अजिबात सुचत नाही भाजी काय बनवावी मग फटाफट बनवा चमचमीत स्वादिष्ट भाजी | gavakadchya recipe
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 31 ธ.ค. 2021
- gavakadchya recipe's By Archana
Please follow us on facebook - profile.php?...
Please follow us on Instagram - archanajadhav60...
ग्रेवी आणि रस्सा भाज्या / Gravy ani rassa bhaji recipes - • ग्रेवी आणि रस्सा भाज्य...
Suki bhaji recipes / सुकी भाजी रेसिपीज - • Suki bhaji recipes / स...
रेसिपीमधे मसाला टाकलेला भाग कट झालेला आहे त्याबद्द्ल क्षमा असावी. तर तुम्ही घरगुती किंवा कोणताही मसाला वापरू शकता. Please follow us on facebook - facebook.com/profile.php?id=100076260186728
Please follow us on Instagram - instagram.com/archanajadhav6035?
ताई फार छान रेसिपी आहे
Konti masala vapravi sagu shakta ka plz
Yammy
ताई मला सबस्क्राईबकेलं का
@@sainatpari2020 मसाला नाही..फक्त हिरवे वाटण आणि लाल तिखट टाकले आहे..धन्यवाद
अप्रतिम भाजी दाखविली धन्यवाद
Chhan mast bhaji tai, great idea tai
Nice recipe gravy chhan aahe
खूप छान भाजी 👍
Khup mast recipe aahe thanku so much
"खरंच खूप च चवदार भाजी झाली..."👍
खूप छान आहे भाजी 👌🏻
Sadhi sopi recipe mastch superb 👍👌🤤🤤
धन्यवाद 😊
👌👌👌मस्तच 😋😋😋
Chan ahe mst recepy
खुप छान 👌👌
भाजी एकदम मस्त.
खूपच छान👌👌👌👍
Khup chan chamchamit bhaji
Khup chan aahe 👍👌👌
मी काल ही भाजी केली. खूपच चविष्ट झाली होती. चवीला चिमूटभर साखर घालून केली. तुमचे पदार्थ खूप चवदार, सोपे आणि घरगुती असतात. .मोजक्या साहित्यात होता त.
खुप खुप आभारी आहे 😊
खुपच छान अशी रेसिपी ,स्वादिष्ट असलेच .नक्कीच करून बघणार 🙏🌹👌👍
धन्यवाद 🙏
Khupach awadli
आभार, अत्यंत उपयुक्त 🙏🏻👌
धन्यवाद 😊
खूपच छान रेसिपी ताई एखाद्या रेस्टॉरंट च्या भाजीला पण लाजवेल अशी मस्त मी ही भाजी बनविली होती खूप आवडली सर्वांना धन्यवाद अशाच छान रेसिपी टाकत राहा 🙏
खुप आभारी आहे 😊
Khupach Chan ❤️❤️❤️❤️🤗🤗👌👌👍👍
खूप मस्त
Khoop chaan👌🏻
Vry nice respe di 👌
धन्यवाद 😊
खूपच छान भाजी
Ek number zali aahe recipy
धन्यवाद 😊
फारच चमचमीत भाजी आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले. नक्की करून बघणार. धन्यवाद.
खुप खुप आभारी आहे 😊
किती लवकर आणि चविष्ट भाजीचा प्रकार करुन दाखवला,भाजी बघून आता तर खरच भुक लागली आहे 😋
धन्यवाद 🙏
खूप छान चविष्ट धन्यवाद.👌👌👌
धन्यवाद
आजच भाजी करून पाहीली . खूप छान झाली.घरात सर्वांना आवडली.खूप खूप धन्यवाद
धन्यवाद 😊
खूब छान
खूप छान
ताई तुम्ही किती सोप्या पध्दतीने रेसीपी शिकवता...रोजच्या वापरातील पदार्थ घेऊनही ईतकी चविष्ट भाजी बनवून दाखवता...खरंच तुम्हास सलाम 👏👏
खुप खुप आभार 😊
Very nice recipe
Yumm😍
Best chhan
खुपच छान.वेगळया प्रकारची भाजी.
धन्यवाद
ताई खरचं सुपर भाजी बघताच खाऊ वाटलं आम्ही बनवतो
खुप खुप आभारी आहे 😊
अप्रतिम ग्रेव्ही. अगदी हाॅटेलमध्ये मिळते तशी. भाजी सुध्दा खुप छान. पण पूर्वी प्रमाणे वरण, भात, भाजी, भाकरीची पूर्ण थाळी दाखवा. 😋😋😋
हो नक्कीच 😊..धन्यवाद
Ek no. Mi challi banwayala dinner sathi with bhakariThank you
धन्यवाद 😊🙏
मस्त झाली 😋
Hi kaay 🍅 टोमेटो चटनी आहै की काय हो ताई
Khupach chan 👌👌👌aani sopi recipe 👍
धन्यवाद
Very nice 👍
खुप छान भाजी 👌👌👌👍🙏धन्यवाद ताई
धन्यवाद 😊
खुप छान ताई
Very nice 👌👌☝️
मस्तच .नक्की करून बघणार.
धन्यवाद 😊
Mi try kel khup bhari chav ahe. thank you
🙏
मी एक चमचा बिर्याणी मसाला घालून भाजी केली खूप छान झाली . सर्वांना आवडली.धन्यवाद ताई
खुपच वेगळा प्रयोग ...भाजीत बिर्याणी मसाला..😊
मी नक्कीच ट्राय करेन 😊🙏
खूप खूप छान रेसिपी ❤❤👍👍🙏🙏
धन्यवाद 😊🙏
Apratim tai👌🏻👌🏻
धन्यवाद 😊
Good reship
Khup chan reshipi aahe bhaji mast zali pan ❤😊
पण काय...😊🙏
Very nice recipe 👌
खुप आभारी आहे 😊
Mast masaledar bhaji Chan distey
धन्यवाद 😊
Thank you khup mst bhaji zali mi bnvli
धन्यवाद 😊🙏
Mst recipe 👍😍
धन्यवाद 😊
एकच नंबर बनवली आहे 😋😋😋
एकदम सोपी रेसिपी आहे झटपट बनणारी मी नक्कीच करून पाहणार ✌️😋
धन्यवाद 😊
Khupch mst bhaji jhli Tai tanku so much❤
धन्यवाद 😊🙏
खरच खूप छान आहे रेसिपी.
धन्यवाद 🙏
Aj chi pan nakki karnar aj prashnach padla hota kai karavi bhaji mast recipe thanks tai
धन्यवाद 😊
छान मस्तच 👌😍
धन्यवाद 😊
नमसकार ताई खुप सुंदर रेसिपी झटपट छान आहे.ताई आवडली. ओके आजी.
खुप खुप आभारी आहे 😊
मस्त चमचमीत भाजी झाली
धन्यवाद 😊
मॅडम मी लगेच मी ही रस्सा केली फक्त आमच्या घरात कशातच हिरवी मिरची वापरत नाही आम्ही भगवती म्हणजे लाल तिखट च वापरतो अगदी एकादशीला खिचडीचा तर मॅडम ही भाजी घरात सगळ्या खुप म्हणजे खुप आवडली
अप्रतिम ताई👌👌
धन्यवाद 😊
Khupch chhan jhaley bhaji mi keli ni khalli pan kharch kahi suchat navht kay bhaji karu ni mag hi recipe disli thank u very much👌🏻👍🏻😊
खुप आभारी आहे🙏
Thank you khup chan zali bhaji
धन्यवाद 🙏
Khup,Chan,recipe
धन्यवाद 😊
खूपच सुंदर रेसीपी
धन्यवाद 😊🙏
खूप छान झाली भाजी मी करून पाहीली
खुप आभारी आहे 😊🙏
Mala vatal navat pn bhari banate bhaji mi karun pahili.... awesome
धन्यवाद 🙏
Channaacchh mastach mi nakki banvin baghnar ok Thank you
धन्यवाद 😊
Mam tumcha saglya recepies Khupach testy astat me nehami karate
धन्यवाद 😊
मस्तच आभारी आहे ताई
धन्यवाद 🙏
मस्तच 😋
खुप आभारी आहे 😊
Great archana
धन्यवाद 🙏🏻
मस्तच 🙌
धन्यवाद 😊
Kupch chan 👌👌👌👌👌
धन्यवाद
👌👌🙏
खूप खूप छान 😘😘😘
धन्यवाद 😊
खूपच छान रेसिपी ताई ❤
धन्यवाद 🙏
Khup chhan
धन्यवाद 😊
एकदम मस्त ❤
धन्यवाद 😊🙏
😋👌🥰👌
Nice
🎉😢खुप छान रसिपी मला खुप आवडली
रेसिपी आवडली मग हे😢काय 😊...धन्यवाद 🙏
सोपी आणि कमी सामानात घरातल्याच वस्तु वापरल्यामुळे छान वाटते कधीही करता येईल. खुप मोठा प्रश्न असतो भाजीचा. धन्यवाद
खुप आभारी आहे😊🙏🏻
खूप मस्त आहे ताई 👌👌😋
खुप आभारी आहे 😊
मी आजच भाजी बणवली खुप खुप छान होती ताई 👍
धन्यवाद
Farach chhan
धन्यवाद 😊
Thank you so much taai...🙏
Khup chan
धन्यवाद 🙏
👌👌
धन्यवाद 🙏
Lai bhari
धन्यवाद 😊
लै भारी
धन्यवाद 🙏
Tai khup chaan banli bhaji me try keli ...chaan sa naav de Tai bhaji la
हो नक्कीच. .खुप आभारी आहे 😊
मस्त 😋👌🏻
धन्यवाद 😊🙏
मस्त च
धन्यवाद 😊🙏