व्हिडिओ छान वाटला. आम्ही आत्ताच 24 डिसेंबर रात्रीची शालिमार एक्सप्रेसने शेगाव ला गेलो होतो. जाताना बऱ्यापैकी ट्रेन वेळेत निघाली आणि शेगावला पोहोचली. पण 26 तारखेची आमची सेम ट्रेनची रिटर्न तिकीट होती. संध्याकाळी 6:30 ची गाडी रात्री 9:00 वाजता शेगाव स्टेशन ला आली आणि सकाळी चार च्या ऐवजी ती सकाळी 9:00 वाजता एलटीटी ला पोचली. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ती गाडी फक्त धावते ते पण वेळेप्रमाणे नाही. स्वच्छता शून्य. असो. बाकी शेगाव संस्थान मध्ये खूप छान स्वच्छता आणि व्यवस्था आहे
शेगांव दर्शन 2023 | आनंद विहार भक्त निवास रूम बुकींग, आनंद सागर सुरू झाले की नाही यांची संपूर्ण माहिती latest video मध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आपल्या चॅनल वर अपलोड केलेला आहे नक्की पाहा 😊
Sarva goshi ethe Chan ani sundar ahet. Flexible ani reasonable sudhha. Sampurna mahiti sathi video purna paha... Sarva details share kele ahet. Thank you 😊
गण गण गणत बोते,🌹🌹🙏🙏,अतिशय सुंदर,शांत, खूप बदल जलेला,आहे,स्वच्छता,ईमानदारी ,सगदयना,समान वाग्नुक अस्ते,👌🙏🙏🕉️🕉️🤲🤲
हो. आम्हाला देखील अतिशय आनंद झाला. आनंद सागर पाहून. 😊
Gan gan Ganat Bote..
🙏🏻🙏🏻
व्हिडिओ छान वाटला. आम्ही आत्ताच 24 डिसेंबर रात्रीची शालिमार एक्सप्रेसने शेगाव ला गेलो होतो. जाताना बऱ्यापैकी ट्रेन वेळेत निघाली आणि शेगावला पोहोचली. पण 26 तारखेची आमची सेम ट्रेनची रिटर्न तिकीट होती. संध्याकाळी 6:30 ची गाडी रात्री 9:00 वाजता शेगाव स्टेशन ला आली आणि सकाळी चार च्या ऐवजी ती सकाळी 9:00 वाजता एलटीटी ला पोचली. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे ती गाडी फक्त धावते ते पण वेळेप्रमाणे नाही. स्वच्छता शून्य. असो. बाकी शेगाव संस्थान मध्ये खूप छान स्वच्छता आणि व्यवस्था आहे
व्हिडिओ पाहिल्या बद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️
JAI SHREE GAJANAN MAULI GAN GAN GANAT BOTE VERY NICE❤❤❤ 🙏🙏
Thank you 😊
आम्ही पण 2 दिवस राहायला जाणार आहोत..6 जूनला
तुमचा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा.🙂
Gele hote ka ?
शेगांव दर्शन 2023 | आनंद विहार भक्त निवास रूम बुकींग, आनंद सागर सुरू झाले की नाही यांची संपूर्ण माहिती latest video मध्ये सांगितलेली आहे व्हिडिओ आपल्या चॅनल वर अपलोड केलेला आहे नक्की पाहा 😊
रेल्वे स्टेशन वरून डायरेक्ट आनंद विहार भक्त निवासमध्ये जाण्यासाठी संस्थानातर्फे बस आहेत का ??
नाही. भक्तनिवास जे मंदिराजवळ आहे तिथून बस आनंद विहार आणि नंतर विसावा निवासाकडे सोडते.
@@HighwayLovers धन्यवाद ताई
आनंद सागर चालु आहे का
@@ArunPunjapwar 4 च्या अगोदर जायचं.
Ho aahet
Room booking suvidha Kashi aahe
Sarva goshi ethe Chan ani sundar ahet. Flexible ani reasonable sudhha. Sampurna mahiti sathi video purna paha... Sarva details share kele ahet. Thank you 😊
Jevha suru zala Tai
Anand sagar firayla kiti tas lagto
अर्धा ते पाऊण तास.
ताई पांघरूण म्हणून चादर वगैरे रूम मध्ये provide करतात का की आपल्याला स्वतःचे न्यावे लागेल?
हो. चादर Provide केली जाते.
@@HighwayLovers thank you. आणि आनंद विहार मध्ये बुकिंग आधी करायला मिळते का? की तिथे गेल्यावरच बुकिंग करावी लागते?
On-the-spot बुकिंग होते. आधीच करता येत नाही
@@HighwayLovers धन्यवाद 🙏
Entry ticket aahe ka ?
Nahi.
Aanad Sagar chalu aahe ka
Ho.
Thode far places chalu ahet....je baghu shakta.
आनंद सागर पूर्णपणे चालू झाले आहे का..
Nahi...
ANAND SAGAR CHALU AHE KA
Yes
आनंद सागर चालु जाल का
या vlog मध्ये त्या बद्दल ची संपूर्ण माहिती आहे. धन्यवाद 😊
Doni muli ahe jya frnds ahe tyanna room milel ka tai
Rooms family members la milto
@@HighwayLovers doghi mavas bahini aslya tr milel ka
You can try..
Dormitory aahet na
Ho
आनंद सागर चालु आहे का?
होय👍
Single person la personal room milel ka
Ho.
Booking number please
Only on the spot booking available