मित्रा, साक्षीदार म्हणुन भाऊ, वडील ,चुलते यांचे आधार कार्ड जमेल का? अणि ब्राह्मण आणि साक्षीदारांना ग्रामपंचायत मध्ये उपस्थित असणे अनिवार्य आहे का? लवकर सांगा
माहिती थोडी अपूर्ण आहे, फॉर्म ड ग्रामपंचायत मध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून विवाह प्रमाणपत्र दिले जाते, त्या फार्म वर दोघांचे फोटो लागतील. याची कायदेशीर फिस किती आहे ते एकदा सांगावे. धन्यवाद.
Sir plz this emergency reply plz. Sir majhya frnd ne grampanchayat mdhun registration keli marriage chi but lagn nhi jhala fkt ring ceremony jhali but aata tila tyacha swabhav nahi aawdt so tila nhi kracha aahe tyanchyasobt marriage function tr process ka aahe sir
@@ClickMarathi1 oh Bhai lagnachi nond jhali aahe but lgnachi ceremony nhi jhali aahe! Mulga foreign la rahto visa sathi pahilech tyani gram panchayat mdhi marriage certificate bnwle! so aata Tila tyacha swabhav pasand nahi aahe! To foreign lach aahe Feb mdhi lgn honar aahe mayb so aata Tila sutka pahije yachyatun
Sir Grampanchayat madhun Marriage certificate kadhale ahe pan aadhar update karnya sathi to operator he marriage certificate nahi chalnar mhanto ... Krupaya margadarshan kara..
Sir please urgent replay Maze court marriage zalele ahe tar mala grampanchayat la nond karavi lagel ka? Court chi marriage certificate ahe. Grampanchayat nond karayala tayar nahi tar mg kay karave
Hello sir mi grampanchayat madhun marriage certificate kadhle pan ek shanka ahe he certificate jithe garaj asel tithe chalel ka.. online kadhne garjeche ahe ka please reply
ग्रामपंचायत मधून काढलेले marriage Certificate वरती ग्रामपंचायतीचा निबंधक शिक्का असणे गरजेचे असते मग ते ऑनलाईन काढलेले असो किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन ते कुठेही चालते
मित्रा, साक्षीदार म्हणुन भाऊ, वडील ,चुलते यांचे आधार कार्ड जमेल का? अणि ब्राह्मण आणि साक्षीदारांना ग्रामपंचायत मध्ये उपस्थित असणे अनिवार्य आहे का? लवकर सांगा
कोणी ग्राम सेवक असेल तर त्यांनी शासनाचे नियमा नुसार विवाह नोदणी फ़ी किती असते आणि एका वर्ष नतर् प्रत्तेक दिवसाला किती दंड आकरला जातो ते सांगावे हि विनंती 🙏
ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणी कशी करायची फीस किती आकारले जाते याबद्दल या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे th-cam.com/video/MrorOgu-Hmw/w-d-xo.htmlsi=WJOBnitHbiwdfEYX
Grampachayat madhun marriage certificate milale pn te adhar card sathi chalat nahi .... Adhar card sathi online Che marriage certificate lagte ... Offline cha certificate Varun online kadhta yeil Ka?
@@ClickMarathi1 offline vivah nondani keli aahe mi v certificate sudha milal aahe, aaplyala online kadhaych aahe tech certificate tar te kadhta yenar ka?
Sorry but aankhi kahi vicharayache Jr var aani vadhu donhi veglya district madhale aahet aani Jr marriage certificate nagpurla computer centr var mhanje jithe aadhar card marriage certificate kadhun milte thithe online kadhale tr chalte ka tithle konihi sakshidar ghevun please reply me
सर मी नवी मुंबई ला राहते आणि माझं लग्न इथे च झाले आहे आणि माझे सासरं मोखाडा तालुक्यात आहे तर ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणी केली तर चालेल का ..पण आम्ही गेलो होतो विवाह नोंदणी करायला पण ते लोक बोलतात की इथे नाही होणार अस जिथे लग्न झाले आहे तेथे च नोंदणी होणार अस.. अस आहे का प्लीज रिप्लाय द्या लवकर..
व्हिडिओ मध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे, नवीन नियमानुसार लेट 290 रू. आहे आणि वर्षाला 90 रू. म्हणजे तुम्हाला एकूण 1280 रू. लेट फी बसेल लेट फी भरल्यानंतर ग्राम पंचायत मधून नमुना नं. 7 पावती घ्यायला विसरू नका...
मित्रा, साक्षीदार म्हणुन भाऊ, वडील ,चुलते यांचे आधार कार्ड जमेल का? अणि ब्राह्मण आणि साक्षीदारांना ग्रामपंचायत मध्ये उपस्थित असणे अनिवार्य आहे का? लवकर सांगा
आई वडील नको नातेवाईक किंवा मित्र चालतात आणि साशीदार समोर नाही लागत फक्त त्याचे कागत पत्र
Brahman naay aala tri chalel
माहिती थोडी अपूर्ण आहे, फॉर्म ड ग्रामपंचायत मध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्याकडून विवाह प्रमाणपत्र दिले जाते, त्या फार्म वर दोघांचे फोटो लागतील. याची कायदेशीर फिस किती आहे ते एकदा सांगावे. धन्यवाद.
Sir plz this emergency reply plz. Sir majhya frnd ne grampanchayat mdhun registration keli marriage chi but lagn nhi jhala fkt ring ceremony jhali but aata tila tyacha swabhav nahi aawdt so tila nhi kracha aahe tyanchyasobt marriage function tr process ka aahe sir
Ring ceremony chi Grampanchayat madhe nond hot nahi… lagn zal asel tarch Grampanchayat mdhe nond karta yete
@@ClickMarathi1 oh Bhai lagnachi nond jhali aahe but lgnachi ceremony nhi jhali aahe! Mulga foreign la rahto visa sathi pahilech tyani gram panchayat mdhi marriage certificate bnwle! so aata Tila tyacha swabhav pasand nahi aahe! To foreign lach aahe Feb mdhi lgn honar aahe mayb so aata Tila sutka pahije yachyatun
Instagram la msg kra
Sir Grampanchayat madhun Marriage certificate kadhale ahe pan aadhar update karnya sathi to operator he marriage certificate nahi chalnar mhanto ...
Krupaya margadarshan kara..
सेम प्रॉब्लेम
Ho mazha pn same ahe konala hya vrun kase marriage certificate kadhaiche mahiti aslyas pls margdarshan karave
namuna D form size legal size madhech lagte ka ?
tasech late fees kiti asate ?
Legal nasel tari chalel
Lagna nntr doghe hi vegla thikani rahto tr tithalya gram panchayat mdhe Keli tr chalel ka nondani
चालेल
@@ClickMarathi1आणि लग्नातला फोटो नसला तर 😢
D Farm
Sir ammi married certificate kadlel aahe mulachya hikde pan te sahi sikka nahi det tyachya var mantat mulikdun aana aas ast ka plz replay me 🙏
सर शासनच्या नियमनुसार् किती दंड आकरतात एका वर्षा नंतर, प्रत्तेक दिवसाला.
Plz Sir सांगा 🙏
Rs 50 per year
सर marriage सर्टिफिकेट किती divsat मिळते
Sir please urgent replay
Maze court marriage zalele ahe tar mala grampanchayat la nond karavi lagel ka?
Court chi marriage certificate ahe.
Grampanchayat nond karayala tayar nahi tar mg kay karave
Gram panchayat mdhe nond karavi lagel
सर शाळा सोडल्याचा दाखला नसला तर चालेल का जर माझ्याकडे जन्माचा दाखला असलं तर उपयोगी पडेल का विवाह नोंदणी करण्यासाठी
Lagnache date cheng karayche asel tr kay kele pahje
Birth certificate lagte
Sakshidarache age 18 complet nasel tar chalel ka
नाही १८ पूर्ण असायला हवे
Hello sir mi grampanchayat madhun marriage certificate kadhle pan ek shanka ahe he certificate jithe garaj asel tithe chalel ka.. online kadhne garjeche ahe ka please reply
ग्रामपंचायत मधून काढलेले marriage Certificate वरती ग्रामपंचायतीचा निबंधक शिक्का असणे गरजेचे असते मग ते ऑनलाईन काढलेले असो किंवा ग्रामपंचायत मध्ये जाऊन ते कुठेही चालते
@@ClickMarathi1 ग्रामविकास अधिकारी यांचा स्टॅम्प सही आणि ग्रामपंचायत यांचा स्टेप आहे 🙏🙏
चालेल.....👍 काहीच हरकत नाही
@@ClickMarathi1 खुप खुप आभार आपले बहुमोल वेळ दिल्या बद्दल आपले चॅनल मी आत्ताच सबस्क्राईब करतो🙏🙂
मित्रा, साक्षीदार म्हणुन भाऊ, वडील ,चुलते यांचे आधार कार्ड जमेल का? अणि ब्राह्मण आणि साक्षीदारांना ग्रामपंचायत मध्ये उपस्थित असणे अनिवार्य आहे का? लवकर सांगा
Sir dusare vavah jaie aahe araj kasa karava
पहिल्या विवाहाचे divorce papers, दुसऱ्या विवाहाचे affidavit, नमुना ड फॉर्म भरून ग्रामपंचायत मध्ये द्या
कोर्ट मैरिज केला आणि कोर्ट मधुन मैरिज सर्टिफिकेट पन मिळाले आहे. तरी पन ग्रामपंचायत विवाह नोंदनी करने अनिवार्य असते का?
Marriage certificate var vivahache thikan vadhuchya gavache takun varachya gavamadhlya grampanchayatit nond karta yete kay
हो लग्नाचे ठिकाण कोणतेही असले तरी तुम्ही तुमच्या ग्राम पंचायत मध्ये जाऊन नोंद करू शकता
@@ClickMarathi1 mhanje mulgi city madhe rahte ani mulga khede gavat tar mulachya gavat nond keli tari chalel na
@@ShivajiDeshmukh-u5s ho
Marrage certificate zhalyanantr navra baykocha photo pn ghetat ka aamhala sangitla aahe
Ho
सर ग्रामपंचायत मधून मॅरेज सर्टिफिकेट काढले आहे. आणि लग्ना नंतर आधार कार्ड काढण्यासाठी ते घेत नाहीत . काय करावे
Marriage certificate ch lagte
सेतू मध्ये जाऊन चौकशी करा
मी वर्ष झाल कागत पत्र ग्रामपंचायत मधे दीलेत अजून त्यानी दीले नाही तर मी काय करावे
Court marriage certificate dilyavr he kagad Patra dyavi lagtat ka
Hoy
Majha navara jel madhi aahe majha sagada aahe purf pan nahi karun dila
कोणी ग्राम सेवक असेल तर त्यांनी शासनाचे नियमा नुसार विवाह नोदणी फ़ी किती असते आणि एका वर्ष नतर् प्रत्तेक दिवसाला किती दंड आकरला जातो ते सांगावे हि विनंती 🙏
ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणी कशी करायची
फीस किती आकारले जाते याबद्दल या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली आहे
th-cam.com/video/MrorOgu-Hmw/w-d-xo.htmlsi=WJOBnitHbiwdfEYX
Hii sir mulicha gavi keli nodni tr chalte k
@@sadhanagaikwad3293 mulichya hikde nahi det mulachya hikde karavi lagte vivah nod
सर भुकंपग्रस्त प्रमाणपत्र घरातील सेनेला वापरता येते का
Sir maze alandiche ragister certificate aahe ...te grampanchayat madhe vivah nond karanyasathi chalel ka?
Ho chalel
Stamp chi grj aste ka
100 rs stamp paper vr pahile lagn aslebabatche affidavit dyave lagte
Sir school ke chodne ke certificate nhii hai uske alawa ky document lgenge
School chodneka certificate nahi hoga to bhi chalega lekin aapke aadhar card pr Puri date of birth honi chahiye
Okk thankyou
विवाह नोंदणी रद्द करण्याची पदधतही सांग दादा
Vadhu chya gavi grampanchayat ahe tith certificate kadl tr chalel ka??sir
Ho
Sir 3nihi sakshidaar ekach sir name che astil tr chaltil ka?
चालतील
वधू वर यांना ग्रामपंचायत मध्ये जवावे लागते काय सर
kiti divsat nigte sir he certificate
नोंद झाल्यावर 7 दिवसांच्या आत मिळते....
Jar Mandirat Lagn Kel Asel Kiva Gharat Tr Kas karaych
Photo Ani affidavit dya
@@ClickMarathi1फोटो कोणता lagnatlaका
सर विवाह नोंदणी वराच्या म्हणजेच मुलाच्या गावाकडील ग्राम पंचायत मध्ये केली तरी चालेल का...?
हो
लग्नपत्रिका नाही ,त्याच्याऐवजी काय लागेल.
फी किती असते शासनाचि
Grampachayat madhun marriage certificate milale pn te adhar card sathi chalat nahi .... Adhar card sathi online Che marriage certificate lagte ... Offline cha certificate Varun online kadhta yeil Ka?
असं काही नसतं ग्रामपंचायत मधून घेतलेला विवाह नोंदणी दाखला कुठेही चालतो..... त्या certificate वर निबंधक शिक्का असावा लागतो
Kela upload pn certificate vril pic vr stamp nhi sir khali ahe stamp .. hoil Ka?
हो
Bramnache aadhar card aani passport size photo nasel tar chalel ka
ब्राम्हणाच्या आधार कार्ड आणि फोटोची काही गरज नाही
सर आमच्या कडे लग्नाचा फोटो नाही...8वर्षांपूर्वी विवाह झालेला आहे... बाकी सगळे document आहेत..... मग ऑनलाईन दाखला काढता येईल का....
फोटो स्टुडीओ मध्ये जाऊन एडिट करून फोटो काढून घ्या... आणि ग्रामपंचायत मध्ये नोंद करून घ्या... त्यानंतर तुम्हाला दाखला मिळेल
Shala shiklele naslyas tc kothun anaycha mag😢
Gov job sathi documents veryfication sathi he offline certificate chalte ka
Sir online kas banvayche
Online request takli tarihi grampanchayat operator ch deto tyamule direct grampanchayat mdhe jaun kadun ghya
सर ब्राम्हणाला फक्त हिंदू धर्मात बोळवतात, खिश्र्चन, बौद्ध, मुस्लिम या धर्मात बोलवत नाहित मग या धर्मियांनी काय करावे?.
अशावेळी ब्राम्हणाची सही नसेल तरी चालेल
Kontari astat baudhachari, purohit Lagn lavnare
आमच्या लग्नाला 25 वर्ष झालेली आहेत अजूनही नोंद नाही
वधूच्या गावी (ग्रामपंचायत मध्ये) विवाह नोंदणी केली तर चालेल का??
हो चालेल काही हरकत नाही
Love marrige zhele asel tar ?
ग्रामपंचायत मध्ये सर्व कागदपत्रे सादर करा.... आणि नोंद केल्यावर त्यांच्याकडे दाखला मागणी अर्ज करा
ग्रामपंचायत मध्ये सर्व कागदपत्रे सादर करा.... आणि नोंद केल्यावर त्यांच्याकडे दाखला मागणी अर्ज करा
आत्या असतील तर लागणार नाहीत काय
Thanks
Certificate form var hoil ka update
Ho
Marriage certificate kadl pn marriage date change kraychi ahe krta yet ka
Gramapanchayat madhe tumhi nond Keli ahe tich date yete jr nond kartana chukli asel tr gramapanchayat la nond durast honebabat arj krava lagel....
@@ClickMarathi1 garmsevk krun dev skto ka Date change
Mahit sagitly bal thanks sir
Gramsevak la manage Kel tr chalel
@@ClickMarathi1 baking kahi problem nahi nahi online kel ahe mi
Ladki ki age 16 saal ho to ban sakta hai kya marriage certificate
नाही
Prayay kay ahe
काहीच पर्याय नाही
ग्रामपंचायत मध्ये विहाह नोंदणी केली आहे, पण ऑनलाईन सर्टिफिकेट कस काढायचं
Online request takli tarihi grampanchayat operator ch deto tyamule direct grampanchayat mdhe jaun kadun ghya
@@ClickMarathi1 offline vivah nondani keli aahe mi v certificate sudha milal aahe, aaplyala online kadhaych aahe tech certificate tar te kadhta yenar ka?
@@rohidasabansode2695bhetle ka nahi tumhala online certificate
दादा माझ्याकडे लग्न पत्रिका नाही लग्नाची यादी आहे.आणि पंडित वारले आहेत.व माझ्या लग्नाला पंधरा वर्षे झाली आहेत.आत्ता नोंदणी केली तर चालेल काय ॽ
Chalel
100 cha notry bond lagto ka
Stamp paper lagto
@@ClickMarathi1 format kasa asto taka na please
महा ई सेवा केंद्र मध्ये जाऊन Direct तयार करून घ्या....
@@ClickMarathi1 advocate kade milto na stamp paper
@@ClickMarathi1 maha e seva made kasa milel sir
दोन वर्षानंतर किती फि लागते
भ्रमण नसेल तर काय करावे
sir 1991 la lgan zale grampanchat madhe nond nahi lagnacha photo nahi lagn patrika nahi tr vivah pramanpatr kase kadhave
लग्न पत्रिका तयार करता येते आणि फोटो स्टुडीओ मध्ये जाऊन हार घालताना फोटो एडिट करून सर्व कागदपत्रांसह ग्रामपंचायत मध्ये नोंद करा
Varachi jr tc nasel tr
बोर्ड सर्टिफिकेट चालेल
Sorry but aankhi kahi vicharayache Jr var aani vadhu donhi veglya district madhale aahet aani Jr marriage certificate nagpurla computer centr var mhanje jithe aadhar card marriage certificate kadhun milte thithe online kadhale tr chalte ka tithle konihi sakshidar ghevun please reply me
ऑनलाईन विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढले तरी चालते पण त्यासाठी तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणी करावी लागेल
बाँड लागतो का मी एक व्हिडिओ बघतील, त्यात म्हणे ब्राम्हणच बाँड , couple चा बाँड तोही 500 रुपयाच्या हे खर आहे का.
100 rs stamp paper chalel
Reshan card chi pan Xerox dyavi lagte
नाही आवश्यकता
सर तहसील मधून स्टॅम्प पेपर पण करून आणावं लागतं का?
तहसील ऑफिस मध्ये जाण्याची काहीच गरज नाही....
महा ई सेवा केंद्र मधून Affidavit केले तरी चालेल
Kiti fee ghetat
ग्रामपंचायत पैसे घेतल्याशिवाय कामच करत नाही
मी हे डॉक्युमेंट देऊन सर्टिफिकेट कडलेल आहे पण नावात चूक झाली आहे ते दुरुस्त कस करायचं
Grampanchayat nave chuk Durust vhavi mhanun arj kara
Fee kiti akarali jate 1year aat geli tr .540ru fee akarnayta aali .
1 वर्षाच्या आत कोणतीही फी आकारली जात नाही...
पण जर तुमचे पैसे घेतले असतील तर त्याची पावती पंचायत समितीला देऊन तक्रार करू शकता
@@ClickMarathi1 ठीक आहे .
धन्यवाद
200 paryant lagtat
marriage certificate ke kitne paise dene padte hai gramsevak ko
90
@@ClickMarathi1 mere pass se 350rs liya
Per year 90 rs hote hai
Mr. Death zali aslyas marriage certificate kadta yenar ka
Ho
Online nhi ka kadta yet
नोंद झाल्याशिवाय online काढता येत नाही
Sir.. लग्न होऊन 4 वर्ष झाले... अजूनही विवाह नोंदणी केली नाही.. सेतू केंद्रावर ऑनलाईन फॉर्म भरता येईल?
ऑनलाईन फॉर्म भरण्याची काही गरज नाही तुम्ही ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर व्हिडिओ मध्ये सांगितलेली कागदपत्रे सादर करून विवाह नोंद करू शकता
@@ClickMarathi1 Kontahegrampanchayat mdhe nodni keli tri chalel
विवाह नोंदणी दाखला दिला आहे.पण बायकोचं आधार कार्ड वरच नाव change करण्यासाठी ते घेत नाहीत.
विवाह नोंदणी दाखल्यानेच लग्नानंतर पत्नीच्या नावात बदल होतो
मला one gov मधून विवाह दाखला पाहिजे. त्यावर काही सांगा.
ग्रामपंचायत ने दप्तर ऑनलाईन केलं असेल तर 💯 मिळेल
Hi
सगळी फालतू गिरी करून ठेवली आहे हे कागद आना ते आणा नुस्त फिरा फिरी मोदी साहेब ने खूप फिरवलं यार आता बदल हवा अब की बार नो मोदी सरकार
Marriage certificate var muliche lagna nantar che naav aste ki lagna purviche che naav aste
मुलीच्या लग्नाच्या अगोदरचे
@@ClickMarathi1 mg naav dusre thevch asel tr plz replay dya
सर शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर
जन्म प्रमाणपत्र
सर माझ्या लग्नाला चार महिने झाले मॅरेज सर्टिफिकेट निघेल का
हो..... ग्रामपंचायत मध्ये सर्व कागदपत्रे द्या आणि सर्टिफिकेट घ्या
सर मी नवी मुंबई ला राहते आणि माझं लग्न इथे च झाले आहे आणि माझे सासरं मोखाडा तालुक्यात आहे तर ग्रामपंचायत मध्ये विवाह नोंदणी केली तर चालेल का ..पण आम्ही गेलो होतो विवाह नोंदणी करायला पण ते लोक बोलतात की इथे नाही होणार अस जिथे लग्न झाले आहे तेथे च नोंदणी होणार अस.. अस आहे का प्लीज रिप्लाय द्या लवकर..
तिथे करत नसतील तर तुमच्या माहेरी केली तरी चालेल
नवीन नोंदणी साठी किती फीस लागते
Fakt 85 रु
विवाह होऊन 12 वर्ष झालं आहे
विवाह नोंद कशी करावी तसेच लेट फी किती व
कोणती कागदपत्रे लागतील कृपया माहिती द्या
व्हिडिओ मध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे, नवीन नियमानुसार लेट 290 रू. आहे आणि वर्षाला 90 रू. म्हणजे तुम्हाला एकूण 1280 रू. लेट फी बसेल लेट फी भरल्यानंतर ग्राम पंचायत मधून नमुना नं. 7 पावती घ्यायला विसरू नका...
सर 100 च्या स्टांप पेपरवर प्रतिज्ञापत्र लागत नाही का❓
100 रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर पहिलेच लग्न असलेबाबतचे affidavit द्यावे लागते
@@ClickMarathi1 ok thanks
@@ClickMarathi1
late fee kiti aste 7 yesr complete
कागदपत्रे काय काय लागतात सांगा
व्हिडिओ मध्ये सांगितलेली सर्व कागदपत्रे लागतात
सर रेशनकार्ड लागते का?
नाही
नाही
Ok थँक्स सर
@@ClickMarathi1 सर माझ्या लग्नाला ला अडीज वर्ष झाले आहे मग मला बॉण्ड लागतो का?
Lagte reshan card mi kelay just 15 divas zalet 2 ghanche lagnar reshan card xerox
Tin sakshidar kon kon
गावातील किंवा तुमचे पाहुणे देखील चालतील
5 years late extra fees how much
Navin niymanusar fakt 210 rs fees ahe
@@ClickMarathi1 dar varshi 210 ka sir ?
दर वर्षी नाही नविन नियमानुसार फक्त 210
लग्ना ला 10 वर्ष होऊन गेले।आणि आता सर्टीफिकेट काढायचं असेल तर काय अडचणी येतील
काही अडचण येणार नाही
ग्राम पंचायत कार्यालय मध्ये विवाह नोंदणी रद्द ची प्रक्रिया
Devorce paper 📜 Ani arj dya
Form Pahije hota
Xerox centre madhe milel
Sir शाळा सोडलयचे प्रमाणपत्र नसेल तर काय करावें comment karun sanga
जन्माचा दाखला जोडला तरी चालेल
Khot nka bolu
कृपया ग्रामपंचायत मध्ये जाऊन चौकशी करावी🙏
Form asel tr patva
झेरॉक्स शॉप मध्ये मिळेल