Maharashtra New CM Live:Eknath Shinde आणि Ajit Pawar य़ांना BJP चा निरोप, मंत्रीपदी कुणाचा पत्ता कट?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 54

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    70हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणारे ह्यांच्यावर आरोप दस्तूरखूद्दा पंतप्रधान ह्यांनी केला त्यांना कसे उपमुख्यमंत्री पद

  • @vilas_patil
    @vilas_patil 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    70 हजार कोटीच काय मोदी साहेब बोलले होते . हे खोट होत का .

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आमचा फडणवीस सरकार वर भरोसा नाहीं भाजप चा निषेध

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    संजय राठोड चित्रा वाघ मंत्री होणार का

  • @ramangiri3455
    @ramangiri3455 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    लोकांचा आणि लोकशाहीचा विश्वासघात जो या लोकांनी सत्तेचा गैरवापर करुन अयोग्य मार्गाने हे लोक सत्तेवर आलेत फडणविस लोकांच्या मनातले मुख्यमंञी कधीच नव्हते

  • @shahajishinde8492
    @shahajishinde8492 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ईडी चे आरोपी मंत्री होणार आहे का

  • @sunio9077
    @sunio9077 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चित्रा वाघ यांना महिला व बालविकास मंत्री बनवा

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देवेंद्रजींची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याने गुन्हेगार आणि त्यांचे मीडिया समर्थक नाराज आहेत 😂😂😂😂

  • @sunildeshmukh2043
    @sunildeshmukh2043 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    उपमुख्य मंत्री होणार का. अजित पवार 😊

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एकदा मांडलिकत्व स्वीकारलेल्या लोकांना स्वतःचे मत नसते.. राजा सांगेल तसे वागावे लागते

  • @sunildeshmukh2043
    @sunildeshmukh2043 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अजित पवार मंत्रिपद देणारं का.

  • @shrikrishnakhapare1588
    @shrikrishnakhapare1588 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    कोण ब्रस्टाचारी नाही हे नाव कळेल का

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      कोणी जास्त कोणी मध्यम, कोणी कमी परंतू सगळे राजकारणी भ्रस्टाचारी असतातच

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मंजे अब्दुल भाई रहनार?

  • @sunildeshmukh2043
    @sunildeshmukh2043 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    नमस्कार 😊

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏💯👍

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अग्नीवीर योजणे अंतर्गत शिंदे यांना राजकीय निरोप समारंभ पाच डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या आहे.त्यात आजीत पवार सह देवा भाऊ हिर हिरीने समाल होणार आहेत.
    तरी सर्वच महाराष्ट्रातील जणतेला खूप खूप शुभेच्छा धंन्यवाद
    जगातील सर्वात मोठी लोकशाही झिंदाबाद

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    छगन नी काय चांगल काम केलंय त्याला ही बाहेर काढा

  • @arvindmardane7966
    @arvindmardane7966 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    C M Devendra Fadanvis Saheb congratulations

  • @suniljagdale1183
    @suniljagdale1183 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला मंत्रीमंडळात घ्या आणि विधानपरिषद मध्ये स्वीकृत सदस्य म्हणून निवड करावी

  • @deepaktlie7651
    @deepaktlie7651 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुम्हाला कोणी सांगितले?

  • @RajenadraWaghmare
    @RajenadraWaghmare 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi

  • @TanajiGaikwad-w5z
    @TanajiGaikwad-w5z 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मान,आमदार ग़ोपिचंद.पडळकर,याना, मंत्री बनवा

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      मंगळसूत्र चोरणारा असला कलंकित मंत्री नको. त्यापेक्षा राम भाऊ शिंदे हे उच्च शिक्षित नेते आहेत त्यांनी रोहित पवार ला घाम फोडला होता त्यांना bjp मंत्री करेल.

  • @prakashkulkarni4590
    @prakashkulkarni4590 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    मेकअप किती

  • @jagannathwagh7108
    @jagannathwagh7108 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजय राठोड ठीक आहे मग धनु भाऊच काय

  • @kamaltompe5952
    @kamaltompe5952 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp che sarva Nishkalank?,, 😅

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Vikhe Patil talathi घोटाळा
    गृहमंत्री transfer posting घोटाळा

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 29 นาทีที่ผ่านมา

    गिरिश महाजन संकटमोचक आपटेवाही वाचवतात..लहाच मोठं कोणतेही contract ghetat..

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    चिक्की घोटाळा पण लक्षात घेतला पाहिजे, महाराष्ट्र सदन घोटाळा पण मोठा आहे.

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mag tr dada ani shinde pahile ghari jaila pahije 😅

  • @SUBHASHSARNOBAT
    @SUBHASHSARNOBAT 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    0:35 भाजपा ने निष्कलंक स्वच्छ चारित्र्याचे आमदारांना मंत्री करावेत..

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    अजित पवाराना मग कसे ऊपमुख्यमंञी पद का देता त्याच्यावर आरोप आहेत ना.मगभाजप सोयीनुसार वागतात का ?भाजप मध्ये कलंकीत आमदार नाहीत का?

  • @RajenadraWaghmare
    @RajenadraWaghmare 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Saglech kalankiet ahe

  • @dakramawasare109
    @dakramawasare109 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    तर मग अजित पवार हेच तर कलंकित आहेत.

  • @THE_BOYZ_100
    @THE_BOYZ_100 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ghotalyache aropi. Mantri fakta. Bh

  • @Gautam-k2t
    @Gautam-k2t 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mukhyamantri h kalankit tar kay

  • @dhananjayganore9498
    @dhananjayganore9498 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    204 marathe amdar eka Brahmne pudhe gulam jhale

  • @RajenadraWaghmare
    @RajenadraWaghmare 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    He kalankit matralay asnar ahe