लग्नाचा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @bhalchandratupone2473
    @bhalchandratupone2473 11 หลายเดือนก่อน +4

    आमच्या घरी मुहूर्त सुरू आहे तुमचा व्हिडिओ चालू आहे धन्यवाद ताई 🙏

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  11 หลายเดือนก่อน +1

      मनःपूर्वक धन्यवाद
      लग्नसमारंभसाठी खूप शुभेच्छा 🤗

  • @balajikude9837
    @balajikude9837 24 วันที่ผ่านมา +1

    ताई जात्याच महुर्त तुम्ही सांगीतल्या प्रमाणे आम्ही देवब्राम्हणाच्या दिवशी करतो सुरवातीला हळद हळकुंड फोडतो पाच प्रकारच्या खीरीसाठी गव्हले वगैरे करतो गणपती पूजन बाकी सर्व तुम्ही सांगीतल्या प्रमाणेच करतो

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 5 หลายเดือนก่อน +1

    आमच्या घरी मुलीचं लग्न आहे मुहूर्त सुरू करायचे आहे खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई 🙏🙏

  • @girijatopkar1009
    @girijatopkar1009 ปีที่แล้ว +2

    स्मिता खूपच छान माहिती सांगितली आहेस

  • @Pradeep-x7k9f
    @Pradeep-x7k9f 10 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती मिळाली ताई धन्यवाद

  • @anitalachake4961
    @anitalachake4961 10 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर माहिती

  • @pratibhakolapkar6448
    @pratibhakolapkar6448 10 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती मिळाली

  • @gayatribagewadikar7847
    @gayatribagewadikar7847 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच उपयुक्त माहिती

  • @s10toranmal3
    @s10toranmal3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @jaishreeram4018
    @jaishreeram4018 9 หลายเดือนก่อน +1

    Khup chan mahiti ahe

  • @varshadatar4939
    @varshadatar4939 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🤝

  • @stich-itboutique8097
    @stich-itboutique8097 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती शुभ 8:07 करायची
    सुरवात कशी करायची ती थोडल्यात माजिती 👌👌👌

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  หลายเดือนก่อน

      प्रश्न कळला नाही 🤔

  • @KNB239
    @KNB239 17 วันที่ผ่านมา +1

    mavshi te jewnar chi patti ji aste ti tyat konte vastu astat tyachi please list pathwa mam ani halkund kontya prakar che astat te pan sanga

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  17 วันที่ผ่านมา

      हळकुंड लेकुरवाळे घ्यायचे..
      म्हणजे ज्याला फाटे किंवा कोंब फुटलेले असतात.. ते..
      कसली पट्टी प्रश्न कळला नाही 🤔

  • @Rohinimandlikrecipes
    @Rohinimandlikrecipes หลายเดือนก่อน +1

    छान माहिती दिली ताई 👍

  • @ShreyaPatil-wo6bu
    @ShreyaPatil-wo6bu ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili tai

  • @artipathak4169
    @artipathak4169 7 หลายเดือนก่อน +1

    chan mahiti dilit

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  7 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक आभार 😊

  • @anjalideogaonkar6557
    @anjalideogaonkar6557 ปีที่แล้ว +1

    Khup chaan ahe video Tai

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻🤗

  • @shailajakulkarni6199
    @shailajakulkarni6199 ปีที่แล้ว +1

    Chan aahe Tai

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  ปีที่แล้ว

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😊

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 ปีที่แล้ว +2

    Chan

  • @anandpathak1649
    @anandpathak1649 ปีที่แล้ว +1

    Best chan ahe

  • @ManjushaDeo-g9l
    @ManjushaDeo-g9l 3 หลายเดือนก่อน +2

    Jate Pooja n grahayadnachya
    Divashi kele tar chelate ka

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  3 หลายเดือนก่อน +1

      चालतं..
      पण जातेपूजन करून खरेदी वगैरे ला सुरुवात करायची अशी पद्धत आहे

  • @simpledrawing247
    @simpledrawing247 27 วันที่ผ่านมา +3

    चुडा कोणत्या वारी भरावा.?
    शुभ वार कोणता.?

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  27 วันที่ผ่านมา +1

      आता काही मुली आधीपासून घालत नाही
      देव ब्राह्मण असतं त्या दिवशी सहसा भरतात पण आता मुलींना मेंदी च्या वेळी चुडा हातात नको असतो
      तर गहमखा दिवशी हातात घेऊन ठेवून द्यावा..
      त्यादिवशी शुभ दिवस असतोच..
      आणि मग सोयीनुसार हॉलवर जातेवेळी घालावा

    • @simpledrawing247
      @simpledrawing247 26 วันที่ผ่านมา +2

      @healthyfoodkatta5046 हो खरंय.. हल्ली मुलींच्या सोयीनेच हे विधी करावे लागतात. पूर्वी १६ दिवस चुडा हातात ठेवत असत ...पण हल्ली बांगड्या च हातात घालायला नको असतात त्यामुळे तसे रीती रिवाज होतीलच असे सांगता येत नाही.
      रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  26 วันที่ผ่านมา

      😊🤗

  • @mayuriadhyapak2466
    @mayuriadhyapak2466 6 วันที่ผ่านมา +1

    Pregnant Astana hi puja karavi ka?

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  6 วันที่ผ่านมา

      @@mayuriadhyapak2466 मुहूर्त का?

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  6 วันที่ผ่านมา

      7 वा महिना लागेपर्यंत चालते..

  • @rammeshjoshi766
    @rammeshjoshi766 7 หลายเดือนก่อน +1

    10 में रोजी माझ्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त आहे.. माहिती बद्दल धन्यवाद 🙏🏼.. आम्ही मुसळा ची पण पूजा करतो. संसारात महिलांना रोज दळण - कांडण व इतर वस्तू लागतात त्याची पूजा करतो. त्या प्रसन्न असल्यामुळे कष्ट कमी पडतात अशी भावना.

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  7 หลายเดือนก่อน

      हो
      थोडा थोडा पद्धतीत फरक असतो
      😊
      देवब्राह्मण दिवशी करतात..
      घाणा भरताना..
      पण अजून 1मुद्दा कळला 😊🤗

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  7 หลายเดือนก่อน

      लग्नासाठी खूप शुभेच्छा 😊

  • @girijadeo2179
    @girijadeo2179 8 หลายเดือนก่อน +1

    Munji baddal sangal ka

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  8 หลายเดือนก่อน

      बघते हं..
      प्रयत्न करते.. 😊

  • @geetakolekar6388
    @geetakolekar6388 9 หลายเดือนก่อน +1

    Jyanchyakade Jat nasel tar Kay paryay ahe

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  9 หลายเดือนก่อน

      1तर आता अगदी छोटं जातं मिळतं बाजारात
      ते आणून शास्त्र म्हणून त्याची पूजा करता येईल
      किंवा मिक्सर ची पूजा करायची..
      मी स्वतः 2वेळा अशी पूजा केलेली आहे
      काळानुसार बदल म्हणून स्वीकारायला हरकत नाही.. 😊

  • @vasucool1431
    @vasucool1431 ปีที่แล้ว +2

    नवीन vdo करा वाट पाहत आहे तुमचे बोलणे ऐकायला आनंद होतो

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  ปีที่แล้ว

      धन्यवाद
      विचारात आहे 🙏🏻😊

  • @kanchanbhor6274
    @kanchanbhor6274 9 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @manjusonawane7974
    @manjusonawane7974 11 หลายเดือนก่อน +1

    👍👍

  • @shubhamnawghare3276
    @shubhamnawghare3276 8 หลายเดือนก่อน +1

    जात नाही आहे हे कुठे मिळेल माडम हीडीओ खूप छान आहे ❤

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  8 หลายเดือนก่อน

      हल्ली बाजारात छोटी जाती मिळतात तुमच्या गावात दगडी खलबत्ते वगैरे मिळत असतील तिथं चौकशी करा..
      धन्यवाद 😊

    • @Rohinimandlikrecipes
      @Rohinimandlikrecipes หลายเดือนก่อน +1

      खुप उपयोगी माहिती👍

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 🤗

  • @sonalikarande8389
    @sonalikarande8389 หลายเดือนก่อน

    जी

  • @geetabarhanpurkar682
    @geetabarhanpurkar682 7 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही सोलापुर च्या आहात का

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 11 หลายเดือนก่อน +1

    आमच्या कडे. गृहमक ला जातयाची पूजा करतात

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  11 หลายเดือนก่อน

      हो
      काही जणांकडे 2दा जात्याची पूजा, गणपती पण करतात..

  • @madhavijoshi1471
    @madhavijoshi1471 2 หลายเดือนก่อน +1

    किती दिवस आधी मुहूर्त करावा

    • @healthyfoodkatta5046
      @healthyfoodkatta5046  2 หลายเดือนก่อน

      आपल्या सोयीने साधारण खरेदी ला सुरवात करण्यापूर्वी 2 महिने आधी वगैरे मुहूर्त करायला हरकत नाही

  • @amitpatankar2553
    @amitpatankar2553 ปีที่แล้ว +1

    Mast👌👌

  • @jayashrideshpande2376
    @jayashrideshpande2376 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती सांगितली आहे ताई.