राजकारण झालं पाहिजे फक्त आणि फक्त महाराष्ट्र नाही संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांसाठी......? कारण देश हे कोणी नाही तर शेतकरी वाचून शकतो...! जय जवान जय किसान
महेश लांडगे साहेब पहिले भाषण करायला शिका खासदार आमदार हा सुशिक्षित भविष्याचा विचार करणारे पाहिजे अडाणी खासदार घरी बसवले आता अडाणी आमदार घरी बसवण्याची वेळ आली
दादा तुम्ही खंडोबाला एवढं मानतात तर आढळराव ला सोबत घ्या आणि खंडोबा वरती हात ठेवून सांगा भ्रष्टाचार केला नाही जनतेचा पैसा लुबाडला नाही आहे का एवढी हिंमत .
अरे,मुख्यमंत्री च्या पोपटा बैल गाडयाच्या केसवर खर्च करण्यापेक्षा शेतकरयाना तेवढी मदत केली असती तर आत्महत्या तरी कमी झाल्या असत्या,हेच तर ह्या सरकारला कळत नाही,फालतू गोष्टी करायच्या आणि जाहिरात करायची.
नाही महेश दादा तुम्ही चुकताय... आम्ही जरूर तुमचे समर्थक आहोत पण तुमच ऐकून आम्ही आढळलराव ला सपोर्ट नाही करू शकत...आणि आठवा दादा हेच आढळराव 1 वर्ष पूर्वी तुम्हाला काई बोलले होते .." जे चुकून आमदार झाले त्यांनी खासदार की ची स्वप्ने पाहू नयेत' तुम्ही विसरलात दादा पण आम्ही नाही... आत्ता परिवर्तन। अटळ आहे . अत्ता फक्त अमोल कोल्हे च खासदार ⏰⏰💯👑
आरे ते आडळराव पाटील 3 वेला 15 वर्ष खासदार झाला एकदा तरी हाडपसर मदी फडकला का आ... काय केल र त्यानी 15 वर्ष सत्तेत असुन एक दा तरी कूणा चान्स दयाला पाहीजे आमोल कोल्हे ⏰⏰⏰
राजकारण झालं पाहिजे फक्त आणि फक्त महाराष्ट्र नाही संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांसाठी......? कारण देश हे कोणी नाही तर शेतकरी वाचून शकतो...! जय जवान जय किसान
या महाराष्ट्रात मुंबई मंत्रालय बंद केलं फक्त एकाच आमादाराने बंद केलं, नाव आहे
आ. बच्चु भाऊ कडु
bacchu kadu ORIGINAL POLITICIAN😎
Bacchu Kadu is tiger
Apana bhidu bachu kadu
कधी बंद केले साहेब माहिती dya
Kay tari badbad karaychi fheku
इतके दिवस का चालू केले नाही तुमच्या सरकारच्या काळात,तुम्ही सत्तेत आहात तर एवढे ओरडून सांगायची काय गरज आहे जनतेला. लोकांना माहिती आहे लबाड कोण आहे ते.
Only amol kolhe sir ⏰
ह्या कोल्हया नी छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध केला होता
गोट्या चोक मग त्याच्या कोल्हेच्या
महेश लांडगे साहेब पहिले भाषण करायला शिका खासदार आमदार हा सुशिक्षित भविष्याचा विचार करणारे पाहिजे अडाणी खासदार घरी बसवले आता अडाणी आमदार घरी बसवण्याची वेळ आली
दादा तुम्ही खंडोबाला एवढं मानतात तर आढळराव ला सोबत घ्या आणि खंडोबा वरती हात ठेवून सांगा भ्रष्टाचार केला नाही जनतेचा पैसा लुबाडला नाही आहे का एवढी हिंमत .
सगळा जोरात चालतात यांच्याकडे
किती भ्रष्टाचार केला तरी वॉशिंग मशीन मध्ये भाजपातून स्वच्छ करते
महेश दादा तू लय आवडतो मला पण काही उपयोग नाही तू आहे बामनाच्या आंडा खाली
😂🤣
Tu konachya anda Khali ahes re...🤣🤣
@@shekhardixit6207 तुझ्या बहिणीच्या बॉल खाली
@@akashs9076 bhava Kdkkkk
Kdkkkk
राष्ट्रवादी ची सत्ता स्थापन झाल्यावर तिकडे उडी मारु नका म्हणजे झालं
kiran katkar
kiran katkar नाही
Tu veda
Only Amol kolhe Saheb
अरे,मुख्यमंत्री च्या पोपटा बैल गाडयाच्या केसवर खर्च करण्यापेक्षा शेतकरयाना तेवढी मदत केली असती तर आत्महत्या तरी कमी झाल्या असत्या,हेच तर ह्या सरकारला कळत नाही,फालतू गोष्टी करायच्या आणि जाहिरात करायची.
बैलगाडा प्रेमी आहेत tyancha pan विचार करा
जाळीकुट्ट म्हणून खेळ आहे तामिळनाडू मदे किती महत्व आहे ते जाणून घ्या
भाषण करतो का दम देतो हा
किती चाटायची याला पण limit असावी राव...
😂😂😂😂🤭🙏
Tu jasa kaka chi chat to
शिरूर मतदारसंघातील लोकप्रिय खासदार अमोल कोल्हेच निवडून येऊ शकतात एक लाखाहून अधिक मतांनी विजय होणार
फक्त अमोल दादा
नाही महेश दादा तुम्ही चुकताय... आम्ही जरूर तुमचे समर्थक आहोत पण तुमच ऐकून आम्ही आढळलराव ला सपोर्ट नाही करू शकत...आणि आठवा दादा हेच आढळराव 1 वर्ष पूर्वी तुम्हाला काई बोलले होते .." जे चुकून आमदार झाले त्यांनी खासदार की ची स्वप्ने पाहू नयेत' तुम्ही विसरलात दादा पण आम्ही नाही... आत्ता परिवर्तन। अटळ आहे . अत्ता फक्त अमोल कोल्हे च खासदार ⏰⏰💯👑
Khar aahe
अमोल दादा आगे बडो
मशाल तुतारी
आरे ते आडळराव पाटील 3 वेला 15 वर्ष खासदार झाला एकदा तरी हाडपसर मदी फडकला का
आ... काय केल र त्यानी 15 वर्ष सत्तेत असुन
एक दा तरी कूणा चान्स दयाला पाहीजे
आमोल कोल्हे ⏰⏰⏰
Dhanyawad Mahesh dada
२५ लाख कसे लागतात ऐका तारखेला ते आम्हाला पण कळु द्या साहेब?
याला घरात खायला नाही हा काय25लाख देनार
America varun vakil aanlay.
यांच्या खिशात जातात दुसरे कोणाला जाणार
अरे हा सांगत आहे बि जी पी आणि शिवसेना ने पैसे दिले म्हणे सरकार तर त्यानच ची आहे मग काबर चालु करत नाही ं
1 Number Dada.
एका तारखेला25 लाख तर मग शिवाजी दादांचे तर मग 35 लाख गेले तारखेचा खर्च25 लाख मग आतापर्यंत तारखा किती झाले
पैसे कुठुन आले एवढे वकिलासाठी
शिरूर मतदारसंघातील लोकप्रिय खासदार अमोल कोल्हेच निवडून येऊ शकतात
आम्ही सर्व सामान्य मतदार शरद पवार साहेब सोबत चिन्ह तुतारी
Only amol khole Saheb
दम देताय का जनतेलाही समजुन सांगताय, आमदार आहात तुम्ही साहेब
अगदीच बरोबर, महेश भाऊ बरोबर बोलतात.
खरे हे महेश दादा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र साहेब की जय हो❤🌿✌🚩
फक्त अमोल कोल्हे साहेब
किती दिवस बैलगाड्या ??
आला बघा कोल्हे...☺️☺️
Only Amol kolhe saheb 👑⏰❤️
आम्हाला बैलगाडा...पेक्षा संविधान..महागाई बेरोजगारी महत्वाची वाटतेय....बि.जी.पी ..ने पुर्न देश विकला..सगळ्यात जास्त भ्रष्टाचार मुळे पार देशाचं वाटोळा केलय ....शेतकऱ्यांवर अश्रंधुर ..लाठीचार्ज..गोळ्या झाडनारे रस्त्यावर टोकदार खिळे.सळ्या लाऊन शेतकऱ्यांवर अत्याचार अन्याय करनार्या नपुसकाना मतदान ❎ करणार नाहि
मग संविधान वाचवण्या साठी वंचित ला मतदान करा .वंचित चा आवाज लोकसभेत घुमू द्या.
एकनिष्ठ निष्कलंक संसदरत्न खासदार अमोल कोल्हे❤❤❤
लबाड
अमोल कोल्हे सरकारच्या विरोधात परखडपणे भाषण करणारा एकमेव खासदार आहे बाकी सगळे सत्तेसाठी पाय चाटत आहेत
अमोल कोल्हे जी आगे बढो हम तुम्हारे साथ है
लयभारी बरका
अमोल कोल्हे जी आगे बढो हम तुम्हारे साथ है अमोल कोल्हे जी आगे बढो हम तुम्हारे साथ है
फक्त डॉ.अमोल कोल्हे येनार
Only ncp
याचं कस य राव जिकडे भिक मिळेल तिकडं पळायच तु पुर्ण आयुष्य भिक च मागं
mamacha gavala jadava .
दादा एकवेळ तुम्ही असता तर वेगळा विचार केला असता त्यामुळे आपण थोडं थांबलेलंच बरं
या वेळेस काय नाही तुमच खर पडणार तुम्ही
Dada Great
Maja pathiba kohale saybana
👑👑💪Khasdar Amol kolhe sir 💪👑👑
Amol dada
गड गेला महेश दादा
Only Amol Kolhe.
आता तयारी फक्त आमदारकीची सगळ्यांनी तयार रहावा. एकच पक्ष वंचित बहुजन आघाडी हलवून टाका पिंपरी चिंचवड .आमदार फक्त वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार🤔🙏👍🤩
only Amol dada
Amol kolhe yenar 100%
फक्त अमोल कोल्हे ncp
Only शिवाजी दादा
Only Amol kolhe
ओन्ली आमोल
येक येक तारखेला 25 लाख रुपये 😂😂😂😂
दमदार खासदार अमोल कोल्हे
Onli shivaji dada
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कुणी लुटून खालि ते सांगा
त्यावेळी मुख्यमंत्री कोण होत ते नाही सांगितलं दादा आपण
Maheshdada🙏🙏🙏
याच खंडोबा च्या घाटात घोडीवर स्वार होणारा पहिला खासदार एकच बोलायला कोणी ही बोलेल
केदार साहेबांनी बैल हा प्राणी पाळीव प्राणी आहे हा जाहीरनामा प्रकाशित केला तेंव्हा झालं
दादा लय भारी
तुतारी वाजणार ❤❤❤❤
फक्त दादा
Only ncp..
Amol kolhe
amol dada 💪💪💪☝☝☝☝
25lakh eka तारखेला अबब जनता येडी नाही
Bhai giri karu nako....popat
Tula popat cha awdto ka
फक्त शिवसेना येणार
अमोल कोल्हे
अमोल दादा
आमोल कोल्हे आढळराव वर ठासून या
अमोल कोल्हे ओन्ली
ओन्ली अमोल कोल्हे.च
केलेल्या कामाची तळमळे म्हणून महेश दादा एवढे जोशात बोलतात
Amol kolhe only
आम्हाला सगळा माहितीयमग पहिली तुमची सत्ता होती तेव्हा कनाय चालु केली
विधानसभा येत आहे तिकडं लक्ष द्या
Amol kolhe khasdar honar 100%
खर्च केलेला पैसा आला कूठून ?
आमोल कोल्हे.फक्त.
महेशदादा
Cm and PM is great but he gund loke nako Rajkarna madhe... !! Jay shivray...
Tula hyancha kam mahit nasel tar gap bas
अमित शहा पण गुंड आहे
Cm shembada ahe
Adhyaksh mahoday fugyat hava zast zali adhyaksh mahoday ata fuga futnar adhyaksh mahoday
Only Dada 4444🌹🌹🌹🌹
सरकारच खर्च करत असत
मागच्या वेळची सभा आहे आताची नाही म्हणुन
Only Dada
Landge Saheb adhi विकास kara mg open challenge kara nd tumchya open challenge la koni ghabrat nahi
Only शिवसेना
Tuja ghandit dum ahe ka pahilvanacha nadi lagayla....
Bhau mahesh Dada ch kam khup ahe soo Jara v4ra kr boltna
Tumhi alet ka bhosari vidhansabha madhi...
Kama baghitali ka itli..
Bhosari vidhansabha chi kaya palat keli fakt mahesh dada ni
काय मंग केली का नाय अमोल कोल्हेंनी शर्यत चालु महेश दादा
Only amol kolhe
कडक पैलवान
जुन्नर तालुक्यात काय केलं पाटलांनी 15 वर्ष
Only DADA
आरे वाट पडलं आहे टेन्शन नका घेऊ
Kolhe WinnnnnneRrrrrrr
Fakt dr amol kolhe
Only शिवसेना
Great mahesh dada
Only dada