खूपच प्रेरणादायी मुलाखत ..... आंधळे सर व कराळे सर दोघांचेही अभिनंदन.....💐💐 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती केली तर निश्चितच ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल........🙏
मी गुन्हेगारी प्रवृती चा माणूस होतो , भरत आंधळे सरांचे गरुडझेप पुस्तक वाचलं पुन्हा पुन्हा वाचलं आज मी आरोग्य नागपूर येथे कार्यरत आहे, गरुडझेप पुस्तक वाचताना पूर्ण वाचल्या शिवाय सोडू शकत नाही .
आ. भरत अांदळे सर ग्रेट खरोखरच सगळ्याच विषयाचे असे विश्लेषण करुण सांगितले की बस नंतर त्या विद्यार्थीला कुटल्याच संकटाच्या विषयावर विचार करण्याची गरज नाही. धन्यवाद सर🙏
.मा.. जिल्हाधिकारी साहेब.. आदरणीय सर...खुप चांगला कार्यकम.घेत आहत. .....महाराष्ट्र मधील मुलांना .. आशा मार्गदर्शनाची खूप गरज आहे....खूप खूप आभारी आहे ..धन्यवाद सर
मा जिल्हा अधिकारी याचे खुप खुप धन्यवाद कारण आंधळे सर व कराळे सर यांनी खुप चांगले मार्गदर्शन केले सर तुमच्या मार्गदर्शना मुळे अनेक विद्यार्थी घडतील 🙏 फुले 🙏 शाहू 🙏 आंबेडकरांचा 🙏 विजय असो
मी सुध्दा कॉपी बहाद्दर होतो जे की आयुष्यात अभ्यास कसा करायचा हे सुद्धा माहीत न्हवत परंतू १२ वी मध्ये सुरुवात केली बेसिक पासून अभ्यास (पाडे पाठ करणे इंग्लिश शब्दावली पाठ करणे ) खरच भरत आंधळे सरांच्या एक भाषणांने माझं पूर्ण आयुष्य बदलले मी आता जलसंपदा विभागात Sectional engineer म्हणून कार्यरत आहे .
Bharat आंधळे sir kiti sahi hote aadhi. Full to fun. Cheerful face. Ata ek officer bnun ek hasmukh manus harvla as nhi vatat ka. Ya officer peksha to juna आंधळे च चांगलं माणूस होता असं मला वाटते.
सरांच्या सांगण्याप्रमाणे central government च्या RRB, SSC च्या exam यंदा crack करणारे महाराष्ट्राचे सगळे मिळून आपणही भरत सर, आणि कराळे मास्तरांना भेटायला जाऊ... I am RRB aspirants.👍
खूपच प्रेरणादायी मुलाखत ..... आंधळे सर व कराळे सर दोघांचेही अभिनंदन.....💐💐
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सरांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती केली तर निश्चितच ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल........🙏
मी गुन्हेगारी प्रवृती चा माणूस होतो , भरत आंधळे सरांचे गरुडझेप पुस्तक वाचलं पुन्हा पुन्हा वाचलं आज मी आरोग्य नागपूर येथे कार्यरत आहे, गरुडझेप पुस्तक वाचताना पूर्ण वाचल्या शिवाय सोडू शकत नाही .
👌
हो बरोबर आहे दादा,,पुस्तक खूप भारी आहे,,,पूर्ण वाचूनच मन भरते.
Kay naav ahe be tuy
Right sir...te book kharch khup chhan ahe mi pn read kel ahe...tyamulech mi aaj g.job krt ahe ..FYBA la read kel ahe
My favorite book
आदरणीय भारत आंधळे सर (IRS) आमच्या गावचे आहे, सिन्नरचे चाणक्य म्हणलं तर वावगं ठरणार नाही एवढं अद्भुत व्यक्तिमत्त्व आहे!
Kont gav re
@@yashyende8376 ठाणगाव, तालुका - सिन्नर, जिल्हा - नाशिक
Kon jat hoy ho bhau te
@@yashyende8376 vanjari NTD
Very nice personality aahe siranchi👌🏿👌🏿
ज्ञान देणे हे एक पुण्य आहे, जो माणूस समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करतो तो आयुष्य बर प्रेरणादायी असतो, (भरत अंधाळे साहेब.)
My idol- IRS.Bharat andhle sir ❤
"ज्ञान ही जीवन जगण्याची खरी पुंजी आहे"👍👍
भारतीय सनदी अधिकारी श्री भरत आंधळे सर, प्रेरणादायी प्रवास.💐
आ. भरत अांदळे सर ग्रेट
खरोखरच सगळ्याच विषयाचे असे विश्लेषण करुण सांगितले की बस नंतर त्या विद्यार्थीला कुटल्याच संकटाच्या विषयावर विचार करण्याची गरज नाही.
धन्यवाद सर🙏
.मा.. जिल्हाधिकारी साहेब.. आदरणीय सर...खुप चांगला कार्यकम.घेत आहत. .....महाराष्ट्र मधील मुलांना .. आशा मार्गदर्शनाची खूप गरज आहे....खूप खूप आभारी आहे ..धन्यवाद सर
खेळातल्या मुलात खूप गुन ,चिकाटी , आणि मेहनत करण्याची मानसिकता आहे आम्ही कोरोना मूळ नाही तर जे लोक पैसे भरून लागतात त्यामुळं हरले सर...
True
बरोबर
सरांचे बरेचसे विडीओ पाहिले मी ,
प्रेरणादायी प्रवास आहे सरांचा ,
त्याचा आमाला ही त्याचा खडतर प्रवासतुन शिकायला भेलट
सरांना भेटायची खुप इच्छा आहे फक्त वाट पाहतोय selction ची...एकदम कडक विचार आहेत ..सरांचे खुप खुप धन्यवाद🙏🙏
चांगला उपक्रम आहे सर,,,,,आजच्या वेळेत,central govt chya exam कडे लक्ष द्यायला पाहिजे ,,,
खूपच मोलाचे मार्गदर्शन सर ! आमच्या आयुष्यातील दोन्ही दिपस्तंभाचे खूप खूप आभार सर !🌷🌷🌷
काय म्हणावं एक नंबरची माणसे ही या मुलाखती साठी हृदयातून धन्यवाद
अतिशय उत्तम मार्गदर्शन केले आहे..
आयुष्यात जो व्यक्ती मनावर राज्य करतो तो कुठेही यशस्वी होतो.. आपल्याकडे ABCD असे बरेच प्लान असायला हवे
मा जिल्हा अधिकारी याचे खुप खुप धन्यवाद कारण आंधळे सर व कराळे सर यांनी खुप चांगले मार्गदर्शन केले सर तुमच्या मार्गदर्शना मुळे अनेक विद्यार्थी घडतील 🙏 फुले 🙏 शाहू 🙏 आंबेडकरांचा 🙏 विजय असो
Andhale sir garud jhep wachlya pasun tumhala ekda tri bhetaychi icha ahe 😌 tumcha mehnatila ani jiddila salam ahe ⭐
आमच्या सारक्या खेड्यातील विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम नेहमी भरत अंधले सर करत आहेत मनापासून धन्यवाद सर आमचे मार्गदर्शक आंधळे सर आहेत
त्याच बरोबर कऱ्हाळे सरांचे आभार हा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा भेटेल
दोन ज्ञानियांच्या राजांची मुलाखत ऐकली,जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.🙏
khup changla upkaram aahe sir ha .really motivated
sadha saral prashashkiy adhikari bharat sir
thank u sir
Khup preranadayi aani dhyey veda pravas👍 sir, tumche Garudzep pustak vachle aattach, 👌👌
Bharat Andhare sir is legend also very down to earth.Far better personality than overrated vishwas nagare patol.Bow down to u sir.
भरत आंधळे सर, दि.०४/०८/२००० वर्षी नाशिक सोडून पुणे गेले होते आज चा दिवशी २१ वर्ष पूर्ण झाले. 👏👏
दोघेही खूप मेहनती,आपल्या मातीशी, आपल्या लोकांशी जोडून आहेत💐💐💐👍👍
When two legends meet ❤️
खूप प्रेरणादायी प्रवास🙏👍🏻
आणि प्रत्येक व्यक्ती ला एक नवी ऊर्जा देणार आहे
प्रवास🙏👍🏻🖕👌💐💐💐💐
मी सुध्दा कॉपी बहाद्दर होतो जे की आयुष्यात अभ्यास कसा करायचा हे सुद्धा माहीत न्हवत परंतू १२ वी मध्ये सुरुवात केली बेसिक पासून अभ्यास (पाडे पाठ करणे इंग्लिश शब्दावली पाठ करणे ) खरच भरत आंधळे सरांच्या एक भाषणांने माझं पूर्ण आयुष्य बदलले मी आता जलसंपदा विभागात Sectional engineer म्हणून कार्यरत आहे .
एकदम बरोबर बोलले सिर..
खूप छान मार्गदर्शन केल सर आपण..
प्रेरणादायक मार्गदर्शन मिळाले सर
खुप खुप धन्यवाद
I m very thank ful to wardha administration for circulatnig this type of programme 🔥 🙏....
खूप छान सुरुवात आहे... पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सर...💐💐💐 धन्यवाद सर....या कार्यक्रमाचा सर्व विद्यार्थ्यांना भरपूर उपयोग होईल..🙏
Khup khup abhar sir....
Khup molach margdarshn kelt tumhi..
Khachlelya vidyasathi ha video khup prernadayi threl. Malahi puhna jiddine ladhnychi himmat milali.. thanku so much.. sir
Thank you sir , jalna vrun aamhie tumche speech aaiknyasathi Nashik la aalo hoto ,aamhie 3 frnd hoto ,khup chhn guidence kele tumhie ,aamchya 3 paiki 1 PSI zhla sachin.aani mazhi upsc chlu aahe ...thank you very much andhale sir .......
कराळे sir तुम्ही छान उपक्रम राबविला आहे आभार sir
Salute ur hardworking Andhale sir...🙏🙏...
Respected Bharath Andhale Sir you are great. Tumcha adarsh mi dolyasamor thevto.
सर खूप भारी प्रेरणादायी व्ह्याखान एकायला मिळालं thank you
Very good works sir...& खूप चांगलं मार्गदर्शन
Thank u sir
Respected bhart Andhale sir inspiration
Thanks you sir for these conversation..thanks wardha district collector and staf...🙏
माझ्या ठणगाव गावची शान भरत सर
Khup chan upkarm ahe sir
गरुडझेप : एक धेयवेडा प्रवास
खुप सुंदर मार्गदर्शन केले सर.
खुप खुप धन्यवाद. 👍
Khup chan vichar ahe bharat andhale sir aaple.....🙏 💐🔥
Bharat aandhale sir tumhi spardha pariksha madhale preranasthan aahat.
आपण जे जगलो ते आपल्या भाषेत सांगताना उणे वाटत नाही.प्रेरणादायी..
आभिमान वाटतो.
शिवराम येसू सगभोर-पाटील,वाकी,ता. अकोले,जि.अहमदनगर..
सरांचा नातेवाईकांवर खूप रोष आहे. माझा पण असाच अनुभव आहे.
Bharat आंधळे sir kiti sahi hote aadhi. Full to fun. Cheerful face. Ata ek officer bnun ek hasmukh manus harvla as nhi vatat ka. Ya officer peksha to juna आंधळे च चांगलं माणूस होता असं मला वाटते.
Ho n
खरच सर खूपच प्रेरणा मिळाली
Bharat andhale sir ani karale yanche khup khup abhar
सर आम्ही फुले शाहु आंेडकर वाचलेत पण एकदा या राजकारण्ांना वाचायला सांगा ? कारण यांनी आमची वाट लावली किती खोटं बोलतात हे ही भरती करू ती करू
Great work sir..love you both of you 💓💓
सरांच्या सांगण्याप्रमाणे central government च्या RRB, SSC च्या exam यंदा crack करणारे महाराष्ट्राचे सगळे मिळून आपणही भरत सर, आणि कराळे मास्तरांना भेटायला जाऊ... I am RRB aspirants.👍
My idiol personality🙌🎯
अप्रतिम आणि प्रेरणादायी मुलाखत..🙏
अप्रतिम.............🙏
Right Andhle sir tumhi ji mahiti sangitli tyabaddal dhanyawad
खुप छान सर
Thank you Bharat Andhale sir.
Best sir andhale sir , and karale sir ...............
......
My role model Bharat Andhale Sir...
निलेश कराळे खुपच छान सर...... भरत आंधळे साहेब Excellent
good knowledge sir, nice example sir.
Thank you Sir thank you very much.... 🙏🙏🙏🙏🙏
खुपच सुंदर छान धन्य वाद.
Bharat Sir bilkul Khara bollet......
Shunyatun vishv nirman karanara manusa bhart andhale sir
Thanks sir kharach lay chagla video sir bharat sirancha margadarshan milale
Khup Chan sir 🙏🙏
Khup chan sir mi 12th madhe tumach speech ekale hote anhi aj mi tumchyakadun adarsh gheun mi upsc chi tayari karat ahe .thanks sir.
Big Salute Sir❤️🙏
Khup chhan sir 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
Khup chan margdershion sir🙏👍👍👍👍
Bhart sir is my biggest ideal in the world
thanks bharat sir and nitesh sir🙏🙏
खूप खूप आभार सर 🙏🙏
Sir salute 🙌🙌🙌🙌🙌
Guruji tumhi IAS TUKARAM MUNDE siranchi mulakhat ghenyacha praytn kara sir please ...
26:20 best explains the reality
Khup chan bolle sir thanks
एक नंबर सर
Two ledgents in one screen 😍
👌👌👌👌👌👌so so Good👌👌👌👌👌👌
Your great sir 👍🙏
खूप छान सर 🥺🥺🥺🥺🥺🙏🙏🙏🙏🙏🙏
Very Nice Sir 👍👍👌👌
14:15 100% right 😅
Your great work sir 🙏
आंधळे सर no.1 अधिकारी आहेत...🙏🙏
Kharich gavyatlya bharktlela trunala tumchyasarkhya vaktinchya margdarshnachi khup garaj ahe
Great work sir
Upsc King bhart aandhle
50:32 best line❤
Aaj first time tumcha video khup chagla ahe ani khup motivationl video ahe.
Love you sir
Love you 2😁
I love you sir
Bharat andhale sir is honest officer