सर मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते ..खूप भारी 👍 निसर्गाचे हे अनोखं रूप तुम्ही ज्या प्रकारे दाखवता खरचं निसर्ग प्रेमींसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे असं वाटतं..मी तुमचा रॉयल पुरंदर चा हुरडा पार्टी हा बनवलेला व्हिडिओ पहिला आणि तुमचे व्हिडिओ नेहमी पाहायला लागले सर खरचं तुमचे मनापासून धन्यवाद..आमचे निसर्ग प्रेम वाढीला लागल आहे 👍🙏🏾
वा छान प्रकारे तुम्ही लेह-लडाकची माहिती सांगितली खुपच रमणीय सुरेख सुंदर अप्रतिम अस हे ठिकाण आहे खुप आवडल बघून डोळे दिपून गेले एवढा सुंदर आपला भारत देश आहे खुप अभिमान वाटतो आपल्या देशाचा सलाम त्या निसर्ग रम्य ठिकाणला खुप आवडला विडिओ बाकीचे फोटो सुध्दा दाखवा आपली फोटोग्राफी खुप छान आहे लय भारी नंबर वन
सोमनाथ सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात... कारण तुम्ही खूप खूप चांगली माहिती सांगितली. असा अजून कोणी असेल ज्याने अशी संपूर्ण प्रवासाची सुंदर माहिती दिली असेल. तुमचे सर्व विडिओ आम्ही खूप खूप आवडीने पाहतो.
Perfect planning चे महत्त्व, फायदे अगदी सोप्या भाषेत सांगितले. निसर्गाचे वरदान लाभलेल्या भूमीचे ओळख, दर्शन घरबसल्या झाले. Wonderful Nature and shooting. Special thanks to U.... सुरेख, दुर्लभ निसर्ग अनुभव देण्यास साठी..
शिक्षक आहात का तुम्ही ? काश्मिर च्या vlog ने पाहायला सुरवात केली छान explains करता उत्तम मराठी बोलतां दिर्घ वाचन असणारी व शिक्षक असणारी व्यक्ती अशाप्रकारे वर्णनात्मक बोलते 😀
खूप छान व्हिडिओ होता माहिती सुंदर व उपयुक्त होती ही ट्रिप डे wise ट्रॅव्हल एजंट ने arrange केली होती का तुम्ही केली होती तसेच आपण मुक्काम केलेली ठिकाण येथील फोन नंबर शेअर केले तर अधिक छान वाटेल तसेच तेथे अधिक कदम हा मराठी मुलगा काश्मिरी लोकासठी काम करतो प्रचंड मोठे काम केले आहे ती भेट झाली असती तर बरे वाटले असते
खूपच छान सर
अप्रतिम माहिती
आपला हक्काचा मराठी ब्लॉगर नागवडे सर❤️
♥️💝
धन्यवाद
सर मी नेहमी तुमचे व्हिडिओ पाहते ..खूप भारी 👍 निसर्गाचे हे अनोखं रूप तुम्ही ज्या प्रकारे दाखवता खरचं निसर्ग प्रेमींसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे असं वाटतं..मी तुमचा रॉयल पुरंदर चा हुरडा पार्टी हा बनवलेला व्हिडिओ पहिला आणि तुमचे व्हिडिओ नेहमी पाहायला लागले सर खरचं तुमचे मनापासून धन्यवाद..आमचे निसर्ग प्रेम वाढीला लागल आहे 👍🙏🏾
धन्यवाद 😊
आपणासह आमच्यासम दूरस्थ भटक्या जीवाचीही स्वप्नपूर्ती.....
धन्यवाद 😊
Very nice informative vlog sir keep it up 👌👌अति सुन्दर 😊😊
अचूक आणि उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद 🙏
सुन्दर माहिती। योग्य नियोजन उत्तम चित्रकरण उत्तम फोटो। योग्य अचूक माहिती। महत्वाचे मार्गदर्शन । गुड। पुढची सिरीज बघायला आवडेल
धन्यवाद 😊
लेह-लडाख प्रवासाचे अत्यंत सुंदर वर्णन .
Thank you
खूप छान माहिती दिली अतिशय सुंदर ट्रीप माहिती .
Nice information & well explained 🙏
चांगली माहिती मिळाली. आता आम्ही लेह लडाखची सौंदर्य पाहण्यास आतुर आहोत. 👌👌
धन्यवाद 😊
सुंदर उपयुक्त माहिती दिलीत सर मनःपुर्वक आभार 🙏... झकास vlog episode
धन्यवाद 😊
खूप सुंदर 👌
तुम्हाला आमचे पण चित्रफीत आवडतील.
🙏
Thank you 🙏🏻
अप्रतिम सर खुप छान आतुरता पुढच्या व्हिडिओ ची
thanks
खूपच छान माहिती
सर, खूप छान माहिती देता. Thank You 🎉👌
धन्यवाद 🤗
Khup chan photography
KHUP CHAN MAHITI SIR
Thanks. Atishay sundar pane and Khup detailed mahiti dilyabaddal dhanyavaad..
Good information Sir..
Thanks and welcome
Nice trip & useful information
खूप च छान साहेब
Awesome Video
Ek prakare chhan documentary film ah ,khoopch chhan
Thank you so much 👍
खूपच चांगली आणि जान माहिती. धन्यवाद .
thanks
Khupach khupach chan man bharun ale
तुह्मी दाखवत राहा आह्मी पाहत राहू आनंद घेत राहू,
आणि खूप शुभेच्छा देत राहू
धन्यवाद
वा छान प्रकारे तुम्ही लेह-लडाकची माहिती सांगितली खुपच रमणीय सुरेख सुंदर अप्रतिम अस हे ठिकाण आहे खुप आवडल बघून डोळे दिपून गेले एवढा सुंदर आपला भारत देश आहे खुप अभिमान वाटतो आपल्या देशाचा सलाम त्या निसर्ग रम्य ठिकाणला खुप आवडला विडिओ बाकीचे फोटो सुध्दा दाखवा आपली फोटोग्राफी खुप छान आहे लय भारी नंबर वन
धन्यवाद 😊
सोमनाथ सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात... कारण तुम्ही खूप खूप चांगली माहिती सांगितली. असा अजून कोणी असेल ज्याने अशी संपूर्ण प्रवासाची सुंदर माहिती दिली असेल. तुमचे सर्व विडिओ आम्ही खूप खूप आवडीने पाहतो.
धन्यवाद 😊
Perfect planning चे महत्त्व, फायदे अगदी सोप्या भाषेत सांगितले. निसर्गाचे वरदान लाभलेल्या भूमीचे ओळख, दर्शन घरबसल्या झाले. Wonderful Nature and shooting. Special thanks to U.... सुरेख, दुर्लभ निसर्ग अनुभव देण्यास साठी..
मनःपुर्वक आभार😊
Khup Chan information ahe.
thanks
धन्यवाद ☺️
You have really made very nice video. I am also from Pune and watch your videos regularly
Thank You 😊
Tour chi detail mahiti khoopachh chan...
Enjoy your Passion..
Thank You
लेह लडाख व संपुर्ण ट्रिपची माहिती खुपच छान...
निसर्गरम्य लेह व लडाख प्रवास करणे संदर्भात अतिशय उपयुक्त तपशिलवार इत्थंभूत व महत्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद । 🍁 अनिल सराफदार . ठाणे 🔥
धन्यवाद 😊
One of the best channel on TH-cam ❤️❤️❤️ Jay Maharashtra 🚩
Ek number
Thank you
Khup Chan thanks for sharing 👍
धन्यवाद 😊
खूपच सुंदर व्हिडिओ आणी माहिती.. waiting for entire series
धन्यवाद 😊
छान
Best tourist place 2021
👌👌👌👌👌
Cool.......
Khup Sundar Trip ahe
Thank you so much
Super.
Nice info
उपयुक्त माहिती बद्दल धन्यवाद. तुमचे सगळे विडिओ छान असतात. Leh ldhak चे सगळे विडिओ ची वाट पाहतोय
Khupach masta video banavta tumhi sir....
धन्यवाद 😊
Khup chaan mahiti bhetali.
Waiting for upcoming videos
फार सुंदर माहिती आपण दिली धन्यवाद
Nice information Sir. 👌Khup Dhanyanwad Aaple 🙏
Mast
Ekda tari nakki visit karayla pahije
●||♥️💛💚💙💜💙💚💛♥️||●
●||♥️💛💚 "एकदम" 💚💛♥️||●
●||♥️💛💚 'अप्रतिम' 💚💛♥️||●
●||♥️💛💚💙💜💙💚💛♥️||●
अतिशय उपयुक्त आणि परिपूर्ण माहिती.👌
धन्यवाद 🙏
छान माहिती दिली सरजी
खूप छान अनुभव सांगितला आहे आणि खूप सुंदर माहितीही मिळाली
Good informative video. Thanks for your information.
धन्यवाद 😊
धन्यवाद 😊
Good 👍
Thanks
Khupach bhari video...mast trip and nice information for travellers
Thank You 😊
excellent Leh shooting
Thank You 😊
Awesome,khoop chaan information dili,thank you 🙏
धन्यवाद सर💝🙏
Where is the series? Not uploaded yet?
Monsoon seies Nantar Leh Ladakh series suru hoil apli
शिक्षक आहात का तुम्ही ?
काश्मिर च्या vlog ने पाहायला सुरवात केली
छान explains करता
उत्तम मराठी बोलतां
दिर्घ वाचन असणारी व शिक्षक असणारी व्यक्ती अशाप्रकारे वर्णनात्मक बोलते 😀
धन्यवाद. नाही मी इंजिनिअर आहे.
खूप छान व्हिडिओ होता माहिती सुंदर व उपयुक्त होती ही ट्रिप डे wise ट्रॅव्हल एजंट ने arrange केली होती का तुम्ही केली होती तसेच आपण मुक्काम केलेली ठिकाण येथील फोन नंबर शेअर केले तर अधिक छान वाटेल तसेच तेथे अधिक कदम हा मराठी मुलगा काश्मिरी लोकासठी काम करतो प्रचंड मोठे काम केले आहे ती भेट झाली असती तर बरे वाटले असते
ho nakki
Far sunder mahiti somnath sir
Bharpur chaan
🚩🚩🚩🚩🚩
Namaskar Somnath ji, travel sathi 10 divas office madhun kashi sutti ghyaychi hya sathi pan tips sanga 😉😀..just kidding..nice info 👍
😂❤️ thank You
😂❤️ thank You
Eagerly waiting for your coming videos
Khup chaan explain kela tumhi Sir. Nice Video Beautifully captured photos
Great information sir ji 👍
माहिती छान मिळाली आहे.आता आतुर आहे पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी
Thanks. What about mobile networks?
Amazing Video Sir
Explanation in very nice, clear and melodious voice. All the best.
Thank You 😊
Your video quality is amazing. Rarest youtuber who is giving such information in Marathi. Keep up the good work.
Thank You 😊
Very nice information
Chaan video hota, Leha Ladakh samor disayala lagale......Sir tumcha Uttarakhand side cha kuthala video ahe ka
nahi
Superb start for the series 👍
धन्यवाद 😊
You inspire us for traveling. Just finished Malvan trip after watching your Malvan Playlist.Now planning for Leh Ladakh
Great 👍
Pangong la mukkam kuthe karava?
tite saglech simple homestay ahet kiwa tent astat kute hi rahilat tari sarkech ahe
Amhi pan directly leh la gelo hoto flight ni
This kind of detailed videos I wanted
Kounsa language hai
Marathi
खुपच छान व्हिडिओ, छान माहीती.नमस्कार सोमनाथ दादा.
खुप छान माहिती दिलीत 👌👌🙏..
Waiting for next videos.
khupach chan mahiti aani very beautiful video dad.................❤️
सुपरहिट
Very nice sr 👌👌👍👍
Superb...wish i could visit here...if any time in future, your video will be the guiding star for me.
Thank You Nilay
छान आणि सुंदर! 🌹
Thank you so much it will really help. But leh madhun RTPCR test kuthun keli ?
leh madhe goverment hospital ahe tithun
Somnath dada tumhee 2 dosages ghetle aahet ka ?
हो
Loved it 👍
Thank you Somnath Dada, It is very valuable information
सर ट्रेन ने जर गेल तर दीली हुन बस कीवा फौर व्हिलर भाड्याने मीळेल का
Ho milate
Awesome 👌
Excellent video... Usefull information... U guy's r blessed.. Enjoy n take care ..👍🏻🎉
Sir, aapan aapli creta ni janyacha v4 nahi kela ka?? Ani kela asta tr jau shakto ka????
Nahi kela vichar. Ani kela tar jau shakto