ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
🙌🙌
मस्त
एका बाजूने ३ येकर दुसऱ्या बाजूने ३ ऐकर जमीन आहे जमीनीची मध्ये भागी एका विहिरी आहे पाणी दोन्ही साईड ल नीचा आहे कसं करावी पाइपलाइन प्लिज सांगा
2.5 inchi pipe line 300 nalyachi karaychi ahe tr air wal kiti takavet ani kiti nalya nantar takavi pls sanga sir
👍
Kaddk
Air valve kontya company cha ahe dada
लोकल आहे.
तस air valve किती मीटर वर टाकायला पाहिजे
Mi pn he val basvle ahe pn tya madun Pani nighat kay kelya pahije
एअर वाल नेमका कुठं टाकावा असं काही असत का...?आणि तसं काही असेल तर कुठे टाकावा.
लांब जर पाणी घेऊन जायचे असेल तर टाकला जातो. त्यामुळे बरेच फायदे होतात.
कोणाला अनुभव असेल तर सांगा, पाइपलाइन चे पाणी चोरीला जातंय अस वाटतंय ते कसे शोधावे ,कारण drip la pressure yet nhi
मोटारी पाशी आणि आउटलेट वॉल पाशी वॉटर मीटर लाऊन चेक करा
कलर टका पाण्यात
ड्रिप ला प्रैशर पानी लगते. तुमची मोटार चेक करून घ्या.पाणी आपल्या पाईप लाईन मधून चोरी होऊ शकते असे मला तर वाटत नाही 🙌
सर 4 इंची 2.5 km पाईप लाईन करायची आहे काय खर्च येईल एप्रिल 2023 मध्ये मोटर ,पाईप, चारी सकट
जवळ पास 7.5 लाख पर्यन्त जाईल सर
2.5 km. aahe
@@sudampansare6085 ho
@@sudampansare6085 डॅम वरून करायची
आरे हुसाट्यामधुन कीती हवा येते
म्हणून तर आपण एअर वॉल टाकला आहे 🙌
@@FarmerTechnic तीकडुन येते ना हवा मग याची काय गरज
700 mtr pipeline ahe Air vall taku ka nko
Ho avshy taka. Natar kahi problem nko vyala✌️
🙌🙌
मस्त
एका बाजूने ३ येकर दुसऱ्या बाजूने ३ ऐकर जमीन आहे जमीनीची मध्ये भागी एका विहिरी आहे पाणी दोन्ही साईड ल नीचा आहे कसं करावी पाइपलाइन प्लिज सांगा
2.5 inchi pipe line 300 nalyachi karaychi ahe tr air wal kiti takavet ani kiti nalya nantar takavi pls sanga sir
👍
Kaddk
Air valve kontya company cha ahe dada
लोकल आहे.
तस air valve किती मीटर वर टाकायला पाहिजे
Mi pn he val basvle ahe pn tya madun Pani nighat kay kelya pahije
एअर वाल नेमका कुठं टाकावा असं काही असत का...?
आणि तसं काही असेल तर कुठे टाकावा.
लांब जर पाणी घेऊन जायचे असेल तर टाकला जातो. त्यामुळे बरेच फायदे होतात.
कोणाला अनुभव असेल तर सांगा, पाइपलाइन चे पाणी चोरीला जातंय अस वाटतंय ते कसे शोधावे ,कारण drip la pressure yet nhi
मोटारी पाशी आणि आउटलेट वॉल पाशी वॉटर मीटर लाऊन चेक करा
कलर टका पाण्यात
ड्रिप ला प्रैशर पानी लगते. तुमची मोटार चेक करून घ्या.
पाणी आपल्या पाईप लाईन मधून चोरी होऊ शकते असे मला तर वाटत नाही 🙌