वसई : राजेंद्र गावितांचं ७ वर्षात ४ वेळा पक्षांतर; आता बीजेपीत प्रवेश; ; आमदारकिचं अमिष !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- Subscribe TH-cam channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or hanifmirror@gmail.com
Social Media Handles:
Facebook : www.facebook.c...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : home
Instagram : ...
Follow the HP Live News channel on WhatsApp: whatsapp.com/c...
वसई : राजेंद्र गावितांचं ७ वर्षात ४ वेळा पक्षांतर; आता बीजेपीत प्रवेश; ; आमदारकिचं अमिष !
#rajendragavit #bjp #palgharloksabha #RajendraGavitquitShivsena #RajendraGavitjointbjp #breakingnews #vasaivirarnews #latestnews #hplivenews #news #uddhavthackeray #exclusive #Devendrafadnavis
नेते आणि धंधेवाली बाई म्हणजे सारखे कधी कोणा सौबत जोपतिल सांगता येत नाही फक्त दोगे काम करतात पैस्या साथी😂😂😂
Aisa hee kehne wala ujwal nikam abi kaha hain
हा मनुष्य उद्या तिकीट मिळवण्यासाठी कूठे ही जाऊ शकतो
पालघर मध्ये काहीच ह्याला किंमत मिळत नाही 😂
आमदारकी नाही दीली तर बोलतील नगरसेवक तरी करा
Nandurbar cha ticket dya railway cha
यांना घरी पाठवा
जो स्वताच्या स्वार्था साठी कॉंग्रेस चा , शिंदेचा ,उद्धव ठाकरे यांचा चा नाही झाला तो सामन्य पालघर करांचा कधी होईल
आता सांगा जा परत नंदुरबार ल वाट लावली पालघर ची
इकडून तिकडे हेच यांच काम फक्त खासदार असताना काही काम केली नाहीत हे जेवढे खासदार आमदार झालेत वसई पालघर बोईसर मतदार संघात सर्व बिनकामी
Mag tu ye ki रिंगणात आणि काम कर
कोणीही विचारत नाही, जनता जागृत आहे.
अहो हा आत्ता सरपंच, सुद्धा होऊ शकत नाही, भावपूर्ण श्रद्धांजली याला
गावित निष्ठावंत होता का पालघर मधून हद्दपार केला त्याच्या बद्दल अभिनंदन
इतके नीच राजकारण कधी पाहिले नव्हते.१दा पक्ष सोडला की परत त्या पक्षात घ्यायलाच नाही पाहिजे, मग तो कोण पण असो
भाव पूर्ण श्रद्धांजली
😂
नंदुरबारचा सरडा 😂
धन्य तो पक्ष आणि धन्य ते गावित आता विधानसभेला कोणता पक्ष
पालघरची जनता याचि ठेवी जप्त कर्नार आहे
हा व्यक्ती स्वतः चा फायदा बघतो.... मतदाता जागरूक आहे.
भाजपने कसं खच्चीकरण केलं बघा विद्यमान खासदारांच
ऐक नशीब गावीत नेते आहेत आणि ते जर एखादा क्रीकेट पटु असता तर आज भारत हरला तर ऊद्या लगेच दुसऱ्या टीम मध्ये गेला असता
कपडे बदलतात तशे पक्ष बदलतात
ह्याचे स्थलांतर करत लोकांना काय सांभाळणार आहेत का?
यांचा पगार महिन्याचा 12,000 /- ठेवला पाहिजे
Aata aamdarki कुठून देणार palghar madhun tar Santosh kanathe la आश्वासन दिलेले आहे
करू दया.....कोणी ओलखत नाही
हा फक्त तिकीटसाठी सगळे करतो आहे पिल्स याला वोट करू नका
वसईच्या पूर्व पट्ट्यात कुठलही काम नाही
पैशाला आकर्षित,पैसा साठी काहीही बदलू
Aaj parayant kahi kaam kela nahi aahi
मनसे आणि राष्ट्रवादी बाकी आहे अजून😂
आमदारकीची निवडणूक येईल तेव्हा जिल्हा परिषद ला उभा राहत सांगतील तेव्हा
गावीत साहेब,काय बोलावे हे कळत नाही😂😂
😂😂
दलबदलू
साहेब हार्दिक अभिनंदन
Kahi kamacha nahi aahe
ज्या पक्षात जाईल त्यांचे नुकसान होईल 100%
Fakta swatasati faydya sathi he nete ahet
सगळे पक्ष प्रवेश करुन झाले अणि त्यानंतर ही टिकीट मिळाल नाही तर हे नंदुरबार च तिकीट काढतिल आणि नंदुरबार ला जातील पण तिकीट साठी काहीही करतील😂😂😂
Ek no1 😅😅
Ubtha ne Kay kele घराण्याचा वारसा असून.
नगरसेवक म्हणून पण निवडून येऊ शकत नाही
😢😢😢😢
सत्ते साठी कोनाचपन हातात घेतो हा!
Rip
😂😂😂😂 गिरगिट
👌👌👌👌👌
BJP washing machine aahe 😂😂😂
Popat aahe to gavit
😂😂😂 BJP he party todte, desh todte, apsat phot takte he virus hai desha sathi.. Divided and rule yeh European che mansa haith
Gavit doka halavla ahet boysar amdar sathi😂
Matdan karu naka na mag
No voting card no tension
विकासाची किती कामे केली
😂😂😂
आनंदाची बातमी गावित साहेबांचे मनापासून स्वागत 💐
तक वादी महाराष्ट्र चा नीतीश कुमार हा बेडुक लामचा प्रवास करु सकत नाही
sathe sathi hapaplela manus
😂
😂