दादा आईच्या हातची भांरगी भाजी मस्तच अशीच तेल, कांदा, चटणी मीठ हे साहित्य टाकून एक नंबर भाजी लागते बाकी मसाल्याची गरज पण लागत नाही. एवढी छान लागते भाजी आमच्या गावी सातारला पण अशीच भाजी बनवतात 👌👌👌👌👍
Jalu dada, mi samju shakte tumche dukh khup mothe. Karan aai che Achanukch zale. Mi as a channel viewer ajun pun khup wedna hote aai gelya baddal. But aai sobat je kaam tumhala karayche hote, tichya kadcha mahiticha khajina jatan karayacha hota te tumhi aata tumche mama, mawshi yanchya kadun gola karawe, tyache video banwawet, ase maze suggestion aahe. Shewti jeewan thambat nahi, Thambu pun naye. Karan thambla to sampla. Maay maro pun mawshi Jago mhantaat ki. Aai Cha bhau, bahin yanchya madhe tumhala tumchi aai bhetel, tumhala kharach chhan watel.
नमस्कार जालिंदर.... आई...नमस्कार.... कशा आहात....आजची भाजी तं छान झालीयं.... जालिंदर रानवेडी प्रमाणे अजून एखादी कविता शोधून व्हिडिओ बनव ना....मी रोज एकदा तरी रानवेडी कविता पहातो.....मन प्रसन्न होऊन जाते.... गावाकडच्या आठवणीत रमायला होतं...सौताड्याच्या घाटात, रामेश्वराच्या दरीत घालवलेले सोनेरी क्षण परत आठवतात.... फोन नंबर कळव ना.... बोलायला आवडेल....
वृषाली ला खुप शुभेच्छा ....यशस्वी हो..शिकुन मोठी हो. शिक्षण म्हणजे तुजे पुर्ण आयुष्य ,जीवन आहे. एक स्त्री शिकली की घरा ची समाजा ची प्रगती होते. सध्या मुली IAS, IPS, CA, Advocate, Officer अश्या सर्व शेत्रात यशस्वी आहेत. भाजी मस्त होती. कणी मसाला एक नंबर....
अच्याणक अस काय झाल आईला झाल ते खुप वाईट झाल या जगात सगळ काही मिळत पण आईची माया आईच प्रेम कुठेच मिळत नाही शेवटी सगळ काही देवाच्या हातात असते आई तुम्हाला माझ्याकडून 😭😭 🙏🙏भावपुर्ण श्रद्धांजली ईश्वर तुमच्या आत्म्याला शान्ती लाभो
👍👍😁 भारंगीच्या पानाच्या भाजीची रेसिपी छान आहे... बहुतेक तुमच्याच व्हिडिओ मध्ये बघून मी ही भाजी केलेली आहे...आधी आम्हाला ह्या पानांची भाजी करतात हे माहिती नव्हते... आमच्या गावाला (रत्नागिरी) भारंगीच्या फुलांची भाजी करतात...ती पण खुप छान होते...पण ती पानं आणि फुलं इकडे शहरात कुठेही विकायला दिसत नाहीत...
कूप शिजवल्यावर जीवनसत्त्वे नष्ट नाहित का होत ? एक विनंती करावीशी वाटते , देवदत्त सरांच्या " फड़की " कवितेवर खूप छान व्हिडिओ बनू शकतो , कष्ट आहेत पण आदिवासी जीवनाला साजेशी व रानवेडी कवितेसारखी बनू शकते . जमेल तर बघ .
काय झालं होतं दादा आईला,अशी अचानक आपल्यातून निघून गेली, फार वाईट घटना,😭😭 भावपूर्ण श्रद्धांजली आईला 😭😭🙏🙏
Dada tnmhi navigation pidhila ranbhajynchi olakh dakhvata tmachy yakamala salam
रानभाजी फांग ची माहिती द्यावी फांग का फांजी वेग वेगळी आहे का.
Aai chi athvan yete.. 💔
रानभाज्या उपलब्ध होतील का नाशिकमध्ये
मी याच वर्षी तुमचे सर्व videos bgt ahe mala khup आनंद वाटला
खुप खुप धन्यवाद भाऊ🙏🙏🤗❤️
मस्त !!!👌👌 #gavakadachigoshta
तुम्ही कोकणी आहात का
Superb Sir
तुमच्या आईला भाज्या माहिती आहेत .करतात खूपच छान.very nice vdo
भावपुर्ण श्रद्धांजली 💐आईला 💐💐दादा काय झालं अचानक आईला खूपच वाईट झालं मनाला पटत नाही आज आई आपल्या मध्ये नाही 💐💐🙏💐💐
मस्त माहिती देता दादा तुम्ही
तुम्ही देवळा तालुक्यात होते का शिकायला दहीवड मध्ये
नाही🙏🤗
खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आवडला तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे
😭😭 भावपूर्ण श्रंद्धाजलि आजी 😭😭
भावपूर्ण श्रद्धांजली आईला..💐💐
कोनत गाव आहे
मस्त
दादा आईच्या हातची भांरगी भाजी मस्तच अशीच तेल, कांदा, चटणी मीठ हे साहित्य टाकून एक नंबर भाजी लागते बाकी मसाल्याची गरज पण लागत नाही. एवढी छान लागते भाजी आमच्या गावी सातारला पण अशीच भाजी बनवतात 👌👌👌👌👍
भारगी नविन भाजी बदल छान माहिती दिली भाऊला धन्यवाद
Jalu dada, mi samju shakte tumche dukh khup mothe. Karan aai che Achanukch zale. Mi as a channel viewer ajun pun khup wedna hote aai gelya baddal.
But aai sobat je kaam tumhala karayche hote, tichya kadcha mahiticha khajina jatan karayacha hota te tumhi aata tumche mama, mawshi yanchya kadun gola karawe, tyache video banwawet, ase maze suggestion aahe. Shewti jeewan thambat nahi, Thambu pun naye. Karan thambla to sampla. Maay maro pun mawshi Jago mhantaat ki. Aai Cha bhau, bahin yanchya madhe tumhala tumchi aai bhetel, tumhala kharach chhan watel.
नमस्कार जालिंदर.... आई...नमस्कार.... कशा आहात....आजची भाजी तं छान झालीयं.... जालिंदर रानवेडी प्रमाणे अजून एखादी कविता शोधून व्हिडिओ बनव ना....मी रोज एकदा तरी रानवेडी कविता पहातो.....मन प्रसन्न होऊन जाते.... गावाकडच्या आठवणीत रमायला होतं...सौताड्याच्या घाटात, रामेश्वराच्या दरीत घालवलेले सोनेरी क्षण परत आठवतात.... फोन नंबर कळव ना.... बोलायला आवडेल....
Khupch chan video aahe
भाजी खाण्यासाठी एकदम भारी आहे.
पन आत्ता तिच्यावर मवा पडला आहे
आणि एक गोष्ट म्हणजे तुमच्या घरातले जे छोटे मुल आहेत ना ते शेतात काम करतात ना ते बघुन खुप मस्त वाटले ... पण आताचे मुल आणि मुली हे काम करु शकत नाही
Mast mahiti. Mast bhaji
Khup chaan 👌👌🌿
भाऊ तुमचा परिवार खुप छान आहे 🥰
दादा लय भारी आहे भाजी आई भारीबनवते
वृषाली ला खुप शुभेच्छा ....यशस्वी हो..शिकुन मोठी हो. शिक्षण म्हणजे तुजे पुर्ण आयुष्य ,जीवन आहे. एक स्त्री शिकली की घरा ची समाजा ची प्रगती होते. सध्या मुली IAS, IPS, CA, Advocate, Officer अश्या सर्व शेत्रात यशस्वी आहेत. भाजी मस्त होती. कणी मसाला एक नंबर....
अच्याणक अस काय झाल आईला झाल ते खुप वाईट झाल या जगात सगळ काही मिळत पण आईची माया आईच प्रेम कुठेच मिळत नाही शेवटी सगळ काही देवाच्या हातात असते आई तुम्हाला माझ्याकडून 😭😭 🙏🙏भावपुर्ण श्रद्धांजली ईश्वर तुमच्या आत्म्याला शान्ती लाभो
Kupch Chan ahy
खूप सुंदर विडीओ दादा
Miss you attya, bhavpurn shradanjali 🌷🌷
जंगल मशरुम दाखवा 🙏🙏
भाऊ मी जेव्हा तुझे video bgitle na mla गावाकडची अठवण आली
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
दादा कशे आहात आई आणि बचे कंपनी कशे आहात आई खुप छान साधा सोपा भाजा दाखविता तुमचा विडीव दररोज पाहिजे होता
भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐💐
भाऊ तुमचा परिवार खुप छान आहे
आम्ही चणा डाळ टाकून ही भाजी करतो . जून महिन्यात पहिल्या पावसात खाल्ली होती
Khup chhan
खुप खुप छान भारी होता व्हिडिओ आईचे हाताची माजी छान दिसत होती माहित नाही ही भाजी कधीच खाल्ली नाही मुंबई बादरा मंगला निकाळजे
Yummy 😋😋खूप छान
आले आले नमस्कार जालू किती भारी
🙏🙏🤗🌿
khupch vait vatatey Kay zale? Mee sarva videos pahiley khup aathvan yeil . namaskar!
Bharich.....
Mastach👌👌
Bhari yar
आई जे काय करतेय ना ते बघुन मला माझ्या आजीची आठवण येते
👌👌
Bhartei salunkhe where good 👍
Khup mast boltana aapli boli bhasha vaprta he pn aavdle aamhala aai chi dhaduk phadki pn chhan aapli pehrav tyamule lokan pryant pohchto
अरे जालू रोज व्हिडीओ टाकत जा.रोज वाट पाहत असतो.
Nice video
दादा आई नमस्कार विडिओ छान आहे
Chan rayshipi
Nice Sir
Mlapan kup avdtat ranbhaji
👍👍😁 भारंगीच्या पानाच्या भाजीची रेसिपी छान आहे... बहुतेक तुमच्याच व्हिडिओ मध्ये बघून मी ही भाजी केलेली आहे...आधी आम्हाला ह्या पानांची भाजी करतात हे माहिती नव्हते... आमच्या गावाला (रत्नागिरी) भारंगीच्या फुलांची भाजी करतात...ती पण खुप छान होते...पण ती पानं आणि फुलं इकडे शहरात कुठेही विकायला दिसत नाहीत...
जालू दादा भारंगीला निळया रंगाची फुले येतात का ?
हो🙏
निळा किंवा जांभळा रंग म्हणू शकतो🙏🙏🤗
कणी मसाला रेसेपी दाखवली तर बरे होईल
च्यानलवर उपलब्ध आहे 🙏🤗
Mast
Nice
Nice jalu dada
Thank you🙏🤗
खुरासणी चया भाजी सारखी करायची ना
तशीच ना👍👍🙏
Bhokra sarkhi ch pane distat
Namskar aai
Very sorry to hear about your mother.
Very sorry to hear about your mom she’s looking very healthy on this video three week before what happen all the sudden
Om shanti
टाकळा भाजी रेसीपी दाखवा
खुप छान दादा...मला पण सपोट करा दादा 👍
👍👍🙏🤗
कूप शिजवल्यावर जीवनसत्त्वे नष्ट नाहित का होत ?
एक विनंती करावीशी वाटते , देवदत्त सरांच्या " फड़की " कवितेवर खूप छान व्हिडिओ बनू शकतो , कष्ट आहेत पण आदिवासी जीवनाला साजेशी व रानवेडी कवितेसारखी बनू शकते .
जमेल तर बघ .
पुढे बघुयात🙏🤗
मस्त