Special Report | लोकसभेचं सर्व्हेक्षण, शिंदे-भाजपसाठी मोठं टेन्शन? - tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ส.ค. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►TH-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

ความคิดเห็น • 2.5K

  • @govindbhise3589
    @govindbhise3589 ปีที่แล้ว +74

    ऊध्व साहेब ठाकरे

  • @shrikantpatil6307
    @shrikantpatil6307 ปีที่แล้ว +320

    बाळासाहेब ची शिवसेना आहे .होती आणि राहणार

  • @vilasraochandanshive1285
    @vilasraochandanshive1285 ปีที่แล้ว +129

    आशिष शेलार, कोणाचाही गर्व उतरावायला जनतेला वेळ लागणार नाही, हे लक्षात ठेवून बोला.

  • @ygangurde2820
    @ygangurde2820 ปีที่แล้ว +17

    आता महाराष्ट्र फक्त आणि फक्त शिवसेना

  • @jeevanshinde3755
    @jeevanshinde3755 ปีที่แล้ว +47

    ऊधववजी ठाकरे च 2024

  • @annasurwase5371
    @annasurwase5371 ปีที่แล้ว +236

    ठाकरे सरकार

    • @ramkrushnasatav4798
      @ramkrushnasatav4798 ปีที่แล้ว

      @@mr.ghodkeparmeshwar4899तो एक क्षण तुझ्या माझ्यात आणि मग त्या रात्री

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 ปีที่แล้ว +109

    E.D. सरकारला आठ सुद्धा जागा मिळू नयेत. ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. तन मन धनाने प्रयत्न करतो.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 ปีที่แล้ว +118

    अरविंद सावंत साहेब नक्कीच निवडून येणारच. त्यांच्या विरोधात कोणताही गद्दार उभा राहिला तरीही. जय हिंद.

  • @prashantgaikwad9254
    @prashantgaikwad9254 ปีที่แล้ว +92

    Only Thackeray saheb

    • @Attttattttt
      @Attttattttt ปีที่แล้ว

      Jo kuni Maratha muk morchala muka morcha mhanla asel to hij...da aahe tyachi aai dhandyawali aahe

  • @subhashkarvkar7179
    @subhashkarvkar7179 ปีที่แล้ว +218

    महाराष्ट्रत शिवसेना येणार

    • @Attttattttt
      @Attttattttt ปีที่แล้ว +1

      Jo kuni Maratha muk morchala muka morcha mhanla asel to hij...da aahe tyachi aai dhandyawali aahe

  • @shamshuddinmullani3069
    @shamshuddinmullani3069 ปีที่แล้ว +50

    याचा अर्थ महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता सगळं माफ करू शकते परंतू गद्दारीला माफ करणार नाही

  • @jyotipatil6919
    @jyotipatil6919 ปีที่แล้ว +6

    Only thakre shivsena zindabad 🏹🚩

  • @sanjeevgund124
    @sanjeevgund124 ปีที่แล้ว +82

    उदधजी ठाकरे साहेब

  • @satvik7589
    @satvik7589 ปีที่แล้ว +66

    उद्धव ठाकरे आणि महविकास आघाडी जिंकणार

    • @prasadgawali2103
      @prasadgawali2103 ปีที่แล้ว +1

      नक्कीच
      दादा कोठले तुम्ही ?

  • @sawantnitin005
    @sawantnitin005 ปีที่แล้ว +6

    श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचा विजय असो 👍 जय महाराष्ट्र 🚩

  • @sureshdhamdhere9874
    @sureshdhamdhere9874 ปีที่แล้ว +57

    बॅलेट पेपर वर निवडणूक आयोगाने येणारी निवडणूक घेतली तर दूध का दूध और पानी का पानी झाल्या शिवाय राहणार नाही हे भारतीय जनता पक्षाने व शिदे गटानं लक्षात ठेव ले पाहीजेलह

  • @uma5149
    @uma5149 ปีที่แล้ว +458

    आशिष शेलार फार गर्व करू नका सामान्य लोक हुशार आहेत आम्ही सामान्य लोक मनात आणल तर सहज तुमचा पराभव करू अरविंद सावंत यांना सहज निवडून आणू लक्षात ठेवा

    • @kumarbhor8680
      @kumarbhor8680 ปีที่แล้ว +6

      💖👍

    • @gajananawatirak5744
      @gajananawatirak5744 ปีที่แล้ว +10

      आशीष तू फक्त बोलु नको जरा मुंबई बाहें निघ

    • @patikmahir
      @patikmahir ปีที่แล้ว +1

      🤣🤣हरतोय

    • @yogeshdhavan1550
      @yogeshdhavan1550 ปีที่แล้ว

      आणा की मग मनांत ...कुणाची वाट बघताय ...कुणासोबत युती किंवा आघाडी होण्याची??? स्वबळ फक्त बारा मारण्यासाठी

    • @uma5149
      @uma5149 ปีที่แล้ว +5

      @@yogeshdhavan1550 कोण वाट बघतय कोण कोणाच्या घरी गेलं होत युती करा म्हणून मातोश्री वर अमित शहा आले होते उद्धवजी ठाकरे गेले न्हवते माहिती घेऊन बोला

  • @bharatgiram2125
    @bharatgiram2125 ปีที่แล้ว +148

    उद्धव साहेब ठाकरे जीदांबाद भाजप ची वाट लागनार 100/':

  • @bandopantsoyam7807
    @bandopantsoyam7807 ปีที่แล้ว +32

    तात्काळ निवडणूका झाल्यास, भाजपा व शिंदे गटाचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येणार नाहीत.

    • @aabasahebnimbhorkar9413
      @aabasahebnimbhorkar9413 ปีที่แล้ว

      दोनशे जागा यांच्या बापानं खरीदलया वाटते

    • @kailassaskar8273
      @kailassaskar8273 ปีที่แล้ว

      भ्रमात राहु नका.गर्व करून कोणीच जगले नाही. हे तर गदारी करून सरकार बनविले.

  • @mohandangare5236
    @mohandangare5236 ปีที่แล้ว +83

    Udhav thakare साहेब ❣️🤞😍

  • @swapnilbhuyar8256
    @swapnilbhuyar8256 ปีที่แล้ว +90

    ठाकरे बॉस आहे भाऊ, शेल्या

  • @sandipkhaladkar9227
    @sandipkhaladkar9227 ปีที่แล้ว +415

    तूच निवडून येत नाही केसरकर

    • @anilkodag2127
      @anilkodag2127 ปีที่แล้ว +6

      Yenar nivdun kesarkar

    • @shivajijadhav4689
      @shivajijadhav4689 ปีที่แล้ว

      निवडून येणार पण........ आता राहुदे आल्यावर वरच बोलतो.........

    • @shwetankdharne1016
      @shwetankdharne1016 ปีที่แล้ว

      Nahi yenaar nivdun kesarkar aata tyala Sawantwadi ambolit loka shivya ghaltat

    • @parkashkakade3365
      @parkashkakade3365 ปีที่แล้ว

      @@anilkodag2127 gantha gya

    • @dhanrajlambat500
      @dhanrajlambat500 28 วันที่ผ่านมา

      ❤❤~

  • @maulipingale1377
    @maulipingale1377 ปีที่แล้ว +22

    माझं मत असं आहे की निवडणुका जवळ आल्या की दोघा भावांनी एकत्र यावे आणी महाराष्ट्राचे भवितव्य घडवावे ठाकरे बंधु एकत्र आले तर महाराष्ट्रात इतिहास घडेल

  • @nileshchaudhari4903
    @nileshchaudhari4903 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्राचि शान बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @sss5647
    @sss5647 ปีที่แล้ว +131

    Only Uddhav Balasaheb Thackeray ji🫡 🚩

  • @uma5149
    @uma5149 ปีที่แล้ว +354

    ONLY उद्धवजी ठाकरे 🏹🏹🚩🏹🏹🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹

  • @shivharparshette5191
    @shivharparshette5191 ปีที่แล้ว +21

    Only uddhav thakre👍

  • @dmg7800
    @dmg7800 ปีที่แล้ว +42

    महाराष्ट्र वाट बघतोय..महाराष्ट्रातील जनता अत्यंत संतप्त झाली आहे.. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची..नाय भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाला ना तर..महाराष्ट्राचे नाव नाय सांगणार..

    • @shinehairtransplant7139
      @shinehairtransplant7139 ปีที่แล้ว

      Aage dekho hoatay ka

    • @bhartiya777
      @bhartiya777 ปีที่แล้ว

      मग नाव बदलणार काय BMC इलेक्शन ला समजणार काय होणार मग कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार महाराष्ट्रात करोणा मधे ज्याने काम केले तेच निवडून येणार भ्रष्टाचारी वसुली बाज नाही 🚩🚩🚩🙏

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 ปีที่แล้ว

      आग बाबो मि घाबरलो 😅😅😅😅😅

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 ปีที่แล้ว +498

    Only uddhav saheb

    • @giridharyeole7185
      @giridharyeole7185 ปีที่แล้ว +7

      थांबा डोळ्यातु पाणी येईल 2024 ला

    • @samarth8909
      @samarth8909 ปีที่แล้ว +4

      @@giridharyeole7185 andhbhakt spotted 🙂

    • @pranavdevram5673
      @pranavdevram5673 ปีที่แล้ว +2

      @@samarth8909 not only andhbhakt andhbhakt pro max 🤣

    • @gauravsonawane3466
      @gauravsonawane3466 ปีที่แล้ว +3

      @@pranavdevram5673 not only andhbhakt pro max..gaddanchi गुखाती सेना😂😂

    • @sagarjadhav4222
      @sagarjadhav4222 ปีที่แล้ว

      Bjp च येईल 😄

  • @dnyanobabarve5868
    @dnyanobabarve5868 ปีที่แล้ว +162

    कधी ही निवडनूका घ्या ठाकरेच्या जागा वाढतील हे नकी

  • @pawanpihulkar5460
    @pawanpihulkar5460 ปีที่แล้ว +9

    Only Udhav Saheb 💐💐

  • @dattudeore550
    @dattudeore550 ปีที่แล้ว +3

    एकच नंबर सर्वे हेच वास्तव खर आहे,

  • @malharichole3824
    @malharichole3824 ปีที่แล้ว +216

    उद्धवजी 👍👍👍

  • @ganeshbadekar9495
    @ganeshbadekar9495 ปีที่แล้ว +92

    आमचं मत ठाकरेंच्या ओरिजनल शिवसेनेला भाजप नीच राजकरण करत आहेत.

  • @user-fm1zk3jq8j
    @user-fm1zk3jq8j ปีที่แล้ว +9

    उद्वव ठाकरे म्हणजे राजकारणातला एक सज्जन माणूस. आज ते वादळात सापडलेत.त्यांना मि समर्थन करतो💪💪✌️✌️🔥🔥

  • @vijaymutekar5333
    @vijaymutekar5333 ปีที่แล้ว +5

    जय महाराष्ट्र साहेब

  • @anjalipisal6655
    @anjalipisal6655 ปีที่แล้ว +128

    फक्त आणि फक्त उद्धवजी ठाकरे साहेब

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 ปีที่แล้ว +111

    Only Uddhav thakre Shivsena

  • @rajhansnavdurgamh-3877
    @rajhansnavdurgamh-3877 ปีที่แล้ว +9

    Uddhav Thackeray zindabad zindabad....

  • @sktushar1718
    @sktushar1718 ปีที่แล้ว +21

    माझ चैलेंज आहे सर्व राजकीय पक्षांना तुम्ही निवडणूका कधी पण घ्या बॅलेट पेपरवरतीच घ्या मग बघु कोनत्या पक्षाचे किती खासदार किती आमदार निवडून येतात ते जय महाराष्ट्र ⛳

    • @kavitadhane2930
      @kavitadhane2930 ปีที่แล้ว

      बरोबर आहे तुमच हे लोक EVM मशिन मधे गडबड करुन जिंकुन येतात

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 ปีที่แล้ว +1

      ब्यालेट पेपर वर सेटिंग करता येत नाही. त्या मुळे साध्यातरी ब्यालेट पेपर नको,. सध्या सर्व सेटिंग चा जमाना आहे. 🙏

  • @ganeshmhatre7672
    @ganeshmhatre7672 ปีที่แล้ว +99

    फक्त उद्धव साहेबांची शिवसेना 💪🏻🚩

  • @santoshrane4603
    @santoshrane4603 ปีที่แล้ว +509

    निवडणुका कधीही होऊ द्या फक्त आणि फक्त शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे .यांच्या बाजूने जनतेचा कौल असणारा आहे.‌
    गद्दाराना आता थारा नाही. खूप माया कमावली.

    • @janabaimali1701
      @janabaimali1701 ปีที่แล้ว

      Yes 👍👍

    • @babalyautekar6196
      @babalyautekar6196 ปีที่แล้ว +1

      @Onkar Kadam मोदी ने कमी माया जमवली,फडणवीस ने कमी माया जमवलीये

    • @dattatraydahale4663
      @dattatraydahale4663 ปีที่แล้ว +3

      फेकू ने पाहा किती कमावली....उध्दव तरी अगोदर पासून श्रीमंत आहे

    • @jaan10enterprises70
      @jaan10enterprises70 ปีที่แล้ว

      संतोष राणे, तुझं डोकं ठिकाणावर आहे का. स्वतः कामधंदा कर, त्या उध्दव ठाकरे ची प्रोपर्टी तुला मोजता पण येणार नाही. उध्दव ठाकरे कोणत्या कंपनीत कामाला आहे तर अफाट पैसा त्याच्याकडे आहे. लाज सोडून दिली आहे का रे.

    • @bhartiya777
      @bhartiya777 ปีที่แล้ว

      @@dattatraydahale4663 उद्धव ने मुंबई गिळली गिरण्या बंद केल्या स्थानिकांच्या जमिनीवर व्यवसायावर घरावर बुलडोझ फिरवून दोन मातोश्री बांधल्या म्हणून त्याला सुख मिळाले नाही रोगिट कपटी धूर्त आहे तो 🚩🚩🚩🙏

  • @anilpatade7407
    @anilpatade7407 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर अंदाज

  • @BhaskarFopare
    @BhaskarFopare หลายเดือนก่อน +1

    शिवसेना फक्त उद्धव ठाकरे जी जिंदाबाद

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 ปีที่แล้ว +161

    शिवसेना फक्त ठाकरे ब्रँड

    • @checkmate8301
      @checkmate8301 ปีที่แล้ว +2

      शिवसेना 🏹🚩

    • @dadasahebbhusare
      @dadasahebbhusare ปีที่แล้ว

      फक्त शिंदे ब्रँड 👍👌🙏💪

  • @babuchougule5798
    @babuchougule5798 ปีที่แล้ว +205

    Only udhav thakre saheb Shiv Shena 🚩

  • @sugitdalvi5539
    @sugitdalvi5539 ปีที่แล้ว +28

    Nyayadhish Ramanna यांच्या वरदबाव भाव कोर्टातील चाललेल्या प्रकरणात सरकारने हस्तक्षेप करू नये जनतेच्या भावनेशी खेळू नये केलेल्या कार्याची पावती घ्यावी संविधान टिकवा प्रयत्न करायला हरकत नाही चांगल्या मताने प्राप्त करावे

  • @shekharlawand9809
    @shekharlawand9809 ปีที่แล้ว +10

    आमच्या धाराशिव मतदार संघात ओमराजे निंबाळकर 100% निवडून येणार...🚩🚩

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w ปีที่แล้ว +62

    सेलार तुला प्रदेशाध्यक्ष पद दिले नाही म्हणून शेलार ची तडफड होत आहे

  • @jyotiramsurywanshi3346
    @jyotiramsurywanshi3346 ปีที่แล้ว +124

    शिंदे गटातला एक ही निवडून येणार नाही

  • @nitingavde7203
    @nitingavde7203 ปีที่แล้ว +9

    उद्धव ठाकरे 💪💪

  • @mimkalp
    @mimkalp ปีที่แล้ว +10

    फुटलेले आणि भाजप यांनी सरकार केले.त्यामुळे भाजपला मोठा फटका बसणार च आहे.

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 ปีที่แล้ว +41

    Uddhyo Thakre 👍👍👍

  • @sangitakokare1006
    @sangitakokare1006 ปีที่แล้ว +176

    मी शिवसेनेला केव्हाच मतदान केले नाही पण आता मी शिवसेनेला मतदान करणार

  • @akashjagtap2222
    @akashjagtap2222 ปีที่แล้ว +1

    जनतेच कोल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच आहे आत्तच 🚩🚩🚩

  • @vaidnyanikdrushtikon4924
    @vaidnyanikdrushtikon4924 ปีที่แล้ว +9

    Best cm uddhav thakre ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @uvg8171
    @uvg8171 ปีที่แล้ว +182

    मला पूर्वी भाजप पक्ष आवडत होता पण अलीकडं जी सत्तेसाठी नीच पातळी घाटली असं वाटत पुन्हा भाजप कधीच निवडून येऊ नाही

    • @borhadeketan
      @borhadeketan ปีที่แล้ว

      If you realise what happen to Gopinath mundhe ,Pramod Mahajan and plan for gadkari you will realise how this party is. Corrupt congress is far better than this gov at center

    • @sanjaymore4779
      @sanjaymore4779 ปีที่แล้ว +10

      Saglyat third class party ahe

    • @mahendrakarvande9546
      @mahendrakarvande9546 ปีที่แล้ว +8

      Dadya Hyala kontahi paksh jabab dar nahi Bjp la ata kay zalay sattechi savay lagliy sattechi savay lagli ki paksh kontya pan tharala jatat te bjp asu va koni pan tyamul sattechi hawa dokyat geli ki asa asta purvi Congress tech karyachi ata bjp tech karte

    • @sachinpathak4909
      @sachinpathak4909 ปีที่แล้ว +10

      आमचं ही हेच मत आहे

    • @riteshs7912
      @riteshs7912 ปีที่แล้ว +3

      @@mahendrakarvande9546 Congress ni itka khalchya level la navti geli

  • @nagnathkatmore3215
    @nagnathkatmore3215 ปีที่แล้ว +98

    Onlly uddhav Saheb Thakre 🚩🏹🏹🚩

    • @pramodkambli6108
      @pramodkambli6108 ปีที่แล้ว

      अरविंद सावंत पंतप्रधान
      जयंत पाटिल मुख्यमंत्री
      संजय सुरक्षा मंत्री
      नवाब मलिक सर्व भारतासह जगाला
      पालापाचोळा मंत्री

    • @shivajijadhav4689
      @shivajijadhav4689 ปีที่แล้ว

      @@pramodkambli6108 जसा आता झालाय भाजपा वाल्या मुळं खुप विकास केला आहे महाराष्ट्राचा

  • @sidheswarkable9456
    @sidheswarkable9456 ปีที่แล้ว +2

    लोकांना कामाचं काही देणंघेणं नाही तर पैसा पाहिजे ज्याच्याकडे पैसा तो निवडून येणार आमच्या मतदारसंघांमध्ये तसं झालेला आहे

  • @santoshekshinge2169
    @santoshekshinge2169 ปีที่แล้ว +7

    महाराष्ट्रातून भाजप सरकार जाणार आहे हे लक्षात ठेवा अशी शेलार साहेब लय गर्व करू नका गर्वाचे घर खाली आहे आणि ते आम्ही गर्वाचे घर आम्ही खाली उतरणार आहोत

  • @manohargholape9857
    @manohargholape9857 ปีที่แล้ว +185

    होणारच बदल नक्की यांना घरात बसवणार जनता एकनाथ शिंदे गट

  • @Andhabhakt_Bjp
    @Andhabhakt_Bjp ปีที่แล้ว +291

    उद्धवजी is बॉस 💯🚩

    • @jaishreeram10jan
      @jaishreeram10jan ปีที่แล้ว +2

      सोनिया पायवर लोळणारा 😂😂

    • @user-zu9xk6iv7z
      @user-zu9xk6iv7z ปีที่แล้ว +2

      बॉस कोणाचे ?
      वाजेचे,संज्याचें की अनिल परबचें ?

  • @maheshgiram2763
    @maheshgiram2763 ปีที่แล้ว +2

    भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र मधुन हद्दपार होनार हे नक्की

  • @krantiudageright7404
    @krantiudageright7404 ปีที่แล้ว

    गद्दार ते गद्दारच ही च ओळख तुमची महाराष्ट्रासाठी सत्य कधी च हारत नाही ठाकरे साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩

  • @dschougale1135
    @dschougale1135 ปีที่แล้ว +130

    Only shivsena thakry

    • @Attttattttt
      @Attttattttt ปีที่แล้ว

      Jo kuni Maratha muk morchala muka morcha mhanla asel to hij...da aahe tyachi aai dhandyawali aahe

    • @sandeept7518
      @sandeept7518 ปีที่แล้ว

      @@Attttattttt गप रे लवड्या अजून तिथेच अडकला आहेस जग बघ कुठे चाललय

  • @cricketanalysis1215
    @cricketanalysis1215 ปีที่แล้ว +369

    शिंदे ना मुख्यमंत्री पद शोभत नाही ..अजून पण ते आमदार असल्या सारखच बोलतात ..त्यांचं बोलणं ऐकल की उसन अवसान आणून बोलत आहेत अशी फिलिंग मनात येते ...

    • @nalinigaikwad1867
      @nalinigaikwad1867 ปีที่แล้ว +3

      Kup rigjt 👍

    • @supremegamer169
      @supremegamer169 ปีที่แล้ว +7

      एकनाथ शिंदे अभ्यास नसलेले मुख्यमंत्री
      उध्दव ठाकरे हे अतिशय प्रामाणिक मुख्यमंत्री होते
      भाषा आणि बोलणं याचा विचार केला तर विलासराव देशमुख मुख्यमंत्री चांगले होते
      जयंत पाटील चांगले मुख्यमंत्री होऊ शकतात

  • @anandgajakoshseokalyaneast6836
    @anandgajakoshseokalyaneast6836 ปีที่แล้ว +1

    उदव साहेब ठाकरे साहेब एक नंबर

  • @vikramtarade.6509
    @vikramtarade.6509 ปีที่แล้ว +7

    Udhav Thackeray saheb zindabad .

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 ปีที่แล้ว +98

    म्हणजे शरद पवार चे स्वप्न पूर्ण होण्याच्या शक्यता आहे महाराष्ट्रात 30 खासदार जर आले तर शरद पवार पंतप्रधान होतील शरद पवार अजून एक टर्न घेण्याची शक्यता

    • @shivampatil9688
      @shivampatil9688 ปีที่แล้ว +6

      मंग लागा तयारीला बोला राष्ट्रवादी पुन्हा 😜

    • @Viral__Channel
      @Viral__Channel ปีที่แล้ว +1

      😂😂😂😂

    • @dineshgole2691
      @dineshgole2691 ปีที่แล้ว +1

      Good joke....

    • @vaibhavk2758
      @vaibhavk2758 ปีที่แล้ว +3

      4 खासदार वाले भावी पंतप्रधान

    • @tsc2708
      @tsc2708 ปีที่แล้ว +2

      Maulana aajoba sadetin jilhapalikade jau shakat nahi, sadetin jilhyacha pm pawar aajoba

  • @subhashgaikwad6317
    @subhashgaikwad6317 ปีที่แล้ว +193

    शेलार साहेब गप्पा मारू नका घोडा मैदान जवळ आहे आवाज मर्यादित ठेवा ,हा आवाज जास्त दिवस टिकणार नाही

  • @introvert6433
    @introvert6433 ปีที่แล้ว +7

    One like for udhav thakrey sir ❤️

  • @rakeshsutar8071
    @rakeshsutar8071 ปีที่แล้ว +2

    सर्वे झाला आणि भाजप पायाखालची जमीन सरकलि

  • @kumarbhunyar3663
    @kumarbhunyar3663 ปีที่แล้ว +144

    Shiv sena only

    • @kumarbhunyar3663
      @kumarbhunyar3663 ปีที่แล้ว +2

      Shiv sena hi n sanpanara vichar aahe...Balasahebanch

  • @gorakhnannware2313
    @gorakhnannware2313 ปีที่แล้ว +261

    गद्दारांना नुकसान

  • @ravindrakadam4472
    @ravindrakadam4472 ปีที่แล้ว +16

    जर निवडून आले नाहीत तर हजामचा धंदा खोला कारण केस कापण्याचे भाव वाढले आहेत

  • @ganeshkshirsagar3030
    @ganeshkshirsagar3030 ปีที่แล้ว +7

    Only uddav Thakre

  • @umeshdorkulkar6635
    @umeshdorkulkar6635 ปีที่แล้ว +97

    Ed ला बाजूला ठेवा आणि तुमची ताकद दाखवा.

  • @sarangjadhav2972
    @sarangjadhav2972 ปีที่แล้ว +144

    गंधार ते गंधार

  • @jagdishhkpatil8158
    @jagdishhkpatil8158 ปีที่แล้ว +3

    भाजप आणि शिंदे गटाने कितीही आपटली तरी २०२४ ला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणार 💯

  • @vinayakbagde3164
    @vinayakbagde3164 ปีที่แล้ว +1

    आजुन खूप दिवस आहेत लोकसभेला पुढे काय होईल काय सांगता येणार नाही

  • @nileshband3321
    @nileshband3321 ปีที่แล้ว +240

    शेलार जास्त नको बोलु... जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 ปีที่แล้ว +53

    भाजपा मुक्त महाराष्ट्र...

  • @devendramhatre1398
    @devendramhatre1398 ปีที่แล้ว +1

    2024 ला भाजप हटाव देश बचाव ही मोहीम जोरात जनता करेल

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 ปีที่แล้ว +1

    आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे मतदार

  • @kavitasangale5888
    @kavitasangale5888 ปีที่แล้ว +251

    Only shivsena

  • @babasahebbangar3445
    @babasahebbangar3445 ปีที่แล้ว +49

    फक्त शिवसेना

  • @user-nd4mh2im7h
    @user-nd4mh2im7h ปีที่แล้ว +1

    हा सर्वे शिवसेनेचा नाही, हा इंडिया डे आनिं सी वोटर चा रुटीन सर्वे आहे, "आता तुमच्या पाया खालची वालु सरकत आहे" ?

  • @sanjaykamble9001
    @sanjaykamble9001 ปีที่แล้ว +2

    uddav Balasaheb Thakre 🚩🚩🚩

  • @anilrane5540
    @anilrane5540 ปีที่แล้ว +85

    जर २०० नाही आले तर हे ठाणेकराना सोडून शेती करनार. अगदी सता स्वार्थी. कोणासाठी आहे नीषठा?

  • @RahulPatil-hw8nn
    @RahulPatil-hw8nn ปีที่แล้ว +34

    महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार केले पाहिजे

  • @thegodofsecularism5210
    @thegodofsecularism5210 ปีที่แล้ว +1

    Shett घ्या झटयांनो 35-40 जागा बाळासाहेबांची शिवसेना+भाजप लिहून घ्या🔥

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 ปีที่แล้ว

    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद. जय महाराष्ट्र

  • @santoshvaze5774
    @santoshvaze5774 ปีที่แล้ว +223

    गदाराचा माज उतरवायला मजा येणार आहे

    • @sachinkamble5946
      @sachinkamble5946 3 หลายเดือนก่อน

      खरं आहे रे भावा 😂😂😂😂

  • @laxmanshinde4710
    @laxmanshinde4710 ปีที่แล้ว +95

    स्वप्न पडत असतील 200 जागेचे पण पण स्वप्न खर होणार नाही

  • @vijaykumar83i790
    @vijaykumar83i790 ปีที่แล้ว +1

    बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला पाहिजे 👍👍

  • @santoshteli999
    @santoshteli999 ปีที่แล้ว +1

    महाविकास आघाडीचे 30 जागा महाविकास आघाडी जिंकणार...✌🏻💪⌚✋🚩

  • @santoshshinde8060
    @santoshshinde8060 ปีที่แล้ว +596

    पळून गेले खासदार केव्हा येत नाही आणि मत सुद्धा देत नाही

    • @babasahebkumbharkar7659
      @babasahebkumbharkar7659 ปีที่แล้ว

      तु निवडुन येचीन का जनेता सांगेन

  • @satishgarud1402
    @satishgarud1402 ปีที่แล้ว +54

    18 सीट येणे मुश्किल आहे bjp आणि शिंदे गटा साठी

    • @sumitpagare8924
      @sumitpagare8924 ปีที่แล้ว +2

      100% barobar aahe, shinde gat + bjp 18 peksha pan kami seats yetil.

    • @kakapawar5151
      @kakapawar5151 ปีที่แล้ว +1

      बीजेपी पक्ष मगरूर आहे

  • @kishorpatankar3169
    @kishorpatankar3169 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 ปีที่แล้ว +3

    नक्कीच इनामदार असाल तर शेतीकडे जाण्याची तयारी कराच. जय हो बाळासाहेब ठाकरे.