लंबे बाल रेणुकाचे | LAMBE BAAL RENUKACHE | RENUKA JEJURIKAR NEW SONG | PRAVIN MORE |NAVRATRI SPECIAL

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 23

  • @balubhaleraoofficial3830
    @balubhaleraoofficial3830 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर लेखन जबरदस्त गाण झाले

  • @ganeshkadammusicofficial
    @ganeshkadammusicofficial ปีที่แล้ว +2

    वाह छान गायलं रेणुका ताई प्रवीण भाऊ ची लेखणी विषयच खोल असतो ❤❤❤❤

  • @sajan.keshav.sumit.9191
    @sajan.keshav.sumit.9191 ปีที่แล้ว +1

    प्रवीण दादा काय लिखाण केलय वा... विचाराच्या पलीकड नेहून ठेवल तुम्ही तर वा ❤

  • @sumitkhilare5336
    @sumitkhilare5336 4 หลายเดือนก่อน +1

    श्री रेणुका

  • @bapujavir53
    @bapujavir53 11 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त लेखणी प्रविण दादा जबरदस्त गायले आहे रेणुका ताई

  • @kailaskawale5678
    @kailaskawale5678 ปีที่แล้ว +3

    प्रविण दादा तुमच्या लेखनीला मानाचा मुजरा शब्द रचना चे मोल नाही तेवढाच सुंदर रेणुका ताईचा मधुर आवाज

  • @krushnakadam2118
    @krushnakadam2118 ปีที่แล้ว +1

    खुप छान गायन केल रेणुका ताई, आणि प्रवीण भाऊच्या शब्दांना तर तोडच नाही, एक शब्द काळजात भिडतात❤❤

  • @ketanlondhe3634
    @ketanlondhe3634 ปีที่แล้ว +1

    Khup Chan..🎉💕🙏🙏

  • @somnathchoudhari5048
    @somnathchoudhari5048 ปีที่แล้ว +1

    खूप छान गुरुजी लिखाण❤

  • @darshanabhang8263
    @darshanabhang8263 ปีที่แล้ว +1

    खूप छान गान आहे

  • @bhartigavali8757
    @bhartigavali8757 10 หลายเดือนก่อน +4

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰

  • @darshanabhang8263
    @darshanabhang8263 ปีที่แล้ว +10

    जेजरीचा खंडोबा आणि यल्लामा देवी चा संबंध काय आहे

    • @surajmane8881
      @surajmane8881 ปีที่แล้ว +2

      Khandobachi yellma guru aai ahe

    • @rushibhise4990
      @rushibhise4990 11 หลายเดือนก่อน +3

      बहीण भाऊ आहेत ❤😊

    • @askitchenfoods9928
      @askitchenfoods9928 10 หลายเดือนก่อน +2

      बहीण भावा च नातं आहे
      तुळजभवानी तुळजापूर , सौंदत्ती रेणुका येल्लमा , येरमाळा येडेश्वरी , मांढरदेव ची काळूबाई ,कोल्हापूर ची महालक्ष्मी , मोहटादेवी आणि त्यांचा भाऊ जेजुरीचा खंडोबा आहे

  • @bapujavir53
    @bapujavir53 11 หลายเดือนก่อน +1

    संगीत अजून चांगले करता आले असते