सुप्रसिद्ध बहिरम ची मटण हंडी| Bahiram Yatra 2025 |बहिरम बाबा दर्शन |सुप्रसिद्ध बहिरमची मटन हांडी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #bahiram #muttonhandi #बहिरमयात्रा2025
hello guys welcome back to our channel...........
CKRK Travel Life...........
Today we are exploring the Beautiful place in Vidarbha which is located in Amravati district the location is bahiram
The bahiram is famous for bhairavnath Mandir that is also called as bairam Baba this place is also famous for mutton handi the handi is made by local farmer from soil in that handi we prepare the mutton get a very very yummy test, the mouth watering taste of mutton with bhakri which is a delicious combination of bahiram food
या ब्लॉगमध्ये आपण बहिरम बाबा दर्शन तसेच भैरव मटन हंडी याची माहिती घेणार आहो
बहिरम ला पोहोचायचे कसे
अमरावती पासून बहिरम हे परतवाडा मार्गावर आहे
नागपूर वरून बहिरम 200 किलोमीटर आहे
इथे फक्त आपण बस कार रस्ते मार्गानेच येऊ शकता
शनिवार रविवार येथे तुफान गर्दी असते त्यामुळे जर आपण शनिवारी रविवारी येण्याचा प्लॅन करत असाल तर संपूर्ण सोयीनुसार आपण इथे यावे इतर दिवशी भक्तांची गर्दी थोडी कमी असते व यात्रा खूप छान पद्धतीने पाहता फिरता आणि आनंद घेता येतो
हा संपूर्ण व्हिडीओ पहा व्हिडीओ आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका...
इथे काय काय एक्सप्लोर कराल
येथे प्रसिद्ध असे बहिरम बाबाचे मंदिर आहे मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लगेचच आपण बहिरम यात्रा फिरू शकता बहिरम यात्रा फिरत असताना आपल्याला माती पासून बनवलेले अनेक वस्तू आपण घेऊ शकता त्यातल्या त्यात विशेष म्हणजे बहिरम मटन हंडी ही अवश्य घ्या व त्यामध्ये मटन अवश्य शिजवा व मनसोक्त खाण्याचा आनंद घ्या
बहिरम यात्रेमध्ये लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी अनेक असे खेळ स्पर्धा व मनोरंजनात्मक कला कौशल्याचे खेळ आहे
काय खाल
इथे आलो की फक्त बहिरम मटन हंडी खा
एकदा खाल तर अनेकदा आठवण काढाल
मटन हंडी साठी लागणारे साहित्य यादी माहिती करून घेण्यासाठी इथे क्लिक करा 👇👇👇👇👇
• सुप्रसिद्ध बहीरम ची मट...
our other video links
01- Shivtirth water park Tourist Places :- • Shivtirth Water Park 🏞...
02 - Nand Udyan Ganpati Sangrahalay Motha chikhaldara: • नंद उद्यान गणपती संग्र...
03 - Kondeshwar tempple amravati :- • Kondeshwar Temple Amra...
04 - Yashwant Maharaj mandir : • श्रीराम मंदिर अयोध्या ...
05 - Nisarg wan paryatan kendra part 1 : • निसर्ग वन पर्यटन केंद्...
06 - Nisarg wan paryatan kendra part 2 : • निसर्ग वन पर्यटन केंद्...
07 - Orange farm : • ORANGE PROCESSING PLAN...
08 - Ramoji film city : • Ramoji film city/ramoj...
09 - Geedee car museum : • Gedee car museum in Co...
10 - Nagpur Metro : • Nagpur Metro I Orange ...