चांडाळ चौकडीच्या करामती - आमचं काय चुकलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 6K

  • @laxmikant_bhise95
    @laxmikant_bhise95 2 ปีที่แล้ว +1206

    आपल्या टीम वर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे पण काहीजणांना तुमचे यश बघवत नाही. हे आलेले यश एका दिवसाचे नसते याला कठोर मेहनत घेतलेली असते हे पूर्ण जनतेला माहिती आहे तसेच निगेटिव्ह बोलणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून पुढे वाटचाल करीत रहा पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

    • @maheshbhagwat8764
      @maheshbhagwat8764 2 ปีที่แล้ว +9

      Bhise saheb animal voice

    • @vijaypisal4857
      @vijaypisal4857 2 ปีที่แล้ว +35

      अशी बदनामी करणाऱ्या लोकांना अहिरे च्या खिंडीत गाठून धुमासला पाहिजे😂😂😂

    • @cyber_atharvaa
      @cyber_atharvaa 2 ปีที่แล้ว +8

      @@vijaypisal4857 Yes🤣😂

    • @anand_shinde96965
      @anand_shinde96965 2 ปีที่แล้ว +21

      तुमचे पण आम्ही खुप विडीओ बघतो साहेब 😃😆

    • @shivrajdabhade9891
      @shivrajdabhade9891 2 ปีที่แล้ว +15

      Bhise Sir Tumchyavar Pan Avgha Maharashtra Prem Karto

  • @satish_shivekar
    @satish_shivekar 2 ปีที่แล้ว +510

    अशी कितीही कटकारस्थान झाले तरी तुमच्या वरचं प्रेम कमी नाही होणार.. सुभाषराव, बाळासाहेब, रामभाऊ ❤️😘

    • @harikshirsagr9696
      @harikshirsagr9696 2 ปีที่แล้ว +3

      Tum Itni kam Karta Hai Uttar

    • @Raj-it5ph
      @Raj-it5ph 2 ปีที่แล้ว +3

      कोणी काहीही म्हणोत सर्व रसिक तुमच्या पाठीशी आहे.... आणि राहणार 👍

    • @nitinbendgude3511
      @nitinbendgude3511 2 ปีที่แล้ว +3

      सदैव प्रेम राहील ❤️

    • @Raj-it5ph
      @Raj-it5ph 2 ปีที่แล้ว +1

      @@nitinbendgude3511 ❤❤

    • @चक्रधरउगले
      @चक्रधरउगले 2 ปีที่แล้ว +2

      अशी कितीही

  • @siddheshchavan555
    @siddheshchavan555 2 ปีที่แล้ว +1012

    चांडाळ चौकडीच्या टीम वर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. तुम्ही खूप छान काम करत आहात😍

  • @ganeshnagane3585
    @ganeshnagane3585 2 หลายเดือนก่อน +3

    लय टेंशन घेऊ नका भुकनारी कुञी भुकत असतात रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छां 🎉🎉251 वा येपीसोड बनवा लवकर..🎉❤

  • @dnyaneshwarsatpute7158
    @dnyaneshwarsatpute7158 2 ปีที่แล้ว +95

    आपली माणस मोठी होत असताना, आपलीच माणसं का पाय खेचतात राव, बाळासाहेब, रामभाऊ,सुभाषराव तुम्हाला पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा!! (असे विदूषक लोक असतात समाजात) मराठी पाऊल पडते पुढे!!!!

    • @pramodjagtap7954
      @pramodjagtap7954 2 ปีที่แล้ว

      @Sachin Chavan कुणाच्या नादी लागायचं

    • @dattaghadge13
      @dattaghadge13 2 ปีที่แล้ว

      Koni kahi bolude tumhi लगे रहो.....

  • @amarrakshe6607
    @amarrakshe6607 2 ปีที่แล้ว +58

    प्रगती होतीय म्हटल्यावर या गोष्टी होणारच त्यांच्या आशीर्वादानेच पुढ जायचय I love चांडाळ चौकटीच्या करामती

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 2 ปีที่แล้ว +96

    तीनही कलाकारांना खुप खुप शुभेच्छा मराठी माणूस एकमेकांना पाय ओढण्यासाठी प्रसिध्द आहेत

  • @24h82
    @24h82 2 ปีที่แล้ว +10

    आपली मुलाखत संपूर्ण ऐकली आपण खरे आहात म्हणून प्रेक्षकांसमोर आलात,,कोणत्याही बदनामीला घाबरू नका, avid it...We all proud of you

  • @shivrajdabhade9891
    @shivrajdabhade9891 2 ปีที่แล้ว +674

    आपल्या टीममधील सर्व कलाकारांवर आम्हांला आमच्या घरातील सदस्या इतका विश्वास आहे. अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे. Keep It Up ....

  • @tushargodse5616
    @tushargodse5616 2 ปีที่แล้ว +26

    रामभाऊ(सर),भरत शिंदे(सर),सुभाषराव(सर) तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे,अवघा महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे..👍

  • @yash_gaming.10
    @yash_gaming.10 2 ปีที่แล้ว +172

    सुभाषराव रामभाऊ बाळासाहेब तुमची वेब सिरीज छान आहे अशीच पुढे चालू राहू द्या आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏

    • @rajveerjarad835
      @rajveerjarad835 2 ปีที่แล้ว +1

      👍🏻👍🏻

    • @anuragkamthe8959
      @anuragkamthe8959 2 ปีที่แล้ว

      तुम्ही सगळे छान काम करता.या मुळे आम्ही तुमच्या सोबत आहे.

    • @455756
      @455756 2 ปีที่แล้ว

      आपण खूप छान अभिनय करत असतात 👌👌त्यामुळे जळणारच आपणावर, आपल काम करत रहा.🙏👌👌👍👍

    • @pandurangvighne3187
      @pandurangvighne3187 2 ปีที่แล้ว

      तुम्हाला खुप खुप शुभेच्छा

  • @pradeepshinde9872
    @pradeepshinde9872 2 ปีที่แล้ว +3

    भरत सर.. सुभाष सर.. आणि रामदास सर ..
    अशी बावळट लोकं असतात.. दुर्लक्ष करून पुढं
    जाऊन आमचे मनोरंजन होईल असे माझे मत आहे. पुढील काळात आम्हा रसिक , प्रेक्षक यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. मी तुमचा रसिक प्रदिप शिंदे कऱ्हावागज..

  • @rohitnikam3740
    @rohitnikam3740 2 ปีที่แล้ว +72

    चांडाळ चौकडीच्या करामतीच्या टीम वर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे.
    तुम्ही असेच संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करत रहा.👍👍👍

  • @sunilkalantre4182
    @sunilkalantre4182 2 ปีที่แล้ว +51

    तुम्ही ही मुलाखत दिल्या बद्दल तुमच्या तिघांचे खुप आभार, मी ही त्यांची मुलाखत बघितल्यावर विश्वास बसत नव्हता की तुम्ही असे त्यांच्या सोबत वागला असेल म्हणून,पण तुमची ही मुलाखत बघून आता पूर्ण विश्वास बसला तुमच्या तिघांवर,बाळासाहेब (भरत शिंदे ) असे वागणार नाहीत असे वाटत,हे ही खरे

  • @shrikantnichitentertainment760
    @shrikantnichitentertainment760 2 ปีที่แล้ว +50

    व्वा त्रिमूर्ती सगळीच रोखठोक पोलखेल केली .धन्यवाद 👍असे जळके लोक असतात .असे कलाकार एका दिवसात तयार नाय होत .कित्येक वर्षांपासून खस्ता खावून तयार होत असतात .हे बेवडे दारू पिऊन काहीही बदनामी करतील .सावध रहा राव

  • @vijayjagdale9400
    @vijayjagdale9400 2 ปีที่แล้ว +3

    श्री. रामभाऊ,सुभाषराव व बाळासाहेब आपण जे काही काम चांडाळ चौकडीच्या करमती या वेबसिरिजच्या माध्यमातून करताय ते खुपच छान आहे. आपल्यावर सर्वांचे भरपूर प्रेम आहे आपण आपले काम चालू ठेवा. ज्यांना दुसर्याचे चागल पहवत नाही ते असेच काही बोलतात आपण आपले काम चालू ठेवा पुढिल कामास आपल्या सर्व टिमसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @kiklove3856
    @kiklove3856 2 ปีที่แล้ว +70

    खूप खूप छान काम करताय तुम्ही सर्व टीम मिळून पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आई आई जगदंबा आपणास उदंड आयुष्य देवो

    • @kishoreholap1427
      @kishoreholap1427 2 ปีที่แล้ว +1

      सुभाषराव आणि रामभाऊ तुमच्या दोघांच्या घरात बाळासाहेब सुतार यांची इच्छा आहेत फर्निचर बनवायची एवढी एक संधी द्या त्यांना

  • @sagarpagar8710
    @sagarpagar8710 2 ปีที่แล้ว +106

    रामभाऊ, सुभाषराव आणि बाळासाहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत होता, तुमच्या सोबत आहे आणि सदैव तुमच्या सोबत राहील. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!

  • @maheshpatil6809
    @maheshpatil6809 2 ปีที่แล้ว +22

    चांडाळ चौकडी च्या टीम वरती संपुर्ण महाराष्ट्रचा विस्वास आहे कुटुंबातिल एक सद्य्श्या प्रमाणे प्रेम आहे

  • @nitinsonar9520
    @nitinsonar9520 ปีที่แล้ว +1

    आपणाला सांगू इच्छितो महाराष्ट्राचा हा जूना इतिहास आहे जिथं माणूस मोठा होतो तिथं त्याला रोखण्या साठी नक्की प्रयत्न केला जातो आपल काम इतकं चोख पवित्र आहे आपण खूप नशीबवान आहात आपल्या हातून इतकं सुंदर अप्रतिम कार्य घडत आहे आपणाला खूप सलाम

  • @sarthakmali1208
    @sarthakmali1208 2 ปีที่แล้ว +105

    🤩💪❤️आम्हाला विश्वास आहे चांडाळ चौकडीच्या करामती कधी ही बंद पडणार नाही..... आणखीन जोमाने पुढे जावी ही अपेक्षा....... 🤩😘🙏

  • @tushargodse5616
    @tushargodse5616 2 ปีที่แล้ว +70

    तुमच्या तिघांची मैत्री अशीच कायम राहुदेत,हिच ईश्वरचरणी प्रार्थना💐💐

  • @mr.indiahelpthem960
    @mr.indiahelpthem960 2 ปีที่แล้ว +28

    तुम्ही मराठी माणसाची शान आहे,तुमच काम पाहुन मन प्रसन्न होत.....तुम्ही हाक दिली तर जनता कोट रुपये जमा करतील,....

  • @kiran.k1836
    @kiran.k1836 2 ปีที่แล้ว +4

    खरच रामभाऊ, बाळासाहेब, सुभाषराव गैरसमज दूर झाला आणि तुम्ही मोठ्या मनानं माफ पण केलं
    मनापासुन आभारी आहे तुमचा, परत असं होणार नाही आणि अशा दिशाभूली पासून सावध राहू अशी ग्यावी देतो

  • @tejassalke2754
    @tejassalke2754 2 ปีที่แล้ว +51

    रामभाऊ जगताप यांचे विचार खरच खुप छान आहेत . खरच शांत स्वभाव आहे . तुम्ही पुढे चालत राहा. आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. 👍👍👍

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ 2 ปีที่แล้ว +62

    काही लोकांना चांगले झालेले खपत नाही बाळासाहेब सुभाष राव रामभाऊ 👍 तुम्ही खरे आहात म्हणून तुम्हाला कधीच कमी 🙏पडनार नाही

  • @lover3669
    @lover3669 2 ปีที่แล้ว +65

    बाळासाहेब ,रामभाऊ ,सुभाषराव
    आम्ही कायम तुमच्या पाठीमाघे उभे आहोत तुम्हाला घवघवीत यश मिळो हीच शिवचरणी प्रार्थना करतो.🙏🏻
    त्या बिनडोक फालतू नीच पत्रकरामुळे सर्वांचा गैरसमज झाला पण तुमच्यावर विश्वास होता आहे आणि राहणारच🙏🏻❤️

    • @सुनिलपवार-ग2ध
      @सुनिलपवार-ग2ध 2 ปีที่แล้ว +2

      भारत शिंदे नंबर पाहिजेल

    • @mohitk4054
      @mohitk4054 2 ปีที่แล้ว

      (सत्तर वीस चौतीस त्रेचाळीस एकोणसाठ), त्या पत्रकाराचा नंबर आहे जो ही वेब सिरीज बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे

    • @badrilakhe4896
      @badrilakhe4896 2 ปีที่แล้ว

      सत्याच्या वाटेवर चालत असताना असले भुरटे लोक त्रास देतच असतात पण तमात महाराष्ट्राचा आपल्या टीमवर प्रचंड विश्वास आहे आणी कायम राहणार...
      आणी आपणास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @mahadevborde6805
    @mahadevborde6805 2 ปีที่แล้ว +32

    चांडाळ चौकडी टीम वर 100%आमचा विस्वास आहे संधी साधू लोकांपासून सावध राहा नवीन भागांची प्रत्येक रविवारी वाट पाहत असतो

  • @abhinandanmaske6005
    @abhinandanmaske6005 2 ปีที่แล้ว +25

    राम भाऊ आणि बाळासाहेब व सुभाषराव तुम्ही सर्वजण चांगले काम करत आहेत फालतू लोकांना भाव देऊ नका तुमचे कार्य खूप चांगले आहे

  • @dr.udaykumarbhaskarmahajan9060
    @dr.udaykumarbhaskarmahajan9060 2 ปีที่แล้ว +30

    बाळासाहेब & रामभाऊ आपण करत असलेल्या देशाला हसवण्याचे कार्य असेच अविरत चालू ठेवा संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे...

  • @madhusudankumawat5459
    @madhusudankumawat5459 ปีที่แล้ว +2

    आपण महान कलाकार आहात. आपण एव्हरेस्ट सर केलेलाच आहे. आपल्यावर सर्व रसिक मनापासून प्रेम करतात. येथून पूढे माणसे ओळखा.... परंतू याचा त्रास पुढे तुमच्या प्रामाणिक चहात्याला होवू नये हिच आपणास प्रार्थना करतोय.

  • @santoshbagane6113
    @santoshbagane6113 2 ปีที่แล้ว +58

    तुम्ही सत्याच्या मार्गाने जात आहे त्यामुळे तुमच्या पाठीशी साक्षात पांडुरंग आहे 🙏🙏

  • @abhijadhav5954
    @abhijadhav5954 2 ปีที่แล้ว +48

    सत्य गोष्टीला स्पष्टीकरणाची गरज नसते आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे.....

  • @ramsalunke8218
    @ramsalunke8218 2 ปีที่แล้ว +84

    कोणी काहीही म्हणो तुम्ही तुमच काम करावे.
    अख्ख्या महाराष्ट्र तुमच्या वर प्रेम करतो.
    Bigg Fan of Balasaheb Rambhau Subhashrao,
    Love You All team ❤️🙏🏻

    • @sandeepkudalkar9113
      @sandeepkudalkar9113 2 ปีที่แล้ว +1

      कोणी निंदा करो आमचा इमादारीचा धंदा

    • @rajveerjarad835
      @rajveerjarad835 2 ปีที่แล้ว +1

      👍🏻👍🏻

  • @ganeshdashte5629
    @ganeshdashte5629 2 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब रामभाऊ आणी सुभाषराव आपण खूप चांगले सामाजीक कार्य करत आहात सामाजिक प्रबोधन करत आहात.
    तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत रहा आणी असेच लोकांना हासत हसवत ठेवा.
    हे बाकीचे बोलणारे लोक ते बोलत राहणार त्यांना बाजूला ठेवा
    आपणास पुढील वाटचालीस शुभेच्छा 👍👍

  • @sagarshindevlogs
    @sagarshindevlogs 2 ปีที่แล้ว +79

    महाराष्ट्राच्या जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी कारणीभूत असलेल्या चांडाळ चौकडी च्या करामती टीम वर आमचा पूर्ण विश्वास आहे 🙏

  • @n.d9007
    @n.d9007 2 ปีที่แล้ว +74

    काळ्या बोक्याला काय भाव देताय त्याला कोण विचारत ढिगाव हाय त्यो त्याला कुत्र विचारत नाय
    त्याला जाईल तिकडं टेपलत्यात
    तुम्ही तुमचं काम चालू ठेवा
    त्यो फक्त तुमचं नाव फेमस होण्यासाठी वापरतोय
    बिग फॅन रामभाऊ 👑👑👑👑❤️

    • @mohitk4054
      @mohitk4054 2 ปีที่แล้ว +1

      त्या माणसाला जाब विचारा हा त्या नालायक माणसाचा नंबर (सत्तर वीस चौतीस त्रेचाळीस एकोणसाठ),

  • @somnathasane7840
    @somnathasane7840 2 ปีที่แล้ว +66

    लोकांकडे लक्ष देऊ नका तुमचे काम छान आहे ते असेच पुढे चालू ठेवा .👍

  • @maheshlonsanepatil8546
    @maheshlonsanepatil8546 2 ปีที่แล้ว +4

    तुम्ही नका लक्ष देऊ , तुमची प्रगती पाहून जळणारे असतील च लोक आणि आहेत सुद्धा.
    तुम्ही तुमच काम आणि सिरीज सुरु ठेवा
    पूर्ण जनतेचा तुमच्या वर विश्वास आहे. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत

  • @MrVilas123456
    @MrVilas123456 2 ปีที่แล้ว +4

    चांडाळ चौकडीच्या टीम वर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. तुम्ही खूप छान काम करत आहात

  • @pravinsable6976
    @pravinsable6976 2 ปีที่แล้ว +19

    Full support your team ,
    संपूर्ण महारा्ट्रातील जनता तुमच्या पाठीशी आहे, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @chaitanyahargude4048
    @chaitanyahargude4048 2 ปีที่แล้ว +19

    चांडाळ चौकडीच्या टीम वर संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आहे. सर्व महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. असेच मनोरंजन करत राहा❤️😘🙏

  • @jaykadam0033
    @jaykadam0033 2 ปีที่แล้ว +2

    तुमची टीम प्रामाणिक आहे म्हणून तर एवढे मोठे यश कमी वेळेत मिळाले आहे तुमच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्र व सर्वांचे आशीर्वाद आहेत अशीच खूप प्रगती करा ..आपणास हृदया पासून शुभेच्छा

  • @tusharkamble9052
    @tusharkamble9052 2 ปีที่แล้ว +4

    तुमच्या टीम वर आख्या महाराष्ट्राचा विश्वास आहे तुम्ही तुमचे कार्य करात रहा
    आम्ही तुमच्या सोबत आहोत
    धन्यवाद भरत साहेब ,राम साहेब,सुभाष साहेब

  • @nitinzurange2785
    @nitinzurange2785 2 ปีที่แล้ว +4

    बाळासाहेब, रामभाऊ, सुभाषराव तुमचा अभिनय आणि काम प्रामाणिक आहे. त्यामुळे जगभरातील मराठी माणूस आपल्या पाठीशी खंबीर उभा आहे. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 ปีที่แล้ว +83

    हाथी चले बाजार कुत्ते भोंके हजार... तुम्ही असल्या बोलण्या कडे लक्ष देऊ नका...तुम्ही तुमचं कार्य करत रहा....तुमचं कार्य खूप महान आहे👌👌🙏🙏🔥🔥🔥

  • @ganeshnagane3585
    @ganeshnagane3585 2 หลายเดือนก่อน +1

    तुमचे सर्व विडिओ बगीतले ऐक नंबर काम आहे बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव पाटील 🎉🎉ही ऐपीसोड अशीच चालु ठेवा...❤

  • @Enjoytheride22
    @Enjoytheride22 2 ปีที่แล้ว +32

    सर्व सामान्य जनता सदैव तुमच्या सोबत आहे.. असेच छान काम करत रहा आणि तुमची टीम भविष्यात 500 एपिसोड पूर्ण करेल अशी आशा आहे. 💐💐💐🙏

  • @sunilnagvanshi7431
    @sunilnagvanshi7431 2 ปีที่แล้ว +9

    कोणी कितीही काड्या करण्याचा प्रयत्न करू दे,
    पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.....
    तुमच्या सर्वांच्या अभिनयाला तोड नाही!
    पुढील वाटचालीस मनःपूर्वक सदिच्छा.!💐

  • @sachintawaresss5735
    @sachintawaresss5735 2 ปีที่แล้ว +52

    बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव कोणी काहीही टीका करुद्या ..महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे तुसभरही प्रेम कमी होणार नाही..,🙏🙏

  • @karunpalande8301
    @karunpalande8301 2 ปีที่แล้ว +2

    रामकृष्ण हरी बाळा साहे राम भाऊ आध्यक्ष तुमचे काम एकदम जबरदस्त आहे

  • @amarlavateshorts
    @amarlavateshorts 2 ปีที่แล้ว +48

    मार्केट मध्ये किती जरी नवीन हिरा आला तर बदामाची किंमत कधीच कमी होत नाही.....................😍💚❤️🥰😘
    #चांडाळ चौकडीच्या करामती
    नाद करा पण बाळासाहेब,रामभाऊ,सुभाषराव
    यांचा कूट..............🥰❤️😍

  • @aniljamadar9507
    @aniljamadar9507 2 ปีที่แล้ว +57

    चांडाळ चौकडी च्या करामती या टिमला माझा कडुन व सर्व मित्र परिवार कडुन सदयव पाठिंबा आहे 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩. तुमच्या तिघांना खूप खूप शुभेच्छा

  • @sheetalsur3854
    @sheetalsur3854 2 ปีที่แล้ว +4

    आमची सकाळ तुमचा एपिसोड बघूनच होते आम्ही दररोज डबल डबल एपिसोड बघतो म्हणून तुम्ही निश्चिंत रहा
    तुमच्यासोबत अवघी महाराष्ट्रची जनता आहे
    ❤️बाळासाहेब सुभाषराव रामभाऊ ❤️
    Best of luck

  • @sahebshindesl9387
    @sahebshindesl9387 ปีที่แล้ว +7

    सर्व कालकारचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे...👌❤️
    मराठी माणूस पुढे गेला की खेचणारे पाठीमागे असतात आपलेच

  • @sachingade1985
    @sachingade1985 2 ปีที่แล้ว +24

    आपल्या मराठी मध्ये असच आहे पुढे कोणी गेले कि त्याला पाठीमागे ओढायच ..... big fan sir. Full support

  • @pappuchavan5552
    @pappuchavan5552 2 ปีที่แล้ว +59

    आम्हाला माहीत आहे की तुम्ही असल्या गोष्टी नाही करू शकत आमचा तुमच्या वरती पूर्ण विश्वास आहे💯

    • @rajveerjarad835
      @rajveerjarad835 2 ปีที่แล้ว

      👍🏻👍🏻

    • @mohitk4054
      @mohitk4054 2 ปีที่แล้ว

      सत्तर वीस चौतीस त्रेचाळीस एकोणसाठ, हा त्या पत्रकार चा नंबर त्याला फोन करा

  • @maulibalsaraf1745
    @maulibalsaraf1745 2 ปีที่แล้ว +18

    सर्वच ठिकाणी असं होत असतं....
    त्यामुळे काही अनाहूत बाबींकडे दुर्लक्ष करुन पुढे चालणे हे चांगले.
    आपणां सर्वांना शुभेच्छा.

  • @parshuramkharat7256
    @parshuramkharat7256 2 ปีที่แล้ว +1

    बाळासाहेब अध्यक्ष आणि रामभाऊ तुमि पुढे जाऊ लागला तर लोक पाय ओढणारच ना शेवटी मराठी माणूस तुमि काळजी करू नका तुम्ही आधी पण फेमस होता आणि आता तर जास्त फेमस आहेत आणि तुमची वेब सिरीज 1 नंबर आहे आणि 1 नंबर च राहणार

  • @zendepratiksha8840
    @zendepratiksha8840 2 ปีที่แล้ว +34

    We always with your team ......कितीही वाईट प्रसंग येउद्या ....... संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या मागे खंबीर पणे उभा राहणार....... ही webseries अशीच उंच उंच यशाची शिखरे चढत राहणार .......

  • @nileshkumbharraje392
    @nileshkumbharraje392 2 ปีที่แล้ว +11

    आपल गावरान प्रॉडक्शन 1 नंबर आहे आणि 1 नंबरच राहणार शेवट पर्यंत.... बाळू काका.. सुभाष काका.. आणि रामभाऊ काका... ❤❤❤🌹🌹💞💞💞👌👌👌👌

  • @abhijeethshende1607
    @abhijeethshende1607 2 ปีที่แล้ว +27

    ज्यांची प्रगती थांबवता येत नाही त्यांची बदनामी सुरू केली जाते... ही समाजाची रीत च आहे... महाराष्ट्रातील जनतेचा तुम्हाला संपूर्ण पाठिंबा आहे... 👍👍👍👍

  • @maheshshinde144
    @maheshshinde144 2 ปีที่แล้ว +5

    आपले कार्य अप्रतिम आहे आणि चांगल्या लोकांना नेहमी विरोधक तयार होत असतात,त्या व्हिडिओ वरून ते सिद्ध झालं आहे,आमचं कायम असच प्रेम कायम आपल्यावर राहील।फक्त माझी एक इच्छा आहे जस नागराज मंजुळे सरांनी धाडस केले तसाच आपण पण करावे ।लवकरच 14 एप्रिल येत आहे तेंव्हा बाबसाहेबांच्या विचारावर आधारित एक एपिसोड आणावा अशी इच्छा आहे आणि खात्री आहे तुम्ही इच्छा पूर्ण करणार याची।धन्यवाद।

  • @balajipatil2332
    @balajipatil2332 2 ปีที่แล้ว +16

    चांगल्या लोकांचीच बदनामी होत असते त्यातूनच माणूस घडतो, त्या नासक्या आणा बनसोडे सारख्या लोकांच्या नादी लागू नका महाराष्ट्र सोबत आहे तुमच्या,❤️

  • @Jnshsudh
    @Jnshsudh 2 ปีที่แล้ว +42

    तुमचं काम असच चालू राहूदे
    .....सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षक वर्ग तुमच्या पाठीशी आहेत 💯💯💯

    • @latagaikwad3663
      @latagaikwad3663 ปีที่แล้ว +1

      रोहिणी मुळीक यांना दुर्गाच्या पात्र परत आले पाहिजे

  • @mayurgharge5613
    @mayurgharge5613 2 ปีที่แล้ว +1

    एखादी सिरीज चांगली चाली कि बघवत नाही
    आणि जे गेलेना जाऊद्या तुम्ही तीन जण खूप झाले बाळासाहेबांना पाहिलं कि वेब सिरीयस पूर्ण होत होते 👍🏻😍

  • @premsuryawanshi2052
    @premsuryawanshi2052 2 ปีที่แล้ว +14

    ( जलने वालो की दुआ)
    अशे कितीही प्रसंग आले तरी आमचा पूर्ण विश्वास (पाठींबा) सदैव तुम्हा सर्वांवर असणारं
    Love you All चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीम
    पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा...💐💐💐💐

  • @raosahebfanase1632
    @raosahebfanase1632 2 ปีที่แล้ว +26

    तुमचे एपिसोड खूप छान आहेत कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष न देता आपण आपला कार्यक्रम चांडाळ चौकडी च्या करामती चालू ठेवा👌👌👌👌👌👌👌👍👍

  • @sunilidhate6714
    @sunilidhate6714 2 ปีที่แล้ว +24

    तिकडे काय घडत आहे आम्हाला फरक पडत नाही.. तुम्ही उत्तम कलाकार आहे, तुमच काम उत्तम आहे, आम्हाला खूप आवडत म्हणुन आम्हाला फरक पडत नाही. फक्त एकच विनंती आहे आज पण जेवढे कलाकार आहे ते कायम स्वरूपी राहिले पाहिजे. सर्वच कलाकार चांगले आहे.

    • @rajveerjarad835
      @rajveerjarad835 2 ปีที่แล้ว

      👍🏻👍🏻

    • @prakashtandale7321
      @prakashtandale7321 2 ปีที่แล้ว

      तुमचं काय झालं आहे हे माहीत नाही पण तुम्ही एकदम उत्तम कलाकार आहेत तुमची सिरीज आम्हाला खूप आवडतं आहेत म्हणून तुम्ही आमच्यासाठी तुमची कला दाखवत रहा ही विनंती

    • @gaurikhumbhar8715
      @gaurikhumbhar8715 2 ปีที่แล้ว

      😊🙏

  • @Chiku0006-p1i
    @Chiku0006-p1i 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान काम आहे साहेब तुमचं टीका करणारे करतच राहतील तूम्ही वेबसिरीज चालू राहू द्या गणा भाऊ कक्त हणा म्हणा ओन्ली rambhu fan

  • @babydance4967
    @babydance4967 2 ปีที่แล้ว +31

    स्वतावर विश्वास ठेवा दुसर्‍यावर विश्वास ठेवू नका आज-काल कुणालाच कुणाचं चांगलं भगवत नाही तुमच्यावर आणि तुमच्या टीम वर माझा आणि आपल्या महाराष्ट्राचा विश्वास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चांडाळ चौकडी च्या करामती सर्व टीमला 🙏🙏👍👍

  • @survescompetitivehub8827
    @survescompetitivehub8827 2 ปีที่แล้ว +10

    जे तुमच्यावर विश्वास ठेवतात ते तुमच्या सोबत राहतील आणि मला वाटतं की तुम्ही त्यांच्या वर बोलून तुमची ऊर्जा वाया घालवताय...
    तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा...

  • @tishue7285
    @tishue7285 2 ปีที่แล้ว +11

    हे स्पष्ट करणं गरजेच होत, नक्कीच आनंद झाला आपण स्वतःच्या प्रेक्षक आणि रसिक लोकांचे गैरसमज दूर केलेत, कारण आम्हीही ती मुलाखत बघितली आणि लगेच तुम्हाला चौकशी केली, आणि तुम्ही त्वरित स्पष्टीकरण दिले हे महत्वाचे आहे, कारण सत्य लोकांपर्यंत पोहोचेपर्यंत असत्य सगळं जग फिरून येत.

  • @shivajimane4873
    @shivajimane4873 ปีที่แล้ว +1

    एखादा काहीतरी चांगलं करायला निघाला की ते एखाद्याला बघवत नाही तुमच कार्य एक नंबर आहे चांडाळ चौकडी च्या करामती टिम ला हार्दिक शुभेच्छा

  • @महेशधर्मोडे
    @महेशधर्मोडे 2 ปีที่แล้ว +13

    जीवनात खूप अडचणी येतील पण लढत रहा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे चांडाळ चौकडीच्या टीमला शुभेच्छा

  • @mundebhau8082
    @mundebhau8082 2 ปีที่แล้ว +8

    चांडाळ चौकडी च्या करामती च्या टीम वर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे ओन्ली सपोर्ट रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव आणि चांडाळ चौकडी च्या करामती च्या टीमला👌👍✌

  • @ganeshdhavale8347
    @ganeshdhavale8347 2 ปีที่แล้ว +6

    मराठी भाषा आहे अशी की जशी वळवेल तसी वळते उदाहरण दादा कोंडके यांचे चित्रपट रामभाऊ बाळासाहेब सुभाष राव आपण असेच मनोरंजन करत हा आठवड्यातून दोन वेळा एपिसोड यावा पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐🤝

  • @gk_ghoderao
    @gk_ghoderao 2 ปีที่แล้ว

    सुभाषराव,रामभाऊ,भारत महाराज समाजात असे अनेक लोक असतात,त्यांना कष्टाने पुढे गेलेल्या लोकांचा त्रास होतो. जे त्यांना करता आले नाही ते तुम्ही करून दाखवलं .तुम्ही निराश होऊ नका,खचून जाऊ नका, जोमाने काम करा महाराष्ट्रतील जनता तुमच्यावर खूप प्रेम करते.एकच सांगतो " ऊतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका." तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!..

  • @newtharvideos6903
    @newtharvideos6903 2 ปีที่แล้ว +26

    तुम्ही आज पण आमच्या मनात च आहात. बाळासाहेब रामभाऊ ,सुभाषराव ,पाटील, आणी पुर्ण, चांडाळ चौकडी टिम आम्ही तुमच्या सोबत आहोत 😍😍😍😍

  • @amolsarwade9649
    @amolsarwade9649 2 ปีที่แล้ว +12

    बाळासाहेब ,रामभाऊ, सुभासराव तुम्ही खूप चांगले काम करताय तुमच्या प्रत्येक भागातून काहीतरी नवीन घेण्यासारखे आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे त्यामुळे त्यांचा विषय सोडून द्या🙏🙏🙏

  • @umeshpagar3425
    @umeshpagar3425 2 ปีที่แล้ว +5

    बाळासाहेब,रामभाऊ, सुभाषराव आपली त्रिमूर्ती किती तळमळीने वेबसिरीज चालवितात हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय. बाकीचे कलाकार देखील खूप सुंदर काम करत आहेत. असे विचित्र लोक आयुष्यात भेटतच राहतात.आपले लवकरच 5 मिलियन प्रेक्षकांचा टप्पा पार होवो ह्याच आमच्या रसिकांच्या शुभेच्छा.

  • @abhijeetpatil2612
    @abhijeetpatil2612 2 ปีที่แล้ว +1

    रामभाऊ ,बाळासाहेब ,सुभाषराव तुमच्या सर्वांचं काम खूप छान आहे, तसच तुमचे सहकलाकार जे आहेत त्यांना सुद्धा बरोबर घेऊन चला,कोणालाही दुखावू नका माणसं तोडू नका, ताईंनी 1व्हिडिओ टाकलाय ते काहीही असल तरी मिटउन घ्या,परत नव्याने सगळ्यानी ऐकत्र काम करा

  • @maulijayebhaye9511
    @maulijayebhaye9511 2 ปีที่แล้ว +30

    खुप छान तुमच्या कडून माहिती मिळते सर्व टीमचे आभार🙏💕

  • @nileshdarekar5908
    @nileshdarekar5908 2 ปีที่แล้ว +9

    चांडाळ चौकडीच्या टीम वर संपुर्ण महाराष्ट्राचे प्रेम आहे. आणि हे असेच राहील. तुम्ही खूप छान काम करत आहात. 👍

  • @nileshanap1842
    @nileshanap1842 2 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्रातील सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे सुभाषराव रामभाऊ बाळासाहेब तुमचं काम एक नंबर आहे तुमच्या कार्याला आमचा सलाम जय जवान जय किसान जय महाराष्ट्र हम सब तुम्हारे साथ है

  • @sarpanchmandvekhu727
    @sarpanchmandvekhu727 ปีที่แล้ว

    समोरच्याला एकच नंबर उत्तर दिले आपलं काम व्यवस्थितपणे चालू ठेवा जनता जनार्दन आहे तीला कळतय कोण चुकीचा आहे . तुमच्या वेबसिरीजला लाखो शुभेच्छा

  • @maulichipade
    @maulichipade 2 ปีที่แล้ว +109

    या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे की येते नाव कमविण्यासाठी मरावं लागत
    Sir तुम्ही जे करताय ते खूप छान काम आहे
    Sir best of luck
    Try to best we are along with you ❤️

    • @rajveerjarad835
      @rajveerjarad835 2 ปีที่แล้ว +1

      👍🏻👍🏻

    • @santoshwadekar8926
      @santoshwadekar8926 2 ปีที่แล้ว +1

      सिंधुताई सपकाळ सांगून गेल्यात. हे खरं आहे

  • @rahullengare3781
    @rahullengare3781 2 ปีที่แล้ว +4

    मी तर तमाम महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की गावरान फिल्म प्रोडक्शन ह्या मधील सगळ्या कलाकारांनी खूप कष्ट करून आज 116 भाग यशस्वी करून आम्हा जनतेचं मनोरंजन करत करत आयुष्य कस जगायचं आणि समाजात कस वागलं पाहिजे आज आम्ही घरातल्या परिवाराला सोबत घेऊन बघतो तुम्हाला सगळ्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही काळजी करू नका तुमचं काम असच चालू असू दया माय बाप कलाकार कारण आपल्या महाराष्ट्रात खूप कमी लोक आहेत की ज्यांना आपले मित्र किंवा आपले जवळचे लोक पुढं गेल्याले पटत नाहीत म्हणून कुठं तरी जून काही आठवण करून किंवा अजून काही तरी करून बदनामी करायची मी खूप जवळून बघत आलोय या सगळ्या गोष्टी पण तुम्ही आता माग बघू नका पुढं पुढं चालत रहा आणि एक लक्ष असू दया की इथून पुढं तुम्हा कलाकारांना कडून कुठल्याही चूक न होता त्याच कारण अस की इथून पुढं हे विरोधी त्यावर बारीक लक्ष ठेवून असणार हो शेवटी
    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर
    मला आपल्या टीम ला भेटायला यायच आहे पण नशिबात कधी वेळ येईल माहीत नाही

  • @sanaprushi307
    @sanaprushi307 5 หลายเดือนก่อน +5

    बाळासाहेब सुभाषराव आणि रामभाऊ तुम्ही खूप मोठे कलाकार आहात❤ तुम्हाला मानाचा मुजरा❤

  • @nadeakchbailgada9007
    @nadeakchbailgada9007 4 หลายเดือนก่อน

    ह्या वेबसिरिज मधल्या सगळ्या kalakaranla खूप खूप शुभेच्छा ... खूप मोठे व्हा. आपले कार्य सदैव असेच छान करत रहा...आपण कसे आहोत किंवा आपण काय करत आहोत हे जरी कुणाला कळले नाही तरी तो वरती आपला देव आहे न तो सगळं पाहत असतो ... खर खोटं सगळं हिशोब तिथं असतो. म्हणून आजूबाजूच्या गोष्टींचा विचार आपण करायचा नसतो... तुम्ही सगळे खूप खूप मोठे व्हावे अशी मी स्वामी समर्थ महारा जांकदे प्रार्थना करते

  • @gendevdhekale7254
    @gendevdhekale7254 2 ปีที่แล้ว +16

    सर्व महाराष्ट्राचा तुमच्यावर विश्वास आहे Full support बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव 🥰🤝❤️❤️चांडाळ चौकडीच्या करामती

  • @r.pmovies9577
    @r.pmovies9577 2 ปีที่แล้ว +10

    लोक जळत असतात त्याच्याकडे लक्ष द्यायचे नसते आपण आपलं कार्य करत राहणे तुमच्या वेब सिरीज छान दर रविवारी मी आवर्जून पाहतो 👌👌👌👌

  • @समरश्रीटाईम्स
    @समरश्रीटाईम्स 2 ปีที่แล้ว +4

    जयहिंद
    आपणास सांगावे वाटते
    कोणी कसे वागोत आपण सरळ वागायचं मानवतेच दान प्रत्येकाला वाटायचं
    आम्ही सदैव तुमच्या संग आहोत असेच यश किर्ती आरोग्य संपत्ती दिर्घायुष्य तुम्हाला लाभो हिच ईश्वर चरणे प्रार्थना 🙏🌹🙏🌹🙏

  • @rangraopatke5415
    @rangraopatke5415 2 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेब सुभाष राम भाऊ तुमच्या टीम यवर आमचा विश्वास आहे ही फडतूस लोक काहीही इंटरव्ह्यू देऊन दे आमचा विश्वास आहे
    मनोरंजनासाठी तुम्ही सदैव तत्पर आहात आणि सदैव राहावे ही विनंती ❤️

  • @ganeshnaikwade4747
    @ganeshnaikwade4747 2 ปีที่แล้ว +5

    चांगल्या रस्त्याला गतिरोधक, आणि
    चांगल्या व्यक्तींना विरोधक असतातच..
    त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही तुमचं कार्य असच करत रहा,.... Best Of Luck ❣️❣️

  • @amirrangrej5749
    @amirrangrej5749 2 ปีที่แล้ว +24

    आम्ही तुमच्या सोबत आहोत ❤️ चांडाळ चौकडी च्या टीमची वाटचाल वर्षानुवर्षे अशीच चालू राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना🙏

    • @sudhirgund1915
      @sudhirgund1915 2 ปีที่แล้ว

      कुणी काहीही आरोप करुद्या तुमच्यावरच आमचा विसवास आहे

  • @vinod5494
    @vinod5494 2 ปีที่แล้ว +5

    आपल्या सर्व टीम वर संपूर्ण महाराष्ट्रातचा विश्वास आहे आणि ते असेच राहणार आम्ही सर्व जण तुमच्या सोबत आहोत .......

  • @sunilshingote5864
    @sunilshingote5864 ปีที่แล้ว +2

    समजंल, सोडुन द्या हे सर्व आरोप-प्रत्यारोप, हाती चाले,कूत्रा भूके!
    आपण ,आपली जनजागृती व मनोरंजन असेच चालू ठेवा. आपणास पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभइच्छा!

  • @vishalpandule6031
    @vishalpandule6031 2 ปีที่แล้ว +27

    एकदम बेस्ट काम करतात... सर्वच कलाकार... आमचा पूर्ण सपोर्ट आहे तुम्हाला. 🙏

    • @yogeshrupnavar3745
      @yogeshrupnavar3745 2 ปีที่แล้ว

      तुमचे काम नंबर एक आहे ❤❤❤❤

    • @ramdassarode3189
      @ramdassarode3189 2 ปีที่แล้ว

      Don't bother and go ahead with tension free.

  • @sagadeshmukh
    @sagadeshmukh 2 ปีที่แล้ว +13

    हाथी चले बाजार कुत्ते भौंके हजार 🤣🤣🤣 तुमच्या पूर्ण टीम वर महाराष्ट्राचा विश्वास आणि प्रेम आहे आणि या पुढे ही तो असाच राहील