Bhai Babasahebanche kam sagalyat jast hindu samajatil vabchit aani durbal ghatakansathi aahe kadhi tari 340 ve kalam kiwa hindu vote bill vachin bagha. Babasahebanche asankhya upakar aahet hindu samajavar vishesh karun hindu mahilanver maternity leave ghetat pan yo adhikar konamule bhetala he matra visaratat. Anyways one day everybody comes to know the power of Ambedkar. Bas naam hi kafi hai.
नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा || जय भीम ||💙💐🙏🏻
होय लोकं राहण्यासाठी घर बांधतात, पण ज्याने फक्त पुस्तकांसाठी बंगला बांधला (स्वतः च्या घराला लायब्ररी बनवले) अशा महामानवाची जयंती येत आहे #भीम_जयंती_130 🇮🇳 🙏🙏
I am not budhist but I respect babasaheb most and he is my idol .. No one in even future days can be like such a great warrior . Jay bhim Namo bhudhay 💙
जय भिम !! नमो बुध्दाय !!! ***** रामजी बाबा व प्रिय माता भिमाई चरणी लाख लाख ञिवार वंदन तथा नतमस्तक ..!!! **** Heartly Thankful To H. Kamble... ji... & All team..*** सर्व भिमअनुयायी व भारतीयांना १३० व्या भिमजन्मोत्सवानिमित्त मंगलमय हार्दिक धम्मशुभेच्छा....!!
☸️बाबा भीमाचा जन्म आपल्या उद्धार साठी झाला... जर बाबा नसते तर आज हि आपण अशपृष्य असतो आज जिही पुण्याई आहे ती माझ्या बा भीमाची 🙏💙 बुध्द धर्मा ची दीक्षा देऊन आपल्याला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दिलं.... नमो बुद्धाय ☸️ जयभीम 💙
व्हिडिओ dislike करणाऱ्यांना मानाचा , कडक , निळा जय भीम व मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली ...💙💐💐👏 #jai bhim jai shivray jai akhand bharat ...🇮🇳 🙏#baapDR.B.R.Ambedkar💙🙏
*भाऊ तुझ्यात Editing Skills फार छान आहे,* *आणि बाबासाहेबांनी समाजाला सांगितलेल Msg एकदम प्रखरपणे व्हिडीओ च्या माध्यमातून तुला मांडता येतं।* *म्हणून आपलं कर्तव्य आहे अजून असेच काम करत राहा।* 💐 💙 *जय भीम* 💙
काश माझा मुलगा जयंती दिवसाी जन्म ला आसता मला तीचं तारीख दिली होती पण बाळ दोन दिवसनी जन्मल😒 माझ्या घरच्या ना खूप आशा होती की त्या दिवसी जन्मेल आम्ही तेज बारसे बौद्ध पध्दतीने केले आहे तेला खूप बाबासाहेबची आवडत आहे 😍😍
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, विश्वरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💙✨️💙
Hk style या भावाचा सत्कार करायला पाहिजे कारण हा भाऊ खूप भारी आहे पुराणे गाण्या मधी असा जीव टाकून देतो की सगडी कडे रॅली मध्ये वाढदिवसा मध्ये लग्ना मध्ये रिशेप्शन मध्ये आणि आपल्या कार्यक्रमा मध्ये हे गाणे ऐकल्यावर मन अस प्रफुल्लीत होते यार काय मनाव या भावाला खूप खूप खूप धन्यवाद भावा *जय भीम*🙏🙏🙏
*परमपूज्य महामानव बोधिसत्व विश्वरत्न प्रज्ञासूर्य क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ.* *बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन कोटी कोटी प्रणाम🙏🙏💐💐 व तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा* *💙जय भीम 💙* 🙏🙏🙏🙏🙏
सगळ्यांना 130 व्या भीम जयंती च्या लाख लाख शुभेच्छा ❤️🎉🎉
🙏जय भीम🙏जय शिवराय🙏
जय भीम💙👑
Tumalan jay bhim 🇪🇺🇪🇺🙏🏻
🔥🔥🔥🔥
Safarrri gan kadhi sodanar Bhau आतुरता आहे
जय भीम भाऊ💙💙💙
💙 गुलामीच्या वाळवंटात जन्माला येऊन स्वातंत्र्याचा महासागर निर्माण करणाऱ्या बाबांना विनम्र अभिवादन 💙🙏
क्रांतिकारी जय भीम🙏
@@mahavirlandage7456 Jay bhim bhau
वा मोत्या प्रमाणे विचार 🧡🧡💙💙💙💙
@@Crazy-eu8ri thankyou so much
🎉🎉
आमच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण लवकरच 2K25 🎉👑😘💙🔥😍🤩
मी एक हिंदू आहे.पण तरीही भीम गीत ऐकून माझा अंगावर शहारे येतात. खरंच खुपच महान होते बाबासाहेब
Me too bro😊😊😊
Love you bro 💙💙💕💕
Jay Bhim bhava
Ekda bhimamrutwani aik... Bhawa💙
Bhai Babasahebanche kam sagalyat jast hindu samajatil vabchit aani durbal ghatakansathi aahe kadhi tari 340 ve kalam kiwa hindu vote bill vachin bagha. Babasahebanche asankhya upakar aahet hindu samajavar vishesh karun hindu mahilanver maternity leave ghetat pan yo adhikar konamule bhetala he matra visaratat. Anyways one day everybody comes to know the power of Ambedkar. Bas naam hi kafi hai.
*🌹🖋️फुलांची कहाणी वसंताने लिहीली*
*✨😍रात्रीची कहाणी ताऱ्यांनी लिहीला*
*✊आम्ही नाही कोणाचे गुलाम*
*कारण आमच्या आयुष्याची कहाणी*
*बाबासाहेबांनी लिहीली💙😌🙇♂️*
*जय भीम !*🙇♂️🙏
Masst bhau
Jay bhim 💙💙
माझ्या बाबा च कोणतेही गाने कधीच flop नाही जाणार जय भीम
As mhanalya peksha sagale hit jatil as chalel ka bhau
@@statuslover-ud7dn ho bhau
बरोबर
🔥🔥
Khar bolla n bhava jay bhim 💙🙏🏻💙
शब्द सुद्धा अपुरे पडतील एवढा महान कार्य केले तुम्ही...
तुमच्या साठी काय लिहू बाबा...
आमचं आयुष्यचं लिहलं तुम्ही 🙏
नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||💙💐🙏🏻
🙏🙏🙏🙏
❤
5,z's to ht😉😉
Hii
ज्यांनी 5000 वर्षाच्या रूढी परंपरेला घोडा लावला ,त्या सगळ्या भारताच्या बापाची जयंती येत आहे बापजी ❤🎉🎉
एवढा जुना नाही यांचा धर्म आठव्या शतकात यांचे धर्म ग्रंथ लिहिले गेलेत ते पण आपल्या बौद्ध सहित्य चोरून😢
गान आयकल तर रक्त सळसळते....❤️❤️❤️🤠जबरदस्त
जय भीम भावा
काय गाण आहे राव...👌👌
बाबासाहेबांच्या प्रत्येक गाण्यात एक वेगळीच उर्जा असते...जय जय भीम...🙏🙏
होय
लोकं राहण्यासाठी घर बांधतात,
पण ज्याने फक्त पुस्तकांसाठी बंगला बांधला
(स्वतः च्या घराला लायब्ररी बनवले)
अशा महामानवाची जयंती येत आहे
#भीम_जयंती_130 🇮🇳
🙏🙏
🙏
Ho..... Jay bhim
मला गर्व आहे की माझ्या बापाने अख्या भारताला अनमोल संविधान देऊन भारतावर च नाही तर अख्या मानव जातीवर उपकार केलेत...🙏🙏
खूप छान
Jj nj hmm 2:41
Sss
युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीनिमत्त विनम्र अभिवादन...💐💙
माझ्या भीमाची गाणे कधीच फ्लॉप नाही जाणार १००% 💙
सुभेदार रामजी च रत्न है चवदा व दोरे भर भरून किती कितीक पाहावं 🙏💙
I am not budhist but I respect babasaheb most and he is my idol .. No one in even future days can be like such a great warrior . Jay bhim
Namo bhudhay 💙
जय भीम💙जय शिवराय🧡जय लहुजी💛
💙🇪🇺🙏🏻133 व्या भीम जयंती च्या लाख लाख शभेच्छा 💙🙏🏻🧿
Bhai aakho me Pani aa gya song sun ke ke Hama re bhim ji ne Hama re liye kit na kuch nahi Kiya...🥺🥺😭 ....# love you baba🥺💝💖💗
Proud to be maratha 🚩🚩 love this song jay shivaray 🧡💙 jay bhim
Proud of you bhai. Jai bhim 💙🧡 jai shivray
Heart touching💖 Jay Bhim 🙏🏻💙
Jay bhim 💙💫
बाबासाहेबांचे उपकार फिट्टा फिटणार नाही आषे महान कार्य करून गेले आहे माझे भीमराय 💙
*💙🎊तुम्हाला माझ्या कडून व माझ्या 👨👩👦👦परिवाराकडून 💙🙏डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏💙यांच्या 130व्या जयंतीच्या🎊🥳🎉 हार्दिक शुभेच्छा 💙*
मी फक्त माझ्या भीमाला आणि शिवबाला मानतो.
🇪🇺जय भीम, जय शिवराय 🚩
मानाचा ,स्वभिमानाचा ,कडक , निळा भडक असा जय भिम भाऊ....💙💯🙏🙏🙏⛓😘😍😍😍😍😍
Song marathi me hai or me ek Gujrati....pata kuch nahi chal rha phir bhi sunne me maja aa raha hai❣️👌🏻
Jay Bhim❣️🇮🇳
जय भीम 🇪🇺 only HK STYLE 🔥🔥🔥
जय भिम
Jay bhim 🇮🇳 Jay Savidhan 🇮🇳 Jay Bharat 🇮🇳 🙇❤️
*#_मनुवाद्याच्या** छातीवर पेनाने वार करुन एका झटक्यात मनुवादी व्यवस्था बदलनाणाऱ्या महामानवाची जयंती येत आहे..! भिमजयंती 130 💙🙏* 2k21
Tumi yevde changale sms kuthun aanta...💙💙🙏🏻💙💙
Jay Bhim,🙏🙏💙💙
कडक जय भीम
Kadakna bhaiiii 💙🔥🙏
Brobr sir pn aplyatlech lok babasahebanchya vicharavr chalat nahit..gaddari krt ahet..khup raag yeto tyancha
Great music hk...👌👌💐💐
फक्त music जरी ऐकलीतरी अंग हलायला लागत
I am Maratha but My Inspiration All Maratha Empire🚩 and Dr Babasaheb Ambedkar also💙
Because I Am Indian 🇮🇳
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
#अप्रतिम_अंगाई_गीत____
#सकाळी_हे_गाणं_ऐकल्यावर_मन_प्रसन्न_होतं
#आणि_संपुर्ण_दिवस_चांगला_जातो...
#JAY_BHIM___💙🔥
💙जय भिम💙🧡जय शिवराय🧡🙏🙏🙏🙏🙌🙌🤘
जय भिम !! नमो बुध्दाय !!! ***** रामजी बाबा व प्रिय माता भिमाई चरणी लाख लाख ञिवार वंदन तथा नतमस्तक ..!!! **** Heartly Thankful To H. Kamble... ji... & All team..*** सर्व भिमअनुयायी व भारतीयांना १३० व्या भिमजन्मोत्सवानिमित्त मंगलमय हार्दिक धम्मशुभेच्छा....!!
☸️बाबा भीमाचा जन्म आपल्या उद्धार साठी झाला... जर बाबा नसते तर आज हि आपण अशपृष्य असतो आज जिही पुण्याई आहे ती माझ्या बा भीमाची 🙏💙 बुध्द धर्मा ची दीक्षा देऊन आपल्याला स्वतंत्र अस्तित्व निर्माण करून दिलं.... नमो बुद्धाय ☸️ जयभीम 💙
Proud to be Buddhist 💙💜
Yes 💙
Jay bhim
Jay bhim...💙
Me too....
Same Here Bhai💙
व्हिडिओ dislike करणाऱ्यांना मानाचा , कडक , निळा जय भीम व मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली ...💙💐💐👏 #jai bhim jai shivray jai akhand bharat ...🇮🇳 🙏#baapDR.B.R.Ambedkar💙🙏
छळत होता मजला जातीयेतेचा अंधार भीमा,
तू आणलास समतेचा प्रकाश मुक्तीचा दार भीमा...💙
#ThanksDrBrAmbedkar
सर्वांनाच भिमजयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा.🙏💙🙌
आमचा बाप येत आहे ❤️❤️
Jay Lahujiii Jay Bhim Jay Shivray....😍😘😘🙏🙏🧡💙💛
माझं सर्वात आवढीच गीत..still my favourite song forever 💙🔥
वर्ष बर ज्या सनाचि आपन वाट बगत अस्तो तो सन आला आहे तरि सर्वाना भिम जयंती च्या हार्दिक शुभेछा 🙏🙏
*भाऊ तुझ्यात Editing Skills फार छान आहे,*
*आणि बाबासाहेबांनी समाजाला सांगितलेल Msg एकदम प्रखरपणे व्हिडीओ च्या माध्यमातून तुला मांडता येतं।*
*म्हणून आपलं कर्तव्य आहे अजून असेच काम करत राहा।* 💐
💙 *जय भीम* 💙
एकच साहेब बाबासाहेब🙏
जय भिम .... 🙏🙏🙏
अप्रतिम गाण आहे.👌🙏
🙏जय भीम 🙏 जय शिवराय 🙏
He song aikla ki angavr shahare yetat angatla rakta salasalayla lagt❤❤🙏🙏🙏🙏
Proud to be Buddhist 💙🙏💙🙏Jay bhima namo buddhay
Jai bhim not jai bha
I'm proud to be indian because here was lived man like baba saheb ambedkar
@@nikhil-sk tu nako shikvu amhal
@@nikhil-sk hame kuch shok nahi tumhale pe tang dalne me
@@nikhil-sk tuze bhagavan ram par bolne ki jarurat nahi teri itani aukat nahi
Kadak jay bhim 💙
💎 डॉ॰ भीमराव रामजी आम्बेडकर 💎 जय भीम 💎
नाम काफी है जलने वालो के लिए 🔥💫
🙏भाऊ नमो बुद्धाय 👌जय भिम 🙏
Jayanti la fakte ekch che gane wajtat to fakte hk style 🥰❤️💎
Jai shivray jai bhim
Kadak Song Bhai
HK style Mumbai 🤘🏻🤘🏻🔥
Jay bhim 💙🙏
Jay bhim public 💙💚💪😍
Jay Bhim🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏
O bhai 😙😍
जय भीम 🔥🔥🔥❤️❤️💙💙💙🙏
१०/०४/२०२४ रात्री १२:५० हे गाणं ऐकतोय... दर्जेदार.... जय शिवराय जय भीम
Bhim jayanti la fakt hk style cha gane vanjanar
💙जय भीम जय शिवाजी जय भवानी 🚩
HK style is hidden gems🤘😘...kharach bhai kdk kartos tu je kartos te ..Jay Shivray 🧡 Jay bhim💙
# _ 🥀 सृष्टीच्या निर्मितीला अनेक कारणे असतील...
# _ पण आमच्या 💙 अस्तित्वाला एकच कारण आहे .
👑 " डॉ.बाबासाहेब आंबेडकर " 👑
जयभिम 💙 🙏 🌹
Jai bhim to everyone 🙏🙏
Made my day..jay Bhim 💙💙💙
फलटणीतले सारे शिपाई बंधू जमती... भावी रणवीराला मानाचा मुजरा देती, भावी रणवीराला मानाचा मुजरा देती ✨️❣️
Ekch saheb babasaheb 💪❤💪
काश माझा मुलगा जयंती दिवसाी जन्म ला आसता मला तीचं तारीख दिली होती पण बाळ दोन दिवसनी जन्मल😒 माझ्या घरच्या ना खूप आशा होती की त्या दिवसी जन्मेल आम्ही तेज बारसे बौद्ध पध्दतीने केले आहे तेला खूप बाबासाहेबची आवडत आहे 😍😍
🌹 जय श्री राम 🌹🌹 जय भवानी जय शिवाजी 🌹🌹 जय भिम 🌹
Very emotional and heart touching song brother 💙💙🙏🙏🙏
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
विश्वरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या 133 व्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 💙✨️💙
जय भीम भावांनो / या वर्षी नाही झाली तरी पुढं बुध्द पौर्णिमा करू 🎛️🎧
Amhi karnar 🙏🏻
Bhava kuthe nahi zali tari walchandnagar baramati la honar 🔥🔥🔥
Bhau Nsk Road la Jhali 13 April chi Night💞
Ata 14 April Baapachi Jayanti Honar Thatat Matat💙😍
Ho bhau Jai bhim
1 cancel Keli hoti nashik road la double rada kela
🤘🤘🤘🤘🤘
Hk style या भावाचा सत्कार करायला पाहिजे कारण हा भाऊ खूप भारी आहे पुराणे गाण्या मधी असा जीव टाकून देतो की सगडी कडे रॅली मध्ये वाढदिवसा मध्ये लग्ना मध्ये रिशेप्शन मध्ये आणि आपल्या कार्यक्रमा मध्ये हे गाणे ऐकल्यावर मन अस प्रफुल्लीत होते यार काय मनाव या भावाला खूप खूप खूप धन्यवाद भावा
*जय भीम*🙏🙏🙏
HK STYLE + SUNNY SALVE = FULL DISTRUCTION 🔥🔥🔥🔥🔥
Ho bhva todun taklas ek no❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
किती वेळा ऐकला तरी मन भरत नाही ❤️
खरंच अगदी बरोबर जय भीम💙
लय मजबूत भीमाचा किल्ला...🙏
भीम अनुयायींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!💙💙💙
Ek no song ahe. Jay bhim ❤️💙🇪🇺🔥🔥🔥😎🗡️
Jay Bhim 💙💙 Jay shivray 🧡🧡
गाणं ऐकल्यावर जनु काही पुन्हा रक्त सळसळ प्रवाह वाढला असचं शहारे येतात,, हे fact बाबासाहेब यांच्या मुळे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🔥🔥💙
जय भीम असे गाणे अपलोड करा जाय भाऊ
Jai bhim💙💙💙💙
👍
Jay bhim
या वर्षी करू भीम जयंती ते पण जल्लोषात 🤘
Khup chaan dada💙💙💙💙
मला.अभिमान.आहे.की.मी.महार.आहे.कडक.जय.भिम.publick💙💙💙💙💙🙏🙏🧡🧡🧡
जय भीम नमो बुध्दाय ❤️💙👑
When I feel so much stress 😌 I quietly listen 👂 Dr Ambedkar song the song give me energy 💪
जय भीम 🔥💙✊
माझ्या बापाच गाण म्हटल्यावर hit होणारच 💥💯👍
भाऊ कडक जय भीम🙏🙏🙏💙💙
Tumhala mazya v mazya family kadun 130 jayantichya Hardik shubhecha
*परमपूज्य महामानव बोधिसत्व विश्वरत्न प्रज्ञासूर्य क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ.* *बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन कोटी कोटी प्रणाम🙏🙏💐💐 व तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा*
*💙जय भीम 💙*
🙏🙏🙏🙏🙏
❤❤जय भीम ❤❤
सर्वाना भीम जयंतीच्या हार्दिक शुभकामना
💙💙💙💙💙💙जय भीम 💙💙💙💙💙💙
Goosebumps 🔥💙💯
Only hk style 😍🔥🔥💙💙
Love from Nagpur...,.💙💙
बाबांचे उपकार इतके आहे की सागर ही कमी पडेल jay bhim jay shivray 💙🧡