सुरळीच्या वड्या रेसिपी, खांडवी रेसिपी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- सुरळीच्या वड्या बनवण्यासाठी साहित्य खालील प्रमाणे:-
बेसन - १ वाटी
पाणी - १ वाटी
ताक - १ १/२ वाटी
हिंग - १/२ टीस्पून
हळद - १ टीस्पून
मीठ - चवीनुसार
आलं मीरचीचा ठेचा - १ टेबलस्पून
कोथिंबीर - १ वाटी बारीक चिरलेली
ओल्या नारळाचा चव - १ वाटी
राई - १ टेबलस्पून
तेल - ३ टेबलस्पून
कडीपत्ता - २ टेबलस्पून बारीक चिरलेला
#सुरळीच्यावडया #jayaskitchen #breakfast
#besan #besanrecipes #snacks #healthyfood #khandwa #tiffin #lunchbox #marathi #maharashtrianrecipe #maharashtrianrecipes
फ्रेश, आनंद झाला , मस्तच केले
खुपच छान
एकच नंबर
😊😊 मस्त
Wow yummy