जात आली बा आपण पहिले सर्वच शेतकरी..दुसरं मी आज तरी काँग्रेस पक्की..bjp ले कधीच मत नाही दिलं..शेतकरी
आहे..देणार पण नाही ती शेतकऱ्यांची पार्टीच होऊ शकत नाही..दुसर मी भाऊ सोबत 2 डा आमदार होय पर्यंत होत .आपल्याला कुठच
पद..तिकीट..ठेका अस कधीच नको. जवा पूर्त आहे त्यात एकदम समाधान..शंका असेल तर भाऊंना विचारून घ्या...कधी तरी काहीतरी
मागीतल काय..कोणत काम सुद्धा स्वतःसाठी कधीच नाही सांगितल..जय राम जी भाऊ
Stage tr purn khali ahe 😅
Cha b
जय प्रहार