ताई देवाने कधीच सांगितलं नाही की तूम्ही उपाशी रहावा आणि माझी पूजा करा.. तुम्ही सगळं चांगलं करता पण जर त्या शरीराला न खाता त्रास देत असाल तर काई फायदा शरीर खुश मन खुश तर सगळं खुश(आणि तुमचा bp High Kiva low mule body shivar karte ) म्हणून खान खूप महत्त्वाच आहे.. फक्त स्वतःचे कर्म चांगले ठेवा बाकी सगळं देव बरोबर देतात. तुम्ही व्हेज खाता म्हणून पवित्र आणि नॉनव्हेज खाता म्हणून अपवित्र अस काही नसतं.... तुमचे विचार आणि कृती किती चांगली आहे हे महतत्वाचं आहे... छान all d best❤
खुप छान ताई..तू म्हणालीस ना tas माझं या अगोदर म्हंजे 1 वर्षापूर्वी झालेलं होतं. मी गुरूचरित्र पारायण केले होते नर्सोबा वाडीला आणि त्याच दिवशी विनाकारण घरी वाद झाला होता...तसा कधी घरी वाद होत नव्हता..पण माझा तो अनुभव होता बघ...आणि दुसरं मला सुधा नुसता चहा घेतला तरी 12 वाजे पर्यंत अंग थर थर कापते...माझे 3 गुरुवारी खूप हाल झाले मी घरची काम आवरून पारायण करून 3 वाजता khicdi खायची पण आता तास नाही करणार खूप काम अस्त आणि त्रास होतो... छान वाटलं ताई उद्यापन कदाचीत सोबत येईल आम्ही गावी असतो ना मग आज सुतक आले गुरुवार चुकला... बाकी दादा बेस्ट बायकोवराच प्रेम म्हणजे दादांचा ढेकर...😂😂😂😂 दादा साठी 👍👍👍❤❤❤
अग ताई तू एवढी झाड लावली पण उन्हाळ्यात गावाला गेलं तर अडचण होईल, आणि त्यांना हिरव्या नेट खाली ठेवायचं, तुम्ही आदर्श गृहिणी आहात म्हणूनच मी तुमचे vlog बघते, आणि तुमची फॅमिली खूप पॉसिटीव्ह आहे, दादा पण खूप मेहनत आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहे स्वामी पूर्ण करोत
आमच्या येथेसकाळी नऊ वाजता पोटभर नाश्ता अर्थात भाजी-पोळी दही ताक किंवा दूध यापैकी एक हिरवे मूग हरभरे बदाम चवळी शेंगदाणे हे सर्व भिजवलेलं आणि ग्लासभर दूध सकाळी लागतात म्हणजे लागत त्यानंतर दुपारी जेवणासाठी डब्बा मला हे सगळं करायला खरंच खूप कंटाळा येतो आणि इथे दादा जेवायला नको म्हणतात. 😅
अग ताई तु सांगते एवढे पदार्थ यांनी सकाळी नाश्त्याला खाल्ल्याने वरचा देव खाली येईल उलट चांगला आहे तुझं सकाळी स्पोर्ट भरून जेवले की दुपारचं टेन्शन नाही आणि दुपारी कमीच जेवावं सकाळी जेवढे जेविल तेवढं चांगलं आहे पण कोण सांगणार यांना
छान होती पूजा रात्री बारा जोपून सकाळी चार वाजता उटीस कसं ग तुला जमत आणि एवढी enerjtik wheel power मनायच मला तर दुपार च तोडे तरी जोपलच पाहिजे तुझी पूजा बगून मला पण स्वामी चे अकरा गुरुवार करावं वाटत आहे श्रावण महिन्यात नऊ गुरुवार केले दर वर्षी करते पण ह्या divast कधी केलं नाही असो श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth tai😊.. hote tai upvas aso ki mg aapn lvkr j1 jri nahi Kel tri pn hot g aaplya potat kahi nst. Tyamude sarir thrthr kapte g majyasobt pn hot tai.. khup chan volg tai tu khup enrjetik rahte g.
Sonali tai air faybear kitila ghtle kutun ghetle aani fayda tota te pan sang aani te kobi kanda cut karyche te pan sang aani tyavarach tu mirchi shengdana kadli mhnje tas te mixer aahe ka
श्री स्वामी समर्थ ताई हो ताई माझं पण अंग खूप थरथर कापतो उपवास असल्यानंतर ताई गणपती खाली सुपारी ठेवायचे हा उपाय मी माझ्या मैत्रिणीला सांगितला होता तिचं घर चालू आहे तुझे 11 गुरुवार खंड न पडता पार पड ही स्वामी चरणी प्रार्थना
पूजा पाहून प्रसन्न वाटते श्री स्वामी समर्थ अणि ताई तू उपवास असतो त्या दिवशी डाळिंबाचे juse घेत जा मग एक तासानी फराळ खा कामाचा लोड खूप असतो तुला प्लीज तब्येत सांभाळ ❤ बाकी vlog मस्त माझे नाव घेण विडिओ मध्ये प्लीज ❤
Hi taii.tumi ya navin gharat aplyaa junya gharch kahi jun furniture vaprl ahe ka....mnje chalt ka junya gharch furniture navin gharat alter karun vaprayallaa....kiva tyat kahi change karun vapraylaa chalt ka .. please reply me tai
ताई एक-दोन गुलाबाची आणि ती दुसरी जी फुल आहेत ना बुके मध्ये असतात ती फुलं टेबल वरती फ्लॉवर पॉट मध्ये घालून छान सकाळी ठेवत जा एकदम फ्रेश आणि छान मस्त वाटेल
Namaskar tai.. Ho jevha mi hartalika karte tevha majhya sobat ase hote.. pan ek aahe ki bappa mjhya kadun te upvas karun ghetat nirankar. Mi jar paani phyali tari te potatatun baher padte (ulti). Sankashti chya veli mi sabudana khate. Nahitar ratri paryantra hath thar thar tat. Thode khat ja karan 35-40 chya age nantar hyacha BP var effect hoto. Kahi Bodychi tevdi shamata naste. Fruits tari khat ja. Khalji ghee.
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼 ... ..मलाही तसेच होते ग ताई..मी दही खाते .खिचडी खाल्ली कीं डोकं खूप दुखते मग काम करावं की बोलणे खावे समजत नाही 😊 ..असो खूप छान विडिओ आणी हो माझीही एखादी सेवा चालू होते तेव्हा आआमची दोघांचे तुझमाझ होत..पण मी लगेच मागार घेते सेवा असतीना म्हणूण 😊 ...shree swami samarth 🙏🏼🙏🏼
Maja toch p PROBLEM aha tai.maje 108 parayan chalu aha.ani 11gur Uwar pan chalu aha.parayan 76 jalet.4gurwar jalet.pan me sandhyakalich vachte parayan. Maje sudha khup pariksha aste tai.kadhi mulech trash detat.tar kadhi ajarich padhte.pan tarhi parayan guruwar purna hotat.aj maja 4 guruwar aha U U .
Puje samor jo kalash thevala ahe to 11 guruvar hoe paryant devgharatach thevaicha ka? Tyachya madhal pani badalaich ka ? Ane udyapun zalyavar tya naralach kai karaich?pls reply kara
अग ताई फक्त गुरुवारच्या दिवशीच पुजायचं दुसऱ्या दिवशी तो काढून घ्यायचा नारळ एखाद्या पिशवीमध्ये घालून ठेवायचा आणि पुन्हा पुढच्या गुरुवारी तोच नारळ पुजायचा
Tai pujA mandni sakli karun wachan sandyakli karta ka aani ho maze ghar daksinmuki aahe tar diwa roj lawacha ka aani kontya disela tond karun lawacha te sanga tai please Ripley dya
आग्नेय दिशेला कोण म्हणतो लावायचं पण मी आधीच्या घरी ईशान्य दिसेलच लावलेला आहे आणि इकडे पण आता मी ईशान्येलाच ठेवत आहे अनुभव घे थोडासा ताई म्हणजे तुला कळेल मग चेंज करायची आपण दिशा
मी खरं सागुं मी देव्हारा मधे दोन्ही कडे ठेवलेत खुप छान येतात...बऱ्या पैकी तरी तुझं दारात खुप छान आलंय म्हणून विचारंल मी दाराच्या कोपऱ्यात पण ठेवलंय तुळस वैगैरे अगदी मस्त आलेत पण मनी प्लॅन्ट थोडं उन लागुन पाने गळुन पडतात...आणि बाकीचे सावलीत छान आलेत
Tai mla swami che kahi pothi magvaychya ahet dindori pranit...me shree gurupeeth aap download kel but te open hot nahi khup load ghet ahe.. Mla plz tyanchi website share kra n Plz reply dya tai
Mi pan 11 guruvar kelele swami che …. Pan dar guruvari gharat satat katkat vyachi ….: kahi na kahi tari probelm he yayche …. He asa ka vaycha …. Ajun mala tyacha uter nahi milala….. ka bar hota asel asa?????
ताई माझा आज 4था गुरुवार आहे तर माझी सगळी मांडणी आणि सेवा झाली आणि मग माझा पिरियड आला तर हा गुरुवार 11गुरुवार मध्ये count करू शकते का नैवेद्य माझी सासूबाई दाखवून घेतील plzzz रिप्लाय दे कारण आजची comment ahe उद्या रिप्लाय देशील मग😂😂😂😂
किती छान तुझा रिप्लाय मला पण हसू आलं नाही ग आज देते ना रिप्लाय अग तुझा हा गुरुवार काउंट कर काही हरकत नाही संध्याकाळी घरातल्या माणसांकडून आरती करून घे मग दादा असू दे किंवा तुझी सासू आई असू दे त्यांच्याकडून करून घे
ताई देवाने कधीच सांगितलं नाही की तूम्ही उपाशी रहावा आणि माझी पूजा करा.. तुम्ही सगळं चांगलं करता पण जर त्या शरीराला न खाता त्रास देत असाल तर काई फायदा शरीर खुश मन खुश तर सगळं खुश(आणि तुमचा bp High Kiva low mule body shivar karte ) म्हणून खान खूप महत्त्वाच आहे.. फक्त स्वतःचे कर्म चांगले ठेवा बाकी सगळं देव बरोबर देतात. तुम्ही व्हेज खाता म्हणून पवित्र आणि नॉनव्हेज खाता म्हणून अपवित्र अस काही नसतं.... तुमचे विचार आणि कृती किती चांगली आहे हे महतत्वाचं आहे... छान all d best❤
अगदी बरोबर❤❤मी तर कधीच उपाशी देवपूजा करत नाही, नाश्ता केल्याने तब्बेत पण छान राहते आपली
ताई माझे सुद्धा आजपासून गुरुवार व्रत सुरु आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खुप छान ताई..तू म्हणालीस ना tas माझं या अगोदर म्हंजे 1 वर्षापूर्वी झालेलं होतं.
मी गुरूचरित्र पारायण केले होते नर्सोबा वाडीला आणि त्याच दिवशी विनाकारण घरी वाद झाला होता...तसा कधी घरी वाद होत नव्हता..पण माझा तो अनुभव होता बघ...आणि दुसरं मला सुधा नुसता चहा घेतला तरी 12 वाजे पर्यंत अंग थर थर कापते...माझे 3 गुरुवारी खूप हाल झाले मी घरची काम आवरून पारायण करून 3 वाजता khicdi खायची पण आता तास नाही करणार खूप काम अस्त आणि त्रास होतो... छान वाटलं ताई उद्यापन कदाचीत सोबत येईल आम्ही गावी असतो ना मग आज सुतक आले गुरुवार चुकला... बाकी दादा बेस्ट बायकोवराच प्रेम म्हणजे दादांचा ढेकर...😂😂😂😂 दादा साठी 👍👍👍❤❤❤
अग ताई तू एवढी झाड लावली पण उन्हाळ्यात गावाला गेलं तर अडचण होईल, आणि त्यांना हिरव्या नेट खाली ठेवायचं, तुम्ही आदर्श गृहिणी आहात म्हणूनच मी तुमचे vlog बघते, आणि तुमची फॅमिली खूप पॉसिटीव्ह आहे, दादा पण खूप मेहनत आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहे स्वामी पूर्ण करोत
Shri Swami Samarth Tai video khup chan aahe 🎉🎉🎉🎉❤❤❤
फुलं कशाला तोडलीस दीदी झाडावर छान दिसतात
आमच्या येथेसकाळी नऊ वाजता पोटभर नाश्ता अर्थात भाजी-पोळी दही ताक किंवा दूध यापैकी एक हिरवे मूग हरभरे बदाम चवळी शेंगदाणे हे सर्व भिजवलेलं आणि ग्लासभर दूध सकाळी लागतात म्हणजे लागत त्यानंतर दुपारी जेवणासाठी डब्बा मला हे सगळं करायला खरंच खूप कंटाळा येतो आणि इथे दादा जेवायला नको म्हणतात. 😅
अग ताई तु सांगते एवढे पदार्थ यांनी सकाळी नाश्त्याला खाल्ल्याने वरचा देव खाली येईल उलट चांगला आहे तुझं सकाळी स्पोर्ट भरून जेवले की दुपारचं टेन्शन नाही आणि दुपारी कमीच जेवावं सकाळी जेवढे जेविल तेवढं चांगलं आहे पण कोण सांगणार यांना
@@pranjalShindevlogs हो हे खर आहे सकाळीच जेवण राजा च दुपारचं जेवण प्रजेच आणि रात्री फ्कत वरण भात आमच्या इथे हेच असत 🤗
Sem tu sem
या सुंदर फुलाप्रमाणेच तुझे जीवन बहरत राहो! खूप खूप छान व्हिडिओ👌👌
छान होती पूजा रात्री बारा जोपून सकाळी चार वाजता उटीस कसं ग तुला जमत आणि एवढी enerjtik wheel power मनायच मला तर दुपार च तोडे तरी जोपलच पाहिजे तुझी पूजा बगून मला पण स्वामी चे अकरा गुरुवार करावं वाटत आहे श्रावण महिन्यात नऊ गुरुवार केले दर वर्षी करते पण ह्या divast कधी केलं नाही असो श्री स्वामी समर्थ
Tai tv unit var tv ekach side la ka lavlay babrobr middle la lav ajun chan vatel
Shree Swami Samarth tai😊.. hote tai upvas aso ki mg aapn lvkr j1 jri nahi Kel tri pn hot g aaplya potat kahi nst. Tyamude sarir thrthr kapte g majyasobt pn hot tai.. khup chan volg tai tu khup enrjetik rahte g.
श्री स्वामी समर्थ ताई दादा आरु प्रांजल🌹🌹🌹🌹
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप मस्त आहे... तुझ्या खूप छान मांडली आहे 🙏💐🍫👌👌
Sonali tai air faybear kitila ghtle kutun ghetle aani fayda tota te pan sang aani te kobi kanda cut karyche te pan sang aani tyavarach tu mirchi shengdana kadli mhnje tas te mixer aahe ka
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Tai maja sudda upas aasle ki asech hote pan me swamiche pustak me sakali barachya aat ch vachun ampurn pooja mal japne karun ghete karan mala duparchya nantar jamat nahi jambhys yene jop yene etar vichar aas hot aani upasachya divashi kahi tari khave nahitar halu halu vay aaple vadt aaste tyamule health var parinam hot jato baki tuji pooja khupch chan aani sunder kartes aagdi baghtach basave aas vatate sonali ❤❤
गर्दी नव्हती ताई ,निवांत दर्शन झालं आमचं..first like 👍
बरं झालं गर्दी नसेल तर मी जाऊन यायचं म्हणते मी सांगेन तुला आधीच
Kurhe
खूप छान व्हिडिओ ताई श्री स्वामी समर्थ❤🎉
श्री स्वामी समर्थ 🙏👌 सोनाली 🌺🌺
श्री स्वामी समर्थ ताई हो ताई माझं पण अंग खूप थरथर कापतो उपवास असल्यानंतर ताई गणपती खाली सुपारी ठेवायचे हा उपाय मी माझ्या मैत्रिणीला सांगितला होता तिचं घर चालू आहे तुझे 11 गुरुवार खंड न पडता पार पड ही स्वामी चरणी प्रार्थना
tumche vlog khup chan asett❤❤🎉🎉🎉
Kiti cute bhadan ahe tumcha❤
ताई तूम्ही कादंचा नैवद्य ठेला ❤🎉
Sugar check karun gya ,ang kapat asel tr
ताई 3:30 वाजलेपासून वाट पाहत होते विडिओ ची श्री स्वामी समर्थ 🙏🌼🌺
अग सगळ्या कामांमुळे लेट झाला ग ताई मनापासून तुझे आभारी
छान ताई पूजा केली
.
Shree swami Samarth Tai ❤❤😊
Nice vlog tai ❤❤ routine chan ❤❤ dabba chan banawala ❤❤ shabudana khichadi mast ❤❤ devpuja chan ❤❤ morning view chan ❤❤ Fula chan ❤❤ sherusathi virusathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤
खुप छान सुंदर पुजा केली😊
Mast vlog ❤
Laxmi पावलांचा साचा घे ना सोनु video खुप छान.shree Swami samarth
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई❤
Aag Sonu shugar chek kar g bala puja khup chan ani vel khat ja love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
Khupchan video kiti dagdag karates take care god bless you all FAMILY 🙏👌👍❤
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ खूप छान होता
Sonali foolanch nanter kay kartes
Sonali beta tumi khup chaan pooja karate.asach sarvañch family sukhat rahude.every lady happy rahude tumachya Sarakh.
श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
पूजा पाहून प्रसन्न वाटते
श्री स्वामी समर्थ
अणि ताई तू उपवास असतो त्या दिवशी डाळिंबाचे juse घेत जा मग एक तासानी फराळ खा कामाचा लोड खूप असतो तुला प्लीज तब्येत सांभाळ ❤
बाकी vlog मस्त माझे नाव घेण विडिओ मध्ये प्लीज ❤
वर तोंड करून चालतात कि काय 😂 खरं आहे ताई मी पण असेच म्हणते 😅
Sonkhat kadya pasun hot mahit aahe ka ani te phul deva karta
दादांचा look एक नंबर 😊
Hi tai nice blog ❤Love you all ❤🙏🏻🌺Jay Sadguru🌺🙏🏻
Shree Swami Samarth tai
Swami guruvar kase karayche Tai sang na
Shree Swami Samarth 🙏🙏
Bp ani suger test karun ghe
Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ खूप छान देवपूजा
Tai tuzhya ghara cha nkasha dakhav
मलाही तसाच होत
Hi taii.tumi ya navin gharat aplyaa junya gharch kahi jun furniture vaprl ahe ka....mnje chalt ka junya gharch furniture navin gharat alter karun vaprayallaa....kiva tyat kahi change karun vapraylaa chalt ka .. please reply me tai
मला होते g tas ताई ❤❤
Tai mazepn mister asech chitat khau ja mnl tr
श्री स्वामी समर्थ ताई
Tai mi pn 11 guruvar chalu kelet
ताई एक-दोन गुलाबाची आणि ती दुसरी जी फुल आहेत ना बुके मध्ये असतात ती फुलं टेबल वरती फ्लॉवर पॉट मध्ये घालून छान सकाळी ठेवत जा एकदम फ्रेश आणि छान मस्त वाटेल
Ho tai mlahi tasech hote upwas asle tr
Namaskar tai..
Ho jevha mi hartalika karte tevha majhya sobat ase hote.. pan ek aahe ki bappa mjhya kadun te upvas karun ghetat nirankar. Mi jar paani phyali tari te potatatun baher padte (ulti). Sankashti chya veli mi sabudana khate. Nahitar ratri paryantra hath thar thar tat. Thode khat ja karan 35-40 chya age nantar hyacha BP var effect hoto. Kahi Bodychi tevdi shamata naste. Fruits tari khat ja. Khalji ghee.
हो ताई मला पण होते आशच मला तर ताई चिकन गुण्या झाले आहे कधी कधी खुप दुःख ते
काळजी घे ताई चिकनगुनिया झाले नंतर वर्षभर तरी खूप हाड दुखतात जपावं लागतं अंग सुजत जपून राहा ताई
Tai tu daily gharat kon konte mantra lavtis .
खूपच छान फुलं उमलली ताई ताजा फ्लॉवर पॉट बनवत. जा panayt. थोडी साखर ,मीठ चिमुटभर टाकत जा फुलं ताजी राहतात
Tai tu dahi lavte teva ratrabhar room temperature tevte ka mg fridge mde tevte ka sanga plz Karan mla kahi idea nhi plz reply
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼 ... ..मलाही तसेच होते ग ताई..मी दही खाते .खिचडी खाल्ली कीं डोकं खूप दुखते मग काम करावं की बोलणे खावे समजत नाही 😊 ..असो खूप छान विडिओ आणी हो माझीही एखादी सेवा चालू होते तेव्हा आआमची दोघांचे तुझमाझ होत..पण मी लगेच मागार घेते सेवा असतीना म्हणूण 😊 ...shree swami samarth 🙏🏼🙏🏼
Maz pn dok dukhat
Maz pn dok dukhat
Vaibhav laxmi che vrat kadhi karnar tai ❤
मी पण आज पासूनच 11 गुरुवार चालू केले आहेत
Tai pujleli supari devgharat tandalat thevaychi ki tashi thevaychi baki video khup chan ❤️❤️
Mala pn hoto tai
खरं आहे ताई माझा पण शुक्रवार आसतो त्या दिवशी माझी तणतण होते
Maja toch p
PROBLEM aha tai.maje 108 parayan chalu aha.ani 11gur
Uwar pan chalu aha.parayan
76 jalet.4gurwar jalet.pan me sandhyakalich vachte parayan. Maje sudha khup pariksha aste tai.kadhi mulech trash detat.tar kadhi ajarich padhte.pan tarhi parayan guruwar purna hotat.aj maja 4 guruwar aha
U
U
.
Shree Swami Samarth tai
Kshi Aahe g .
Kiti perfect aahes g tai tu prtek kamat..best House wife ahs nd great mother aahes ...love u tai❤❤
खूप मनापासून आभारी आहे आरती ताई असेच तुझे प्रेम राहू दे ताई तुझी नजर बघण्याचा दृष्टिकोन पण तेवढ्याच परफेक्ट आहे ना त्यामुळे
Nice vlog tai, उद्या शुक्रवार चालू करणार आहेस का, मी पण करणार आहे श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ
Puje samor jo kalash thevala ahe to 11 guruvar hoe paryant devgharatach thevaicha ka? Tyachya madhal pani badalaich ka ? Ane udyapun zalyavar tya naralach kai karaich?pls reply kara
अग ताई फक्त गुरुवारच्या दिवशीच पुजायचं दुसऱ्या दिवशी तो काढून घ्यायचा नारळ एखाद्या पिशवीमध्ये घालून ठेवायचा आणि पुन्हा पुढच्या गुरुवारी तोच नारळ पुजायचा
Tai pujA mandni sakli karun wachan sandyakli karta ka aani ho maze ghar daksinmuki aahe tar diwa roj lawacha ka aani kontya disela tond karun lawacha te sanga tai please Ripley dya
सोनाली मनी प्लॅन्ट कोणत्या दिशेला लावायंच सागं ना थोडं प्लिज
आग्नेय दिशेला कोण म्हणतो लावायचं पण मी आधीच्या घरी ईशान्य दिसेलच लावलेला आहे आणि इकडे पण आता मी ईशान्येलाच ठेवत आहे अनुभव घे थोडासा ताई म्हणजे तुला कळेल मग चेंज करायची आपण दिशा
मी खरं सागुं मी देव्हारा मधे दोन्ही कडे ठेवलेत खुप छान येतात...बऱ्या पैकी तरी तुझं दारात खुप छान आलंय म्हणून विचारंल मी दाराच्या कोपऱ्यात पण ठेवलंय तुळस वैगैरे अगदी मस्त आलेत पण मनी प्लॅन्ट थोडं उन लागुन पाने गळुन पडतात...आणि बाकीचे सावलीत छान आलेत
Tai kiti guruvar कराचे आणि काय वाचन करायचे
उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते ताई मी 11 गुरुवार करायचे असतात
फुले खूप छान येतात ताई
Dhutleli ful devala nhi chalat swami sevet ahe kendrat pan sangtat bg tai
Shree Swami Samarth
ताई फुले छान आहेत
Shree swami samarth 🙏🏻
सुचिता ताई कशी आहेस ग तू बरेच दिवस दिसली नाही
Dada Dev baro karo tuka
Shree Swami samartha
Tai mla swami che kahi pothi magvaychya ahet dindori pranit...me shree gurupeeth aap download kel but te open hot nahi khup load ghet ahe..
Mla plz tyanchi website share kra n
Plz reply dya tai
Tai konti grhant pahijiiy mal coll kra mi patvty...
Ho aamcha kade pan aaher deta lagna cha aadi Patrika deta te va j aaher deta😊😊
Mi pan 11 guruvar kelele swami che …. Pan dar guruvari gharat satat katkat vyachi ….: kahi na kahi tari probelm he yayche …. He asa ka vaycha …. Ajun mala tyacha uter nahi milala….. ka bar hota asel asa?????
श्री स्वामी समर्थ ताई मी मागच्या अमावस्या पासून वैभव लक्ष्मी व्रत चालू केले आहे . मला माहित नव्हतं की पौष महिन्यात व्रत चालू करतात तु सांग ना .
कमळाचे रोप का लावावे 🙏
श्री स्वामी समर्थ सोनाली माझी पण इच्छा झाली १०८ पारायण किंवा ११ गुरुवार
Tai mi tuje video bghunch khup Kay sikle
हाय ताई माझी गोड बहीण❤❤❤❤
अरे ताई कशी आहेस तू मला तुझी कमेंट बऱ्याचशा गॅप नंतर दिसत आहे
Ho❤
Shree Swami Samarth tai ❤❤
ताई माझा आज 4था गुरुवार आहे तर माझी सगळी मांडणी आणि सेवा झाली आणि मग माझा पिरियड आला तर हा गुरुवार 11गुरुवार मध्ये count करू शकते का नैवेद्य माझी सासूबाई दाखवून घेतील plzzz रिप्लाय दे कारण आजची comment ahe उद्या रिप्लाय देशील मग😂😂😂😂
किती छान तुझा रिप्लाय मला पण हसू आलं नाही ग आज देते ना रिप्लाय अग तुझा हा गुरुवार काउंट कर काही हरकत नाही संध्याकाळी घरातल्या माणसांकडून आरती करून घे मग दादा असू दे किंवा तुझी सासू आई असू दे त्यांच्याकडून करून घे
❤❤ thank you ग Tai 😘😘😘😘
Hii nice video tai
माझा पण आज दुसरा गुरुवार आहे
मला होतं ताई काय खाल्ले नसेल तर
🙏🌹🙏