- 31
- 16 196
ctararider
India
เข้าร่วมเมื่อ 28 ก.พ. 2023
नमस्कार
मी गुरुनाथ कातकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपल्या मराठमोळी youtube चॅनेल ctararider मधे.
मी एक मराठी motovlogger आणि ट्रॅव्हलर आहे. मला पूर्ण भारत देश फिरायचा आहे. मी गडकिल्ल्यांची भटकंती करतो. मी केलेली भटकंती आणि ट्रॅव्हल vlog कॅमेरा मध्ये कैद करून तुमच्यापर्यन्त youtube मार्फत पोहचवण्याचा प्रर्यत्न करत आहे.
तुम्ही जर माझे व्हिडीओ पाहिले नसतील तर जरूर बघून घ्या आणि इतरांना ही share करा. चॅनेल ला subscribe करा आणि बेल बटण दाबा म्हणजे माझे सर्व नवीन व्हिडीओ तुमच्याप्रयन्त सर्वात आधी पोहचतील.
रोजच्या update साठी मला इंस्टाग्राम ला follow करा.

धान्य कोठाराची अप्रतिम कारागिरी || Hadsar Fort || हडसर किल्ला || Hadsar Fort Trek Complete Guide
धान्य कोठाराची अप्रतिम कारागिरी || Hadsar Fort || हडसर किल्ला || Hadsar Fort Trek Complete Guide ||
www.mylibrarywala.com
सह्याद्री म्हणजे दुर्गांची खाणच, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका असाच गडकिल्ल्यांनी नटलेला आहे. ‘हडसर’ हा या भागातील सुंदर किल्ला आहे. नाणेघाटा पासून सुरुवात करून जीवधन ,चावंड , शिवनेरी , लेण्याद्रि, हडसर आणि हरिश्चंद्रगड अशी सहा दिवसांची भटकंती आपल्याला करता येते.
इतिहास :
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून, या काळात गडावर मोठ्या प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटा ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.
पहाण्याची ठिकाणे :
हडसर किल्ल्याची प्रवेशद्वारे म्हणजे स्थापत्यशास्त्राचा सुंदर नमुना आहे. बोगदेवजा प्रवेशमार्गावरची दरवाज्यांची दुक्कलं, नळीत खोदलेल्या पायर्या आणि गोमुखी रचना असलेली प्रवेशद्वारे म्हणजे दुर्गशास्त्रातील एक वेगळेच दुर्गवैशिष्ट्यच आहे. गडावरील मुख्य दरवाज्यातून वरती आल्यावर दोन वाटा फुटतात. यातील एक वाट समोरच्या टेकाडावर जाते, तर दुसरी वाट डावीकडे असणार्या दुसर्या प्रवेशद्वारापाशी जाते. दुसर्या दरवाज्यातून वरती आल्यावर समोरच पाण्याचे एक टाके आहे. यातील पाणी पिण्यास योग्य आहे. येथेच समोर एक उंचवटा दिसतो. या उंचवट्याच्या दिशेने चालत जाऊन डावीकडे वळल्यावर कड्यालगतच शेवटच्या खडकात कोरलेली तीन प्रशस्त कोठारे दिसतात. यांच्या कातळावर गणेश प्रतिमा कोरल्या आहेत. ही कोठारे राहण्यासाठी अयोग्य आहेत. येथून उजवीकडे गेल्यावर मोठा तलाव आणि महादेवाचे मंदिरही लागते. मंदिराच्या समोरच मोठा नंदी असून मंदिराच्या सभामंडपात सहा कोनाडे आहेत. त्यापैकी एका कोनाड्यात गणेशमूर्ती , गरूडमूर्ती तर एकात हनुमानाची मूर्ती स्थानापन्न आहे. मंदिराच्या समोरच एक भक्कम बुरूज आहे. मंदिराच्या समोरच एक तलाव आहे. पावसाळ्यात तलावात भरपूर पाणी साठते.
तळ्याच्या मधोमध एक पुष्करणी सारखे दगडातील घडीव बांधकाम आहे. बुरुजाच्या भिंतीच्या उजवीकडे खाली उतरल्यावर एक बुजलेले टाके दिसते. येथून थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेली प्रशस्त गुहा लागते. मात्र ही गुहा म्हणजे पहारेकर्यांची देवडी आहे. मंदिराच्या समोरील टेकडीवरून माणिकडोह जलाशयाचा परिसर अत्यंत सुरेख दिसतो. तसेच चावंड , नाणेघाट , शिवनेरी , भैरवगड, जीवधन असा निसर्गरम्य परिसर न्याहाळता येतो. येथून परत फिरून प्रवेशद्वारापाशी यावे आणि परतीच्या वाटेला लागावे.
पोहोचण्याच्या वाटा :
या किल्ल्यावर जाण्याचे दोन मार्ग आहेत. यापैकी एक वाट राजदरवाज्याची असून, दुसरी वाट गावकर्यांनी त्र्यांच्या सोयीसाठी दगडात पायर्या कोरून बांधून काढलेली आहे. कोणत्याही वाटेने गडावर पोहचण्यासाठी हडसर या गावी यावे लागते.
जुन्नरहून निमगिरी, राजूर किंवा केवाडा यापैकी कोणतीही बस पकडून पाऊण तासात हडसर या गावी पोहचता येते.. हडसर या गावातून वर डोंगरावर जाताना एक विहीर लागते. येथून थोडे वर गेल्यावर डावीकडे पठारावर चालत जावे. पठारावरील शेतामधून चालत गेल्यावर १५ मिनिटांच्या अंतरावर दोन डोंगरांमधील खिंड व त्यामधील तटबंदी दृष्टिक्षेपात येते. खिंड समोर ठेवून चालत गेल्यावर अर्ध्या तासात आपण बुरूजापाशी येऊन पोहचतो. येथून सोपे कातळरोहण करून आपण किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येऊन पोहचतो. वाटेतच डोंगरकपारीत पाण्याची दोन टाकी आढळतात. दुसर्या वाटेने म्हणजे या खिंडीकडे न वळता सरळ पुढे चालत जाऊन डाव्या बाजूस असणार्या डोंगराला वळसा घालून डोंगराच्या मागील बाजूस पोहचावे. येथून शंभर ते दीडशे पायर्या चढून गेल्यावर आपण खिंडीतील मुख्य दरवाज्यापाशी पोहचतो. ही राजदरवाज्याची वाट असून अत्यंत सोपी आहे. येथून किल्ल्यावर जाण्यास एक तास पुरतो.

มุมมอง: 241
วีดีโอ
Nimgiri Fort|| निमगिरी किल्ला || गवतावरून पाय सरकून पडलो || एका दिवसात केली तीन किल्ल्यांची भ्रमंती
มุมมอง 12914 วันที่ผ่านมา
Nimgiri Fort || निमगिरी किल्ला || Nimgiri Fort Trek Complete Guide || Bike Ride From Mumbai To Nimgiri Fort मी वाचलेली पुस्तके वाचण्यासाठी खालील website ला visit करा www.mylibrarywala.com #Nimgirifort #Nimgiriforttrek #Nimgiritrekking #ctararider Your Queries:- Nimgiri fort Nimgiri fort trek Nimgiri fort trekking Nimgiri fort history Nimgiri fort Ghatghar Nimgiri fort history in marathi Nimgiri...
नाणेघाट आणि नानाचा अंगठा || भारतातला पहिला टोल नाका || Naneghat Trek Complete Guide
มุมมอง 24214 วันที่ผ่านมา
नाणेघाट आणि नानाचा अंगठा || भारतातला पहिला टोल नाका || Naneghat Trek Complete Guide नाणेघाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा मार्ग पूर्वीचे जीर्णनगर(जुन्नर) व कोकणातील भाग यांना जोडतो. हा घाटमार्ग सातवाहन-कालीन आहे. व्यापारासाठी सोयीचे व्हावे यासाठीच देश(सह्याद्रीच्या पूर्वेकडील महाराष्ट्र) व कोकणाला जोडत हा घाट खोदण्यात आला. इसवी सन पूर्व पहिल्या शतकात हे...
Bike Ride From Mumbai To Junnar ||6 तास गाडी चालवून पोहचलो अप्रतिम दुनयेत || Junnar Series - Bhag 1
มุมมอง 40814 วันที่ผ่านมา
Bike Ride From Mumbai To Junnar || 6 तास गाडी चालवून पोहचलो अप्रतिम दुनयेत || Junnar Series - Bhag 1 ||
Irshalgad Fort || इर्शाळगड किल्ला || Irshalgad Fort Trek Complete Guide || भाग २
มุมมอง 25221 วันที่ผ่านมา
Irshalgad Fort || इर्शाळगड किल्ला || Irshalgad Fort Trek Complete Guide || Bike Ride From Mumbai To Irshalgad Fort www.mylibrarywala.com #Irshalgadfort #Irshalgadforttrek #Irshalgadtrekking #ctararider Your Queries:- Irshalgad fort Irshalgad fort trek Irshalgad fort trekking Irshalgad fort history Irshalgad fort Karjat Irshalgad fort history in marathi Irshalgad fort information in marathi Irsh...
Irshalgad Fort || इर्शाळगड किल्ला || सरनोबत नेताजी पालकर प्रतिमा आणि राहत घर || भाग १
มุมมอง 130หลายเดือนก่อน
Irshalgad Fort || इर्शाळगड किल्ला || सरनोबत नेताजी पालकर प्रतिमा आणि राहत घर || भाग १ पुस्तकांसाठी खालील website ला visit करा www.mylibrarywala.com
कोकणातील गणेशोत्सव || गौरी पूजन || Kokanatil Ganpati || Aagaman Aani Visarjan || राजापूर
มุมมอง 5872 หลายเดือนก่อน
कोकणातील गणेशोत्सव || गौरी पूजन || Kokanatil Ganpati || Aagaman Aani Visarjan || राजापूर || आगमन आणि विसर्जन
धूतपापेश्वर (राजापूर) - पाप धुवून टाकणारा ईश्वर || Dhutpapeshwar Temple- Rajapur|| कोटीतीर्थ धबधबा
มุมมอง 3182 หลายเดือนก่อน
धूतपापेश्वर (राजापूर) - पाप धुवून टाकणारा ईश्वर || Dhutpapeshwar Temple- Rajapur|| कोटीतीर्थ धबधबा youtube.com/@Googler_SID?si=yDHXCTQ_X2s8_ibO धूतपापेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावामधील प्रसिद्ध शिवमंदिर आहे. राजापूर शहरापासून सुमारे ५ किलोमीटरवर अंतरावर हे गाव लागते. सोमवारी आणि महाशिवरात्रीला येथे प्रचंड गर्दी होते. मंदिराशेजारी काळ्या कातळावरून खाली झोकून ...
घेरा यशवंत गड || आंबोळ गड || गगनगिरी महाराज मठ || Ghera Yashvant Gad || Aambolgad || Rajapur
มุมมอง 1772 หลายเดือนก่อน
घेरा यशवंत गड || आंबोळ गड || गगनगिरी महाराज मठ || Ghera Yashvant Gad || Aambolgad || Gagangiri Maharaj Math - Rajapur
कशेडी बोगद्यात झाला छोटासा अपघात || 15 तास बाईक चालवून पोहाचलो गावच्या गणेशोत्सवासाठी
มุมมอง 2.2K2 หลายเดือนก่อน
mumbai to Rajapur bike ride || कशेडी बोगद्यात झाला छोटासा अपघात ||15 तास बाईक चालवून पोहाचलो गावच्या गणेशोत्सवासाठी ||Kokan Ride Your Queries:- Mumbai To Rajapur Bike Ride Bike Ride From Mumbai To Rajapur Mumbai To Rajapur by Road Mumbai To Rajapur 2024 Mumbai To Goa Highway Update Kokan Ride Latest Kokan Ride Kokan Ride On Bike Kokan Ride in Marathi
Mruggad Fort || मृगगड किल्ला || Mruggad Fort Trek Guide || Bike Ride From Mumbai To Mruggad Fort
มุมมอง 3763 หลายเดือนก่อน
Mruggad Fort || मृगगड किल्ला || Mruggad Fort Trek Complete Guide || Bike Ride From Mumbai To Mruggad Fort #Mruggadfort #Mruggadforttrek #Mruggadtrekking #ctararider Your Queries:- Mruggad fort Mruggad fort trek Mruggad fort trekking Mruggad fort history Mruggad fort Lonavala Mruggad fort history in marathi Mruggad fort information in marathi Mruggad fort near Lonavala ctararider history of Mrug...
Ghangad Fort || घनगड किल्ला || Ghangad Fort Trek Guide || Bike Ride From Mumbai To Ghangad Fort
มุมมอง 1363 หลายเดือนก่อน
Ghangad Fort || घनगड किल्ला || Ghangad Fort Trek Complete Guide || Bike Ride From Mumbai To Ghangad Fort #Ghangadfort #Ghangadforttrek #Ghangadtrekking #ctararider Your Queries:- Ghangad fort Ghangad fort trek Ghangad fort trekking Ghangad fort history Ghangad fort Lonavala Ghangad fort history in marathi Ghangad fort information in marathi Ghangad fort near Lonavala ctararider history of Ghang...
Bhimgad Fort || भिमगड किल्ला आणि वदप धबधब्याचा अप्रतिम अनुभव ||Bike Ride From Mumbai To Bhimgad Fort
มุมมอง 4314 หลายเดือนก่อน
Bhimgad Fort || भिमगड किल्ला || Bhimgad Fort Trek Complete Guide || Bike Ride From Mumbai To Bhimgad Fort #Bhimgadfort #Bhimgadforttrek #Bhimgadtrekking #ctararider Your Queries:- Bhimgad fort Bhimgad fort trek Bhimgad fort trekking Bhimgad fort history Bhimgad fort Karjat Bhimgad fort history in marathi Bhimgad fort information in marathi Bhimgad fort near Karjat ctararider history of Bhimgad ...
Visapur Fort || विसापुर किल्ला || Visapur Fort Trek Guide || Bike Ride From Mumbai To Visapur Fort
มุมมอง 2.9K4 หลายเดือนก่อน
Visapur Fort || विसापुर किल्ला || Visapur Fort Trek Complete Guide || Bike Ride From Mumbai To Visapur Fort #Visapurfort #Visapurforttrek #Visapurtrekking #ctararider Your Queries:- Visapur fort Visapur fort trek Visapur fort trekking Visapur fort history Visapur fort Pune Visapur fort history in marathi Visapur fort information in marathi Visapur fort near Pune ctararider history of Visapur fo...
Jivdhan Fort || जीवधन किल्ला || Jivdhan Fort Trek || Bike Ride From Mumbai To Jivdhan Fort
มุมมอง 6005 หลายเดือนก่อน
Jivdhan Fort || जीवधन किल्ला || Jivdhan Fort Trek Complete Guide || Bike Ride From Mumbai To Jivdhan Fort #Jivdhanfort #Jivdhanforttrek #Jivdhantrekking #ctararider Your Queries:- Jivdhan fort Jivdhan fort trek Jivdhan fort trekking Jivdhan fort history Jivdhan fort Junnar Jivdhan fort history in marathi Jivdhan fort information in marathi Jivdhan fort near Junnar ctararider history of Jivdhan ...
Usgaon Dam || Bike Ride From Mumbai To Usgaon Dam || उसगाव धरण || Vajreshwari
มุมมอง 8186 หลายเดือนก่อน
Usgaon Dam || Bike Ride From Mumbai To Usgaon Dam || उसगाव धरण || Vajreshwari
Korigad Fort || कोरिगड किल्ला|| Korigad Fort Complete Guide || Bike Ride From Mumbai To Korigad Fort
มุมมอง 3696 หลายเดือนก่อน
Korigad Fort || कोरिगड किल्ला|| Korigad Fort Complete Guide || Bike Ride From Mumbai To Korigad Fort
Shivling Point Lonavala || शिवलिंग पॉइंट || Bike Ride From Mumbai To Shivling Point
มุมมอง 1406 หลายเดือนก่อน
Shivling Point Lonavala || शिवलिंग पॉइंट || Bike Ride From Mumbai To Shivling Point
Kothaligad Fort || कोथळीगड किल्ला || Kothaligad Fort Trek ||Bike Ride From Mumbai To Kothaligad Fort
มุมมอง 1.2K7 หลายเดือนก่อน
Kothaligad Fort || कोथळीगड किल्ला || Kothaligad Fort Trek ||Bike Ride From Mumbai To Kothaligad Fort
Prabalgad Fort || प्रबळगड किल्ला || Prabalgad Fort Trek || Bike Ride From Mumbai To Prabalgad Fort
มุมมอง 3487 หลายเดือนก่อน
Prabalgad Fort || प्रबळगड किल्ला || Prabalgad Fort Trek || Bike Ride From Mumbai To Prabalgad Fort
Karnala Fort || कर्नाळा किल्ला || Karnala Fort Trek Guide || Bike Ride From Mumbai To Karnala Fort
มุมมอง 4228 หลายเดือนก่อน
Karnala Fort || कर्नाळा किल्ला || Karnala Fort Trek Guide || Bike Ride From Mumbai To Karnala Fort
समरभूमि उंबरखिंडीतल्या गनिमी कावा लढाईची शौर्यगाथा | Bike Ride From Mumbai To Umberkhind |Umberkhind
มุมมอง 988 หลายเดือนก่อน
समरभूमि उंबरखिंडीतल्या गनिमी कावा लढाईची शौर्यगाथा | Bike Ride From Mumbai To Umberkhind |Umberkhind
Morbe Dam || Bike Ride From Mumbai To Morbe Dam || मोरबे धरण || Morbe Dam Route
มุมมอง 7658 หลายเดือนก่อน
Morbe Dam || Bike Ride From Mumbai To Morbe Dam || मोरबे धरण || Morbe Dam Route
Sondai Fort || सोंडाई किल्ला || Sondai Fort trek || Bike Ride From Mumbai To Sondai Fort
มุมมอง 1318 หลายเดือนก่อน
Sondai Fort || सोंडाई किल्ला || Sondai Fort trek || Bike Ride From Mumbai To Sondai Fort
Sarasgad Fort Trek || सरसगड किल्ला || ९६ कातळ पायऱ्यांचा सुंदर अनुभव || Sarasgad Fort
มุมมอง 5618 หลายเดือนก่อน
Sarasgad Fort Trek || सरसगड किल्ला || ९६ कातळ पायऱ्यांचा सुंदर अनुभव || Sarasgad Fort
Lohgad Fort || लोहगड किल्ला || पहिल्या सूरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ति लोहगडावर आणून ठेवली होती
มุมมอง 1.1K9 หลายเดือนก่อน
Lohgad Fort || लोहगड किल्ला || पहिल्या सूरत लुटीच्या वेळेस आणलेली संपत्ति लोहगडावर आणून ठेवली होती
Sudhagad Fort || छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला || सुधागड किल्ला ||
มุมมอง 1709 หลายเดือนก่อน
Sudhagad Fort || छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला || सुधागड किल्ला ||
Peb Fort || पेब किल्ला आणि कड्यावरचा गणपती (निसर्गराजा) || Peb Fort Trek
มุมมอง 1789 หลายเดือนก่อน
Peb Fort || पेब किल्ला आणि कड्यावरचा गणपती (निसर्गराजा) || Peb Fort Trek
Kalavantin Durg || कलावंतीण दुर्ग एक अविस्मरणीय प्रवास || Kalavantin Durg Trek ||
มุมมอง 1989 หลายเดือนก่อน
Kalavantin Durg || कलावंतीण दुर्ग एक अविस्मरणीय प्रवास || Kalavantin Durg Trek ||
Tikona Fort || Tikona Fort Trek || तिकोना किल्ला || Best Fort Trek Near Mumbai
มุมมอง 17910 หลายเดือนก่อน
Tikona Fort || Tikona Fort Trek || तिकोना किल्ला || Best Fort Trek Near Mumbai