साहेबांचं भाषण एकुन रक्त सळसळत महाराजांची जीवनशैली अशा शब्दात मांडतात जे शब्द हीरा पेक्षाही कणखर असतात तुमच्यासारखा वक्त्याकडून शिवचरित्र या महाराष्ट्राला एकायला मिळालं हेच महाराष्ट्राचं भाग्य धन्यवाद सर.
असा राजा पुन्हा होणे नाही। गर्व आहे मला मी मराठी असल्याचा नी महाराजांच्या इतिहासाचा। लाभले आम्हास भाग्य, असे राजे होते शिवछत्रपती । जय भवानी। जय शिवराय। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mala yevdi marathi nay yet pan tumhi je pochvanchaya prayatna kartat te maanat ani hridayat me basavun gheto Namaskar tumhala sarvaya uttar bharata kadun. 🙏 Jai shree ram. Haar haar mahadev. Shivaji maharaj ki jai 🙏
साहेबांचं भाषण एकुन रक्त सळसळत महाराजांची जीवनशैली अशा शब्दात मांडतात जे शब्द हीरा पेक्षाही कणखर असतात तुमच्यासारखा वक्त्याकडून शिवचरित्र या महाराष्ट्राला एकायला मिळालं हेच महाराष्ट्राचं भाग्य धन्यवाद सर.
Nice speech
छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचला पाहिजे म्हणून देवाने प्रा. नितीन बानूगडे पाटील यांना जन्म दिला आहे....
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
Very good sir
Jay sivray
डोळयात पाणी आणले साहेब तुम्ही जय शिवराय
Hi
सर, तुमचा आवाज म्हणजे जणु काही महाराजांच्या तलवारीची धारच.....आवाज ऐकूनच मनात उत्साह संचारतो.....👍👌👌👌👌👌👌👌👌
सर तुमच्या भाषनाचा आवाज ऐकून अंगावर काटा येतो
खरच आवाज तुमचा बुलंद आहे
🔥🔥🔥
Nice
Sir tumhe aavai aikun angavarti kaate yetaat
किती कणखर आवाजात अगदी अचूक इतिहास सांगतात ,,खूप छान सर ,
असा राजा पुन्हा होणे नाही।
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा नी महाराजांच्या इतिहासाचा।
लाभले आम्हास भाग्य,
असे राजे होते शिवछत्रपती ।
जय भवानी। जय शिवराय। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shivagi the king
@@somnathsangewar2225 मित्रा एकेरी नाही बोलायचं रे छत्रपती शिवाजी महाराज इज दी किंग ok.
जय शिवराय 🙏
प्रवास २०१९ चा
विडिओ आवडला असेल तर नक्की शेयर करा, like करा, आणि subscribe करा
th-cam.com/video/2ejNyewuwjs/w-d-xo.html
सत्य वचन भाऊ
जय शिवराय 🙏
प्राध्यापक सर तुम्ही शिवाजी महाराजाबद्दल ज्या उत्कंटेने जिवओतून बोलता सलाम तुम्हाला संभाजी महारांजबद्दल सत्य आम्हाला तुमच्यामुळे कळलं धन्यवाद
खरोखरच शब्दांत सांगता येणार नाही अप्रतिम तुम्ही व छत्रपती शिवाजी महाराज
बानगुडे पाटील तुमचा आवाज ऐकून आम्हाला जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते तुमचं हे कार्य प्रेरणादायी आहे
सर तूमचा आवाज़ ऐकल्यावर मनात जिध्द निर्माण होते
आयुष्य खूप छान आहे
थोड लहान आहे
परंतु छत्रपती शिवरायांच्या
मातृभूमी वर जन्माला आलो
याचाच मला अभिमान आहे
🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩
असा अभ्यासु वक्ता महाराष्ट्राला लाभणे आपलं सौभाग्य आहे,नितीनजी बानुगडे पाटील यांना दिगंतर आरोग्य लाभो व त्यांच्या कडून उत्तमोत्तम ते घडो 👍
प्रा बानगुडे तुमच्या शब्दातुन शिवविचाराचा झरा वाहतो त्या शिवविचाराच्या झरयाच पाणि
आयुष्य समृदध होत🚩🚩🚩🚩🌺🌺🌺🌺
👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
Nitin Bangude Patil sir thanks
अभिमान वाटतो साहेब तुमचा किती छान प्रकारे छ. शिवाजी महाराजांची शौर्य गाथा सगळ्यांच्या समोर मांडता तुम्ही🙏🙏
माझा मुजरा महाराजांना आणि भाषण आवडते तुमचे पाटील 👍👍
अतिशय प्रेरणादायी, आत्मचिंतन करायला लावण्याचे भाषण 😊😊
बानगुडे सर तुमच्यामुळे आम्हाला आपल्या राजांचा ईतिस आभ्यासायला मदत होते तुमचा आवाज म्हणजे सह्याद्रीची तोफच जणु 🙏🙏🚩जय भवानी जय शिवाजी🚩
सर तुमचा अभ्यास फार आहे
खरच बरोबर आहे तुमच
माझ्या अंगावर काटे उभारले भाषण ऐकून 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏जय जिजाऊ🙏 जय शिवराय 🙏हे भाषण ऐकून मल जगन्यास नवी दिशा मिळाली 🙏🙏👌👌
नितीन बानुगडे सर तुमच्या मुखातून निघालेल प्रत्येक वाक्य हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिव गर्जनाचं देऊन जाते.
छाती फुलते इतिहास ऐकतांना.
सर तुम्हचे भाषण म्हणजे आयुष्य जगण्याची नवी दिशा नवी उमेद
खुप छान वाटत आपण काढलेला फोटो व्हिडिओ मधे बघून हे छायाचित्र मी काढले आहे अमरावती श्रीशिवशाही महोत्सव मधे
बानुगडे पाटलांचा आवाज म्हणजे मुलुख मैदानी तोफच...
Br
Khr ahi....
Saideep
बरोबर आहे भाऊ 🙏🙏🙏👍👍👍👍
आंगवर शहारे आले सर 🔥🔥🔥🔥🔥
खरंच सर शहाजीराजांचा जीवन चरित्र एकूण माणसाचं मन अगदी शांत होऊन जातं
सर तुमच्या भाषेने आणि भाशनाने वेगळीच ताकद मिळते मि तुमचि भाषने रोज ऐकतो सर दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर तुम्हाला
आतापर्यंत व्याख्यान तर खूप ऐकली पण इतक्या तडफदार आवाजामध्ये जे आपण व्याख्यान केले ते मला खूप आवडले.. great speech & great Lough 👍🏻👍🏻
सर तुमचे speech ऐकल्यावर डोळयांत पाणी येतं ,आणि खूप छान वाटतं
तुमचं भाषण ऐकून खरंच जगण्याला नवीन दिशा मिळते सर
aaska br
Nice hi sir
खूप छान वाटत जेव्हा छ्त्रपती शिवाजी महाराजांच नाव घेते तेव्हा. त्यांचं कार्य खूपच अध्दभुत आहे त्यांच्या बद्दल जेवढे ऐकलं तेवढं कमी आहे🙏
🙏🏻🙏🏻👍🏻📿🙌🏻💝 असे राजे होणे नाही.... छत्रपती शिवाजी महाराज कि जय.....🙌🏻💝⛳📿👍🏻
इतिहास सांगणं हे फक्त तुम्हालाच जमत... कारण अंगावर काटा येन हे सहज च कोणी नाही करू शकत...👍खूप ग्रेट आहात सर....
अप्रतिम ज्ञान मिळते सर आपल्याला प्रभोधनातून
Very nice Speech. I am proud of you
प्रेरणादायी शब्द रचना मन परिवरतन करणारी.
पाटील साहेब जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या प्रेरणादायक भाषणाबद्दल
साहेब तुमचा आवाज लय भारी आहे😘😘😘🚩🚩🚩🚩
या जगातला सर्वात भारी किल्ला रायगड आहे जय शिवराय जय जिजाऊ मानाचा मुजरा
तुमच भाषाण ऐकुण खरच रोमां रोमां तुण शिवाजी महाराज निघतो
Devane tumala khup ch mast banval aahe vichar hich khari sampti aahe tumchi🙏🙏🙏👌👌👌👌🙂🙂🙂🙂😍
मराठा समाजासाठी च नाही तर इथल्या प्रत्येक जाती धर्मासाठी एक प्रेरणादायी भाषण आहे
सर तुमच्या वक्तव्याने खरंच जगण्याला नवी दिशा मिळते
सर तुम्ही माझ्या भाषणातील प्रेरणास्थान आहात. 🚩🚩🚩
🚩असा राजा पुन्हा होणे नाही गर्व आहे मला मी मराठी असल्याचा नी महाराजा चा लाभले आम्हस भाग्य असे राजे होते शिवछत्रपती 🚩 जय शिवराय🚩
🤠.
अप्रतिम विश्लेषण केले
पाटिल साहेब गरज आहे आपली मराठी माणसांच्या अस्मितेसाठी
सर तुमच्या आवाजात वजन आहे वा सर कारन बोलायची शैली अति सुंदर
सर खूप छान जय शिवराय
सर महाराज पूर्ण इतिहास वाचायचं आहे ...
शिवचरित्र संघा
Mala yevdi marathi nay yet pan tumhi je pochvanchaya prayatna kartat te maanat ani hridayat me basavun gheto
Namaskar tumhala sarvaya uttar bharata kadun. 🙏
Jai shree ram. Haar haar mahadev.
Shivaji maharaj ki jai 🙏
Qpla
🚩🚩Jay jijaauu jay shivray jay shambhuraje 🚩🚩❤️🙌🏻 nice video
Nice sir very good lecture, my motivation person
Jay Bhavani Jay Shivaji Raje🚩🙏🌹🙏... Raje Tumhi Parat Ya...tumcha sarkhe faqt ani faqt tumhich.....💐🙏💐🚩🚩🚩🚩🚩
Very very nice speech sir🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
प्रेरणादायी विचार.... प्रेरणादायी. मांडणी....
I am proud of sir 🇮🇳🇮🇳🇮🇳
सर आपकी बुलंद आवाज दिल पर तिर मार ती है
फक्त व फक्त भगवा
*🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥*
जबरदस्त👌👌👌 आवाज ऐकला कि अंगावर काटा येतो...
👌👌👌
Thank you so much sir tumchyamule swatache nirnay ghyayla madat hote thank you so much 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘
🙏🙏जय शिवाजी जय महाराष्ट्र 🙏🙏
जय महाराष्ट्र .. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Salute to u sir......🤘✌️👌😊😊😊🙏🙏🙏
Really salute sir
Nice
BAHUT BADHIYA SIR JABARDUST BHASHAN FAR ENERGY YETE .
भाऊ 1 नंबर् video असतात्
Hi
Kai Karla
Yuvraj Balu Chavan
Thanks sir tumhi sarvana mahit deta
Mi tumche purn video pahat asto
, अतिशय महत्त्वाची माहिती दिली.
छत्रपती शिवाजी महाराज नसते तर सातबारा आपल्या नावावर नसते
प्रवास २०१९ चा
विडिओ आवडला असेल तर नक्की शेयर करा, like करा, आणि subscribe करा
th-cam.com/video/2ejNyewuwjs/w-d-xo.html
Sss
Very Grateful Chatrpati Shivaji Maharaj
Very nice and inspiration speech sir
शिवाजी महाराज कि जय..भारत माता कि जय...
तुमचा आवाज ऐकुनच रक्त सळसळतं सर ...🙏🙏🙏
मुजरा राजं 🙏🙏🚩🚩
Sir तुमचे video खूप आवडता
Sir tumche speech aayukun khup energy⚡⚡
लय भारी आवाज आहे तुमचा
खराच सर तुम्ही 1 आहत 👏👏👏🙏
Nice sir..👌👌👌👌👌
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.
खुप छान सर मला तुमचे भाषान आवडतं
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🧡 जय भवानी जय शिवाजी 🚩
शिवाजी द किंग
छत्रपती शिवाजी महाराज ❤️❤️🔥🔥
Har.Har.mahadevji.mastiesk.neatra.se.om.namah.shivay.nice.ji
Sir tumhi kharach khup great ahat 🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩
तरुण पिढीला जर यशस्वी व्हायच असेल बानगुडे पाटलांच मार्गदर्शन खुप मोलाच ठरेल
very nice sir🙏🙏
राजे तुमचा इतिहास ऐकतानाच अंगावरती शहरे येतात साक्षात पाहिलं असत तर कल्पना ही करू शकत नाही
धन्यवाद नितीन सर
मस्त एक नंबर
King of motivational nitin sir 🙏
छञपती शिवाजी महाराज ह्यांस मानाचा मुजरा
🙏 जय जीजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏
हर हर महादेव खुपच छान.
Jay shivray 👑
Aadarsh ahat sir tumhi
🚩जय जिजाऊ , जय शिवराय , जय शिवशंभू🚩
ह्या भाषणाला ज्याने लाइक केल नही तो खरा मराठा नसेलच
मी जातीनं मराठा नसलो तरी मराठी मातीत जन्म घेतल्यामुळे मी पण मराठाच
@@sscgdallcandidatemaharashtra एक no भावा
X
@@sscgdallcandidatemaharashtra lllm
@@sscgdallcandidatemaharashtra me l
Aapla yeakun me khup motivet zaloy
Kadakkk 🚩👑
Thank you
Very nice video 🚩🚩Jay shivray 🚩🚩
एकच नंबर सर 👍👍👍
🌹धन्यवाद🌹🇲🇽👏👈👌🙏