#फुले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- #fulesangamsoyabean #soyabin #फुलेसंगमसोयाबीन #संगम #Dnyaneshwarkharatpatil
💫शेती क्षेत्रातील जाहिरातीसाठी संपर्क करा आम्ही प्रसिद्धी देऊ.मो.855-100-0974
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫व्हाट्सअप्प चॅनेल जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
whatsapp.com/c...
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी इन्स्टाग्राम👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
#youtube #youtuber #instagram #music #follow #like ##spotify #youtubers #video #youtubechannel #explorepage #memes #gaming #instagood #twitch #subscribe #facebook #hiphop #gamer #viral #art #rap #explore #k #ps #likeforlikes #followforfollowback ।।.।।
हवामान तज्ञ पंजाब डख यांची मुलाखत पाहण्यासाठी👇खालील लिंक वर जा.
th-cam.com/video/nPQVxoGhPTk/w-d-xo.html
ङ
उत्पण कितीनीघाले
सर तुमचा नंबर मिळेल
खूप छान माहिती आहे सर .अश्या innovative ideas det Raha म्हणजे तुम्ही घेतलेल्या कृषी शिक्षणाचा शेतकऱ्यांना फायदा होईल .
धन्यवाद
@@DnyaneshwarKharatPatil
रुची 1001 सोयाबीन या पद्धतीने हात लागवण केली तर चालेल का
खूप च उपयुक्त माहिती. देव आपलं भल करो.
खूप खूप खूप शुभेच्छा
Good vidio
Mast kadak
खुप छान माहिती मिळाली, मार्गदर्शन करावे सुंदर,
खूप छान लागवड केली आहे , एकदम मस्त
छान माहिती दिली धन्यवाद अशीच शेवट पर्यंत माहिती ध्या
हा आता या नंतर चा विडिओ फुलांच्या अवस्थेमध्ये फवारणी केली की टाकतो
1nabar.dada
Khari mahiti sangitali
Thank you
खूप चान्गली माहिती दिली 🌹धन्यवाद 🌹मी सुद्धा पेरणी केली फुले संगम 🌹
खूप छान माहिती दिल्या बदल धन्यवाद
एकदम भारी माहिती धन्यवाद 🙏🏼🙏🏼
Welcome
Great sir..
Mi strongarm marloy..nantar tan nashak Maru shakta kaa??
Sir soyabean pivale zale ya var upay sanga tan nashak marlya mule hote ka
जर बेडवर सोयाबीन लागवड करायची असेल तर नांगरणी करणे आवश्यक आहे का
फृलेसगम
छान माहिती आहे ok
Flouring मध्ये कोणती फवारणी करावी
Thanks bhau. I have decided to adopt this method.ur guidence is very useful.plz guide time to time.
Sir mi kids 726 lavle ahe ani aj 31,7,2022 roji 30 divas purn zale mla ata tn nashak marache ahe tr chalel ka ,plz sanga
चोवीस इंचापर्यंत असेल तर अधिक उत्तमच होईल असे वाटते... तसेच आपल्या भागातील असलेल्या हवामानाचा खूप चांगला परिणाम होतो असे वाटते.. प्रत्येक शेतात घेतलेल्या सोयाबीनचे उत्पादन सारखं येतं नाही..समान काम आणि खत व्यवस्थापन असले तरी सुध्दा फरक जाणवतो. शेजारच्या शेतात देखील बदल होत आहेत.. प्रत्येक शेतकऱ्यांना वेळेवरच सर्व कामे करता येतील असे सांगता येत नाही.. म्हणून बदल पहावयास मिळतात...
धन्यवाद साहेब
Very Positive n Informative Soya Agri Information Sir
Jay maharatra sir...
Sir udid ani mug sampurn niyogen kasha prakare karta yeil ekgada video upload kelat tr khup madat hoel...
सोयाबीन किती दिवसाचे पीक आहे
Great keep it...
खुप छान सर
खुप छान आहे
फुल किती दिवसांनी येते या वाना ला दादा
माहिती,छानवाटली
खुप छान माहिती..👌👌👌👌
Bhesal dose konta takaycha yache TH-cam war hajar video ahet,,,, pn kasa takaycha practically yacha ek hi video nahi... Tr kasa takaycha to sanga
सर याने केणा जाईल का
फुले संगम पेरुन 30 divas jale . आता खताचा कोणता डोस दयाव
नाना खूप छान माहिती दिली.शेतकऱ्यांना जरूर फायदा होईल
धन्यवाद दाजी
सोयाबीन पीक पीवळे पडले आहे उपाय सांगा
@@ashishawhale7920
FMC कंपनीचे झिनेट्रा ची फवारनी करा
एका पंप ला 20 मिली प्रमाणे घ्या
200 रु मध्ये एक एकर च मिळते
3 दिवसात 100% "रिझल्ट मिळेल
ही सोयाबीन एकरी किती निघाली तेवढं सांगा भाऊ
Great 🙏
छान सरजी
मी पण फुले संगम पेरणी केली आहे
Verry good
धन्यवाद सर
😊🙏
Sunder
Thank you
Patil aapn aymdhe biayne Ruchi MD-S-1001 getle tar chalel ka
Bhari. ....dada
धन्यवाद गाजू
छान
धन्यवाद
Kds 726 vaan Aahe perni 25/06/2022 chi aahe aaj 27/07/22 la kahi soyabean zadana ful Lagali Aahet. Ful Dharane nantar soyabean Chi wadh hoil ki kahi fertilizer dyave lagel. Ja video madhe dakhavale Aahe yevdhch soyabean Aahe. Plz suggestions
Nice... information bro....❤️❤️❤️❤️
Thank you
Excellent.
धन्यवाद
Nice
Dada mi Don tas soyabean nanatar ek tas kapashi ghetali ahe.
Tasatil antar 1.5 foot ahe prateki
Tokan lagwad ahe.
Soyabean datnar tar nahi?
Dada je dukanat vikat milat ahe fhule sangam 726 te ghetl t chalel ka booster company ch ani tractor ne पतले perle t chalel ka
मस्त दादा
Good sir
Thank you
Genius sir nice information
धन्यवाद
Live asa ekdam khup chan sangitla sir...intercrop gheun proper planning ne kela ahe 👍👍..all the best for yr yield sir 👍
धन्यवाद
Sir kordvahu kds bedvr chalate ka lagvd shet bhari jmin hy v pani dhari hy yogya mahiti dya
Sir aaplyala avg ky aale acr madhe
Crop nutrient management cha pustak sanga
माझ्याकडे pdf आहे तुमचा नंबर द्या मी तुम्हाला पाठवतो
Very good information
THank you
Sir khup chan sangitl tumhi ajun snga khi
यानंतर परत व्हिडिओ करतो
फुलांची अवस्था आली की
@@DnyaneshwarKharatPatil navin srv khi important khi goshti sanga aamhla aamhi sadhya agriculture chi study krt aaho 🤗
@@nishantjamkar7446 9637842536 mala ratri 9 nantr call kara
Sir very useful good information
Nice..
🙏🙏
Keep it up 👍
धन्यवाद
Good information
Thank you ❤️
Sir khup sahvistar mahiti Dili gone na number dyava thank you
Sir soyabean la Solemon ani emamektin bengaoite mislun first spray karta yet o ka sobat 12 61 0 . Please sanga
Nice👍👍👍👍👏👏👏
Mi 1 janewari la soyabean fule sangam perlele ahe basel dose takla nahi tari pudache schedule sanga
VERY GOOD INFORMATION SIR. AAPAN JI 9 ENCHAWAR LAGWAD KELI TI BEDWAR KELI KA DON BED MADHIL KHADYAT ( KAKARYAT) KELI ? AANI EKAJAGI KITI BEEYA TOKAN KELYA . THANKS
माझं जे बियाने होते ते पॅकिंग नव्हते तर मला जर्मिनेशन बद्दल खात्री नव्हती म्हणून मी एका ठिकाणी 3 सोयाबीन चे दाणे लावले
मी 21 इंच दोन रो मधले अंतर घेऊन लागवड केली आणि नंतर 25 दिवसांनी त्याला भर घातली सऱ्या काढल्या.
@@DnyaneshwarKharatPatil THANKS SIR
बियाण्यासाठी संपर्क करा
ज्ञानेश्वर खरात पाटील
मो.9637842536
हॅन्ड पुशर पेरणी यंत्राने टोकन केले तर काही नुकसान आहे का?.
Mi baghitle nhi te ajun mhnun mala sangata nhi yenar
Soyabean pik rbby hngamat gheta yete ka ?
Kharat sir patil adhnav ahe ka tumi lavlat
Kont divasi faviri karci ani khat konte
मी पण आसीच पेरणी केली भावू
सर 20.20.13 हे खत व सल्फर चालते का
भाऊ आपण 9 इंचावर kds सोया च्या किती बिया टाकल्या आहेत आपल्या प्लॉट वरती आणि लागवडी साठी बियाण्याची germination किती होती सांगावे
बी किती एकरी
Me m.p. se hu maine bhi es bar kds 726 lagaya hai
Bhai main bhi mp se hoon mujhe bhi bed par soyabean lagana hai par mujhse kuch jannkari samaj nhi aa rahi kyon ki jadatar video Marathi main hai . Main bhout pareshan ho gya hoon . Kya aap mujhe aapkaa number de sakte jannkari ke liye please . Main aapko Jada pareshan nhi karunga please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्ट्रॉंग आर्म , लावनि नंतर किती दिवसानी स्प्रे करावे ।
, आशि लागन उन्हाळी केलि तर चालेल का आणि उन्हाळी लागनला कीति आवरेज मिळेल
Sir yeka thikani kiti biya vaprlya
2 ते 3
Unhali soyabin 40r madhe 10kwintal nighale pan ardhe soyabin dane bharnyachya agodar shenga valalya
माझी jamin halki pandhri ahe तिथे chalel ka fhule sangam
Magcha varshi gharguti bi perle t ekry 3qu soyabin jhale fkt
Sir humni aalhee laglyawar kay karave
सुरवातीला पेरनी आधी ट्रीटमेंट करावी
खलिल लिंक वर व्हिडिओ बघा.
th-cam.com/video/jo0rcDuLP0w/w-d-xo.html
धन्यवाद ,बियाणे कुठं उपलब्ध होईल सरजी
9637842536
धन्यवाद
सर माझी एकविसाव्या दिवशी तणनाशक फवारणी केली आहे आणि आत्ता सोयाबीन तीस दिवसांची झाली आहे आजुन पाच दिवसाच्या आत कोरोजन, साफ, आणि यात कोणतही पोषक घ्यायचे आहे तर सोळा लिटर पंपामध्ये शंब्बर ग्रंम युरीया घेतला तर चालेल का❓
कोराजन खूप महागडे आणि खूप पावर फुल आहे तुम्ही पहिली फवारणी घेत आहात त्यामुळे कोराजन नका घेऊ
मला फोन करा
9637842536 मी सांगतो
किती ऐवरेज मिळाले दादा आम्ही पन हीच पद्धत वापरली आहे यंदा
एकरी किती kg बियाणं लागलं आणी ऍव्हरेज किती मिळाला
कीटकनाशक व टॉनिक फावर्ल्यवर तणनाशक किती दिवसांनी वापरावे
खरात पाटील ...
मि एक युवा शेतकरी आहे . मि आतांपर्यंत खूप विडिओ पाहिलेत कि उन्हाळी सोयाबीन करता येते म्हणून मि माझ्या घरच्यांचा खूप विरोध असून पण 20 गुंठे जमीन मोकळी ठेवली आहे ... तर त्यात जानेवारी मध्ये टोकन पदधतीने सोयाबीन करणार आहे . मला तुम्हि मार्गदर्शन करावे अशी माझी अपेक्षा आहे . मला फुले संगम बियाणे पाहिजे आहे . तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर खूप चांगलं होईल.
9637842536
9637842536
ऊन्हाळ्यात सोयाबीन पीकाच उत्पादन कमी येत.
फुले संगम बीयाण बाजारात उपलब्ध आहे. अनेक कंपन्या आहे बाजारात. KDS726
खूप छान माहिती दिली दादा आपण आणले आले बियाणे हे कुठे मिळतील या बद्दल थोडी माहिती द्या
तुम्हाला खात्रीचे बियाणे लागत असल्यास आमच्याकडे मिळेल
संपर्क 9637842536
नंतर पेरून पीक येईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन पण मिळेल
सर बुलढण्यात बियाणे लागले तर dennr का खूप छ्न माहिती दिली सर तुमि
धन्यवाद
Aahe maje soyabeen kds 726 ahe dusrya dos vishaei mala margdarshan kelittar kuf bra rahil
सर मी दोन फुटी सरीरस पाडली आहेदोन्ही साईटोकण करू का
केडीएस ७२६ फुलें संगम या जाती ला पाणे ३ असतात की ५ पाणे असतात ह्याबाबत कृपया माहिती/मागदर्शन कराल हि अपेक्षा, किंवा ५ पाणे कोनत्या जातीच्या झाडाला असते,हे सांगीतले तर बरे राहील शेतकरी विदर्भ विभाग
sir soyaben chi height khup vadhli ahee ...trr lihocine use krle trr chalel kaa ... soyabean laa 40 divas zalee ataaa .. please suggest..
चालेल करा
Naka karu soyabean var tyache result kami aahe aani tyacha dose suddha 50 ml per tank aahe tyamulw te kharchik hote
Nuce
धन्यवाद
Tan nashak kiti divsane marave
He antar tumi kashane padle ahe? Mnje bailane ki tractor ni plz sangave Mi navin ahe
ओळी मधिल अतंर 2 फुट 9इच वर लागवड करत आहे चालतका सर के डी एस फुलें सुगम आहे बियान