ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
हिरवीगार भेंडी, नैसर्गिक लव असल्यामुळे भेंडिवर शत्रुकीडी बसत नाही ‼️ जबरदस्त क्वालिटी
एवढ्या पाण्यात प्लाॅट असुन सुद्धा एकदम निरोगी सोबत भरघोस उत्पन्न हे फक्त SCT वैदिक मुळेच शक्य होऊ शकते 👍👌
Yeah papa let's go ❤️🥂 literally so proud of you 😄
एवढं पाणी पण असून सुद्धा खूप जबरदस्त आहेSCT Vaidik चा चमत्कार
आजपर्यंत मी अशी भेंडी मी पाहिली नाहीये खूप मस्त प्लॉट आहे
रंग येण्यासाठी आणि माल वाढण्यासाठी काय उपाय करावा भेंडी पिकाला
खूप छान भेंडीचा प्लॉट फुटव्यांची संख्या जास्त फळांची सेटिंग जबरदस्त फळांची संख्या जास्त फळाची क्वालिटी जबरदस्त पानाची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिकचे चमत्कार
खुप छांन आहे सर भेंडी प्लाट अद्भुत फुटवी आहे सर भेड़ी असी भयानक काॅलेटी आहे सर SCT vedic चे रिजल्ट भयानक आहे
असाच ओरिजनल कलर असेल तर भेंडी मार्केटला पूरत नाही फक्त ग्राहकाला मालाची काॅलीटी कळली ना तर एक किलो एवजी दोन तीन किलो माल घेतात भेंडीचा कलर अप्रतिम आहे
भेंडी व्हरायटी कोणती
खूप छान सांगितले आहे
मार्केट मध्ये SCT वैदिक ची क्वालिटी लगेच जाणवते 👌
Sir kolhapur kote bhetel
Konti Verity Aahe
SCT सरांचा कॉन्टॅक्ट नंबर टाका
SCT वैदिक पोषणा मुळे कॉलेटी नंबर वन व खर्च कमी उत्पन्न जास्त
Happy Birthday ram sir ji 🎂🎂💐💐
Best quality best plot
Verity चा नाव का नहीं विचारला यड़े कुठले 😡😡
Ek yekr shetisathi दोडक्याच्या pikasathi kiti kerchief yeil
सर आपलया ला 20-25 हजार खर्च येईल
@@fcodepartment4433 December ending la karle lagvad karyachi aahe SCT nusar 18 gunte kiti kharch yeil
कृषि अमरुत काय आहे
सर 100 टक्के कुजलेले ऑरगॅनिक खत आहे , यामध्ये 13 प्रकारचे नैसर्गिक घटक असतात व यातून पिकाला 16 प्रकारचे अन्न घटक मिळतात
Varayati konati aahe
Happy Birthday sar
Vaidik sheti bhendi ahe pan vikaiche kuthe
खूप छान,भेंडी प्लाट
SCT Vedic ची ताकद आहे👍👍
SCT वैदिक ची ताकत 💪💪👌👌👍
भेंडी बियाणे कोनते आहे
Super 👍👍🥦🥦
Happy birthday ram sir
सर नांदेड ला माल भेटेल काय
Contact 8669200223-4
कॉलिटी जबरदस्त शेजार्यची अर्धा किलो विके पर्यंत आमची क्विंटल बर विकते
कोणत्या जातीची आहे
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
ऐवढेही फुगवून मुलाखत घेऊ नका शेतकऱ्यांना तुमच्या उत्पादनावर शंका निर्माण होईल..😋
त्यासाठी वापर करावा लागतो. अनुभव घ्यावा लागतो
मुलाखत ही ओरिजिनल असते आपल्याला ती extra ordinari वाटत आहे धन्यवाद Sct वैदिक चे रिझल्टच असे आहेत की जे आपल्या विचारांच्या पलिकडचे रिझल्ट देत आहेत
चमत्कार बघायची इच्छा असेल तर एकदा वापर करून बघा
थोडी तरी बाळगा... एवढी हमी multi national company देत नाहीं....
@@dhaneshbhalerao1550 तुम्ही फोन आणि पत्ता द्यायला २ दिवस घालवले, त्या मुळे साशंकता वाटते
रोग म्हणजे विशेष काही नाही ,पोषण दिलं की लगेच गायब🤗
He khat kothe Bhetn
तुमच गांव कोणत्या जिला आहे
Shrirampur. Ahmednagar
शेतकऱ्यांना हसावणारे फक्त hct. करू शकते
Very nice 👍👍👍
अप्रतिम शेतक-याचा विश्वास काय ति शेतक-याची एनर्जी आहे वा... अप्रतिम क्वालीटी
SCT वैदिक च्या पोषणावर काम केल्यामुळे शेतकऱ्याच्या मालाला मिळात आहे बाजारात उत्कृष्ट प्रतिसाद👍
जबरदस्त 👍
नका भसवू आपल्या सहकार्यांना
आपली खते सहजासहजी मिळत नाहीत
पत्ता व फोन नंबर कळवा कृपया
फोन नंबर देता येईल का साहेब तुमचा माहिती घेणे सोपे होईल
👌👌👌👌👌👌👌👌👌
Super 👌👌
SCT वैदिक मुळे मार्केट मध्ये वाढली किंमत
Hi
खोटा आहे
bhau atta pan ya mazya plot var mi tumcha sagla kharcha karto yenya janyacha bagha
हिरवीगार भेंडी, नैसर्गिक लव असल्यामुळे भेंडिवर शत्रुकीडी बसत नाही ‼️ जबरदस्त क्वालिटी
एवढ्या पाण्यात प्लाॅट असुन सुद्धा एकदम निरोगी सोबत भरघोस उत्पन्न हे फक्त SCT वैदिक मुळेच शक्य होऊ शकते 👍👌
Yeah papa let's go ❤️🥂 literally so proud of you 😄
एवढं पाणी पण असून सुद्धा खूप जबरदस्त आहे
SCT Vaidik चा चमत्कार
आजपर्यंत मी अशी भेंडी मी पाहिली नाहीये खूप मस्त प्लॉट आहे
रंग येण्यासाठी आणि माल वाढण्यासाठी काय उपाय करावा भेंडी पिकाला
खूप छान भेंडीचा प्लॉट फुटव्यांची संख्या जास्त फळांची सेटिंग जबरदस्त फळांची संख्या जास्त फळाची क्वालिटी जबरदस्त पानाची कॅनोपी चांगली हे सर्व sct वैदिकचे चमत्कार
खुप छांन आहे सर भेंडी प्लाट अद्भुत फुटवी आहे सर भेड़ी असी भयानक काॅलेटी आहे सर SCT vedic चे रिजल्ट भयानक आहे
असाच ओरिजनल कलर असेल तर भेंडी मार्केटला पूरत नाही फक्त ग्राहकाला मालाची काॅलीटी कळली ना तर एक किलो एवजी दोन तीन किलो माल घेतात भेंडीचा कलर अप्रतिम आहे
भेंडी व्हरायटी कोणती
खूप छान सांगितले आहे
मार्केट मध्ये SCT वैदिक ची क्वालिटी लगेच जाणवते 👌
Sir kolhapur kote bhetel
Konti Verity Aahe
SCT सरांचा कॉन्टॅक्ट नंबर टाका
SCT वैदिक पोषणा मुळे कॉलेटी नंबर वन व खर्च कमी उत्पन्न जास्त
Happy Birthday ram sir ji 🎂🎂💐💐
Best quality best plot
Verity चा नाव का नहीं विचारला यड़े कुठले 😡😡
Ek yekr shetisathi दोडक्याच्या pikasathi kiti kerchief yeil
सर आपलया ला 20-25 हजार खर्च येईल
@@fcodepartment4433 December ending la karle lagvad karyachi aahe SCT nusar 18 gunte kiti kharch yeil
कृषि अमरुत काय आहे
सर 100 टक्के कुजलेले ऑरगॅनिक खत आहे , यामध्ये 13 प्रकारचे नैसर्गिक घटक असतात व यातून पिकाला 16 प्रकारचे अन्न घटक मिळतात
Varayati konati aahe
Happy Birthday sar
Vaidik sheti bhendi ahe pan vikaiche kuthe
खूप छान,भेंडी प्लाट
SCT Vedic ची ताकद आहे👍👍
SCT वैदिक ची ताकत 💪💪👌👌👍
भेंडी बियाणे कोनते आहे
Super 👍👍🥦🥦
Happy birthday ram sir
सर नांदेड ला माल भेटेल काय
Contact 8669200223-4
कॉलिटी जबरदस्त शेजार्यची अर्धा किलो विके पर्यंत आमची क्विंटल बर विकते
कोणत्या जातीची आहे
अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6
ऐवढेही फुगवून मुलाखत घेऊ नका शेतकऱ्यांना तुमच्या उत्पादनावर शंका निर्माण होईल..😋
त्यासाठी वापर करावा लागतो. अनुभव घ्यावा लागतो
मुलाखत ही ओरिजिनल असते
आपल्याला ती extra ordinari वाटत आहे
धन्यवाद
Sct वैदिक चे रिझल्टच असे आहेत की जे आपल्या विचारांच्या पलिकडचे रिझल्ट देत आहेत