खूप छान ताई माझी मुलगी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि पीएचडी पण करत आहे तिला खूप कमी वेळ मिळतो परंतु तुमच्या रेसिपी मुळे ती छान पदार्थ करायला लागली आहे त्यामुळे तीही खुश आणि तिचे घरचे ही खुश कारण हे सर्व तुमच्या रेसिपी मुळे साध्य झाले आहे साध्या सोप्या रेसिपी मुळे आम्ही सर्वजण खुश😊
@@MadhurasrecipeFoodie मनःपूर्वक धन्यवाद ,आपणासही खूप साऱ्या शुभेच्छा. मनापासून धन्यवाद .आपली पाककला खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.'द ग्रेट वुमन'या माझ्या लेखात मी आवर्जून आपला उल्लेख केला आहे.जो लेख एका म्हाग्रंथाचा भाग असणार आहे.👍 अशाच छान छान रेसीपी आपण बनवत रहा.आणि हा प्रवास रंगतदार करत रहा .त्यासाठी मनापासून शुभेच्छा .💐💐 सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार #अस्सल मराठी 29/10/2024
Khup mast .Asech sadhe Bina pakache chirote recipe dakhval ka Aamchi aai tase Chan karaychi ata ti nahi Ani mala tase karayla jamat nahi .Te Mau padtat
वाह वाह मस्त चिरोटे खुसखुशीत कुरकुरीत अप्रतिम लयभारी 👌👌👌👌👌 रेसिपी अफलातून भन्नाट
धन्यवाद 😊😊
Khup Khup Chan jabardast Delicious 🌹👌
धन्यवाद 😊😊
खुप सुंदर झाले आहेत चिरोटे
धन्यवाद 😊😊
व्वा! छानच चिरोटे रेसिपी एकदम करायला सोपी
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Wow मस्त आहे चिरोटे रेसिपी.खुसखुशीत व अप्रतिम आहेत .👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान मस्त कुरकुरीत चिरोटे❤❤
धन्यवाद 😊😊
खूप छान ताई माझी मुलगी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि पीएचडी पण करत आहे तिला खूप कमी वेळ मिळतो परंतु तुमच्या रेसिपी मुळे ती छान पदार्थ करायला लागली आहे त्यामुळे तीही खुश आणि तिचे घरचे ही खुश कारण हे सर्व तुमच्या रेसिपी मुळे साध्य झाले आहे साध्या सोप्या रेसिपी मुळे आम्ही सर्वजण खुश😊
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मधुरा खूप छान चिरोटे दाखविली अगदी कमी साहित्यात आणि झटपट छान👏✊👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान रेसिपी आहे आणि तूम्हा दोघांच बोलन पण छान आहे 👍👍
धन्यवाद 😊😊
खूप खूप छान तोंडांत पाणी सुटले आहे धन्यवाद
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप सुंदर मला आवडणारे पदार्थ आहे 🎉
धन्यवाद 😊😊
Jabardast recipe👌👌👌🥰🥰
धन्यवाद 😊😊
किती किती छान अप्रतिम
धन्यवाद 😊😊
किचन आता खूप छान दीसत तुम्हाला शोभेल आस ऐकदम छान
धन्यवाद 😊😊
सुंदर आपली पाककृती
अन तिकतेच बोलणे गोड !
❤❤👌👌👌👍👍
खूप छान मधुराजीं
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
@@MadhurasrecipeFoodie
मनःपूर्वक धन्यवाद ,आपणासही खूप साऱ्या शुभेच्छा. मनापासून धन्यवाद .आपली पाककला खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.'द ग्रेट वुमन'या माझ्या लेखात मी आवर्जून आपला उल्लेख केला आहे.जो लेख एका म्हाग्रंथाचा भाग असणार आहे.👍 अशाच छान छान रेसीपी आपण बनवत रहा.आणि हा प्रवास रंगतदार करत रहा .त्यासाठी मनापासून शुभेच्छा .💐💐
सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार
#अस्सल मराठी
29/10/2024
Very nice recipe
👍👍👍
Thanks!!
एकदम भारी
धन्यवाद 😊😊
Khup chhan tai ❤
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
@@MadhurasrecipeFoodie Ho nakki
Khup mast .Asech sadhe Bina pakache chirote recipe dakhval ka Aamchi aai tase Chan karaychi ata ti nahi Ani mala tase karayla jamat nahi .Te Mau padtat
th-cam.com/video/PhpArNY9Hog/w-d-xo.html
th-cam.com/video/7KqRg39H8eM/w-d-xo.html
Mast ❤
धन्यवाद 😊😊
❤
😊😊
ताई मैदा शिवाय पदार्थ दाखवा
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Mast ❤😊
धन्यवाद 😊😊