jayas kitchen
jayas kitchen
  • 81
  • 94 099
दम आलू बनवण्याची सोप्पी पध्दत
दम आलू बनवण्याची कृती आणि साहित्य खालील प्रमाणे आहे.
लहान आकाराचे बटाटे - १०/१२
कांदे - २ बारीक चिरून मध्यम आकाराचे
टोमॅटो 🍅- १ मोठ्या आकाराचे
आलं लसूण +२हिरव्या मीरच्यांची पेस्ट - ३ चमचे
धणे पूड - १चमचा
गरम मसाला पूड - १टिस्पून
मालवणी मसाला - १ चमचा
काश्मीरी मिरची पावडर - १चमचा
मीठ - चवीनुसार
तूप - ४चमचे
तेल - १/२ चमचा
तेज पत्ता - १ ते २
मसाला वेलची - २
जिरं - १ टिस्पून
फेटलेले दही - ३/४ चमचे
कसुरी मेथी - १ चमचा
पाणी - गरजेप्रमाणे
#दमआलू #दमआलू रेसिपी #damaloo #lunchbox #food #aaloosabji #aalookisabji #aloorecipe #potatorecipe #jayaskitchen
#jayas kitchen
มุมมอง: 28

วีดีโอ

उकडीचे मोदक रेसिपी तेही तांदळाचे पीठ न वापरता
มุมมอง 10716 ชั่วโมงที่ผ่านมา
उकडीचे मोदक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत. इंद्रायणी तांदूळ - १ वाटी पाणी - १ वाटी दूध - पाव वाटी खोवलेला नारळ - १ वाटी ढेपेचा गूळ चिरून - १/२ वाटी खसखस - १ टीस्पून (ऐच्छिक आहे) जायफळ वेलची पूड - १/२ टीस्पून तूप - २-३ चमचे मीठ - चवीनुसार हळदीचे पान - मोदक उडताना वापरले तर उत्तम चव मिळते. मोदकपात्र - मोदक उडण्यासाठी केशर काड्या - गरजेप्रमाणे मोदकाचा साचा - आवश्यकतेनुसार #मोद...
क्रिस्पी आळूवडी खास गौराई च्या नेवेद्यासाठी
มุมมอง 10521 วันที่ผ่านมา
क्रिस्पी आळूवडी बनवण्यासाठी लागणारी सामग्री खालील प्रमाणे आहेत. आळूवडी ची पाने - २ जुड्या बेसन - १ वाटी तांदळाचे पीठ - १/२ वाटी कौरनफ्लोर - २ चमचे पाणी - गरजेप्रमाणे मीठ - चवीनुसार हळद - १/४ चमचा जीरं - १ चमचा धणे पावडर - २ चमचे हिरव्या मिरच्या - ८/९ लसूण - १ कांडी तेल - तळण्यासाठी #jayaskitchen #aaluwadirecipe #crispyaaluwadi #marathifood #food #vegstarters #vegstarterrecipe #healthyfood #healthy
कुरकुरीत मिरची भजी रेसिपी
มุมมอง 346หลายเดือนก่อน
कुरकुरीत मिरची भजी रेसिपी करता लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत. भजी च्या मिरच्या - पाव किलो किंवा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट किंवा मालवणी मसाला - १ टेबलस्पून हळद - १/२ टीस्पून मीठ - चवीनुसार ओवा - १ टीस्पून कसुरी मेथी - १ टीस्पून किंवा तुमच्या आवडीनुसार हिंग - २ चिमूटभर खायचा सोडा - १ चिमूटभर पाणी - आवश्यकतेनुसार कौरनफ्लोर - २ टेबलस्पून बेसन - ५/६ टेबलस्पून तेल - तळण्यासाठी #recipe #mirchi #...
खमंग झुणका रेसिपी
มุมมอง 97หลายเดือนก่อน
खमंग झुणका रेसिपी करता लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत. बेसन - १ १/२ वाटी पाणी - २ १/२ ग्लास कांदा - १ मोठा बारिक चिरलेला हिरवी मिरची - ५ कडीपत्ता - २ काड्या लसूण - १ कांडी ओवा - १/२ टीस्पून जीर - १ टीस्पून हळद - १ टीस्पून मीठ - चवीनुसार हींग - २ चिमूटभर तेल - १ १/२ चमचा कोथिंबीर - १/२ वाटी बारीक चिरलेली #healthyfood #पिठलं #झुणका #food #jayaskitchen #बेसन #zunkarecipe #zunkabhakar #zunka
corn Manchurian recipe
มุมมอง 340หลายเดือนก่อน
ingredients to make corn Manchurian recipe are as below:- corn - 2 black pepper powder - 1 teaspoon salt - as per taste vinegar - 1 tbsp baking powder - 1 tbsp green chilli - 4/5 finely chopped coriander - 1 cup corn flour - 1 1/2 cup rice flour - 1/2 cup maida - 2 tbsp oil - for frying purpose as per required for sauce:- onion - 1cup capcicum - 1 cup spring onion - 1 cup coriander - 1 cup ging...
Toast Sandwich 🥪🥪 tiffin recipe
มุมมอง 1112 หลายเดือนก่อน
टोस्ट सैण्डविच रेसिपी करता लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत. गहू ब्रेड - १ पाकिट अमूल बटर - गरजेप्रमाणे सैण्डविचसाठी हिरवी चटणी - गरजेप्रमाणे उकडलेला बटाटा - १ किंवा २ उकडलेले बीट - १ काकडी - १ कांदा - १ टोमॅटो - आवडीप्रमाणे चाट मसाला - गरजेप्रमाणे सैण्डविच मसाला - गरजेप्रमाणे टोमैटो सौस - गरजेप्रमाणे सैण्डविच मेकर #jayaskitchen #sandwich #sandwichrecipe #lunchbox #tiffin #snacks #breakfast
मसाला पास्ता रेसिपी
มุมมอง 832 หลายเดือนก่อน
मसाला पास्ता रेसिपी करता लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत:- पास्ता - १ कप पाणी - २ २/२ ग्लास तेल - २ टेबलस्पून मीठ - चवीनुसार गाजर - ३ टेबलस्पून सिमला मिरची - ३ टेबलस्पून कांदा - ३ टेबलस्पून टोमॅटो - ३ टेबलस्पून कोथिंबीर - २ टेबलस्पून #fastfood #jayaskitchen #pastarecipe #pasta #lunchbox #tiffin #breakfast #snacks
मक्याच्या पिठाची राब
มุมมอง 542 หลายเดือนก่อน
मक्याच्या पिठाची राब बनवण्यासाठी लागणारी सामग्री खालील प्रमाणे आहे. मक्याचे पीठ - अर्धी वाटी तूप - १ टेबलस्पून ओले खजूर - २ टेबलस्पून बदामाचे काप - १ टेबलस्पून पिस्ता काप - १ टेबलस्पून काजू - २ टेबलस्पून सुकं खोबरं किसून - २ टेबलस्पून किंवा ओले खोबरे सुद्धा चालेल वेलची पूड - १/२ टीस्पून पाणी - १ १/२ ग्लास मीठ - चिमूटभर #jayaskitchen #paramparik #traditional #traditionalfood #sweetdishrecipe #sw...
सोयाबीन फ्राय रेसिपी/सोया चंक्स फ्राय रेसिपी
มุมมอง 30K2 หลายเดือนก่อน
सोयाबीन फ्राय रेसिपी करता लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत. सोयाबीन वड्या किंवा चंक्स - 2 कप मैदा किंवा तांदळाचे पीठ - 2 टेबलस्पून कौरनफ्लोर किंवा बेसन - ३ टेबलस्पून हिरव्या मिरच्या - ३/४ कडीपत्ता - १ कांडी अदरक - १/२ इंच लसूण - ४/५ पाकळ्या चाट मसाला - १ टीस्पून काळीमिरी पावडर - १ टीस्पून हळद - १ टीस्पून मीठ - चवीनुसार लाल कश्मिरी मीरची पावडर - २ टेबलस्पून पाणी - गरजेप्रमाणे तेल - तळण्यासाठी ...
परवर ची भाजी
มุมมอง 1213 หลายเดือนก่อน
परवर ची भाजी करण्यासाठी साहित्य खालील प्रमाणे आहेत:- परवर ची भाजी - २५० gms तेल - १ चमचा जीर - १ टीस्पून लसूण - ७/८ पाकळ्या हिरव्या मिरच्या - ४ कांदा - १ मिडीयम आकाराचा सुकं खोबरं - २ टेबलस्पून खिसून मीठ - चवीनुसार हळद - १/२ टीस्पून #jayaskitchen #parwar #parwarsabji #parwarbhaji #indianfood #gharkakhana #vegetarian #bhaji #vegetables #tiffin #lunchbox #lunch
Potato Finger Chips
มุมมอง 1033 หลายเดือนก่อน
ingredients to make potato Finger Chips recipe are as below:- big size potatoes - 2 nos salt - as per taste required cornflour or rice flour or small size rawa - 2 tbsp piri piri masala - sprinkle as per your taste required oil - 2 tbsp (to fry potatoes finger chips) #jayaskitchen #potato #potatorecipe #potatosnacks #lunchbox #tiffin #potatochips #potatofinger #potatofingerchips
Muskmelon juice
มุมมอง 483 หลายเดือนก่อน
ingredients to prepare Muskmelon juice are as below:- muskmelon fruit - 1 nos sabja seeds(basil seeds) - 1 tbsp soaked in water for about 15/20 minutes jaggery powder or sugar - 2 tbsp tooti fruity - 1 tbsp for decoration purpose on top of the glass (it's optional) #jayaskitchen #juice #juicerecipe #muskmelonrecipe #muskmelon #muskmelonjuice #healthyfood #breakfast
सुरणाचे काप रेसिपी
มุมมอง 3094 หลายเดือนก่อน
सुरणाचे काप रेसिपी करता लागणारे साहित्य खालील प्रमाणे आहेत. सुरण - २५० gm हळद - १ टीस्पून मीठ - चवीनुसार मालवणी मसाला - चवीनुसार तांदळाचे पीठ - ६ टेबलस्पून बारीक रवा - २चमचे तेल - तळण्यासाठी २ १/२ चमचे कोथिंबीर - सजावट करण्यासाठी #jayaskitchen #सुरणाचे काप #surankisabzi #suranchips #healthyfood #vegstarters #lunchbox #tiffin #tiffinrecipe #lunchboxrecipe
पाणी पुरी रेसिपी, panipuri recipe
มุมมอง 1314 หลายเดือนก่อน
पाणी पुरी रेसिपी, panipuri recipe
साबुदाणा खिचडी छान मोकळी आणि मऊसूद सोबत खास टिप्स दिल्या आहेत.
มุมมอง 2145 หลายเดือนก่อน
साबुदाणा खिचडी छान मोकळी आणि मऊसूद सोबत खास टिप्स दिल्या आहेत.
सुरळीच्या वड्या रेसिपी, खांडवी रेसिपी
มุมมอง 1105 หลายเดือนก่อน
सुरळीच्या वड्या रेसिपी, खांडवी रेसिपी
वटाणे भात रेसिपी, मटार चावल रेसिपी, green peas rice recipe
มุมมอง 725 หลายเดือนก่อน
वटाणे भात रेसिपी, मटार चावल रेसिपी, green peas rice recipe
पालक पनीर रेसिपी
มุมมอง 596 หลายเดือนก่อน
पालक पनीर रेसिपी
तांदळाचे घावणे रेसिपी
มุมมอง 2986 หลายเดือนก่อน
तांदळाचे घावणे रेसिपी
साबुदाणा वडा (ऊपवासाची स्पेशल रेसिपी), sago recipe for fasting
มุมมอง 966 หลายเดือนก่อน
साबुदाणा वडा (ऊपवासाची स्पेशल रेसिपी), sago recipe for fasting
भाकरी करण्यासाठी खास टिप्स
มุมมอง 6796 หลายเดือนก่อน
भाकरी करण्यासाठी खास टिप्स
रोटी पिज्जा/चपाती या पराठा पिज्जा रेसिपी
มุมมอง 1126 หลายเดือนก่อน
रोटी पिज्जा/चपाती या पराठा पिज्जा रेसिपी
पुरणपोळी आणि कटाची आमटी रेसिपी
มุมมอง 6K7 หลายเดือนก่อน
पुरणपोळी आणि कटाची आमटी रेसिपी
तिसऱ्या चे कालवण/तिसऱ्या मसाला
มุมมอง 2577 หลายเดือนก่อน
तिसऱ्या चे कालवण/तिसऱ्या मसाला
मुळ्याची पालेभाजी, मुली की सब्जी,radish vegetable recipe
มุมมอง 1987 หลายเดือนก่อน
मुळ्याची पालेभाजी, मुली की सब्जी,radish vegetable recipe
मेथीची पालेभाजी, मेथी की सब्जी
มุมมอง 1698 หลายเดือนก่อน
मेथीची पालेभाजी, मेथी की सब्जी
बोंबील बटाटा रेसिपी,dry Bombay duck recipe
มุมมอง 1328 หลายเดือนก่อน
बोंबील बटाटा रेसिपी,dry Bombay duck recipe
बोंबील चे लॉलीपॉप
มุมมอง 1978 หลายเดือนก่อน
बोंबील चे लॉलीपॉप
एग हरियाली,अंडा मसाला, मसाला अंडी
มุมมอง 1268 หลายเดือนก่อน
एग हरियाली,अंडा मसाला, मसाला अंडी

ความคิดเห็น

  • @avinashharne6784
    @avinashharne6784 วันที่ผ่านมา

    Lay bhari zale

  • @TEJAS.SHALINI777
    @TEJAS.SHALINI777 6 วันที่ผ่านมา

    👌👌 अभिनंदन चॅनल अप्रूव झाल्या बद्दल👍..पुढील यशस्वी वाटचालीस बाप्पाचे आशीर्वाद सोबत असुदे ही सदिच्छा 🤗

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 6 วันที่ผ่านมา

      Thanks but ajun watch time Purna nahi zalay ajun 200 hrs baki aahet

  • @avinashharne6784
    @avinashharne6784 7 วันที่ผ่านมา

    छान झुणका झाला

  • @avinashharne6784
    @avinashharne6784 7 วันที่ผ่านมา

    🎉चांगले झाले आहेत, मस्त, मेहनत खूप लागली

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 6 วันที่ผ่านมา

      @@avinashharne6784 चालतय कि जितकी मेहनत तितका पदार्थ छान होतो.😊

  • @sunilsakpalvlogs9412
    @sunilsakpalvlogs9412 9 วันที่ผ่านมา

    Super

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 9 วันที่ผ่านมา

      Thanks

  • @TEJAS.SHALINI777
    @TEJAS.SHALINI777 23 วันที่ผ่านมา

    बनवलेल्या छान👌 अश्या नैवैद्य रेसिपी👌 सारखेच ..छान असे बाप्पांचे प्रसाद रुपी आशीर्वाद मिळून तुमचे चॅनल पुढे असेच .यशस्वी होऊ दे ही सदिच्छा☺️👍

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 23 วันที่ผ่านมา

      Thanks for your best wishes 🙏🙏😊

  • @deepakkotkar2892
    @deepakkotkar2892 24 วันที่ผ่านมา

    खुपच सुंदर

  • @vighneshchaudhary6103
    @vighneshchaudhary6103 หลายเดือนก่อน

    Mast recipe kaki

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      @@vighneshchaudhary6103 thank you 😊🙏

  • @SwatiBhosale-ul7pd
    @SwatiBhosale-ul7pd หลายเดือนก่อน

    मिरची भजी खूपच छान बनवली आहे ताई 👍👌

  • @hrishikeshkarande2377
    @hrishikeshkarande2377 หลายเดือนก่อน

    Looks delicious 🤤

  • @TEJAS.SHALINI777
    @TEJAS.SHALINI777 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @avinashharne6784
    @avinashharne6784 หลายเดือนก่อน

    CLeanness

  • @avinashharne6784
    @avinashharne6784 หลายเดือนก่อน

    🎉 छान कुरकुरीत झाले मिरची चे भजी

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      Thanks 😊

  • @deepakkotkar2892
    @deepakkotkar2892 หลายเดือนก่อน

    छान

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      @@deepakkotkar2892thanks 🙏

  • @kavitaharne3097
    @kavitaharne3097 หลายเดือนก่อน

    Hya mde thode jade shengdanyche koot tak ajun chan lgel

  • @vinayajadhav8598
    @vinayajadhav8598 หลายเดือนก่อน

    Nice receipe

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      @@vinayajadhav8598 thank you 🙏😊🌹

  • @kavitaharne3097
    @kavitaharne3097 หลายเดือนก่อน

    2:23

  • @kavitaharne3097
    @kavitaharne3097 หลายเดือนก่อน

    Vnice colour

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      Thanks 🙏

  • @dilipnerkar5434
    @dilipnerkar5434 หลายเดือนก่อน

    Mast👌👌

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      @@dilipnerkar5434 thank you 😊🙏

  • @avinashharne6784
    @avinashharne6784 หลายเดือนก่อน

    🎉मस्त केले, चविष्ट, एन्जॉय

  • @vyankateshpatil6036
    @vyankateshpatil6036 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      Thank you 🙏😊🙏

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 หลายเดือนก่อน

    पातेल मोठे पाहीजे

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      Ho u r right 👍

  • @sandhyagandhe6433
    @sandhyagandhe6433 หลายเดือนก่อน

    ज्वारीच्या पीठात उडदाची डाळ किती घालायची?पीठ बारिक /जाड कसे पाहिजे?बाकि particulars description box मध्ये कृपया लिहा🙏

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      1 kg Dalila 250 gm dal n 250 gm masuri tandul ghala

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      Barik pahije

  • @sandhyagandhe6433
    @sandhyagandhe6433 หลายเดือนก่อน

    हा तवा कोणता आहे?तो कुठी मिळतो

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      Kontya hi changlya bhandyachya shop madhe milel , hard anodized cha tawa ghya 10 kiwa 11 number cha ghya Rajesh brand 4mm thickness cha ghya.ha chapati Ani bhakri donhisathi chan aahe.

  • @mikishori903
    @mikishori903 หลายเดือนก่อน

    Khup chan 😊

  • @jayprakashbanait7118
    @jayprakashbanait7118 หลายเดือนก่อน

    आम्ही आज ट्राय केली ही रेसिपी खूप सुंदर.. 👌👌

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      Thank you so much sir! I m so happy for you. Stay connected to see more interesting recipes very soon. 🙏🙏😊

  • @avinashharne6784
    @avinashharne6784 หลายเดือนก่อน

    Nice madam🎉

  • @leelawankhede8148
    @leelawankhede8148 หลายเดือนก่อน

    खूप छान पध्दतीने सोयाबीन प्राय रेसिपी दाखवली धन्यवाद ❤❤🎉🎉

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      🙏🙏 dhanyawad

  • @NavyaJadhav123
    @NavyaJadhav123 หลายเดือนก่อน

    काही शब्द इंग्रजी वापर करू नका.

    • @Jaya_harne
      @Jaya_harne หลายเดือนก่อน

      This video's r seen by all language peoples so on request I am doing it. But I do respect of ur comment mam n thanks.

  • @omjadhav7298
    @omjadhav7298 หลายเดือนก่อน

    मसत खूप छान

  • @TEJAS.SHALINI777
    @TEJAS.SHALINI777 หลายเดือนก่อน

    😋😋 घावने 😋😋 सोबत पुदिना चटणी एकदम मस्त टेस्टी चव लागते👌👍

  • @TEJAS.SHALINI777
    @TEJAS.SHALINI777 หลายเดือนก่อน

    मस्त भाकरी ..👌आणि एखादी चटणी.👌 फारच छान वाटते

  • @TEJAS.SHALINI777
    @TEJAS.SHALINI777 หลายเดือนก่อน

    उत्तम 👌फारच मस्त रेसिपी आहे 🤗🤗

  • @rekhapatil228
    @rekhapatil228 2 หลายเดือนก่อน

    Khup chan Rasipi aahe 👌

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 2 หลายเดือนก่อน

      Thanks n stay connected for future recipes also.

  • @TEJAS.SHALINI777
    @TEJAS.SHALINI777 2 หลายเดือนก่อน

    छान आहे नाश्ता साठी झटपत रेसिपी 👍👍

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 2 หลายเดือนก่อน

      Thanks for ur valuable information n I will take care of it. Abt htg

    • @TEJAS.SHALINI777
      @TEJAS.SHALINI777 2 หลายเดือนก่อน

      👍

  • @vishalkadam2628
    @vishalkadam2628 2 หลายเดือนก่อน

    Wow ❤

  • @ghanshyamjhadhav1119
    @ghanshyamjhadhav1119 2 หลายเดือนก่อน

    Yess my favourite favourite vegetable sandwich. Nice and good.

  • @nalinialone9080
    @nalinialone9080 2 หลายเดือนก่อน

    टोम्याटो टाका आमटी मध्ये

  • @Littleprincess_163
    @Littleprincess_163 2 หลายเดือนก่อน

    Nice 😋 👌 💯 👍 New friend 👍Sub 👍

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 2 หลายเดือนก่อน

      Thanks and welcome

  • @avinashharne6784
    @avinashharne6784 2 หลายเดือนก่อน

    मस्त आणि झटपट, छान मॅडम🎉

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 2 หลายเดือนก่อน

      Thank you 😊

  • @TEJAS.SHALINI777
    @TEJAS.SHALINI777 2 หลายเดือนก่อน

    ही रेसिपी सांगितल्या प्रमाणे बनवली खरच फार छान झाली..कदाचित तुमच्या पेक्षा टेस्टी होती 😋😅धन्यवाद मस्त टिप्स होती👍👍🙏🙏

  • @TEJAS.SHALINI777
    @TEJAS.SHALINI777 2 หลายเดือนก่อน

    वाहहह...😋फारच मस्त.खूपच छान ह्या पावसाळी वातावरणात अशी चविष्ट रेसिपी😋👌..धन्यवाद🙏 व्हिडिओ कमी लांबीचा होईल तर प्रयत्न करा🙏👍

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 2 หลายเดือนก่อน

      Thank you 🙏 n yes u will see my all next videos will be short n thanks for the suggestion.

    • @TEJAS.SHALINI777
      @TEJAS.SHALINI777 2 หลายเดือนก่อน

      @@Jaya_harne 👍

  • @ghanshyamjhadhav1119
    @ghanshyamjhadhav1119 2 หลายเดือนก่อน

    Nice recipes

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 2 หลายเดือนก่อน

      Thank you 🙏

  • @deepakkotkar2892
    @deepakkotkar2892 2 หลายเดือนก่อน

    खुपच सुंदर

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 2 หลายเดือนก่อน

      Thank you 😊

  • @mandachavhan-n5p
    @mandachavhan-n5p 2 หลายเดือนก่อน

    मॅम जरा लवकर लवकर सांगत चला

    • @Jaya_harne
      @Jaya_harne 2 หลายเดือนก่อน

      Ho nakkich

  • @Brahmika2302
    @Brahmika2302 2 หลายเดือนก่อน

    Wow nice recipe 😊😊😊new friend 🎁🎁🎁🎁stay with me😊

  • @avinashharne6784
    @avinashharne6784 2 หลายเดือนก่อน

    ❤very nice

  • @smitakamble3706
    @smitakamble3706 2 หลายเดือนก่อน

    Very healthy recipe..must try

  • @sujatakarande6077
    @sujatakarande6077 2 หลายเดือนก่อน

    Chhan

  • @agveshedwankar8428
    @agveshedwankar8428 2 หลายเดือนก่อน

    Chan mast.. 👍