Prakash Ambedkar : दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध, आंबेडकरांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 231

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 4 หลายเดือนก่อน +152

    बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या मतांनी आम्ही
    सर्व सहमत आहोंत.
    सर्व बौध्द समाजाने बाळासाहेब आंबेडकर साहेब
    यांच्या च सोबत ‌ राहिलें पाहिजे.

    • @Ghhgtrryuyt
      @Ghhgtrryuyt 4 หลายเดือนก่อน +2

      बौद्ध समाज फक्त महार जाति पुरता मर्यादित नाही भाई भारत देश मधे सर्व राज्य मधे बौद्ध भाई बहन आहेत आज व सर्व जाती चे लोक बौद्ध धर्म मधे आले आहे त याच सर्व श्रय जात ते माननीय मान्यवर कांशीराम जी साहेब यांना नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी

    • @Savitawankhade650
      @Savitawankhade650 3 หลายเดือนก่อน

      प्रकाश आंबेडकर यांना समाजाने लोकसभेत जो इशारा दिला तो त्यांना समजला आणी समाजाची शक्ती किती शक्तिशाली असते याची त्यांना जाणीव झाली. एरवी बौध्द लोकांना नेत्याची गरज नाही. बाबासाहेबांचे विचार हेच त्याना मार्गदर्शक आहेत. जयभिम

  • @sandipkamble2011
    @sandipkamble2011 4 หลายเดือนก่อน +189

    बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तोच निर्णय मान्य राहील

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 4 หลายเดือนก่อน +5

      पक्या भाजप कडून पाकीट घेउन मोकळा झाला. तुम्ही दलीत राहिले झोपडपट्टीत 😂😂😂

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂 patlya tujhi kahun Gand jadhat ahe jhatya ​@@nknnnn4977

    • @sumeetthorat6218
      @sumeetthorat6218 4 หลายเดือนก่อน

      @@nknnnn4977 तुझ्या सारखे दलाल नाही रे भाऊ

    • @sumeetthorat6218
      @sumeetthorat6218 4 หลายเดือนก่อน

      @@nknnnn4977 आणि तोंड सांभाळून बोल

    • @Sonu-nn9cw
      @Sonu-nn9cw 4 หลายเดือนก่อน

      ​@@nknnnn4977निघ भूरट्या

  • @MachindraUbale-l9t
    @MachindraUbale-l9t 4 หลายเดือนก่อน +67

    आम्ही सर्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहे

  • @babandhabarde6932
    @babandhabarde6932 4 หลายเดือนก่อน +52

    आम्ही सर्व बळासाहेब आंबेडकर याच्या पाठीशी आहो जय भिम जयVBA

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 4 หลายเดือนก่อน +88

    प्रकाश आंबेडकर साहेब जो निर्णय घेतील तोच निर्णय असेल

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 หลายเดือนก่อน +48

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे महाराष्ट्र राज्यातील सर्व बहुजन समाज हे फक्त आणि फक्त v b a लाच मतदान करणार आहेत,, ❤❤❤

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 หลายเดือนก่อน +41

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे,, ❤❤❤ महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत,, ❤❤❤

  • @dipakgambhire465
    @dipakgambhire465 4 หลายเดือนก่อน +93

    अरे मॅडम आम्हास दीक्षाभुमी मध्ये पार्किंग नको आहे या साठी आमचा विरोध आहे आणि राहणार जय भीम जय संविधान जय भारत 🙏🙏🙏

  • @sunilkamble3316
    @sunilkamble3316 4 หลายเดือนก่อน +10

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतील तसंच आम्ही ऐकेल कारण त्यांची भुमिका स्पष्ट असते.

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji 4 หลายเดือนก่อน +28

    नागपूरची पवित्र दिक्षाभूमी चे सर्व कारभार आंबेडकर कुटुंबाकडे सुपूर्द करावे 🙏जय भीम
    सर्व आंबेडकरी समाजाचे मत:

  • @dipakgambhire465
    @dipakgambhire465 4 หลายเดือนก่อน +23

    आम्ही सर्व आंबेडकरी घराण्यासोबत एकनिष्ठ परम पुज्य डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा व त्यांनी स्वतः निर्माण केलेले सर्वोच्च महान संविधान आहे म्हणून भारत देश जीवंत आहे व परम पुज्य डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा पुढे घेऊन जात आहेत आदरणीय श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद जय भारत 🙏🙏🙏

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 4 หลายเดือนก่อน +19

    हम सब आंबेडकर साहेब के साथ, जय भिम

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 หลายเดือนก่อน +24

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय युवा नेते आद मा सुजात दादा आंबेडकर साहेब हेच,, ❤महाराष्ट्र राज्यातील एक मेव राष्ट्रीय युवा नेते आहेत,, ❤❤❤

  • @sharadchavan9586
    @sharadchavan9586 4 หลายเดือนก่อน +57

    संग्राम पाटील निखिल वागळे, सुखदेव थोरात, रावसाहेब कसबे, तुषार गांधी, कुमार सप्तर्षी, शामू, कॉग्रेस इंडिया मधील महार ज्यांनी वंचित विरोधी घटना विरोधी आता कुठे आहेत

    • @dambajibabanwade2251
      @dambajibabanwade2251 4 หลายเดือนก่อน +6

      हे सगळे भाळखाऊ आहेत भाऊ

    • @PbalasahebPayekrav
      @PbalasahebPayekrav 3 หลายเดือนก่อน

      खासकरुन कोंग्रेसची खापरी महार गैंग आता विधानसभा आलीना तर बायका पाठवतात कार्यकर्त्यासोबत प्रचाराला ते पैसे आनाय गेले आस्तील

  • @PranavJondhale-ut6ji
    @PranavJondhale-ut6ji 4 หลายเดือนก่อน +42

    डेव्हलोपमेंट राहू द्या साम टीव्ही वाल्या मॅडम लोकांच्या भावणेशी खेळण्याचा अधिकार सरकार ला कोणी दिला

  • @SamratDipke
    @SamratDipke 4 หลายเดือนก่อน +16

    ❤❤❤ v b a चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤❤❤ कारण ते सर्व बहुजन समाजाचे सम्राट आहेत, ❤❤❤

  • @Pooja7824
    @Pooja7824 3 หลายเดือนก่อน +1

    Babasaheb Ambedkar यांची दिक्षाभूमी फक्त आंबेडकर कुटुंबाकडे असावी🙏🙏🙏🙏

  • @suhasjondhale5837
    @suhasjondhale5837 4 หลายเดือนก่อน +11

    दीक्षाभूमीचे ट्रस्टी हे बदलले पाहिजेत आणि भारतीय बौद्ध महासभा व
    आंबेडकर घराण्याला ट्रस्टी केलं पाहिजे❤ फक्त आंबेडकर घराणे❤ भारतीय बौद्ध महासभा जिंदाबाद❤ वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद❤ रिपब्लिकन सेना जिंदाबाद❤

  • @सुधाकरबनसोडे-य4ट
    @सुधाकरबनसोडे-य4ट 3 หลายเดือนก่อน +1

    आद,बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद ,जय भीम जय संविधान

  • @ashokgaikwad5069
    @ashokgaikwad5069 4 หลายเดือนก่อน +41

    दिक्षा भूमी भारतीय boudh सभेच्या ताब्यात दिली पाहिजे.

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 4 หลายเดือนก่อน +3

      म्हणजे तिथे पण झोपडपट्टी उभी करणार 😂😂😂

    • @tamradhwajmeshram5489
      @tamradhwajmeshram5489 4 หลายเดือนก่อน

      Tu ​@@nknnnn4977tu ka bhukat ahe

    • @newmarathihindishotsmovie207
      @newmarathihindishotsmovie207 4 หลายเดือนก่อน

      ​अरे लवडू ललित झोपडपट्टीत फक्त आम्हीच नाही तुझ्या​ सारखे जातीवादी किडे पण राहतात नाव फक्त आमचं बदनाम दोन हाना पण पाटील म्हणा अशी तुमची गत 😅😂@@nknnnn4977

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 4 หลายเดือนก่อน +9

      ​@@nknnnn4977amchi dikshabhumi amhi baghun gheun tumhi 2gbram wale tumch ram mandir atach bandhal tri leak hotay tikde bagha😂

    • @DhananjayGaikwad-o9t
      @DhananjayGaikwad-o9t 3 หลายเดือนก่อน

      Tula Kay kraych ahe bc​@@nknnnn4977

  • @kishanbhadargekishan6691
    @kishanbhadargekishan6691 4 หลายเดือนก่อน +12

    डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील ऐतिहासिक स्थळे नागपूरची दीक्षाभूमी मुंबईची चैत्यभूमी व बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल्स एज्युकेशन सोसायटी या सर्व संस्था राजगृह म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आनंदराज आंबेडकर भीमरावजी आंबेडकर या सर्वांच्या ताब्यामध्ये द्यायला पाहिजे

  • @ParatwadaKari
    @ParatwadaKari 3 หลายเดือนก่อน +1

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जो निर्णय घेतील तो मान्य ❤

  • @Sunil.jadhav-l5p
    @Sunil.jadhav-l5p 4 หลายเดือนก่อน +10

    दिक्षा भुमी भारतीय बौद्ध महासभेच्या ताब्यात दिली पाहिजे ,

  • @gurusconstruction3627
    @gurusconstruction3627 4 หลายเดือนก่อน +6

    बाळासाहेब सांगितली ते पूर्व दिशा❤

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 3 หลายเดือนก่อน +3

    Only वंचित बहुजन आघाडी विजयी भव

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 หลายเดือนก่อน +9

    Adv प्रकाश आंबेडकर जी भूमिका घेतील तीच भूमिका आपली आहे आणि डेव्हलपमेंट च्या आड जमीन बळकावू नका दीक्षाभूमीची सरकार ने !!
    जय भीम जय शिवराय 🙏

  • @urmilamaske531
    @urmilamaske531 3 หลายเดือนก่อน +1

    Jey bhim

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 3 หลายเดือนก่อน +1

    साहेबांचा निर्णय घेतला आहे तेच खरे आहे💙💙💙💐💐💐

  • @rahuladhav4555
    @rahuladhav4555 4 หลายเดือนก่อน +3

    नमो बुद्धाय जय भीम 💐🙏

  • @rajkumarkachare-lg3ro
    @rajkumarkachare-lg3ro 3 หลายเดือนก่อน +1

    बाळासाहेब आंबेडकर साहेब जो निर्णय घेतील मान्य असेल आम्ही सोबत आहोत

  • @eknathgedam7743
    @eknathgedam7743 4 หลายเดือนก่อน +10

    बहुजन नेता Adv. Prakasha Ambedkar.

  • @sanjaywagmare3203
    @sanjaywagmare3203 4 หลายเดือนก่อน +3

    प्रकाश आंबेडकर साहेब फक्त ❤❤❤

  • @santoshmunjewar3867
    @santoshmunjewar3867 3 หลายเดือนก่อน

    Thanks jaybhim

  • @pramodkasbe7751
    @pramodkasbe7751 3 หลายเดือนก่อน +2

    क्रांतिकारी जयभीम सर्व आंदोलोकांस

  • @kumudiniwankhade427
    @kumudiniwankhade427 3 หลายเดือนก่อน +1

    Prakash Ambedkar sahab aage bado ham tumhare saath hai

  • @ImMisssy
    @ImMisssy 3 หลายเดือนก่อน +2

    जय भीम जय संविधान जय भारत नमो बुद्धाय

  • @SachinMhaske-w8f
    @SachinMhaske-w8f 4 หลายเดือนก่อน +10

    प्रत्येक आंदोलना ला बाळासाहेब अंबेडकर पाहिजे मतदान करायला इतर पक्ष पाहिजे थू तुमच्या जिदजगी वर बेगडेनो

    • @kirandhongadi2482
      @kirandhongadi2482 3 หลายเดือนก่อน

      भुकंप होऊन पडलं तर

  • @RajendraBhadange-x2q
    @RajendraBhadange-x2q 3 หลายเดือนก่อน +4

    पवित्र दिक्षा भूमी ही आमच्या करोडो भीम अनुयायांची आहे .ही कोणाच्या घरची जहागिरी नाही.जय भीम जय संविधान

  • @kamleshgaikwad2314
    @kamleshgaikwad2314 4 หลายเดือนก่อน +8

    दीक्षाभूमी वरील पार्कींग थांबलीच पाहिजे.सरकारने हे थांबविले पाहिजे.पार्कींग करण्याची जर लईच हाउस असेल तर rss भवनामध्ये करावी.

  • @vishalmanjare7847
    @vishalmanjare7847 4 หลายเดือนก่อน +4

    वंचित बहुजन आघाडी 💙💚🧡

  • @INDIANARMY-nq3nd
    @INDIANARMY-nq3nd 3 หลายเดือนก่อน +1

    Only Respected Balasaheb Ambedkar Sir

  • @samadhansurdakar1061
    @samadhansurdakar1061 3 หลายเดือนก่อน +1

    जय vba संभाजीनगर,औरंगाबाद.

  • @motivationalindia8725
    @motivationalindia8725 4 หลายเดือนก่อน +12

    दीक्षा भूमी पडायची आहे यांना मनुवादी लोकांना.. एक व्ह्या आणि एका जागेवर बसवा यांना. कडक जय भीम ❤

  • @nitinpagare3695
    @nitinpagare3695 4 หลายเดือนก่อน +11

    Only balasaheb ambedkar
    Jay bhim

  • @ShivajiJadhav-sg5gn
    @ShivajiJadhav-sg5gn 4 หลายเดือนก่อน +5

    बरोबर आहे. बाळासाहेबांचे. ते मणतात की जी काही समीती आहे त्यांनी परवानगी का दिली या बांधकामाला हा जाब त्यांना विचारा

  • @ParatwadaKari
    @ParatwadaKari 3 หลายเดือนก่อน +2

    दिक्षा भूमीचे ट्रस्टी बदलले पाहिजे, श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबीय ट्रस्टी असावे❤

  • @myimpactonthis
    @myimpactonthis 4 หลายเดือนก่อน +6

    जिथे जनतेचा विरोध आहे तिथे पवित्र स्थळी पार्किंग कशाला ? हे आंदोलन आणखी तीव्र होणार . जाहीर निषेध सरकारचा जय भीम जय संविधान जय वंचित ❤

  • @rahulingole4082
    @rahulingole4082 3 หลายเดือนก่อน +1

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पुढाकार घ्यावा.

  • @n.gaikwad
    @n.gaikwad 4 หลายเดือนก่อน +6

    फुलझेले हाच खरा शक्तिमान आहे,याचा हिशोब करण गरजेचं आहे

  • @sunijadhav1946
    @sunijadhav1946 4 หลายเดือนก่อน +2

    जयभिम जयसविधान जयभारत

  • @Ghhgtrryuyt
    @Ghhgtrryuyt 4 หลายเดือนก่อน +3

    संपूर्ण भारत देश मधे राहनारे सर्व बौद्ध अनुयाई व प्रत्येक राज्यातिल बौद्ध सदश्श दिक्षा भुमी ट्रस्ट मधे समाउन घ्या राजकिय बौद्ध भाई बहन सुध्दा समाउन घ्या बहन मायावती जी भाई चंद्रशेखर आजाद रावण जी भाई प्रकाश आंबेडकर जी भाई संदिप वाल्मीकि जी वो दक्षिण भारत मधिल बौद्ध भाई बहन व लिडर हे सर्व बौद्ध धर्म वाले नमो नमो बुध्दाय जय गुरु रविदास जी जय भीम

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 4 หลายเดือนก่อน +6

    Only VBA❤❤❤ Only Balasaheb Ambedkar💪💪💪.

  • @BhagwanBansod-ye3bh
    @BhagwanBansod-ye3bh 4 หลายเดือนก่อน +4

    बाळासाहेब अगदीकनखर नेतृव

  • @sumedhtayade5799
    @sumedhtayade5799 3 หลายเดือนก่อน +2

    साहेबांचा निर्णय अंतिम राहील 💙💙

  • @daivshalasarwade7761
    @daivshalasarwade7761 4 หลายเดือนก่อน +3

    जयभिम जयसंविधान

  • @bhimraok.kotkar345
    @bhimraok.kotkar345 3 หลายเดือนก่อน +1

    Jai Bhim. 💯

  • @babasahebavchar2302
    @babasahebavchar2302 4 หลายเดือนก่อน +7

    जाहीर निषेध

  • @bhimraobansode5939
    @bhimraobansode5939 3 หลายเดือนก่อน +1

    पार्किंगला जागा दिली जाणार नाही जय भीम जय संविधान

  • @guddipantawane7656
    @guddipantawane7656 3 หลายเดือนก่อน

    जय भीम🐘🐘🐘🐘🐘🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @ParatwadaKari
    @ParatwadaKari 3 หลายเดือนก่อน +1

    दिक्षाभूमी ट्रस्टचा जाहिर निषेध

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 4 หลายเดือนก่อน +7

    स्मारक समितीला जाब विचाराने आवश्यक आहे...ट्रस्टीवर लोकांनी कार्यवाही करणे योग्य होईल....

  • @anandghate7625
    @anandghate7625 4 หลายเดือนก่อน +4

    ओन्ली प्रकाश आंबेडकर

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 4 หลายเดือนก่อน +4

    Only king VBA jay mharshtra

  • @yashwantsonawane1063
    @yashwantsonawane1063 4 หลายเดือนก่อน +8

    दिक्षा भूमी ट्रस्टचा झाहीर निषेध

  • @AkashSudage
    @AkashSudage 3 หลายเดือนก่อน +4

    दीक्षाभूमि को बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ़ इंडिया के कार्यवाहक अध्यक्ष भीमराव यशवंत अंबेडकर जी के हवाले करना चाहिए वहीं इसकी सही से देखभाल कर सकते हैं, जय भीम

  • @sanjaydabhade396
    @sanjaydabhade396 4 หลายเดือนก่อน +3

    Ahmi.tumcha.sobat.aiho.jaibhim

  • @durgeshangre320
    @durgeshangre320 3 หลายเดือนก่อน +1

    Sarkar पूर्ण पने असफल काम करत आहेत दीक्षा भूमी असो किंवा शिवराय चे समरकाची जागा असो कोणत्याही लोकांना जागा हडप करू देणार नाही जय भीम जय शिवराय

  • @AshokKamble-nh7ge
    @AshokKamble-nh7ge 4 หลายเดือนก่อน +3

    Jaybhim namo budhay Jay vanchit bhujan

  • @SHINDEKK
    @SHINDEKK 4 หลายเดือนก่อน +13

    साहेब जे निर्णय घेतील ते मान्य राहिलं आम्हला

  • @vilasnarwade1267
    @vilasnarwade1267 4 หลายเดือนก่อน +4

    Nice

  • @damayantiguldekar9893
    @damayantiguldekar9893 3 หลายเดือนก่อน

    PrakashAmbedkar tumhi ithe asayla pahije.

  • @Siddharth-i6o
    @Siddharth-i6o 4 หลายเดือนก่อน +6

    लोक जेथे डेव्हलपमेंट करा म्हणतात त्यासाठी आंदोलन करतात तेथे डेव्हलपमेंट करत नाहीत. आणि येथे डेव्हलपमेंट नको म्हणून आंदोलन सुरू आहे तेथे काम सुरू आहे....

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 3 หลายเดือนก่อน

    साहेब जो निर्णय घेतील तो मान्य आहे

  • @santkumarpatel3234
    @santkumarpatel3234 3 หลายเดือนก่อน

    जय भीम जय संविधान जय भारत जय संविधान जय भारत जय संविधान

  • @rohitsale1886
    @rohitsale1886 4 หลายเดือนก่อน +2

    भाजप सरकारचा जाहीर निषेध

  • @aniketsadanshiv6451
    @aniketsadanshiv6451 3 หลายเดือนก่อน +1

    Only Saheb💙✊

  • @vinayapawar7974
    @vinayapawar7974 3 หลายเดือนก่อน

    Jay bhim

  • @Pooja7824
    @Pooja7824 3 หลายเดือนก่อน +1

    आता फक्त VBA swabhimani निडर साहेब

  • @BhagwanPawar-zn4ze
    @BhagwanPawar-zn4ze 4 หลายเดือนก่อน +2

    आमि बुलढाणा बुलढाना कर शरव बाळाशाहेब आता पाठी मागे खबिर पने ऊभे आहे

  • @vishalwalke2284
    @vishalwalke2284 4 หลายเดือนก่อน +5

    VBA🔥🔥

  • @sangeetaumale827
    @sangeetaumale827 4 หลายเดือนก่อน +1

    Jay bhim jay vanchit

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 4 หลายเดือนก่อน +2

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी...

  • @AnjaliMeshram-uq9go
    @AnjaliMeshram-uq9go 3 หลายเดือนก่อน

    Jay bhim Jay savidhan namo buddhay

  • @nitinramteke4303
    @nitinramteke4303 4 หลายเดือนก่อน +3

    दीक्षा भूमी मध्ये आत पार्किंग निर्माण करणे चुकीचे आहे.

  • @RAHULJADHAV-rk7bw
    @RAHULJADHAV-rk7bw 4 หลายเดือนก่อน +6

    लय् महाग् पडेल सरकार ला

    • @dipk9426
      @dipk9426 3 หลายเดือนก่อน

      😂😂

  • @PrabhakarTaksalkar
    @PrabhakarTaksalkar 3 หลายเดือนก่อน +1

    दिक्षाभुमी पाहिजे

  • @sahebraonitnaware2082
    @sahebraonitnaware2082 4 หลายเดือนก่อน +3

    स्ट्रस्टी कल्पना दरीद्री आहेत . म्युझियम . राहण्याची व्यवस्था , हे समजू शकतो . पार्किंग चं हे काय खुळ आहे ?

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 4 หลายเดือนก่อน +5

    डेवलपमेंट साठी तीन जागा सापडली का सरकार ला ? दुसरी कडे अनेक जागा रिकाम्या आहेत तिथे जावुन कराना डेवलपमेंट

  • @NileshDhabale-fn1uv
    @NileshDhabale-fn1uv 4 หลายเดือนก่อน +2

    बघा? बौध्द समाजातील नेत्यानो. द्या पदोले.ला. पाठिंबा. द्या सर्व जातीवादी. पक्षाला पाठिंबा. आत्ता आसाच होणार.

  • @abhaybansode777
    @abhaybansode777 3 หลายเดือนก่อน

    🎉 VBA love 💕 India.🎉

  • @rajmane889
    @rajmane889 4 หลายเดือนก่อน +2

    Only VBA INDIA 🇮🇳🙏✌🚩💯

  • @UmeshDongre-du8mn
    @UmeshDongre-du8mn 3 หลายเดือนก่อน +1

    हा development नाहीं अंडर ग्राउंड पार्किंग करून दिक्षा भूमी वर अतिक्रमण करून राहिलें आहे.

  • @UmeshDongre-du8mn
    @UmeshDongre-du8mn 3 หลายเดือนก่อน +1

    दीक्षा भूमी वर तोडफोड नाहीं केली.
    झालेले पार्किंगच्या नावावर केलेलें अतिक्रमण हटाव मोहीम होती.

  • @kishorsclass5613
    @kishorsclass5613 4 หลายเดือนก่อน +3

    विकास RSS च्या मैदानात करा. आम्ही सुद्धा कामाला येऊ तिथे

  • @bajiraosatpute9067
    @bajiraosatpute9067 3 หลายเดือนก่อน

    Hii MR. Adv. Prakash Ambedkar साहेब तुम्ही किती तरी बुद्धिमान आहात पण निवडणूक जिंकत नाही. आता तरी महाराष्ट्रा राज्यात निवडणूक होणार आहे तरी योग्य निर्णय घ्या ही विनंती. Jaibhim jaibharat. Jai Maharashtra

  • @vishalmore924
    @vishalmore924 4 หลายเดือนก่อน +4

    अहो बाळासाहेब भीमा कोरेगाव च पुढे काय झालं ते सांगा

  • @nitinkedaremusic8826
    @nitinkedaremusic8826 3 หลายเดือนก่อน +1

    आमची भुमीका तुम्हाला वेळ आणी काळ आला कि दाखवुनच देऊ मैडम

  • @bharteemore4910
    @bharteemore4910 3 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim ✅✅✅ Dikshabhumi is historical and Holly place, Our survivar ,our God Dr. Babasaheb Ambedkar made holly by reviving Dhhamchakra on 14 th October 1956 .So please maintain how Babasaheb has been given to us asit. No means noooooo never.

  • @vkumarvkumar7127
    @vkumarvkumar7127 4 หลายเดือนก่อน +3

    Only one BALASAHEB AMBEDKAR

  • @VishalIngole-bl4dg
    @VishalIngole-bl4dg 4 หลายเดือนก่อน +2

    साहेब निर्णय द्या पुढे बघू