खुप छान काजूची भाजी बनवली काकू. अगदी तोंडाला पाणी सुटले. काजूच्या बागेत ही मस्त वाटले. तुमच्या नणंद बाईंना आमचा नमस्कार व धन्यवाद सांगा. खुप छान माणसं आहेत ती. भेटून आनंद वाटला. घर छान आहे. आणि कल्लू मनी व पांडू मनी ला पाहून दिल ची आठवण झाली. असेच ऐकमेकांना जोडून रहा. येतजात जावा. आम्हाला ही बघून छान मस्त वाटते. आनंद होतो.
कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, आवडीने खातात ओल्या काजूची भाजी व्वा ! काय साधेपणा आहे बोलण्या, वागण्यात ! दोन मांजरे, एक बेडूक !!!! खरे प्राणी मित्र
Superb vlog n recipe Kaju che gir are just loveeee.....aaur uska fruit bhi ...I love kaju gir ani tayacha fruit me pan recent banavli hoti majhya pappa ne aanle gaawatun..aamhi egg takto kaju sobat ...😊#cookwithsabah
आत्याचि रेसिपी 1 नंबर ❤️ 👌🏻👌🏻👍🏼 गावचेच video खूप भारी आहेत. 👍🏼 अलिबाग ला गेला होता तुम्ही तेव्हा पण असे video एकदम मस्त भारी होते.❤️💕💞💞👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼
सुंदर गाव... आत्या कामसू आहे... खूप छान झाडे.. छोट्या छोट्या गोष्टी तून आनंद घ्यायचा हे तुमच्या कडून शिकावे... हल्ली लाेकांना फक्त फिल्मी, श्रीमंत लाेकांचे वीडियो बघायला आवडतात ज्यांना आपल्या मीडल क्लास लाेकांची काही पडलेली नसते... पप्पू तू आणि शुभांगी मॅडम एक प्रकारे जनजागृती करत आहात... काही comment I read feel so bad tht marathi people only demoralise marathi people... Omkar u doing gr8 job...
खूप छान,, कोकणात आज भाजी काय करायची हा प्रश्न च नाही किती छान ना,,हे बघून मला तर खूप आनंद झाला,,कोकण वासियांना सगळा रानमेवा दारातच आहे फक्त आवड व सवड पाहिजे,, मग रोजच रुचकर जेवण बिनधास्त खा,,अर्थात मेहनतीने रानमेवा पिकवावा लागतो,,आपल्या मुलाबाळांसारखा जिव ला्वून पिकवावा लागतो हे वेगळ सांगायला नको,,शहरी बायकांना,तुळशीला पाणी टाकायला सवड नाही,, रेल्वे चे वेळापत्रक सांभाळून च बिचारया दमतात,,,कालाय नमः
खुप छान काजूची भाजी बनवली काकू. अगदी तोंडाला पाणी सुटले. काजूच्या बागेत ही मस्त वाटले.
तुमच्या नणंद बाईंना आमचा नमस्कार व धन्यवाद सांगा. खुप छान माणसं आहेत ती. भेटून आनंद वाटला. घर छान आहे. आणि कल्लू मनी व पांडू मनी ला पाहून दिल ची आठवण झाली. असेच ऐकमेकांना जोडून रहा. येतजात जावा. आम्हाला ही बघून छान मस्त वाटते. आनंद होतो.
दुपारच्या वेळी मस्त निवांत तुमचे व्हिडिओ पहायला मजा येते गावात आल्याचा feel येतो मी खूप मिस करते village life ,thanks for the videos
कोकणची माणसं साधी भोळी,
काळजात त्यांच्या भरली शहाळी,
आवडीने खातात ओल्या काजूची भाजी
व्वा ! काय साधेपणा आहे बोलण्या, वागण्यात !
दोन मांजरे, एक बेडूक !!!! खरे प्राणी मित्र
Woww! Nisargaachyaa saanidhyaat😍🌴n olyaa kaajuchi bhaaji.😋 it's my fav 😊
Superb vlog n recipe Kaju che gir are just loveeee.....aaur uska fruit bhi ...I love kaju gir ani tayacha fruit me pan recent banavli hoti majhya pappa ne aanle gaawatun..aamhi egg takto kaju sobat ...😊#cookwithsabah
Hi we are enjoying your Ratnagiri vlogs very much and nice to see your family also superb once again congratulations for your new house 👌👍
Mast video.. Gavti Green nazara gavti hill side bungalow.. Thanks for sharing👍
काजुची भाजी, ताजी ताजी ,, फारच छान बनवली!!तुम्ही दोघं मायलेक रत्नागारीला येऊन फारच खुष दिसताय! तुमची दिल कुठे आहे??
Atya is good housewife.Lunch looks simple and delicious.
Chan aahe aateche ghar aani recipe pan khup chan 👌👌
Hum log bhi kokan ke hi h...Lekin kankoli ke.....or bombay my hi rehte h....ek bar hi gao gai thi. Wo bhi bohoot sal pehle
jevan 😋😋 mast 👌👍 aatya khup changli aahe
आत्याचि रेसिपी 1 नंबर ❤️ 👌🏻👌🏻👍🏼
गावचेच video खूप भारी आहेत. 👍🏼
अलिबाग ला गेला होता तुम्ही तेव्हा पण असे video एकदम मस्त भारी होते.❤️💕💞💞👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏼👍🏼👍🏼👍🏼
Thanks pappu. Real Konkan area dakhavla. Beautiful.
खुपचं छान काजुची भाजी केली आणि त्यांनी बेडुक का पाळले आहे बापरे😱
tumche videos nehmich manala relaxation aani aanand denare astat... nehmi navin pahayla milte... aajkalchya jagat ..he gavakadil vatavaran junya paddhati video made ka hoyina pahayla milna he khup mothi goshta aahe...ase videos tumi taktay hi khup kautukaspad goshta ahe..ani ase ajun videos punha punha pahayla nakki aavadtil😀
Ohio area 👍
नवीन घरात पुरणपोळी काहीतरी गोड पदार्थ करावे शुभ असते.
Tumcha gavch nav kay saga Ripley nahi geht
डाळ कशी बनवायची त्याचा पण विडिओ दाखवा
बाकी काजूची भाजी खूपच भारी
Tumche video bgitle ki asa vata ajun bagave.. Kharach khup chan Ani Premal Mansa Ahat... Kokan chi mansa sadhi bholi Kaljan tyanchaya bharli Shahali......Its True line....
सुंदर गाव... आत्या कामसू आहे... खूप छान झाडे.. छोट्या छोट्या गोष्टी तून आनंद घ्यायचा हे तुमच्या कडून शिकावे... हल्ली लाेकांना फक्त फिल्मी, श्रीमंत लाेकांचे वीडियो बघायला आवडतात ज्यांना आपल्या मीडल क्लास लाेकांची काही पडलेली नसते... पप्पू तू आणि शुभांगी मॅडम एक प्रकारे जनजागृती करत आहात... काही comment I read feel so bad tht marathi people only demoralise marathi people... Omkar u doing gr8 job...
Love from Telangana
मस्त...खूप छान....👌👍
M too frm Ratnagiri... What is the name of your village?
Bhari majja aste ranmeva jamvnuasathi
खुप छान काजू ची भाजी दाखवली पण मुख्य काजू कसे सोलायचे ते दाखवायला पाहिजे होते म्हणजे आम्हाला सोलता आले असते
मिसेस लि छान रत्नागिरीत सर्व काही छान आहे दिवसाची व्हीडीओ वेगळीच आहे घर पण वेगळच बांधलय झाड काजुची वगैरे मस्त
Pappu ur aatya is a very preety lady and a good cook
खूप छान,, कोकणात आज भाजी काय करायची हा प्रश्न च नाही किती छान ना,,हे बघून मला तर खूप आनंद झाला,,कोकण वासियांना सगळा रानमेवा दारातच आहे फक्त आवड व सवड पाहिजे,, मग रोजच रुचकर जेवण बिनधास्त खा,,अर्थात मेहनतीने रानमेवा पिकवावा लागतो,,आपल्या मुलाबाळांसारखा जिव ला्वून पिकवावा लागतो हे वेगळ सांगायला नको,,शहरी बायकांना,तुळशीला पाणी टाकायला सवड नाही,, रेल्वे चे वेळापत्रक सांभाळून च बिचारया दमतात,,,कालाय नमः
सुंदर.
तुमच्या व्हिडीओ ची अॅडिक्ट झाले.
कोकणात जेवणात चपाती नसते का?
कोण पडली तिथून
सोमेश्वर आहे का रत्नागिरी मधल गाव
Wawo 👌😋 kajuchi bhaji walachi usual Godi dal aaloo wadi asa garmagaram aayt jewayla milal terrrrr.KALPANENCH DHEKER AALA
Bhaji👌👌
छान आहे video, superb
Mast amhala yayachy koknat khup mast vataty bhagunch
Kiti chhan ahe kokan shant ,clean be pahunch yavese watate kokanat
Khup chan receipe ahe. Mala Kaku n ch bolna khup avdata. Khup God ahet tya. Asecch vedios banva mast.
आम्हाला हे पदार्थ खाणे स कोकण tour करावा लागेल tenha भेट देऊ . Address plz 🙏🙏.
Thank u so much, u remember my requirements today it's almost fulfilled ,today my brother went in konkan
वालाची भाजी,काजूची भाजी,अळूवडी.सर्वच माझ्या आवडीचे पदार्थ.खूप छान.
Wa wa
Khup chan tai
रत्नागिरि चे व्लोग्स मस्तच. कच्च्या फणसाची भाजी रेसिपी दाखवा.
Khup Chan aahe tumachi aattya
Waw khupacha chhan
Mast jevan Aatyakadche! Malahi max gav malvan aathvl 😊
Kup chan video
वहीनी तुमच्या नवीन घरातील रेशिपी व घर परत दाखवा please
Kiti chan kaju
Kaku tumhi mala khup aawdta tumhi khup chan bolta aani tumacha mulacha khup prem aahe tumacha var he kalate . Aajkalcha mulana nahitar aai sobat bolayla vel nasto kiwa gharatach nastat bolayla .
Chan recepi l like all rece
Dil kuthe aahe dada mumbai la ki gavi
Kokan pahun Mann trupt hote mast video ahe ata kokanchi Dal Kashi Keli to pan dakhava plz🙂😋
ALUVADYA CHHAN DALIY.VADY CHHAN
Mast mumbai peksha gavche video chhan vatatat baghayla
सुंदर.
पुण्याच्या मालिन्ज गावी अशी घर होती डोंगर घसरला होता खाली आणि घर गायब झालीं हे तिथून जाणाऱ्या येस टी चालक च्या लक्षात आले होते हा सिन बघून आठवले
हो ना आमच्या गवशेजारी होत माणिकडोह धरणाजवळ
वाहिनी, तुम्ही व तुमच्या नणंद active आहात. Video बघून फ्रेश वाटते.
Chan ahe vlogs bhava. Mast .. ratnagiri
Mavshi khup Chan Gav ahe tumch
शुभांगी ताई तुमच्या नणंद बाई खूप अगत्याने करतात सगळे। पप्पू खूप लकी आहेस ,इतक्या प्रेमळ नातेवाईकांकडे आलेत तुम्ही। काजूची भाजी मस्त, अळू वाडी तर खासच, जेवण मस्त होते। खूप आवडली आम्हाला। धन्यवाद ।
Khup Chan
Must watch ,cool voice best work
फारच छान विडिओ गावचा
खूप मस्त
Nice video we also from Ratnagiri khed in may we all family enjoying in our village i like it ❤️
Khup khup chan great 🙏
Maushi तुमची लव्ह( cat) कुठे आहे दिसत नहीं आहे
Atyabaina namaskar. Chhaan ghar, ajubajuchi jhhadi aani jevaaayala olya kajuchi bhaji aani aluchi vadi. Paalalelya bedakala sodoon sagala kaahi far chhaan aahe.
Very good👍 👌👌👌
खूप छान 👌👌👌👌
Nice recipe
खूपच छान जेवनाचे ताटकाजूची भाजी👌👌😋😋
Chan video.
Mala pn mazya maherchi aathvan aali. Vadit asnarya sapanchi pn.😁
Aate mast ch
Mast majja ahe , gawakade mast watate
Aaji mi pan aaj mazya Maushi made aali aahe tine aaj my always favourite kajuchi Bhaji,fansachi Bhaji srikhand
Pahadi var ghar khup chan aahe ❤️
Khup mast , kajuchi bhaji
Mast ghar aahe dongarawarti👌👌👌
मस्त गावाकडील जीवन😍😘👍👌👌
Khupch chhan
तुम्ही इथेच (गावी) रहाणार का, अरे, पण दिल ला कधी अाणणार, ती म्हणत असेल, मला एकटीला टाकुन कुठे गेली,
आमचे पण काजूचे कुरण आहे तुम्ही या आमच्या गावी कासु ला रत्नागिरी ट्रेन ने आलात कासु station लागेल 😊😁
Navin Navin cake bhejo yatra
Nice Recipe kaju bhaji
जेवण, मस्तच, मस्त, टेस्टी👌👌👌👌👍
Aatya khup chhan👌👌👍
छान
एक नंबर काजु भाजी काजुची भाजी कशीही करा छानच होते पप्पू आत्या खूप छान आहेत कुठे राहतात मस्त भाजी केली
Muaast video hai knowledgeable and enjoy good job bro👌👌👌
Chan kaju che bhaji
Je koni.majhe comments wachtayet deva tyanchya aai babana sukhi thev😊
Nice❤
Very good
वहीनी तुम्ही गणेशपुजन केल्यानंतर सामान कसे ठेवले ते एकदा दाखवा please
Kaku 😋👌🏻
Mast khup Chan zali ahe kajuchi bhaji...taine khup Chan banvli ahe👍
Assal konkani jewan,teasty👌👌👌😀😀😀😀😀
Nice kokan👍👌
Chan
Good evening very nice mind refreshing vlog ♥️♥️