पुन्हा पुन्हा खावा वाटेल असा पारंपारीक पदार्थ - शेंगोळी | village cooking | Gavakadche Vlog

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • शेंगोळी
    हुलगे म्हणजे शक्तीवर्धक. या हुलग्यांपासून अनेक पारंपारीक पदार्थ केले जातात. त्यात हुलगे उसळ, कढान(काढा), पिठलं, वडे असे अनेक पदार्थ येतात. त्यापासूनच एक शेंगोळी हा पारंपारीक पदार्थ म्हणजे सर्वांना आवडणारा. तोच पदार्थ या व्हिडीओतून दाखविला आहे.
    हुलग्यांना आमच्याकडे हुलावळे किंवा कुळीद म्हणतात. अशी अनेक स्थानिक नावे वेगवेगळ्या परिसरात असतील.

ความคิดเห็น • 126

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 2 ปีที่แล้ว +5

    काय हे कष्ट
    धन्य ती माऊली
    जुन्या बायकाचे काम किती कठिण होते अजुन ही हे काम हसत हसत करत रहाणारी स्री हाच खरा जीवना चा सुंदर आनंद🙏

  • @shailasupe2827
    @shailasupe2827 2 ปีที่แล้ว +3

    आमची आज्जी गाणी म्हणायची आणि दळण दळायची पहिल्या जास्त गिरणी नव्हत्या आणि त्या पण दुर असायच्या मलासुद्धा आवडतात खुप शेंगोळे वृषाली वाटतेय की पापड चांगले शिकेल हळूहळू मी सुद्धा आईला हात लावू लागायचे दळायला 😋😋😋 पाणी सुटले तोंडाला छान आहे विडिओ 👌👌👌👍👍👍 हातावर करायचे शेंगोळी भाकरी सुद्धा करायची हर्षल खोडकर झालाय वाटतं

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 2 ปีที่แล้ว +11

    खूप छान आमचा आवडीचा पदार्थ. आई कोणताही पदार्थ मन लाउन बनवते. आईला नमस्कार.

  • @Hobby--corner153
    @Hobby--corner153 2 ปีที่แล้ว +3

    Ekdam Chan tumchya ayee Chan boltat vidio takat ja

  • @spruhascorner7607
    @spruhascorner7607 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान आहेत शेंगोळे 🤤🤤🤤🤤

  • @ma13128
    @ma13128 2 ปีที่แล้ว +3

    खरोखर आजकाल शेंगोळ्या बनतात तेंव्हा घरात आनंदी आनंद होतो. सगळ्यांनी बनवायला मदत केली तर चव अजूनच वाढते. आज आमच्या पण घरी बनणार आहेत. तुमचं घर, कुटुंब खूप भारी आहे👌😍 मज्जा येते 😂 खुप धन्यवाद 🙏

    • @sulochanagode2446
      @sulochanagode2446 2 ปีที่แล้ว

      फारच छान .अस्सल गावाकडील पदार्थ अतिशय सुंदर आहे.असेच छान व्हिडोओ बनवा.मस्सतच.

  • @sandipghode8353
    @sandipghode8353 2 ปีที่แล้ว +1

    हुळवल्याच बेसन पण छान होतंय बाकी मस्त व्हिडिओ आहे.आवडला खूप

  • @pawantarate1068
    @pawantarate1068 2 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम खुप छान धन्यवाद माझ्या तोंडाला पाणी सुटले झिमझिम पाऊस पडत असावा आणी शेंगोळी खायला मिळावे . खुप दिवसांपासून वाट पहात होतो

  • @nutankharade8051
    @nutankharade8051 2 ปีที่แล้ว +2

    Gavran shengoli recipe khup awadali. Ajiche recipe prepartion presentation ani commentary chhan. Gavache ghar ani mulancha gharatil var suddha chhan watla. Fast food chya jamanyat ya padarthache mahatwa khup ahe. 👍👍👍🙏🙏🙏🙏😀❤️

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 2 ปีที่แล้ว +1

    मला video खूप आवडतात तुमचे गावचे video निसर्ग खूप छान आहे राजगुरुनगर

  • @ujwaladagale4292
    @ujwaladagale4292 2 ปีที่แล้ว +11

    दादा आपली पारंपारिक रेसिपी आहे युट्यूब ला दाखविलया बद्दल धन्यवाद लय भारी

    • @sunitamore4801
      @sunitamore4801 2 ปีที่แล้ว

      दादा आई जात्यावर दळन दळते .तिकडे जवळपास पिठ दळन्यासाठी गिरवी नाहीये का
      आई खुप सुंदर स्वयपाक बनवते शेंगुळे १ नं बनवले तोंडाला पानी सुटले

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  2 ปีที่แล้ว

      गिरण्या आहेत. पण जात्याची चव गिरणीतल्या पिठाला नसते🙏🤗

  • @manikgawade5491
    @manikgawade5491 2 ปีที่แล้ว +2

    मला खूप आवडते खूपच छान आई

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mala khupach avadtat shengole,paramparik padarth 👍

  • @latabule6436
    @latabule6436 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ भाऊ. दळणा पासून ते शेंगोळी बनवण्याची आईची रेसीपी खुप खुप छान.

  • @swayamk1312
    @swayamk1312 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद दादा छान दाखवले शेंगोळे आता दूबूक वड्या दाखवा next video मध्ये

  • @savitasaste7577
    @savitasaste7577 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान झाली शेंगोळी 👌👌 आपल्याकडे दुसऱ्या पद्धतीने बनवतात ती पद्धत पण दाखवा..

  • @nilamgode4605
    @nilamgode4605 2 ปีที่แล้ว +1

    Khup paustik astat hi shengoli

  • @anilkulkarni5288
    @anilkulkarni5288 2 ปีที่แล้ว +1

    Yummy, Yummy Shengule ....remembering old days of my life......

  • @pramilabokad2856
    @pramilabokad2856 2 ปีที่แล้ว

    दादा धन्यवाद.आपली परंपरा जपणारा व्हिडिओ..keep it up

  • @mayawaghmare5715
    @mayawaghmare5715 2 ปีที่แล้ว +1

    Chan ahey Vegla Padartha

  • @shashikalasalunke2263
    @shashikalasalunke2263 2 ปีที่แล้ว

    खुपच छान पापड आणि शेगोळी 👌👌धन्यवाद आईला 🙏

  • @monikaganeshvlog4480
    @monikaganeshvlog4480 2 ปีที่แล้ว +2

    Most fevret dish ahe mazi

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว

    Aai ekdam khush astat padarth dakhavayla. Chan keliy. Mast

  • @seemapotdar4182
    @seemapotdar4182 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast video astat tumche dada

  • @simaduadhawade7973
    @simaduadhawade7973 2 ปีที่แล้ว +1

    Must vedio sir

  • @santoshbagate1888
    @santoshbagate1888 2 ปีที่แล้ว

    जुनं ते सोनं ही म्हण खरच अशीच तयार नाही झाली. कारण जालुभाऊ तुमची आई एक जुनं सोनं आहे. त्यांच्या पारंपरिक जीवनानं आपल्या सारख्या नवीन पिढीला खूप अशा काही गोष्टी दिल्यात की त्या सर्व पंरपरा आपण पुढे अजून पंचवीस वर्षे जरी संशोदन केलं तरी आपण तिथपर्यंत नक्कीच पोहचू शकत नाही. कारण त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. म्हणूनच आपण जुन्या आणि वयस्कर लोकांचं अनुकरण करतो. आणि ते करायलाच पाहिजे. कारण प्रत्येक जण हा अनुभवाने पुढे जात असतो. तुमचा आजचा व्हिडीओ मला तरी खूप आवडला कारण? सगळ्या गोष्टी जीवनात पैस्यात मोजून चालत नाही. त्यासाठी स्वतः ची जीवनशैली सुध्दा हवी. आणि ती तुम्ही खरच मनमोकळ्या मनाने प्रेक्षकांना दाखवली त्याबद्दल तुमचे त्रिवार अभिनंदन.

  • @shilpakaldoke
    @shilpakaldoke 2 ปีที่แล้ว +2

    Aai che june videos baghanyach mann hott ahe...Aai tula khup miss karnar..tu ata punha kadhi videos madhe nhi disnar he accept karanch khup mushkil ahe..RIP✨

  • @surekhapatil4377
    @surekhapatil4377 2 ปีที่แล้ว

    शेंगुळी खूप छान आहे. आणि आजीच्या बांगड्यांचा आवाजही छान आहे 👌👌

  • @mamtasoni8542
    @mamtasoni8542 2 ปีที่แล้ว +4

    This dish looks so yummy 🤤

    • @sunitamore4801
      @sunitamore4801 2 ปีที่แล้ว +2

      आई स्वयपाक खुप छान बनवते दादा तुम्ही नसिबवान आहात तुमच्याकडे आई आहे व.आईच्या हातच जेवन आहे मला आई.नाही वतिच्या हातच.जेवन नाही

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 ปีที่แล้ว

    आईचा व्हिडिओ पाहिला आणि खूप बरे वाटले मुंबई बादरा मंगला निकाळजे

  • @latikagosavi5641
    @latikagosavi5641 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @श्री-भ4स
    @श्री-भ4स 2 ปีที่แล้ว

    माझं माहेर कराड तिकडे खूप बनवतात कोल्हापुरात मी कधी खाली नाही पण कराड साईटला तूरडाळ हरबरा डाळ याचे बनवतात .पण तुम्ही पण छान बनवलीत ।आईची आठवण करून दिली धन्यवाद

  • @varshasonawane499
    @varshasonawane499 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast

  • @ठमाकाकू
    @ठमाकाकू 2 ปีที่แล้ว +1

    बांगड्यांचा आवाज किती सात्विक आहे....,🤗

  • @SRIPune-n1m
    @SRIPune-n1m 2 ปีที่แล้ว +1

    👌 mast nice recipe Dada 😋 dhnnewad 💐

  • @vandanatakle6636
    @vandanatakle6636 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण शेंगोळे करतो फक्त लाल तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची आणि लसुण टिकतो. वाटलेला मसाला टाकत नाही. पिठात भिजवताना थोडा जाडसर शेंगदाण्याच्या कुट ठाकतो.
    माझा तर खूप आवडीचा प्रकार आहे हा. थंडीत, पावसाळय़ात होतोच होतो.

  • @smitakumavat4541
    @smitakumavat4541 2 ปีที่แล้ว +2

    दादा एकदा कढण पण दाखवाल . शेंगोळे १ नंबर झाल

  • @gauripande7816
    @gauripande7816 2 ปีที่แล้ว +1

    Mazi favourite dish dada

  • @jyotizade2489
    @jyotizade2489 ปีที่แล้ว

    छान

  • @arunathorat2637
    @arunathorat2637 2 ปีที่แล้ว +1

    Mastch dada

  • @chetantangade5875
    @chetantangade5875 2 ปีที่แล้ว

    नमस्कार दादा मी मुंबईहून हेमलता बोलतेय मला तुमचे विडीओ खूप आवडतात. आईने बनवलेले शिंगोळे बघुन गावची आठवण झाली. तुमच्या शेतावरील घरी येण्याची खूप इच्छा आहे आमची . माझं गाव घोटी आहे

  • @somnathdagale8541
    @somnathdagale8541 2 ปีที่แล้ว +1

    मस्त झालयात शेगुळी आम्ही बारीक हतो तवा पकी खालयात

  • @nandkumarpichad2686
    @nandkumarpichad2686 2 ปีที่แล้ว +2

    Mast sagola

  • @raginigamane760
    @raginigamane760 2 ปีที่แล้ว

    लहानपणापासून खूप आवडणारा पदार्थ , याचीच वाट बघत होते .

  • @madhukarchavan7042
    @madhukarchavan7042 2 ปีที่แล้ว

    खुप छान घाबरू नका दादा बिन्धास्त व्हिडिओ बनवा जस जमेल तस बनवा खुप मोठा हो दादा

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 2 ปีที่แล้ว

    Akdam mast

  • @kushabaagivale4647
    @kushabaagivale4647 2 ปีที่แล้ว

    Il राम कृष्ण हरी ll
    👌

  • @anujakulkarni8410
    @anujakulkarni8410 2 ปีที่แล้ว

    Chan padarth aahe purvicha padarth aahe khup avdto

  • @चलानाशिक
    @चलानाशिक 2 ปีที่แล้ว

    Khup sundar sair 👌

  • @jayshree7605
    @jayshree7605 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आमची आजी पण करायची

  • @sunitagaikwad3454
    @sunitagaikwad3454 2 ปีที่แล้ว +1

    Super 👍👍👍👍

  • @shwetanaralkar6996
    @shwetanaralkar6996 2 ปีที่แล้ว

    छान विडिओ

  • @sandhyakedare8159
    @sandhyakedare8159 2 ปีที่แล้ว

    १नंबर.मावशी.शेंगोळे.बनवले🙏

  • @pallavichaudhari2215
    @pallavichaudhari2215 2 ปีที่แล้ว

    मला खूप आवडतात शेंगोळे

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 2 ปีที่แล้ว

    chul pan दाखवा बर,,, माती मळताना चूल बनवताना pls khup आवडते,,आणि खूप माहिती पण मिळते,,तुमचा व्हिडिओ तून

  • @nagnathjagtap5895
    @nagnathjagtap5895 2 ปีที่แล้ว

    लय जोरात आहे शिहुले

  • @kashinathpawar339
    @kashinathpawar339 2 ปีที่แล้ว

    लय भारी

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 ปีที่แล้ว

    शेअंगोली कुठल्या पीठानि बनवतात कलवा

  • @anitathawal6213
    @anitathawal6213 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान jalu bhau❤

  • @vimalnarawade8314
    @vimalnarawade8314 2 ปีที่แล้ว

    Very very nice gocul

  • @GavakadachiGoshta
    @GavakadachiGoshta 2 ปีที่แล้ว

    खूप छान दादा !!!👌 #gavakadachigoshta

  • @vaijayantipawar980
    @vaijayantipawar980 2 ปีที่แล้ว

    Great

  • @suraj2305
    @suraj2305 2 ปีที่แล้ว +1

    Jai Adivasi bhai 🙏

  • @archanahamnamghar9583
    @archanahamnamghar9583 2 ปีที่แล้ว

    आई खरच तुम्ही अन्नपूर्णा खूप भारी

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 2 ปีที่แล้ว +1

    Chan raeyspi

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 2 ปีที่แล้ว +2

    आईनी बनवलेल हुलग्याच कडाण पण दाखवा दादा

  • @nileshgawali3254
    @nileshgawali3254 2 ปีที่แล้ว

    खूप छान 😍👌

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 2 ปีที่แล้ว

    ही जात्याची घरघर खूप दिवसांनी ऐकली.

  • @pratikrajale7920
    @pratikrajale7920 2 ปีที่แล้ว

    👌👌😋😋

  • @Maay_Maajhi
    @Maay_Maajhi 2 ปีที่แล้ว

    खुउउपच छान गाव आठवल

  • @atharvabankar2975
    @atharvabankar2975 2 ปีที่แล้ว

    Khup chan ❤️

  • @sarikakhule6266
    @sarikakhule6266 2 ปีที่แล้ว

    आमची आई बनवते आम्ही महिन्यातून दोनदा बनवतोच कारण कॅल्शियम भरपूर आहे हुळग्यमध्ये सोऱ्या नी च आम्ही shengolya बनवतो सोप आणि वेळ वाचतो आधी तुम्ही दाखवल्या तशाच हाताने बनवायचो फोडणीत आणि पिठात फक्त जिरे लसूण हिरवी मिरची मीठ वाटण घालतो

  • @dnyaneshwarthigale8073
    @dnyaneshwarthigale8073 2 ปีที่แล้ว

    मला पण लय आवडतात.

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 2 ปีที่แล้ว

    👌🏻👌🏻

  • @vandanaughade6814
    @vandanaughade6814 2 ปีที่แล้ว +1

    जय आदिवासी

  • @nirmalatukaramkachare
    @nirmalatukaramkachare 2 ปีที่แล้ว

    खूप छान दादा गावाकडचीच आठवण आली

  • @mavalitadka
    @mavalitadka 2 ปีที่แล้ว

    मस्त👌👌

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi7373 2 ปีที่แล้ว

    शेंगोळी छान

  • @ashokpote6467
    @ashokpote6467 2 ปีที่แล้ว

    लय भारी दादा 💎💎

  • @jagankhokale
    @jagankhokale 2 ปีที่แล้ว

    आई साहेब...

  • @vandanarohekar6191
    @vandanarohekar6191 ปีที่แล้ว

    Tumcha Aai la ase baghun mala mazha Aaji chi atvn yete

  • @gitanjalighankute8643
    @gitanjalighankute8643 2 ปีที่แล้ว +2

    दादा छान जेलेबी केली आईने आताचे मुले आशा भाजी खात नाहीत पन थंडीत जेलेबी गरम पदाथॅ आहे मुलाना विडिव मदे घेत जा मुलाची कोमेडी छान आहे दादा मुलाना विडिव मदे घेत जा

    • @tejasdamse1937
      @tejasdamse1937 2 ปีที่แล้ว

      jilebi nahiy ti shnegoli ahe...☺️

  • @indumatigaikwad1930
    @indumatigaikwad1930 2 ปีที่แล้ว

    छान आईने बनवले शेगुळे

  • @jyotizade2489
    @jyotizade2489 ปีที่แล้ว

    कशाचे पीठ आहे ,कसे केले क्रृती सांगा

  • @meerarevade9726
    @meerarevade9726 2 ปีที่แล้ว

    Sir khelu dya mulana tyanchya awajacha kahi tras hot nahi tya masalyache naav chkriphul ahe.

  • @sampadathite2295
    @sampadathite2295 2 ปีที่แล้ว

    आवडीचा पदार्थ. अवसरीचेा आम्हि. गाव कुठले?

  • @vanitadaware7750
    @vanitadaware7750 2 ปีที่แล้ว

    Nice

  • @anitashirsat7202
    @anitashirsat7202 2 ปีที่แล้ว +1

    हूलग्याच्या डूबूक वडया पण दाखवा

  • @jyotsanagode882
    @jyotsanagode882 2 ปีที่แล้ว

    I like

  • @shwetapataliya9252
    @shwetapataliya9252 ปีที่แล้ว +1

    Aaji khupach lawaker aamhala sodun geli
    Tujhi khup aathawan yete g😢

  • @santoshpathave3942
    @santoshpathave3942 2 ปีที่แล้ว

    जालु भाऊ आमच्याकडे गव्हाच्या पिठाचे शेंगुळी बनवतात .

  • @swatibaraskar431
    @swatibaraskar431 2 ปีที่แล้ว +1

    तुमची आई पाहिलं की मला माझ्या आजीची आठवण येते .

  • @sheelasharadpawar6584
    @sheelasharadpawar6584 2 ปีที่แล้ว

    Shanta attu bara ahe ka?

  • @renukawankhede9880
    @renukawankhede9880 2 ปีที่แล้ว

    आमच्या कडे शेगुळेयाचया मधे हिरवी मिरची. जीरे लसुण शेंगदाणे कोथींबीर मीठ हे पदार्थही घालतात मग बनवतात अशी पद्धत आहे

  • @prathamzade550
    @prathamzade550 2 ปีที่แล้ว +1

    Chan recipe 😋

  • @ठमाकाकू
    @ठमाकाकू 2 ปีที่แล้ว

    भाऊ आईंचा चिमटा कुठे मिळू शकेल? मला हवा होता.

  • @manasipatil3789
    @manasipatil3789 2 ปีที่แล้ว

    मसाल्याच्या पदार्थाला कर्णफुल
    चक्रफुल व बाद्यान पण म्हणतात

  • @jayashreebhuvad2429
    @jayashreebhuvad2429 2 ปีที่แล้ว

    आजींना जड काम दळण दळताना पुरुष माणसाने किंवा तरूण मुलींनी मदत करावी.

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 4 หลายเดือนก่อน

    जात्या वरचे दललेले आणि चुलीवर चे कालवण चवदार असणारच

  • @mandalokhande9554
    @mandalokhande9554 2 ปีที่แล้ว +1

    मावशी हुशार आहेत शेंगोळी हातावर करत नाही का?

    • @Garenafreefire45842
      @Garenafreefire45842 2 ปีที่แล้ว

      आमची आजी शेगुले पण बनवत असे त्याला वेळकुटी देखीलम्हणतात आजी फार सुंदर बनवलं आहे

    • @sunitasudrik5122
      @sunitasudrik5122 2 ปีที่แล้ว

      सुंदरच एकच नंबर 👌👌