कशेडी बोगद्यात झाला छोटासा अपघात || 15 तास बाईक चालवून पोहाचलो गावच्या गणेशोत्सवासाठी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 17

  • @mayureshadvertisement971
    @mayureshadvertisement971 2 หลายเดือนก่อน

    Nice ride bro super safe drive

    • @ctararider
      @ctararider  2 หลายเดือนก่อน

      थँक्स मयुरेश

  • @TravKedar
    @TravKedar 2 หลายเดือนก่อน

    अत्यंत सुंदर चलचित्र
    👌👍👌👍👌👍👌🙏
    आम्ही दाखवलेली प्राचीन मंदिरे तुम्हाला आवडतील
    नक्की पहा
    🙏🙏🙏🙏

    • @ctararider
      @ctararider  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद
      तुमचा चॅनेल पहिला आणि subscribe केला
      वेळ काढून तुमचे सर्व विडिओ जरूर बघेन
      माझ्या चॅनेल ला subscribe करा प्लीज

  • @AnilYadav-ne6tt
    @AnilYadav-ne6tt 3 หลายเดือนก่อน

    मस्त विडियो है।। प्राकृतिक दृश्य देख कर अच्छा लगा।।

    • @ctararider
      @ctararider  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब

    • @TravKedar
      @TravKedar 2 หลายเดือนก่อน

      ✍️👌👍🙏

  • @Googler_SID
    @Googler_SID 3 หลายเดือนก่อน

    मस्त आहे वीडियो. ड्राइव सेफ .

    • @ctararider
      @ctararider  3 หลายเดือนก่อน

      होय मित्रा

  • @AnilYadav-ne6tt
    @AnilYadav-ne6tt 3 หลายเดือนก่อน

    भाई तुम्हारा घर मस्त है घर के आगे काफी खुला जगह भी है और हरियाली भी अच्छी है।।एकदम प्राकृतिक दृश्य।।कभी हमको भी लेकर चलो अपने गांव।।😀😀😀

    • @ctararider
      @ctararider  2 หลายเดือนก่อน

      जरूर चलो भाय, गणपती मे आणा कभी
      मस्त cool रहता है

  • @rupeshrane8252
    @rupeshrane8252 2 หลายเดือนก่อน

    मी या वेळेत बघत असलेल्या बाईक राईड मध्ये कशेडी टनल मधला तुमचा दुसरा ॲक्सीडंट बघीतला आहे. चौकशी केल्यावर समजले कि पावसाच्या पाण्याचे झरे आहेत टनल मध्ये आणि खुप चिखल आहे त्यामुळे गाड्या ब्रेक मारल्यावर स्लीप होत आहेत .
    सांभाळून जा या टनल मधुन

    • @ctararider
      @ctararider  2 หลายเดือนก่อน

      आणि लाल माती टायर्स ला लागून आत जाते आणि गाडी 20 च्या speed ला सुद्धा घसरते

  • @Sarmisalchannel
    @Sarmisalchannel 2 หลายเดือนก่อน

    तू पाली नंतर निजामपूर मार्गे जायला पाहिजे होत जो माणगाव एसटी स्टॅंडकडे बाहेर पडतो...

    • @ctararider
      @ctararider  2 หลายเดือนก่อน

      हो
      मला तो रोड माहित नव्हता

  • @niteshsondkar9409
    @niteshsondkar9409 19 วันที่ผ่านมา

    Royal Enfield is not good for long drive.

    • @ctararider
      @ctararider  18 วันที่ผ่านมา

      नाही तस नाही आहे, meteor 350 आहे माझ्याकडे, खूप आरामदायी प्रवास होतो, थकायला होत नाही पण चिखलावरून गाडी सावकाश चालावावी लागते