Should We Pay Taxes In Financial Crisis ? - Dark Side Of Government | Marathi Motivational Speech

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1.1K

  • @ganeshhuddarmh0981
    @ganeshhuddarmh0981 2 ปีที่แล้ว +418

    अगदी बरोबर आहे ... अगदी हदयाच्या एका एका कप्प्यातून शब्द आले आहेत.. सामान्य माणसाचं दुःख हे फक्त सामान्य माणसालाच समजू शकतं.... सरकारला काहीच देणंघेणं नसतं फक्त निवडणूक आणि निवडणूक आणि या परिस्थितीला सामान्य नागरिकच जबाबदार आहे ..😡😡

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +12

      खर आहे.

    • @831suraj
      @831suraj 2 ปีที่แล้ว +2

      @@santoshpandit6262 sir tumchasi contact karaycha asel tar kasa Karu shakto?

    • @amrutkoli299
      @amrutkoli299 2 ปีที่แล้ว +2

      Nice thought

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +8

      व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

    • @sandiptajadhav1662
      @sandiptajadhav1662 2 ปีที่แล้ว +4

      @@santoshpandit6262 Sir mala ek imp vishayasathi tumchi madat havi aahe, how can I contact you?

  • @nileshmandavkar9247
    @nileshmandavkar9247 2 ปีที่แล้ว +185

    सर तुम्ही ग्रेट आहात , तुमचासारखे स्पश्ट मत आणि परखड बोलणे याची आज समाजाला खूप गरज आहे ,

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +8

      व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

    • @prakashpatil5674
      @prakashpatil5674 หลายเดือนก่อน

      सर खुप छान विषय हाताळला.लाखोच्या संख्येने असलेल्या सर्वसामान्य नागरिकांनी संघटित पणे लढा देण्याची गरज आहे अशा लाखो लोकांनी निर्धार करून विविध प्रकारच्या टॅक्स न भरण्याचा निर्णय घेतला तर सरकार काय करू शकेल
      नाही भरणार आम्ही लाखो लोकांना जेल मध्ये टाकणार का? या भ्रष्ट सरकार विरुद्ध या विषयावरून कोणी नेतृत्व करण्याची गरज आहे विचार करायला लावणारा विषय आहे
      जनतेने टॅक्स भरायचा आणि सरकारने उधळपट्टी करायची कुठला न्याय आहे

    • @pratikbhavsar7994
      @pratikbhavsar7994 19 วันที่ผ่านมา

      जे लोक अन्यायाला घाबरतात त्यांनी सरांचं आचरण समोर ठेवावे

  • @santoshharmode
    @santoshharmode 2 ปีที่แล้ว +211

    माझ्या मते आपल्या देशात टॅक्स चा वापर हा राजकारणी लोकांना सर्व मोफत सुविधा आणि लायकी नसताना सरकारी कामगारांना जादा पगार देण्यासाठी होतो . उरलासुरला रस्यात खड्डे खाणून विकास कामाचा देखावा . त्याला दर्जाच नसतो . सरकारी काम म्हणजे निकृष्ट दर्जा हे सामान्य माणसाला तोंडपाठ झालयं .

    • @AD-hp2sl
      @AD-hp2sl ปีที่แล้ว +3

      Nikrushta darjach kam mhanje sarkar ch kam

    • @Vidya_01
      @Vidya_01 ปีที่แล้ว +4

      Correct

    • @tatyasahebsargar7969
      @tatyasahebsargar7969 ปีที่แล้ว +1

      Nice thinking or many postvistserm and best idea

    • @bhaveshhatkar8411
      @bhaveshhatkar8411 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@AD-hp2sl ho bhai

    • @ravikant90011
      @ravikant90011 8 หลายเดือนก่อน

      Exactly.

  • @shekharkarade1010
    @shekharkarade1010 2 ปีที่แล้ว +23

    मला एक अनुभव आला तो मी सांगू इच्छितो.
    काही दिवसापूर्वी मी पुण्यात कात्रज हायवे कडून मुंबई साईड ला येत होतो, आता हायवे आहे म्हणल्यावर 60 - 70 च्या स्पीड ने कार चालवत होतो. तर मला 2000 ₹ चा ऑनलाईन फाईन चा मेसेज आला.
    फाईन मध्ये फोटो बघितला तर स्पीड लिमिट 60 चा होता आणि माझी कार 65 च्यां स्पीड ने होती.
    फक्त 5 चा स्पीड जास्त होता म्हणून मला 2000 ₹ चा फाईन मारला.
    एकतर फाईन खुप जास्त वाटतोय 2000 ₹ , 500 ₹ पाहिजे होता. आणि दुसरं म्हणजे त्या हायवे वर आरामात कार ने 80-100 च्या स्पीड ने जाता येत, कुठे काही accident स्पॉट नाही आहे.
    आज काल मिडल क्लास लोकांना लुटायला खुप काही होत आहे असं वाटायला लागलंय.
    मिडल क्लास असणं म्हणजे गुन्हा आहे असं वाटतंय 😡

    • @surajrajmane5953
      @surajrajmane5953 ปีที่แล้ว

      Hoy bhava middle class walyana khup lutatat... Mala pn passport kartana 500 Rs magitale police ne....Te pn sagle documents clear astana.

    • @pratikbhavsar7994
      @pratikbhavsar7994 19 วันที่ผ่านมา

      मी पूर्ण सहमत आहे, system ही अशीच आहे आणि यासाठी जनतेमध्ये एकता हवी

  • @nagendrathakkar4601
    @nagendrathakkar4601 ปีที่แล้ว +20

    संपुरण भारतात हीच परिस्थिती आहे.
    भारतीय नागरिकांनी जागृत झाल पाहिजे.
    कुठलीही सरकार सत्तेवर येऊ ध्या
    हे सगळंयाना लागु पडत.

  • @saishelke9461
    @saishelke9461 ปีที่แล้ว +21

    खूप छान...
    कदाचित कोणीच अस बोलायला धजत नाही.
    Motivational speaker फक्त वेड्यात काढतात.सरकारची धोरणे खरच खूपच वाईट आहे..

  • @nitinsonar9520
    @nitinsonar9520 ปีที่แล้ว +34

    Sir हा राग प्रतेकाच्या मनात आहे पण कोणी एकटा मिळून ह्या गोष्टी कदापिही बदलू शकत नाहीत पण सर खरच आपला अभिमान आहे सगळे एकत्र येऊन आपण हे बदलू शकतो म्हणून तुम्हाला आमचं पूर्ण समर्थन आहे

  • @jayprakashbudukh8761
    @jayprakashbudukh8761 2 ปีที่แล้ว +31

    अगदी खरय भारतात फक्त लोन मिळवण्यासाठी च रिटर्न भरला जातो

  • @themimic-chetanubale1603
    @themimic-chetanubale1603 2 ปีที่แล้ว +59

    सर अगदी खरं वक्तव्य केले आपण.
    जे जनतेचे नोकर आहेत , ते स्वतःला राजे समजता. आणि जनतेच्या पैश्यापासून सुविधा देतात आणि स्वतःचे नाव लावता.

  • @anjalighadage1845
    @anjalighadage1845 2 ปีที่แล้ว +25

    🙏🙏 दादा मी आज हा व्हिडिओ 4 वेळा पहिला
    ज्याला चटके बसले आहेत न खरेच तोच एवढे परखडपणे बोलू शकतो व समजू पण शकतो
    तुमच्या प्रत्येक शब्दात माध्यमवर्गीयांची खरीखुरी
    अडचण काय असते हे जाणवते
    असे वाटते माझ्या मनातील सल कोणाला तरी समजते. पण यावर उपाय काय हा प्रश्न परत उरतोच की. वर्षानुवर्षे चालत आलेली ही सिस्टिम फक्त सिनेमातच बदलली जाऊ शकते का??

  • @rahul234011
    @rahul234011 ปีที่แล้ว +34

    अगदी बरोबर आहे सर...टॅक्स भरणाऱ्या लोकांना जॉब गेल्यावर काहीच asaurity नाही...govt should look into this...

    • @vijaykumarbalajiraojoshi1904
      @vijaykumarbalajiraojoshi1904 7 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोललात अश्या परिस्थितीत
      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर भरु शकत नसेल तर (ग्रापं ते मनपा)
      ती संस्था घर देखील जप्त करते हिच मोठी शोकांतिका आहे

  • @रोशनब्राह्मण
    @रोशनब्राह्मण ปีที่แล้ว +7

    सरकार उघडपणे 'खंडणी' हा शब्द वापरु शकत नाही म्हणुन 'कर' हा शब्द वापरते.

    • @ashwinkale6561
      @ashwinkale6561 21 วันที่ผ่านมา

      France madhil kraanti.. tithkya julmi Raja cha sheer chhed karun suru zali..
      Sri lanke madhye suddha asach udrek zala..
      Pakistan madhye tech..
      Atta bhartiy sarkaar kaay karnaar aahe ke naahi

  • @spasocciyat6261
    @spasocciyat6261 2 ปีที่แล้ว +29

    आर्थिक दुर्बळ झालेल्यांना सरकार काहीच करत नाहीत फक्त टॅक्स भरावा लागतो मी पण करोना काळात व्यवसाय बुडाला आहे व्यावसायिक कर्जाचे हफ्ते चालूच आहेत

  • @santoshchavan376
    @santoshchavan376 ปีที่แล้ว +22

    प्रथम 🙏🙏तुमचे आभार 🌹🌹🌹.. तुम्ही..400-500--लोकांचे जीव वाचवले..... 🙏🙏🙏
    खरे तर सामान्य माणसाचा कोण वाली नाही.... पण..... तुमच्या सारख्या लोकांमुळे कुढेतरी हा समाज तरला जात आहे 👍👍👍
    तुमचा हा🌹 सत्यचा 🌹लढा चालू ढेवा 🙏🙏🙏बेस्ट ऑफ लक 👍👍👍थँक्स 👍sarji 🙏

  • @yuthtubeank1549
    @yuthtubeank1549 2 ปีที่แล้ว +32

    मी तुमच्या विचाराशी सहमत आहे सर...
    खरच अभ्यास पुर्वेक विचार आहे

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +2

      व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

    • @parimalpasarnikar2913
      @parimalpasarnikar2913 2 ปีที่แล้ว +2

      @@santoshpandit6262 तुम्ही अगदी परखडपणे विचार मांडले 👌👌👌पूर्णपणे मी सहमत आहे. आज समान्य जनतेची कुठल्याच सरकार ला काळजी नाही हेच खरे 🙏

  • @saddamshaikh8622
    @saddamshaikh8622 11 หลายเดือนก่อน +26

    इतका कोणी विचार सुद्धा करत नसेल....मनापासून salute

    • @shrikool-on9sp
      @shrikool-on9sp 7 หลายเดือนก่อน

      Mi karto bhau asa v4.... Karan mi pan covid madhe khup financial crises madhun gelo ahe ani same mala pan lok asech baghat hote ki mi loan ghetala mhanje mi khup mothi chori keli.... I know how a borrower feel when society is not with him.... I'm sorry to say against him...... And no body help him to ensure that you are not alone i am with you my brother....

  • @nitagaikwad8244
    @nitagaikwad8244 ปีที่แล้ว +10

    खरच योग्य मुद्दा मांडून तुम्ही बोलताय आणि सामान्य माणसानं , मुलांना नोकरी लागण पण आवगड आहे . सगळीकडे पॉलिटिक्स चालू आहे

  • @somnathbhoskar9345
    @somnathbhoskar9345 ปีที่แล้ว +17

    सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात तुमच्या सारखे स्पष्ट बोलणारे लोक खूप कमी आहे नाही म्हटलं तरी चालेल तुमच्या सारख्या लोकांच खरंच समाजाला खूप गरज आहे👌 चांगले काम करत आहात तुम्ही खूप छान❤👍👍

  • @rpdeducation5038
    @rpdeducation5038 2 ปีที่แล้ว +120

    Such a honest , true , and talented talk🙏🙏👌👌🔥🔥

  • @krishnashop4087
    @krishnashop4087 2 ปีที่แล้ว +27

    सर अगदी खरं बोललात सामान्य माणसाचे शब्द, दुःख भावना तुमच्या तोंडून सरकारपर्यंत नक्कीच पोहोचतील त्याचा फायदा सर्वांनाच होईल मनापासून धन्यवाद सर

  • @ashutoshchougule9299
    @ashutoshchougule9299 2 ปีที่แล้ว +25

    खरच आहेत आम्ही याचं परिस्थिती तून जात आहे

  • @ravindrarajadhyaksha8558
    @ravindrarajadhyaksha8558 ปีที่แล้ว +1

    सरकारने आता Income Tax पेक्षा Expenditure Tax चा विचार करायला हवा.

  • @pravinpatil_pp
    @pravinpatil_pp 11 หลายเดือนก่อน +20

    Dear Vicharik Kida organisers, we are requesting you please arrange many more sessions of Dearest Santosh Pandit Sir. He is really doing a good job highlighting issues and what should be done by the government for our society. He is really inspiring to our society to think about the politicians who are making us full by doing none of infrastructure development, not supporting in abrupt cases, when people need the government to support to come out from critical situations many more to say about sir's thoughts which are really true. Thanks VK for your arrangement of this session.

  • @ParivartanLearningCenter
    @ParivartanLearningCenter ปีที่แล้ว +1

    इतका सत्य सांगणारा हा व्हिडिओ आहे, मेन प्रॉब्लेम आहे की लोक बोलत नाहीत आणि जे बोलतात त्यांचे व्हिडिओ आपण शेअर करत नाहीत. कमेंट करुन सांगा बरं किती लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा.
    भारत माता की जय प्रत्येकाने बोलल तर तेवढा इम्पॅक्ट पडत नाही पण दहा लोकांनी एकदाच बोललं. सो माझा असं म्हणणं आहे की हा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ आहे असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे

  • @Ritz4you
    @Ritz4you ปีที่แล้ว +12

    एकदम मनातला बोललात सर, आम्हाला पण तेच कळत नाही की टॅक्स का म्हणून भरायचा जर त्याचा टॅक्स पेयर ला काहीच फायदा होत नसेल

  • @pravinbhivare3728
    @pravinbhivare3728 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर रोखठोक बोलता .कायच सवलती नाही बाकीचे लुटतात मी 2005 पासुन भरतो. आता gst pan सुविधा काहीच नाही

  • @milindsurana6349
    @milindsurana6349 2 ปีที่แล้ว +56

    every single word relates...real life experiences makes u believe more & more in urself...!!!

  • @RakeshKoli-j8q
    @RakeshKoli-j8q หลายเดือนก่อน +1

    मी जास्त काही बोलणार नाही.. मला माहीत आहे ही व्हिडीओ २ वर्षाची आहे... पण ही व्हिडीओ आज मी पाहतोय... हे सर खूप खूप positive बोलले आहेत.. यांच्यासारखं आज पर्यंत एक ही नेता बोलला नाही..
    जे जे ह्या देशात, महाराष्ट्रात घडतंय ते ते बोलून दाखवलंय..
    एक सामान्य माणूस कसा जगतोय , त्याच्या समोर किती अडथळे येतात आणि सरकार कसं सामान्य माणसाचे पाय खेचत असतो... हे सर्व दिसून आलय

  • @unknown-ek9lm
    @unknown-ek9lm 2 ปีที่แล้ว +78

    Open category च्या लोकांनी अजून किती दिवस "विशिष्ट समाजाचा" भार उचलायचा??
    अजून किती पिढ्या सरकार आमच्या पैशाने त्यांना "पोसणार" आहे 🤔
    आमच्या पैशातून ते किती दिवस शिकणार, स्कॉलरशिप घेणार🤔🤔

    • @abhi.....5015
      @abhi.....5015 2 ปีที่แล้ว +14

      Open category असा किती कोटी चा टॅक्स भरतो

    • @unknown-ek9lm
      @unknown-ek9lm 2 ปีที่แล้ว +31

      @@abhi.....5015 अरे फुकट्या तुमच्या फी तुम्ही भरत नाही, मग सरकार कोणत्या पैशान तुम्हाला शिकवत ते search कर
      महिन्याला जी scholarship मिळते, ते कोणाचे पैसे असतात, ते पण सर्च कर
      मग समजेल open वाले किती tax भरतात

    • @sumitb13
      @sumitb13 2 ปีที่แล้ว +19

      @@unknown-ek9lm बरोबर आता इकडे ओपन कॅटिगरी वाले गरीब आहे आणि sc/nt वाले कितीही पैसे वाले असले तरी त्यांना लाभ भेटतो मग ओपन वाल्यांच काय ?

    • @sumitb13
      @sumitb13 2 ปีที่แล้ว +7

      @@abhi.....5015 विशिष्ट कॅटेगिरीला जेवढा लाभ भेटतो तेवढा

    • @vidyadhar2193
      @vidyadhar2193 2 ปีที่แล้ว

      @@abhi.....5015 tu tr fuktyach ahes bc tumhi kadhi tri school college madhye fee bharalas ka

  • @sumitvhanbatte1874
    @sumitvhanbatte1874 2 ปีที่แล้ว +7

    सरकार ला काही पडलेली नाही जनतेची..स्वतःचे खिसे भरायचे एवढंच समजतंय सरकारला...आता हेच बघा ना आमदारांना रस्त्यावर असल्या सारखे महाराष्ट्र सरकार त्यांना घरे देणार आहे...लोकांची काहीही पडलेली नाही या लोकांना... निवडणूक आल्या की मोठे मोठे सांगायचं त्याला भुलून लोक मतदान करतात आणि एकदा का ते आमदार झाले की संपल...परत कोणीही विचारात नाही आणि जे आश्वासन देले होते त्यातील काहीही कामे होते नाहीत...हेच सरकार अस नाही सगळेच असे आहेत... पेन्शन घेतात ते आणि वेगळच खर्च आहे आपल्या पैशातून...

  • @ashutoshchougule9299
    @ashutoshchougule9299 2 ปีที่แล้ว +10

    15लाख लावून धंदा सुरू केला १८मार्च ला २३मार्च ला शेठणी lockdown लावला जागा मालकाने एक रुपया सोडला नाही.

  • @haribhaupadwal9629
    @haribhaupadwal9629 2 ปีที่แล้ว +9

    सर खरोखर राजकारण्यांनी देश खाला तुमच्या सोबत अनेक लोकांनी तुमच्या सोबत अनेक लोकांनी उभे राहिले पाहिजे एकमेका सहाय्यक वृद्धरोसोपंत

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 ปีที่แล้ว +3

    साईबाबा सांगतात
    कोई ऐसा कार्य मत करो जिसे की पाप हो जाये
    कोई ऐसा खर्च मत करो जिसे की कर्जा हो जाये

  • @AkashKumar-me1eh
    @AkashKumar-me1eh ปีที่แล้ว +5

    अगदी खरे आहे एकदम आपले च लोक ह्या राजकारण्यांना भाऊ भाऊ करत फिरतात त्यांना कधी कळणार

  • @indixstudio
    @indixstudio ปีที่แล้ว +2

    Toll tax, gst, tds, income tax, home tax, custom duty, property tax, gift tax, capital gain tax, vat, sales tax, excise duty, wealth tax. Bharat koi desh hai ya tax ka karkhana 😂

  • @sumitvhanbatte1874
    @sumitvhanbatte1874 2 ปีที่แล้ว +11

    हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा...पोचुदे त्या निर्लज्ज सरकारपर्यंत...पोचला तरी त्यांना काही वाटणार नाही हे पण माहीत आहे तरी करूया...#reachPM,CM&MLA

  • @ajaybedekar8612
    @ajaybedekar8612 2 ปีที่แล้ว +16

    सर तुम्ही जे मुद्दे मांडले ते एकदम बरोबर आहेत, आम्ही सुधा या सर्व अडचणींना तोंड दिलं आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा तर 1000% खर आहे. मी पण त्यासाठीच टॅक्स भरतोय कारण पर्याय नाही त्या शिवाय.

  • @shrikantsharma1396
    @shrikantsharma1396 2 ปีที่แล้ว +7

    खरं आहे लोकनेत्यांची फक्त स्वतः ची घरे भरतात, जनते स मारून खऱ्या टॅक्स देणाऱ्या स फसवणूक केली जाते

  • @sameer_shindeshinde3674
    @sameer_shindeshinde3674 2 ปีที่แล้ว +5

    शेतकर्यांनी टॅक्स लावून भाजी पाला विकावा का❓❓❓

  • @vishnukadam1735
    @vishnukadam1735 2 ปีที่แล้ว +9

    सर माजी पन अशीच अवस्था झाली आहे.. लोकं चांगली परिस्थिती असली की जवळ येतात. व्यवसायात लॉस झालं की कोणीही जवळ येत नाहीत मदत करत नाहीत साधं बोलतही नाहीत खूप वाईट वाटतं आपल्याला आपण चांगलं वागून सुद्धा आपण यांना मदत केली असून तरी सुद्धा हे लोक असे आपल्याशी वागतात आपलं तर काही चुकलं नाही ना असा मनात फार विचार येतो. 😭😭😭😭

    • @rahulsable7758
      @rahulsable7758 ปีที่แล้ว

      बरोबर

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 ปีที่แล้ว +1

      Aaplach chukt karan aapan jyala khrokhar garaj aahe tyala madat karat nahi. Mag nantar je log fakt swatachya faydysathi aaplyakde yetat te log nantar fayda zala ki hat paay kadun ghetat

    • @avinashgore518
      @avinashgore518 6 หลายเดือนก่อน

      😔😢😭🙏🙏

  • @VikasKhamkar-oz6sm
    @VikasKhamkar-oz6sm หลายเดือนก่อน +2

    त्यांच्या कडे पैसा ज्यास्त आहे म्हणून टॅक्स भरावा. गुंतवणूक करण्याचे साधन म्हणजे टॅक्स.

  • @sanyogitabhopi
    @sanyogitabhopi ปีที่แล้ว +24

    Excellent talk.Nobody talks about this fact.Thank you Sir for the information

  • @pravinkoli2088
    @pravinkoli2088 2 ปีที่แล้ว +12

    साहेब सरकार डोळे असून आंधळं आहे

  • @prasadpatil1538
    @prasadpatil1538 2 ปีที่แล้ว +12

    खूप सुंदर बोललात सर आपण आणि वैचारिक किडा या चॅनेल चे खूप खूप आभार इतके चांगले विचार आमच्या सारख्या साधारण माणसा पर्यंत पोहोचवत आहात त्याबद्द्ल..

  • @vikasaarge1521
    @vikasaarge1521 2 ปีที่แล้ว +7

    अगदी बरोबर आहे सर मनापासून तुम्ही हा विषय मांडला आता तरुण पिढीला जागे होण्याची वेळ आली आहे........

  • @mangeshshirke2090
    @mangeshshirke2090 ปีที่แล้ว +3

    अगदी बरोबर आहे आपल्या कडे आमदार खासदार यांनाही कायदा लागू करून पेंवन चालू करून घेतली आणि सामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करून तुटपूंजया पेंशनवर कसाबसा जगतोय

  • @gajananmundaye6290
    @gajananmundaye6290 2 ปีที่แล้ว +18

    सर मि आपल्या मताशी सहमत आहे हे जे काही चाललेय त्या वर आपण कळवळुन बोललात पण सर समाज प्रगल्भ विचाराने जाग्रुत व्हायला हवा तर आणि तरच हे शक्यं होऊ शकत ,आभार

  • @ikkindian
    @ikkindian 2 ปีที่แล้ว +8

    सर तुमचं मत पटलं 100% पण हे सरकार कधी व्यवस्थित होईल आणि गरिबांना जगू देईल

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 11 หลายเดือนก่อน +2

    अडीच वर्षे महाविकास आघाडी चा मुख्यमंत्री असताना तु काय शेट्ट उपटत बसला होता काय

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 2 ปีที่แล้ว +6

    सर तुमच्या सारख्या लोकांची या राज्याला गरज आहे या सर्व राजकारणी लोकांचे पुर्ण्य सुविधा बंद करा आणि त्याचे पगार देऊ नका ते जनतेच सेवक आहेत ना मग कशाला त्या आमदार खासदार नगर सेवक यांना भरंमसाठ पगार देता

  • @देवेशजयसवाल-प7स
    @देवेशजयसवाल-प7स 2 ปีที่แล้ว +13

    दादा तुम्ही रोज विडीयो बनवत जा तुमचे विडीयो पाहायला तर कांहीं शिकाला मिळतात🙏

  • @ravindrapatil3218
    @ravindrapatil3218 ปีที่แล้ว +7

    सर तुम्ही अगदी मनकवडे आहात म्हणजे लोकांच्या मनातील भावना ओळखून सत्य परिस्थिती समजली सलाम तुम्हाला सर, तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे 🙏🙏

  • @hawakhan3166
    @hawakhan3166 8 หลายเดือนก่อน +2

    Hats off sir , Sir, aap jo bhi bol rahe ho biklul Sachh hai, Lekin logo main Himmat nahi hai, tax ke tohh koi limit hee nahi, aur itna Tax kaisa bhare, Harr Government main FULL CORRUPTION HAI, THANKS subb ko aware karne ke liyee, PUBLIC KO AAPKO AAKE SUPPORT KARNA CHAHEEYE, I WISH YOU SUCCESSES WITH UNITY

  • @michealdellan8838
    @michealdellan8838 2 ปีที่แล้ว +36

    Your great man
    I have no words 🙏🏻

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

  • @vinitjagtap6091
    @vinitjagtap6091 ปีที่แล้ว +3

    बरोबर सर टॅक्स फक्त लोण साठी भरल जात, आपल्या भरलेल्या टॅक्स वर मंत्री आमदारांना सर्व सुविधा मरे पर्यंत चालू आणि सरकारी नोकरी करणाऱ्यांचे pension हि बंद केले.

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 2 ปีที่แล้ว +8

    खुपच छान विचार सांगितले..ही सामाजिक बांधिलकी असणे आता गरजेचे आहे...👌👌👍

  • @nitinrandive.9569
    @nitinrandive.9569 2 ปีที่แล้ว +2

    शेवटी आपण आपण... आपल्या साठी कोणीच नाही हे तुंमही आगोदरच explain केले आहे, अपेक्षा कोणाकडून आहेत आपणास , या दळभद़या राजकारणया कडून ?

  • @chandrakanttonde3870
    @chandrakanttonde3870 2 ปีที่แล้ว +7

    सर तुम्ही बरोबर बोललात मी तुमच्या मताशी सहमत आहे राजकारण्यांना देशातील समस्या सोडायच्या सोडुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यशस्वी सुरू केला आहे

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว

      खर आहे

    • @vinay12383
      @vinay12383 ปีที่แล้ว

      @@santoshpandit6262 sir me vinay chitale mala tumhala bhetyache ahe mala tumacha number hawa ahe

  • @charudattakandekar2307
    @charudattakandekar2307 2 ปีที่แล้ว +37

    भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे .

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +1

      व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

  • @blogwithakshay
    @blogwithakshay หลายเดือนก่อน

    Sir tumhi pudhe ya tumchya sarkha mansachi garaj aahe 😢😢

  • @digambarmagar9973
    @digambarmagar9973 2 ปีที่แล้ว +3

    मला वाटल असे प्रश्न फक्त मलाच पडतात... फायनली आज कळल की हे प्रश्न सर्वांनाच आहे. अरे प्रत्येक गोष्टी साठी टॅक्स भरतोय तरी पण एखादा सरकारी दाखला घेण्यासाठी अधिकाऱ्यांचे पाय धरावे लागतात 😭

  • @Indian__07
    @Indian__07 2 ปีที่แล้ว +2

    आत्ता पर्यंत चे सर्व प्रकारचे महाराष्ट्र सरकार लुटारुच...😶

  • @Mambo05-f5k
    @Mambo05-f5k 2 ปีที่แล้ว +3

    14:49 minutes chya video madhe ekahi second faltu badbad emotional badbad navti to the point tumchya kade majboot knowledge aahe parat tumcha video ya channel war yaila hava vegla topic gheun

  • @rohanshelar3498
    @rohanshelar3498 ปีที่แล้ว +1

    Tax पगारातून च कट होतो, मगTax भरायचा की नाही हा प्रश्न येतच nhi,
    खुप महत्त्व चा प्रश्न मांडला साहेब, प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात हे प्रश्न आहेत

  • @motivationalspeaker-sanjay1372
    @motivationalspeaker-sanjay1372 2 ปีที่แล้ว +10

    खूप विदारक स्थिती आपल्या देशाची मांडलिय सर आपण🙏

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

    • @motivationalspeaker-sanjay1372
      @motivationalspeaker-sanjay1372 2 ปีที่แล้ว

      @@santoshpandit6262 सर आपलं प्रत्येक शब्द अन शब्द हृदयातून निघत होत.. great sir🙏

  • @aamy13
    @aamy13 2 ปีที่แล้ว +5

    खुप जबरदस्त.... आणि खर सांगितले.. सरकार च डोक फिरलंय

  • @gajendramantri7771
    @gajendramantri7771 2 ปีที่แล้ว +17

    Great sir i would like to join such Establishment...
    Great view.. 👍🏻

  • @prdp4555
    @prdp4555 หลายเดือนก่อน +1

    सर हे सर्व घडायला सिस्टिम मद्ये बसलेले नोकर शाह हे पण जास्त जबाबदार आहे. System ने ठरवलं तर राजकारणी काही करू शकत नाहीत... इथे पुर्ण system च corrupted आहे politician la lutpat करण्यास मदत करते.😂😂😂

  • @sarajeraochavan5845
    @sarajeraochavan5845 2 ปีที่แล้ว +7

    हा विचार फार छान वाटला. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

  • @avadhutpatil1152
    @avadhutpatil1152 ปีที่แล้ว +2

    सरकारला काही देण घेण नाही.... कोण मरतय कोण जगतय काही देण घेण नाही...खोलवर वीचार न करता नोटबंदी केलीय हेच खरय.....

  • @kmEdits1108
    @kmEdits1108 ปีที่แล้ว +3

    हे विचार फक्त युटुब वर राहतायेत सर चौकात लेक्चर झाले पाहिजेत यावर.comment करुन काय होणार नाही समाजाने बोलल पाहिजे.

  • @VikasKhamkar-oz6sm
    @VikasKhamkar-oz6sm หลายเดือนก่อน +1

    ओ आमच्या कडे 7 बार्ड्या पाणी मिळते थोडे वाटले का तुम्हाला. 7 बार्ड्या. संडासला जाण्यास 3 बार्ड्या, भांडी धुण्यास 2, कपडे धुण्यासाठी 3, लादी धुण्यासाठी 1. सार्वजनिक संडासे खराब होतात त्यासाठी आम्ही जिम्मेदार नाही. पाहुण्यास सांगतो सर्व घरीच करून या. किती सोपे झाले आहे मोदी सरकारच्या काळात.

  • @satishpulkanthwar9093
    @satishpulkanthwar9093 2 ปีที่แล้ว +9

    सर, खूप चांगल्या पद्धतीने आपण विषय मंडलात, या करोना काळातील चटक्याने मीही होरपळलो आहे, माझाही व्यवसाय बंद झाला.
    आपण सुरुवातीपासून शेवट पर्यंत जे काही बोललात, ते वास्तव आहे, सत्य आहे.

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว

      Thanks

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +1

      साहेब विषय आवडला असेल तर शेअर करा.

    • @rushikeshkahane217
      @rushikeshkahane217 ปีที่แล้ว

      सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @VikasKhamkar-oz6sm
    @VikasKhamkar-oz6sm หลายเดือนก่อน +1

    डिजिटल इंडिया मुळे किती रोजगार मिळाला आहे तुम्हाला काय माहित. टोल नाक्यावर बाबू बसणार नाही सर्व डिजिटल कामे चालू झाली आहेत. आज तिकीट काउंटर बंद झाले अन् डिजिटल इंडिया मुळे किती बचत होते माहिती आहे का.

  • @jalgaondance1631
    @jalgaondance1631 2 ปีที่แล้ว +8

    *वैचारिक किडा..*
    *आम्ही टॅक्स का भरायचा..??*
    धन्यवाद...!
    टॅक्स न भरण्याचे सडे-तोड व गंभीर प्रश्न आहेत.. याची उत्तरे देणे हे सरकारचे काम आहे...पण सरकार म्हणजे कोण तर सरकार दरबारात बसणारे हे फुकट खावू लोकनेते यांची १००% जबाबदारी आहे.. पण ते स्वतःला उत्तरदायी समाजात नसतात.. आपण या चोरांना परत परत का निवडून देतोय..?? हे अंधभक्तांच्या लक्षात कधीच येत नसते..! एक लोकनेता ₹.२,६१,२१६.०० दरमहा पगार घेत वरून बोकड कमाई वेगळी.. हे कोणाचे पैसे आहेत..? तर आपण प्रत्येक वस्तू वरील GST, आपल्या कष्टाच्या घामाचे टॅक्सचे पैसे आहेत. हे रक्त पिपासू, चोर, ऐतखावू, भामटे, लबाड लोकनेते आहेत..! हे कोणालाच जबाबदार नाहीत कारण "लोकशाही" नावाचे बीज त्यांच्या मनात कधीच रुजलेले दिसत नाही..? लोकशाही म्हणजे लोक कल्याणकारी राज्य आहे, पण हे लोकनेत्यानाच माहीत नसते... माहीत असते फक्त माझे आणि माझ्या नातेवाईकांनाचे कल्याण..?
    येथील रस्ते कोण बांधत असते..? तर इंजिनिअर नसून हे चोर दरोडेखोर नालायक, unfit लोकनेते बांधत असतात म्हणून हे सर्व पुल, रस्ते, बिल्डिंग १/२ वर्षात कोसळतात..! हे आहे लोक कल्याणकारी निर्लज्ज लोकनेत्यांचे "रामराज्य"..! सरकारी कारखाने, PSUs साखर कारखाने, सूतगिरण्या विकणारे कोन तर हेच चोर, दरोडेखोर लोकनेते आहेत..!! तुम्ही फक्त गुलाम.. नाही तरी *हिंदू शब्दाचा* मुळ अर्थ आहे *गुलाम, चोर, दरोडेखोर..!* म्हणून संविधान कलम (१) अनुसार या महान देशाचे नाव *भारत* असताना हे लोकनेते त्याला हिंदू, हिंदू, हिंदुत्व, "हिंदुस्तान" असे म्हणत बोंबलत का फिरत असतात..?? हे तुमच्या ध्यानात कधी येईल..?? म्हणजे या दरोडेखोरांना लोकशाही नको आहे हे स्पष्ट दिसते..!
    या नालायक, UNFIT लोकांना पाहिजे २/३ लाख रुपये दरमहा फुकटचा पगार, लोकसभेची बिर्याणी व मरे पर्याय पेन्शन..!
    व्वा रे लोकनेते... तुमची लोकसेवा, देशाचे चौकीदार, व स्वतःचे कल्याणकारी राज्य..??
    जय श्रीराम बोंबलत रामराज्य आणणारे अंधभक्तांनी लोकशाहीचा खेळ खंडोबा केवळ ६५ वर्षात करून टाकला..!
    संघटित धर्माचे ठेकेदार, साधू, संत आणि राजकीय पक्ष हे डाकू, दरोडेखोरांचा अड्डे बनले आहेत.. ते आज हिमालय सोडून लोकसभेत बसले आहेत..!
    म्हणून...
    _"मी मोठ्या कष्टाने येथील शेणा मातीच्या, कचऱ्याच्या ढिगावर उभा केलेला हा लोकशाहीचा डोलारा कधी ही कोसळू शकतो..!"_
    ही घटनाकारांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी केलेली घोषणा, भविष्यवाणी केली होती ती स्पष्ट दिसत आहे..!
    _"गर्व से कहो हम महामूर्ख है..!!"_

  • @redguitarwarrior2179
    @redguitarwarrior2179 8 หลายเดือนก่อน +1

    गुजराती समाजा कडून आपण शिकल पाहिजे...... ते लोक स्वतःच्या समाज बांदवांना आर्थिक संकटात सांभाळून घेतात

  • @savitabhandare3481
    @savitabhandare3481 ปีที่แล้ว +6

    मनातले विचार व्यक्त होताहेत. 🙏

  • @marutisaykar5818
    @marutisaykar5818 11 หลายเดือนก่อน +1

    12:42 13:02 13:05 13:19 पहिल्यांदा कोणी तरी टुरिस्ट आणि transport व्यवसायावर खरी वस्तुस्थिती मांडली . 😢

  • @shubhampatil7086
    @shubhampatil7086 2 ปีที่แล้ว +6

    सर आपला एक आणि एक शब्द विदारक आणि सत्य परस्थितीचें वर्णन करतोय

  • @sagargarud9167
    @sagargarud9167 หลายเดือนก่อน +1

    विरोध केला की
    सरकारी कामात अडथळा हे कलम लावले जाते मग
    सामान्य माणसाच्या जीवनात अडथळा हे कलम सरकार आणि शासन यांच्यावर का लावू नये

  • @chandrakantzine3234
    @chandrakantzine3234 ปีที่แล้ว +5

    एक no. Sir tumhi एकदम मनातलं बोले.सरकार खूप मतलबी आहे.

  • @satishshinday6944
    @satishshinday6944 2 ปีที่แล้ว +2

    खूप मोठ काम करत आहे कलियुग गेंडे चा कातडी चे

  • @nitinnalawade6673
    @nitinnalawade6673 ปีที่แล้ว +5

    सर्व सामान्य माणसाला सर तुमच्या सारख्या माणसांची खरोखरच खूप गरज आहे सर, खरं तर महाराष्ट्राला खुपचं जास्त गरज आहे.🙏

  • @ninadpatil3078
    @ninadpatil3078 7 หลายเดือนก่อน +1

    मी जर income tax भरला आहे तर मी इतर taxes का भरावेत?
    कारण मी माझ्या कमाईतून काही भाग काढून टॅक्स भरला आहे तर आता माझ्या कडे जी रक्कम उरली आहे त्यातून पण मी अजून टॅक्स का भरावा ?

  • @nandukadam972
    @nandukadam972 10 หลายเดือนก่อน +4

    साहेब तुम्ही अगदी बरोबर सांगताय 👌👌👌🙏🙏🙏

  • @omchaudhari3576
    @omchaudhari3576 ปีที่แล้ว +1

    Sagla Barobar Ahe... I and We Agree. Pn Saheb, tumhala pn mahit asel Konti pn Gost 1 Ratrit Hot Nahi. Step by Step kaam karav lagt. Congress cha Time gela... Ata 9 varshat BJP ne khup changli Development keli Ahe Aplya Bharat chi (from myside)... Tumhi Diwali chya Akash Kandil cha Example del... Aplii Govt. pn tech sangaycha prytn krt ahe LOCAL for VOCAL (with 350 before 2014 to more than 90,000+ Startups in 2023 🌟). India tech karat ahe jee China ne 20 varsh pahile kel, Tevha Kuthe CHINA ch naav yete aplya Tondaatt in (Manufacturing, Industries, Labour, Technology, R&D, Cybersecurity)... Ani CONGRESS tya Time Zhak Marat hoti (100 cha Petrol 60 mdhe dett hoti Ani baki 40 Govt. Pay karat hoti)... ❤️❤️❤️ Baki Tumhi Ajun Analysis Kara... India will be next China or USA. 🔥🔥❤️

  • @pavankhadse6242
    @pavankhadse6242 2 ปีที่แล้ว +17

    Great personality, Thank you sir. 💝💝

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +2

      व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

    • @sandiptajadhav1662
      @sandiptajadhav1662 2 ปีที่แล้ว +1

      @@santoshpandit6262 plz revert

  • @vinodgavhane8236
    @vinodgavhane8236 ปีที่แล้ว +1

    Exillent talk. 👌🏻👌🏻

  • @avisagar-7
    @avisagar-7 ปีที่แล้ว +3

    तंतोतंत तुमच्या शब्दांन शब्दांशी सहमत आहे.. अगदी वास्तविक सत्य आपण मांडले आहे..हे सत्य आहे काही लोकांना हे माहीत असून ही मान्य होणार नाही..

  • @manjirimohite2346
    @manjirimohite2346 ปีที่แล้ว +2

    Very nice sir I am also of Emitation Jewellery It does but not on walking fares what you say is right.

  • @akshayshindeshinde757
    @akshayshindeshinde757 2 ปีที่แล้ว +13

    Your great man SIR
    I have no words

  • @vilasmore8909
    @vilasmore8909 ปีที่แล้ว +1

    तुम्ही योग्य तेच बोलता.आपण का म्हणून कर भरावा ? जे जे सरकार स्थापन करतात ते ते आपलेच पेटारे भरतात.जनतेच्या सुखदुःखाशी त्यांना काहीच देणेघेणे नसते.सगळ्यात निर्बुद्ध,निर्दयी, निर्लज्ज माणसं म्हणजे आपले (?) आमदार, खासदार आणि मंत्री असतात.

  • @sandeshkamble3200
    @sandeshkamble3200 ปีที่แล้ว +3

    अशी प्रामाणिक, खरी आणि निर्भिड माणसे राजकारणात आली पाहिजेत. तरच सामान्य नागरिकांना चांगले दिवस बघायला भेटतील.
    सर,मी तुम्हाला एकदा नक्की भेटणार.

  • @surajbadadhe5272
    @surajbadadhe5272 2 ปีที่แล้ว +2

    95%

  • @pratiksharma3203
    @pratiksharma3203 ปีที่แล้ว +6

    This man is talking all the things which is bothering common man 🙏🏻🙏🏻🙏🏻
    Brave Man I request to all Ppl give more support to him, we need such personality in Parliament👍🏻👍🏻👍🏻

  • @gurunathrane3672
    @gurunathrane3672 ปีที่แล้ว +1

    Selfish and poor mentality, we are paying peanuts as a tax, think about croars of Indians those doesn't get even one time food, tax is used for huge infrastructure in India, which is needed long time back, stop this ediot philosophy, India heading towards third biggest economy, this is tipical middle class mentality

  • @gsttdsincome-taxservices563
    @gsttdsincome-taxservices563 ปีที่แล้ว +7

    every single word relates...real life experiences makes u believe more & more in yourself, Such a honest , true , and talented talk. He is perfect and perfect words used 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💥💥💥💥💥

  • @mahendraavaghade5046
    @mahendraavaghade5046 ปีที่แล้ว +1

    ही बरोबर आहे याच्या फंडातून त्याच्या फंडातून, खर तर तुमच्या आमच्या पैशातून......

  • @dnyaneshwardhokane7955
    @dnyaneshwardhokane7955 2 ปีที่แล้ว +14

    All the words in right direction...great

    • @santoshpandit6262
      @santoshpandit6262 2 ปีที่แล้ว +2

      व्हिडिओ आवडला तर शेअर करा.

  • @shripadaravkar7507
    @shripadaravkar7507 ปีที่แล้ว +1

    नका टॅक्स भरू आणि इतरांना हेच शिकवा. मग भारताची वाट लागायला वेळ लागणार नाही.
    तुम्ही भारताच्या मुलावर उठत आहात.