नानांसमोर तुमचे आज जे काही 'असणे' होते ते तुमच्या वयाला आणि अनुभवाला धरून होते हे माझे प्रामाणिक मत आहे,हा त्यांना दिलेला आदर च होता,आज तुम्ही मुलाखतकार कमी होतात आणि रसिक अधिक वाटलात..ह्यापेक्षा कदाचित सुरुवातीच्या काळात काही वेगळे असू शकत नाही.पण अश्याच अनुभवांची गाठोडी घेत तुम्ही अजून मोठ्या लोकांसमोर उभे राहणार आहात आणि हा प्रवास असाच घडतो.अनेक उत्तम शुभेच्छा तुम्हांला.🎉
ओंकार, शार्दूल, नानांची मुलाखत मस्तच झाली. पण ‘नाना पाटेकर’ या नावाच्या दडपणाखाली पूर्ण वेळ राहिलात. अन्यथा तुम्ही जसे प्रश्न विचारता तितकी तयारी, त्या पद्धतीचे प्रश्न मराठी पॅाडकास्टमधे विचारले जात नाहीत. इथे बोलण्याचा कंट्रोल नानांच्या हातात गेला. Pls don’t mind, it’s not negative comment, तुम्ही ज्या मुलाखती घेता त्या उत्तमच असल्या पाहिजेत हा आता आम्हा प्रेक्षकांचा हट्ट आहे. 😊
खूप खूप खूप अद्वितीय भाग 👌👌🙏🙏अमुक तमुक ला खूप मोठा आशिर्वाद मिळाला 👌👌💐💐जीवन साधं कसं जगाव हे एवढं यश मिळवून सुद्धा हा एपिसोड म्हणजे एका जीवनाच्या युनिवर्सिटीला भेट दिल्यासारखा आहे प्रत्येक शब्द समरूध्द करून जगण्यात सामर्थ्य देणारा ❤️अमुक तमुक खूप खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद मानते आणि नानांना शतशः वंदन 🙏🙏माझे आवडते व्यक्तिमत्व ❤लोभ दृढ झाला 💐🙏😍
ओंकार, शार्दूल मनःपूर्वक अभिनंदन. फार छान झाला कार्यक्रम. नानांनाऐकणे नेहमीच एक छान अनुभव असतो पण तुम्हादोघांच टेन्शन पाहून खूप गंमत वाटत होती. All the best for your future. You will definitely go long way.
अजून छान झाली असती.. फारच अगदी दबकून झाल्या सारखी वाटली.. अजून मोकळी ऐसपैस झाली असती तर बहार आला असता…. पुन्हा एकदा नानांना बोलवा आणि मोकळेपणाने बोला…..✨✨♥️
खूपच छान व भारलेला हा भाग होता.खूप आवडला. आज सुरवातीस शार्दूलने तो खास असलेला उलेलेउ आवाज बहुदा समोर नाना असल्याने काढला नसावा असे वाटते. वेगवेगळे उपयुक्त विषय,( आरोग्य, विवाह -अनुरूप) त्यातील तज्ञ् व काही खास व्यक्ती ह्यांची तुम्ही वेगळ्या पदतीने ओळख करून देत आहात. ओंकार व शार्दूल असेच छान भाग भविष्यात करण्यासाठी शुभेच्छा...
नेहमी प्रमाणे नाना पाटेकर यांची सुंदर मुलाखत ! जे बोलतात त्यातून जगण्याचा मंत्र देऊन जातात. तुम्हाला दडपण येणं साहजिक होतं.पण प्रश्न मोजकेच येऊनही ते मात्र खूप बोलून गेले.धन्यवाद 🙏
मुलाखत उत्तम च झाली प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते आदरणीय नाना पाटेकर यांना नमस्कार त्यांचा अभिनय अप्रतिम असतो पाणी फाउंडेशन चे ते जे काम करत आहेत ते तर छान चालू आहे खूप शुभेच्छा
वा वा! क्या बात है! आपल्या देशाचा ब्रेन ड्रेन चा खूप मोठा प्रॉब्लेम address केला आहे नाना पाटेकरांनी. मराठी माध्यमाची गुरुकुल पद्धतीची शाळा काढाल का की ज्यामुळे पालक मुलांना मराठी माध्यमात शिकवण्यास तयार होतील. नाहीतर अजून ५ वर्षांनी मराठी शाळा औषधाला शोधून सापडणार नाही.
ओंकार आणि शार्दूल... What an amzing experience! तुमच्या प्रोफेशनल आयुष्याच्या दृष्टीने आणि त्याहून महत्वाचे म्हणजे तुमच्या व्यक्तीगत आयुष्याच्या दृष्टीने.. किती निर्मळ मन आणि स्वच्छ विचार!! ओंकार तु म्हटल्या प्रमाणे हा एका overwhelming अनुभव होताच, पण तो एक समृद्ध अनुभव ही होता! अभिनंदन!! Khuspus Team, you ppl are rocking, all the best!!!❤❤
Don't Miss this one. Some of the key points from this #NanaPatekar Podcast: 1] Talking about #RohitShetty and #SinghamAgain. 2] Describing #Karn from #Mahabharat. 3] Nana Mentioning #SunilGavaskar. 4] #HouseFull4 5] Talking about Marathi movies like #KakSparsh, #Phulwanti and Why Marathi movies should be dubbed in Hindi as per him. 6] Mentioning Marathi talent like #GashmirMahajani, #VaibhavTatvavadi, #AmrutaKhanvilkar, #SaiTamhankar, #PrajaktaMali And #SachinKhedekar. 7] And many more inspiring stuff....
विचारांची मेजवानी होती ही. खूप छान! नाना पाटेकर gr8! 😊 तुम्हाला दोघांना नानांसमोर दडपण येणे साहजिक आहे पण तुम्ही ते उत्तम पेललेत. खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा! अशाच आम्हाला मुलाखतीच्या मेजवान्या देत रहा.
खूप खूप छान भाग 🙏🙏💐💐अद्वितीय आजच्या स्वार्थी जगात माणुसकीवर,देवावर विश्वास ठेवावा असे वाटणारे अद्वितीय कलाकार, माणूस नाना पाटेकर महाराष्ट्रातील अनमोल रत्न❤ 💐💐💐खुप खूप अभिनंदन आणि धन्यवाद मानते अमुक तमुक 💐❤️लोभ खूप खूप दृढ झाला❤️💐🙏
शार्दुल आणि ओंकार तुमचे मनापासून अभिनंदन. द ग्रेट नाना आले मुलाखतीला, तुम्ही खुप छान मुलाखत घेतली, मुख्य म्हणजे नानांना व्यक्त होऊ दिले, तुमचे खुप आभार. त्यांना अजून ऐकायला आवडेल. खुपच सुंदर मुलाखत होती. नेहमीप्रमाणे तुम्ही छान घेतलीत मुलाखत. नानांची मुलाखत घेणे म्हणजे दडपण तर येणारच, पण तुम्ही छान हॅण्डल केले👍👍💐
जबरदस्त , mind-blowing , नानांच प्रत्येक वाक्य quote करून ठेवण्यासारखं होतं . काय ही प्रगल्भता , विचारांची उंची , सहज सोपं बोलणं , नाना पाटेकर हरहुन्नरी कलाकार तर आहेतच पण एक जबरदस्त व्यक्तीमत्व असलेला जोरकस माणूस आहे . एवढ्या उंचीवर पोहचूनही , पाय घट्ट जमिनीवर आहेत . सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम विषय असतात तुमचे, सर्व वयोगटातील लोकांसाठी खूपच छान. कोणाला ही बोलत करणं खूप अवघड असत पण तुम्ही नेहमी हे सहज करतात, त्यामागे तुमची खूप सारी मेहनत असणार हे नक्की.
दहा ते बारा वेळा ही मुलकात पाहिली आणि नंतर sabscribe केले नाना सारख्या माणसाला खूप खूळवलेत तुम्ही मुद्दाम नांनाचा एकेरी उल्लेख केला कारण आपल्या जवळ्याच्या माणसाला अहो जावो करत नाही आपण सुंदर ❤
नमस्कार खूपच छान मुलाखत घेतली नाना पाटेकर सरांची.मुलाखत तुम्ही घेतली यांतच सारं काही आलं कारण सर सहसा कुठे ही मुलाखत देत नाहीत . आणि तुम्ही दोघेही दडपणाखाली नाही तर आदर युक्त अशा भीतीमुळे तसे वाटत होता आणि आज मला असं वाटलं की मी तुम्चे पॉडकास्ट ऐकत हे खूप छान करते
खुप खुप धन्यवाद या मुलाखतीसाठी मी अजुन पूर्ण केली नाही but रहावले नाही नाना सगळ्यांचेच लाडके आहे आणि हे सगळ एकताना असं वाटलं कि घरातले मोठे जसं बसवून समजावून सांगतात तसचं वाटल मन भरून आलं..thanku तुमच्या दोघांना नेहमी तुम्ही छान मुलाखत घेता आणि अनेक विषय हाताळता.
खूप छान अप्रतिम मुलाखत घेतली 🎉😊👌🏼👌🏼नाना पाटेकर यांची त्या नी छान सागितले कि कोणाशीही तुलना करु नका आपण जसे आहोत ती देवाने दिलेली देणगी आहे 🙏🙏त्याचे आभार मानले पाहिजे
आत्तापर्यंतचा सर्वांत बेस्ट एपिसोड...... मी नऊ वेळा रिपीट करून पाहिला तरी अजून पहावासा वाटतो... आयुष्य जगत असताना आपले पाय जमिनीवर कसे ठेवावे...हे खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले नानांनी....
अप्रतिम नानांची मूलाखत. अतिशय परखडपणा नानांच्या बोलण्यात आहे. ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतात. अतिशय साधा माणूस. Down to earth.Simple living and high thinking. Nana पाटेकर यांचे कडून खूपच शिकण्यासारखे आहे. माणुसकीचा महामेरू म्हणजे नाना. तुम्हा सर्वांचे आभार व धन्यवाद. Nana is my idol.
मला नाना खूप आवडतात. येवढे वय झाले तरी पर्सनॅलिटी खुप छान त्यांचे स्माईल पण खूप गोड आहे. नट म्हणुन त्यांच काम आमच्या साठी अफलातुन आहे. कधीही न विसरता येणारे नाना 😊मुलाखत खुप छान झाली. मला त्यांना सांगावसं वाटत त्यांनी चहाची जाहिरात केली होती...ज्या अपने बाप को बुलa tujse नही होगा....खूप म्हणजे खूप भारी..😊होती. नानांना माझा नमस्कार 🙏नानांनी वाचून प्रतिक्रिया दिली तर खूप आवडेल. 😊🙏
@ Omkar Jadhav तुम्हा दोघांना या मुलाखती तुन किती काय मिळालं असेल हे शब्दात सांगण्यासारखं नाही 😊🙏🙏🙏 Thank you so much😊🙏🙏 तुमच्या मुळे आम्ही ही नाना नं ऐकून समृद्ध झालो 😊🙏
ओंकार व शार्दुल दडपणाखाली नव्हते...ते नानांचे बोलणे ऐकून दिग्मूढ झाले, जशी मी पण झाले. ऐकत रहावी अशी त्यांची ओघवती, उच्च, स्पष्ट विचारधारा. खूपच भावली🙏
नानांची मुलाखत नेहमी प्रमाणे मनमोकळी. ते काहीच राखून बोलत नाहीत. मस्त माणूस. अस जगता यायला हव. तुम्ही दोघ मात्र ऊगाचच टरकून बोलत होतात. साहजिक आहे. पण छान झाली मुलाखत. 👍
त्यांचे प्रखर बोलण कोणालाच सहन नाही होणार परत आपणच त्यांना ट्रोल करू त्यामुळे गोड मानून घ्यावं 😂😂 Jast बोलले pl पर्सनल घेऊ नका , टाईप करताना भावना कळत नाहीत, v😊😊😊😊❤❤❤
नाना तुम्हाला इंटरव्ह्यू ला हो म्हणाले... हेच तुमचं यश. मस्त असेच चालुदे
अप्रतिम मुलाखत.... खूप शिकण्यासारखे आहे नाना पटेकरणकडून.... अतिशय स्पष्ट बोलणे आणि अतिशय साधा, सच्चा माणूस❤
नानांसमोर तुमचे आज जे काही 'असणे' होते ते तुमच्या वयाला आणि अनुभवाला धरून होते हे माझे प्रामाणिक मत आहे,हा त्यांना दिलेला आदर च होता,आज तुम्ही मुलाखतकार कमी होतात आणि रसिक अधिक वाटलात..ह्यापेक्षा कदाचित सुरुवातीच्या काळात काही वेगळे असू शकत नाही.पण अश्याच अनुभवांची गाठोडी घेत तुम्ही अजून मोठ्या लोकांसमोर उभे राहणार आहात आणि हा प्रवास असाच घडतो.अनेक उत्तम शुभेच्छा तुम्हांला.🎉
🤩
🙌👏❤❤
ओंकार, शार्दूल, नानांची मुलाखत मस्तच झाली. पण ‘नाना पाटेकर’ या नावाच्या दडपणाखाली पूर्ण वेळ राहिलात. अन्यथा तुम्ही जसे प्रश्न विचारता तितकी तयारी, त्या पद्धतीचे प्रश्न मराठी पॅाडकास्टमधे विचारले जात नाहीत. इथे बोलण्याचा कंट्रोल नानांच्या हातात गेला. Pls don’t mind, it’s not negative comment, तुम्ही ज्या मुलाखती घेता त्या उत्तमच असल्या पाहिजेत हा आता आम्हा प्रेक्षकांचा हट्ट आहे. 😊
वैयक्तिक मत असं आहे. की दिखावा करण्यापेकक्षा रिअलिटीत मजा आहे. ती हट्ट केल्या नंतर रहात नाहीत. 🙏😊
खूप खूप खूप अद्वितीय भाग 👌👌🙏🙏अमुक तमुक ला खूप मोठा आशिर्वाद मिळाला 👌👌💐💐जीवन साधं कसं जगाव हे एवढं यश मिळवून सुद्धा हा एपिसोड म्हणजे एका जीवनाच्या युनिवर्सिटीला भेट दिल्यासारखा आहे प्रत्येक शब्द समरूध्द करून जगण्यात सामर्थ्य देणारा ❤️अमुक तमुक खूप खूप अभिनंदन खूप खूप धन्यवाद मानते आणि नानांना शतशः वंदन 🙏🙏माझे आवडते व्यक्तिमत्व
❤लोभ दृढ झाला 💐🙏😍
Trueeee....
Agreed... जाणवतं होतं. पण समोर असा माणूस असल्यावर होणारचं असं... मस्त झाला एपिसोड
Nana great aahet.chan zali mulakhat
नाना पाटेकर यांनी जरी म्हणाले मोकळेपणे बोला तरी त्यांच्या अनुभवाचा आणि वयाचा मान ठेवून मुलाखत घेतलीत . अभिनंदन 🎉
चला , नाना येऊन गेले podcastvar. तुम्हा दोघांचे अभिनंदन, You nailed it.
अश्या लोकांच्या मुलाखती प्रत्येक वेळेस काही तरी शिकवून जातात 👏🏼👏🏼👏🏼
ओंकार, शार्दूल मनःपूर्वक अभिनंदन. फार छान झाला कार्यक्रम. नानांनाऐकणे नेहमीच एक छान अनुभव असतो पण तुम्हादोघांच टेन्शन पाहून खूप गंमत वाटत होती. All the best for your future. You will definitely go long way.
अजून छान झाली असती.. फारच अगदी दबकून झाल्या सारखी वाटली.. अजून मोकळी ऐसपैस झाली असती तर बहार आला असता…. पुन्हा एकदा नानांना बोलवा आणि मोकळेपणाने बोला…..✨✨♥️
खूपच छान व भारलेला हा भाग होता.खूप आवडला.
आज सुरवातीस शार्दूलने तो खास असलेला उलेलेउ आवाज बहुदा समोर नाना असल्याने काढला नसावा असे वाटते.
वेगवेगळे उपयुक्त विषय,( आरोग्य, विवाह -अनुरूप) त्यातील तज्ञ् व काही खास व्यक्ती ह्यांची तुम्ही वेगळ्या पदतीने ओळख करून देत आहात.
ओंकार व शार्दूल असेच छान भाग भविष्यात करण्यासाठी शुभेच्छा...
Ajun 1 part gheun ya aayushyavar nana sobat
रोखठोक नाना.... नाना ना ऐकून आयुष्याकडे नव्याने पाहण्याचा दृष्टिकोन मिळतो.
नानांनी हो म्हणणं आणि तुम्ही अगदी आदराने, नम्रतेने छान बोलणं हे फारच कौतुकास्पद आहे🙏🙏
माझ्यासाठी त्यांनी ऊन सहन केलं,,,,,खरंच निगर्वीपणाचंच लक्षण ना हे,,,धन्यवाद नाना❤❤❤❤❤
आज सुरुवातीला हो लो लो लो आणि मध्येच (विनाकारण) हसायची हिम्मतच झाली नाही 😉.
मस्त झाली मुलाखत.
👍🏼👍🏼
नेहमी प्रमाणे नाना पाटेकर यांची सुंदर मुलाखत ! जे बोलतात त्यातून जगण्याचा मंत्र देऊन जातात.
तुम्हाला दडपण येणं साहजिक होतं.पण प्रश्न मोजकेच येऊनही ते मात्र खूप बोलून गेले.धन्यवाद 🙏
मुलाखत छान च...पण वयामुळे म्हणा किंवा काय माहित नाही...एकाग्र मनाने ऐकायचा प्रयत्न करून ही मागे वाजणारी खडखड च जास्त ऐकू येतोय😢
@@bharatikulkarni1969 true
म्हणेज
माणूस म्हणून... खरेपणा, प्रामाणिकपणा, उत्तम कलाकार.... माणसाने माणूस व्हायला पाहिजे...God bless you sir.. Thank you ❤️
मुलाखत उत्तम च झाली प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते आदरणीय नाना पाटेकर यांना नमस्कार त्यांचा अभिनय अप्रतिम असतो पाणी फाउंडेशन चे ते जे काम करत आहेत ते तर छान चालू आहे खूप शुभेच्छा
वा वा! क्या बात है! आपल्या देशाचा ब्रेन ड्रेन चा खूप मोठा प्रॉब्लेम address केला आहे नाना पाटेकरांनी. मराठी माध्यमाची गुरुकुल पद्धतीची शाळा काढाल का की ज्यामुळे पालक मुलांना मराठी माध्यमात शिकवण्यास तयार होतील. नाहीतर अजून ५ वर्षांनी मराठी शाळा औषधाला शोधून सापडणार नाही.
खूप छान. मस्त एपिसोड... थोडं एक अर्धा तास अजून ऐकायला मिळत असत तर अजून मजा आली असती
Nana Patekar on podcast is itself a big deal, and talking to this type of personality is not so easy, good job guys keep going.
खूपच छान झाली मुलाखत❤❤❤❤
ओंकार आणि शार्दूल... What an amzing experience! तुमच्या प्रोफेशनल आयुष्याच्या दृष्टीने आणि त्याहून महत्वाचे म्हणजे तुमच्या व्यक्तीगत आयुष्याच्या दृष्टीने.. किती निर्मळ मन आणि स्वच्छ विचार!! ओंकार तु म्हटल्या प्रमाणे हा एका overwhelming अनुभव होताच, पण तो एक समृद्ध अनुभव ही होता! अभिनंदन!! Khuspus Team, you ppl are rocking, all the best!!!❤❤
Khup khup chan he sagal aaikun pahun aayushyakde pahanyacha drushtikon badala thank you 😊
ओंकार शार्दुल अभिनंदन तुमचे नानांची मुलाखत तुम्ही घेतली आम्ही पाहिली खरच अप्रतिम ... खरा माणूस म्हणजे नाना पाटेकर ❤
नाना काय बोलताय वो तुम्ही फार तुमच्या बद्दल आदर वाटतो मला तुम्ही फार आवडतात❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
so so so inspiring! Nana Patekarana ase nusate eikat rahane ha ch "Once in a lifetime" anubhav asanar tumachya sathi! Khup chhaan!
ओंकार,शार्दुल तुम्ही विषय आणि व्यक्ती खूप छान निवडता. Keep it up..
Thanks
Thank you so much
Don't Miss this one. Some of the key points from this #NanaPatekar Podcast:
1] Talking about #RohitShetty and #SinghamAgain.
2] Describing #Karn from #Mahabharat.
3] Nana Mentioning #SunilGavaskar.
4] #HouseFull4
5] Talking about Marathi movies like #KakSparsh, #Phulwanti and Why Marathi movies should be dubbed in Hindi as per him.
6] Mentioning Marathi talent like #GashmirMahajani, #VaibhavTatvavadi, #AmrutaKhanvilkar, #SaiTamhankar, #PrajaktaMali And #SachinKhedekar.
7] And many more inspiring stuff....
विचारांची मेजवानी होती ही. खूप छान! नाना पाटेकर gr8! 😊 तुम्हाला दोघांना नानांसमोर दडपण येणे साहजिक आहे पण तुम्ही ते उत्तम पेललेत. खूप धन्यवाद आणि खूप शुभेच्छा!
अशाच आम्हाला मुलाखतीच्या मेजवान्या देत रहा.
खूप खूप छान भाग 🙏🙏💐💐अद्वितीय आजच्या स्वार्थी जगात माणुसकीवर,देवावर विश्वास ठेवावा असे वाटणारे अद्वितीय कलाकार, माणूस नाना पाटेकर महाराष्ट्रातील अनमोल रत्न❤ 💐💐💐खुप खूप अभिनंदन आणि धन्यवाद मानते अमुक तमुक 💐❤️लोभ खूप खूप दृढ झाला❤️💐🙏
खूप छान मुलाखत.. ही मुलाखत युवा पिढीसाठी खूप गरजेची होती ❤😊
शार्दुल आणि ओंकार तुमचे मनापासून अभिनंदन. द ग्रेट नाना आले मुलाखतीला, तुम्ही खुप छान मुलाखत घेतली, मुख्य म्हणजे नानांना व्यक्त होऊ दिले, तुमचे खुप आभार. त्यांना अजून ऐकायला आवडेल. खुपच सुंदर मुलाखत होती. नेहमीप्रमाणे तुम्ही छान घेतलीत मुलाखत. नानांची मुलाखत घेणे म्हणजे दडपण तर येणारच, पण तुम्ही छान हॅण्डल केले👍👍💐
काय बोलू खूप छान 👌👌👌👌नाना the gr8🙏🙏🙏🙏
खूप छान खूप गोष्टी शिकायला मिळाल्या नाना पाटेकर यांच्या कडून एक अतिशय वेगळ व्यक्तीमत्व
Nana he ek uttung vyaktimatva ❤❤❤
Nana boltana sarsavati mukhat hahe ase vat te 😊❤
खूप अभिनंदन तुम्हा दोघांचे,एका विद्यापीठात दोन विद्यार्थी. असं काहीस वाटेल. आजोबांबरोबर दोन नातूं गोष्टी ऐकावयास बसलेत. ❤❤❤❤❤
अप्रतिम episode❤
Khup chhan dada me modern high school madhla ahe
जबरदस्त , mind-blowing , नानांच प्रत्येक वाक्य quote करून ठेवण्यासारखं होतं . काय ही प्रगल्भता , विचारांची उंची , सहज सोपं बोलणं , नाना पाटेकर हरहुन्नरी कलाकार तर आहेतच पण एक जबरदस्त व्यक्तीमत्व असलेला जोरकस माणूस आहे . एवढ्या उंचीवर पोहचूनही , पाय घट्ट जमिनीवर आहेत . सलाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान मुलाखत. ❤❤
अप्रतिम विषय असतात तुमचे, सर्व वयोगटातील लोकांसाठी खूपच छान. कोणाला ही बोलत करणं खूप अवघड असत पण तुम्ही नेहमी हे सहज करतात, त्यामागे तुमची खूप सारी मेहनत असणार हे नक्की.
Ajoba aani natvandancha sanvaad vatala ha podcast. Phaar ch uttam 👌🏻❤️
Nananna jitke eikave titake kamich 👌👏🙏🤗...
दहा ते बारा वेळा ही मुलकात पाहिली आणि नंतर sabscribe केले नाना सारख्या माणसाला खूप खूळवलेत तुम्ही मुद्दाम नांनाचा एकेरी उल्लेख केला कारण आपल्या जवळ्याच्या माणसाला अहो जावो करत नाही आपण सुंदर ❤
Khup sundar ....thank you tumchya mule Nana na evd aikayla milal.....
❤ khup mast podcast hota aani Prajkta mali sobat hi podcast banva plz ❤
Ase vat te ki tumchi mulkhat sappuch naye thanku 😊 nana hi mulakhat kayam memories maza sobat rahil ❤
Masta 👌 Shardul and Onkar way to go
Nana tumi great hahat ❤ solid speech 😊 love u nana tumcha sarkha saccha manyuas tumich ❤nana khara goad maza nana 💖
नमस्कार खूपच छान मुलाखत घेतली नाना पाटेकर सरांची.मुलाखत तुम्ही घेतली यांतच सारं काही आलं कारण सर सहसा कुठे ही मुलाखत देत नाहीत . आणि तुम्ही दोघेही दडपणाखाली नाही तर आदर युक्त अशा भीतीमुळे तसे वाटत होता आणि आज मला असं वाटलं की मी तुम्चे पॉडकास्ट ऐकत हे खूप छान करते
वाह!
खरा माणूस, अभिनयातला दादा माणूस. ऐकते आहे.
Actually
नानाच्या सावलीत दोघे पार गोठून गेलात . सहाजीकच आहे .छान मुलाखत झाली आज नेहमीपेक्षा वेगळं वाटलं❤
मराठी रंगभूमीवरील दादा माणूस ❤
खूप छान मुलाखत, नानांना ऐकायला नेहमीच आवडतं. तुमच्या दोघांचं अभिनंदन 🙏🙏
प्रत्येक सेकंद हा मनापासून पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो😇 नानांना ऐकणं ही पर्वणीच😍😍
Kiti chaan, kiti simple bolle nana ji, sundar episode👌👌
खूप छान मुलाखत 👌👌
नाना सरांची साधी राहणी व उच्च विचार खूप प्रेरणादायी आहेत 🙏🙏
Incredible Combination Mr. Nana Patekar with Amuk Tamuk
Zakas 🎉
Kahi word’s milat nahi aahet Nana Sir na ekatana 🎉❤
Congrats 🎉
Khup sundar... Kamaaal...
Keep it up...
Prachand shiknya sarkha ahe ....❤❤❤❤
Heartiest congratulations, This is indeed a milestone!!!
आणि काय हवे!!!
🥹🫡😍☺️🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम👌👌🙏
फारच छान मुलाखत.. ऐकून कान आणि मन तृप्त झाले. मनःपूर्वक आभार.
अप्रतिम मुलाखत👌👍.
नानांना ऐकायला नेहमीच आवडत....🙏🙏
खुप खुप धन्यवाद या मुलाखतीसाठी मी अजुन पूर्ण केली नाही but रहावले नाही नाना सगळ्यांचेच लाडके आहे आणि हे सगळ एकताना असं वाटलं कि घरातले मोठे जसं बसवून समजावून सांगतात तसचं वाटल मन भरून आलं..thanku तुमच्या दोघांना नेहमी तुम्ही छान मुलाखत घेता आणि अनेक विषय हाताळता.
Nana❤ also a song recommendation to everyone: Jashil Jevha by Savai
खूप छान अप्रतिम मुलाखत घेतली 🎉😊👌🏼👌🏼नाना पाटेकर यांची त्या नी छान सागितले कि कोणाशीही तुलना करु नका आपण जसे आहोत ती देवाने दिलेली देणगी आहे 🙏🙏त्याचे आभार मानले पाहिजे
आत्तापर्यंतचा सर्वांत बेस्ट एपिसोड...... मी नऊ वेळा रिपीट करून पाहिला तरी अजून पहावासा वाटतो... आयुष्य जगत असताना आपले पाय जमिनीवर कसे ठेवावे...हे खूप सुंदर पद्धतीने समजावून सांगितले नानांनी....
All the best, Amuk Tamuk team you are always rocks. You introduced all aspects of human and humanity, bless you. 🎉🎉
अप्रतिम नानांची मूलाखत. अतिशय परखडपणा नानांच्या बोलण्यात आहे. ते अतिशय प्रामाणिकपणे बोलतात. अतिशय साधा माणूस. Down to earth.Simple living and high thinking. Nana पाटेकर यांचे कडून खूपच शिकण्यासारखे आहे. माणुसकीचा महामेरू म्हणजे नाना. तुम्हा सर्वांचे आभार व धन्यवाद. Nana is my idol.
नक्कीच खूप छान होता आजचा एपिसोड , आणि खरच वाटत होत की हा एपिसोड संपूच नये ,
फक्त नानांना ऐकत राहावं
धन्यवाद ओंकार आणि शार्दूल दादा 👌
Khurach chan nana sarkhe mansala ayushyat ekda tari bheta ayushya khup soppa hoel❤❤
नानांच्या मुलाखती चे किमान दोन एपिसोड व्हायला हवेत खूप काही शिकायला मिळालं दुसऱ्या भागासाठी शुभेच्छा 🎉🎉,🎉
Khup chaan watla Nana Mamache wichar aikun. Ayushyat ek ichha ahe ki ekda tari Nana Mamala kadkadun mithi marun bhetawa. Thank you so much ❤
खूप छान मुलाखत,टीम चे अभिनंदन🎉🎉
मला नाना खूप आवडतात. येवढे वय झाले तरी पर्सनॅलिटी खुप छान त्यांचे स्माईल पण खूप गोड आहे. नट म्हणुन त्यांच काम आमच्या साठी अफलातुन आहे. कधीही न विसरता येणारे नाना 😊मुलाखत खुप छान झाली. मला त्यांना सांगावसं वाटत त्यांनी चहाची जाहिरात केली होती...ज्या अपने बाप को बुलa tujse नही होगा....खूप म्हणजे खूप भारी..😊होती. नानांना माझा नमस्कार 🙏नानांनी वाचून प्रतिक्रिया दिली तर खूप आवडेल. 😊🙏
Avjad Dhanushya uchallay❤ grt ahat tumhi doghe.chaan bolta kelay Patekara na
खूप सुंदर मुलाखत झालिये. ओंकार , शार्दुल तुम्ही खूप छान संयमी भूमिका बजावली आणि नाना ना बोलत केल.
Nana Patekar is an amazing actor
सुंदर गप्पा मारल्यात. नानांना ऐकणं म्हणजे पर्वणी असते. शार्दूल ने मराठी बद्दल विचारलेला प्रश्न एकदम जबरदस्त.
Khuup chaan bolta Nana tumhi...❤❤❤ Tumche sadhepan faar bhawate.....
आदर युक्त भिती काय असते ते आज तुमच्या मुलाखत घेताना समजलं अतिशय नम्र
Khup chan Nana patekar sirana aikayla nehamich aavdat khup kami interview detat te 🫡🫡🫡 tumche khup khup abhar siranach podcast ghetlat Ani khup abhinandan doghanche👏👏👏😊❤
@ Omkar Jadhav तुम्हा दोघांना या मुलाखती तुन किती काय मिळालं असेल हे शब्दात सांगण्यासारखं नाही 😊🙏🙏🙏
Thank you so much😊🙏🙏
तुमच्या मुळे आम्ही ही नाना नं ऐकून समृद्ध झालो 😊🙏
Mi Marathiboy my favorite actor khup chan nana patekar tumachi podcast aikayla nehamich aavdat love from Marathiboy💙
खूपच मार्मिक 🙏🙏
अजुन एक अप्रतिम एपिसोड नेहमीप्रमाणे असेच मस्त मस्त एपिसोड करत रहा दोन्ही होस्ट मस्त 😇😇😇
किती लवकर 1 तास संपला कळलंच नाही आभाळा एवढी माहीती सांगणारी आणि प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत खुपच छान ❤
Chan asich prgati asu se tumi Nana cha podcast anal he vegalch aahe tumchi success asich hvudet🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सर्वात बेस्ट पोडकास्ट नाना पाटेकर 👌🏻👌🏻
ओंकार व शार्दुल दडपणाखाली नव्हते...ते नानांचे बोलणे ऐकून दिग्मूढ झाले, जशी मी पण झाले. ऐकत रहावी अशी त्यांची ओघवती, उच्च, स्पष्ट विचारधारा. खूपच भावली🙏
दोघांचे मनपूर्वक अभिनंदन... टिपिकल मुलाखत न होता एक अप्रतिम पॉडकास्ट झाला...🎉
अतिशय सुंदर मुलाखत ❤ पहिल्यांदाच guest नेच कार्यक्रमाचा शेवट केला 😅 आता संकर्षण कर्ऱ्हाडे होऊन जाऊ द्या प्लझ 😊❤
Nana tumhi great aahat 🙏🙏
Interview mast 👌👌 train cha aawaj khup yetoy pan. I guess train ch
Nice interview 👌 👍
मी त्यांची लहानपणापासून त्यांचे विचार ऐकते व मला आवडतात ❤. तसेच निलकांती पाटेकर यांची पण विचार खरंच खूप सुंदर आहे. 🙏🙏🙏💐
नानांची मुलाखत नेहमी प्रमाणे मनमोकळी. ते काहीच राखून बोलत नाहीत. मस्त माणूस. अस जगता यायला हव. तुम्ही दोघ मात्र ऊगाचच टरकून बोलत होतात. साहजिक आहे. पण छान झाली मुलाखत. 👍
ह. भ. प. नाना महाराज 😁🙏
कुठलाही प्रश्न त्याच उत्तर वेगळ्याच ट्रॅक वर😅
Becoming fake day by day. कित्ती ते गोग्गोड. मधुमेह होईल.
त्यांचे प्रखर बोलण कोणालाच सहन नाही होणार परत आपणच त्यांना ट्रोल करू त्यामुळे गोड मानून घ्यावं 😂😂
Jast बोलले pl पर्सनल घेऊ नका ,
टाईप करताना भावना कळत नाहीत, v😊😊😊😊❤❤❤
😂😂😂😂
मुखवटा 😂😂😂