Special Report News: विखेंचा मतदान केंद्रांवर आक्षेप, लंकेची खासदारकी धोक्यात? | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ส.ค. 2024
- लोकसभा निकालानंतर विखे पाटलांनी नगरच्या ४० मतदान केंद्रावर आक्षेप नोंदवला. पुन्हा एकदा मतांची पडताळणी करावी अशी त्यांनी मागणी केली. यावरून निलेश लंकेची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होतेय.
#loksabhaelection2024 #nileshlanke #sujayvikhepatil |SSG
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
ह्या लोकांची
मागणी लगेच मान्य कशी होते . मग वायकराची आणि नारायण राणेची सुद्धा तपासणी करा की ?
बरोबर आहे.
Congress chya 99 chi pn kara
😂@@SSN7500
@@SSN7500BJP chya 240 chi aadhi kara
आता राणे वायकर असेलअनेक भाजपवाल्याचे इ एम मशीन पडताळणी करा
विखे कुटंबाला हरवणारा एक सर्व सामान्य नेता निलेश लंके
त्याने लबाडी केली व निवडून आला. आता खर काय ते बाहेर यायलाच पाहिजे. कारण गावातील लोकांचे लंके बद्दल चांगल मत नव्हत. त्याने काय काय उद्योग केले त्यामुळे गावकर्यांचा याचा त्याच्या वर राग होता.
.,सुजय विखे याने किती ही प्रयत्न केला तरीही त्याचा पराभव अटळ.
किती ही जोर लावा श्री निलेश लंकेचाच विजय होणारं
Land ghe jaun lanke cha 😂😂
पुन्हा निवडून घ्या मग विखे ला कळेल कोण निवडून येनार
विखे 70 हजार मतांनी पराभव होईल ❤❤
Yeda Tu
तुम्ही नका करू आता घोटाळा
अगदी बरोबर 😂😂😂👍
@@mahendramohalkar9366तू सुजय चे पैसे खाल्लेलं दिसते तुझ्या बुडाला आग लागली महिंद्रा 🤣🤣🤣🤣
कांग्रेस छोड़कर जाने वालों का हाल सही हुआ है और आगे भी दुर्गति ही होगी।
अमोल कीर्तिकर यांना सुद्धा परवानगी मिळावी....
@@yogeshkavinkar4105 त्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या नियमानुसार फेर मतमोजणीचा खर्च स्वतः उमेदवाराने द्यावा लागतो. विखेंनी तो दिलाय. कीर्तिकर कोर्टात गेलेत त्यांना कोर्ट सुद्धा हेच सांगेल. तसेही वायकर यांना कीर्तिकर यांच्या पेक्षा 50 च्या आसपास पोस्टल मतदान जास्त आहे तेवढ्याच मताने वायकर निवडून आलेत. Evm वर दोघांना जवळपास समान मते आहेत.
२८ मतांनी नाही तर २८००० मतांनी परभाव झालाय..पैसे वाटलेल्या ठिकाणची मते मिळालीच नाही मग मोजणी कशाला करायला लावतोस 😆😆
ज्यांना पैसे दिले त्यांनी तरी मतदान केले की नाही ह्याची तपासणी दुसरं काय 😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣right
लंके साहेबानी विखेला शेवटी रडवलच 😂😂😂😂😂😂😂😂😂
Tumchi sarkar ahe,Lanke saheb jindabad,NidnukAyog Modi chya Khali vikla Gela,Amala murkh banwata Kay ,Gadhawa peksha Nivdnuk ayog gadhav ahe,Jay savidhan
@@sanjaymeshram7739काय कुठे पण संविधान😅😂
सुजय च सुजलेलं अजून कमी झाल नाही वाटत...bjp च्या उमेदवारान च evm वर संशय केला म्हटलेवर ..त्यांनाच संशय आहे...
असं झालं तर बीजेपी चे 100 च्या आत येतील😅
एकदम बरोबर बोललात ! तर मग संपूर्ण देशातील मतमोजणी पुन्हा करा , पाहुया काय निकाल लागतो ते !
Aare vikhe harnar 100 %
Harlela hai na
ही तर अघोषित हुकूमशाही च चालू आहे
पराभव सुध्दा मान्य करता आला पाहिजे
यांना पराभव पचाना 😂😂
इकडे विखेंची मागणी मान्य तिकडे मात्र अमोल किर्तीकरची मागणी फेटाळली जाते,व्हा रे आयोग
असं व्हायला लागल्यावर युतीचे अर्धे खासदार घरी जातील....
मा खासदार श्री निलेश जी लंके यांची खासदारकी धोक्यात आणू भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात धोका पत्करणार आहे
सगळे मतदार संघाचे फेर मतमोजणी करा
अहिल्या नगर नाम करण करायच जर असेल सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे हिंदू नो
शट्ट 🤣🤣🤣🤣🤣
विख्या हांडगा आहे त्यानं एकदा तरी अहील्यानगर उल्लेख केला आहे असं दाखवून दिलं तर सर्व हिंदू विख्याच्या पाठीशी उभा राहिला असता
मुंबईची करा 48 मतांनी जिकलेल्या उमेवाराची
💯
हा विषय विखे चां आणि तिकड अमोल किर्तीकर ओरडुन ओरडुन सांगितल पण त्यांच कोणी आइकल नाही.... त्यांना कोर्टात जावं लागलं आणि यांना डायरेक्ट कुठे न जाता निवडणूक आयोग त्यांना परमिशन देताय
Khar ahe
Tyani ritsar paise bharayala have hote
Tyala paise bharave lagtat
@@GaradVijaykumar-gy6bp म्हणजे इथ पण पैशाचा खेळ आहे तर.. नंतर निकाल द्यायला पण पैसै भरले असतिल की....
@@dipakshewale5420उद्या अभिजित बिचुकले 543 जागांवर फॉर्म भरतील आणि निकालानंतर प्रत्येक जागी फेरमतमोजणी मागतील. त्यामुळे जर कोणाला आक्षेप असेल तर त्याला फेरमतमोजणीचा खर्च द्यावाच लागतो. वायकर कीर्तिकर वादात निकाल पोस्टल मतांमधील फरकावर आहे त्यामुळे ते कोर्टात गेलेत.
काही नाही होत असते.
ओन्ली लंकेच खासदार..
विखे पाटलांनी ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी गोंधळ केला असेल
हा कसला पाटील फक्त विखे म्हणा पाटील म्हणे यांना शोभत नाही
@@somnathgund5698महाराष्ट्र मध्ये पहिला सहकारी साखर कारखाना स्व. विठ्ठल राव विखेंनी काढला होता त्याच कारखान्यात स्व. आप्पा साहेब पवार कामाला होते 🙏🙏🙏🙏
@@somnathgund5698मा. शरद पवार यांचे 3 री पर्यंत शालेय शिक्षण विखेंच्या शाळेत झालेय🙏🙏🙏🙏
@@svbs2025-ew1wcmagg. Itki varsh satta dili na
@@somnathgund5698तुझ्या बापाला विचार बाळासाहेब विखे साहेब कसे होते....
विखे साहेब जय पराजय हा स्वीकारावा लागतो उगीच सत्तेचा दुरुपयोग करू नये😂😂😂 पराजय जिव्हारी लागला असेल मान्य आहे🔥🔥😭😭😭 परंतु विजय हा विजय असतो💯💯🙏🙏🙏🙏
नगर शहर साठी फक्त सुजय दादा काम केले फक्त
Shet
@@jagachaposhinda5852काढतो का माझे😂
Sujyala kalay pahije sarkar tuz ahe mhnun Kahi hi karto ka thamb ki ata 5 varse
वायकर वायकर यांची पण तपासणी अशी झाली पाहिजे तर देशात कायदा टिकणार आहे
ज्याना शंका असेल त्यानी पैसे भरून पडताळणी करावी!
एखाद्याला शंका असेल तर काय चुकीचे आहे!
लोकशाहीत सर्वाना अधिकार आहे!
मोदीची शन्का आहे सांग निवडून आयोगाला 😂😂😂😂😂भंगार
परभाव झाला किती मिर्ची लागली।स्वात्हाचा विजय झाला तेव्हां कोणीच व लंके साहेबानी आक्षेप घेतला नाही।विखेनी खाजदारकीचे भविष्य कधीच बघू नये।कारण गरीबांचा कैवारी लंके दादा।मि सं नगर गंगापुर काटेपिपंळगाव
परत निवडणूक घ्या. नाही तर ईव्हीएम हटाव.
सुडाची भावना झालेल्या अपमानाची किंमत सुडणे घेण्याची भावना सोनं ते सोनं पितळ उघडे पडणार काय झालं तरी लंके विजय आहेत लंके विजय राहणार
आता मशीन बदल्या तर यांची जबाबदारी कोण घेणार
200/300 मतदान चा असेल तर ठीक आहे पण 28000/- मनजे काय... हे घर घालून सत्य नारायण करायला निघाले आहे.
लंकेची खासदार की धोक्यात येवू ना येवू ईव्हीएम व व्ही व्ही पॅड मात्र धोक्यात येणार .
काहीही वाकडे होणार नाही जनता लंके सोबत आहे, हे विखे सत्ते शिवाय राहुच शकत नाहीत, एक निष्ट् आस्ते तर विखे घराने मुख्यमंत्री झाले आस्ते, पटत असेल तरच लाइक करा
जर इथे कदाचित २९००० हजार मत मध्ये घोळ झाला असेल तर ,देशात पुन्हा सर्व मशीन चेक करून निवडणूक पुन्हा घ्या .
विखेच्या पराभव जिव्हारी लागला आहे त्यांनी खेडकर साहेब यांना सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे
टारगेट कसे काय
तुम्ही
काही लफड़े करनार
ते खेड़कर परिवार भंगार च दिसतय
Khedkar Par Bekar Aahe.
भारतातील 138 ठिकाणी भाजप अवघ्या 2000मतांनी जिंकले आहे त्या सर्व ठिकाणी सुध्दा अशा प्रकारे तपासणी झाली पाहिजे.
देशाची करा, राहूल प्रधानसेवक होईल
तू पागल आहेका
जर लंके ची खासदारकी जाऊ शकते मग अकोल्यात धोत्रे यांची खासदारकी का जाऊ नये.....??????
पराभव मान्य होत नाही
मतमोजणी झाली की पुन्हा एकदा विखे रडलाच समजा
ठाणे ची पण करा
Evm मध्ये घोटाळा झाला आहे साहेबांची मागणी योग्य आहे.
तुला पण पन्नास रु आले होते काय दारू साठी 🤣🤣🤣🤣
पाटलाला पाच वर्ष शात रहा 202 g ला मैदानात या
जनमत असलेला नेता लोकप्रिय खासदार निलेश लंके ✌✌🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
लंके खासदर आहे, अन् राहणार काहिच शंका नाही,कितीही प्रयत्न केले तरी उपयोग होणार नाही,,,
गप रे आई घाले
म्हणजे भाजपालाच आता EVM वर भरवसा नाही...सुजय तूला EVM वर भरवसा नाय काय नाय काय...😂
अशी तपासणी अमोल किर्तीकर यांच्या मतदारसंघातही करा आम्हाला बीजेपीवर विश्वास असेल नाही .हा सगळा झोल करणार आहेत
काहीही झालं तरी जनमत हे निलेश लंके साहेबांच्या बाजूने आहे आणि हे सत्य स्वीकारावच लागेल हे मात्र १००/ खर आहे
पहेला कीर्तिकर ला न्याय ध्या
गरीबाचे यश मोठे लोक सहन करू शकत नहीं
भाजपने काय स्वतंत्र राज्य निर्माण केलंय की काय,अशी शंका सर्वाना येईल
गुजरातमध्ये तयार करण्यात आलेल्या या मशीन आता भारतीय जनता पक्ष जिंकून घेण्याचा प्रयत्न करत आहे
राजा का बेटा राजा नहीं बनता राजा वही बनता है जो उसका हकदार है
इतके दिवस मविआ आक्षेप घेत होते इव्हिएम वर आता युतीने घेतला तर बिघडलं कुठे?
😂😂😂😂😂
असे पण अंड भक्त 🤣🤣🤣🤣🤣
परत पुन्हा लंके जास्तं मतानी निवडून येणार
EVM मशीन बद्दल विरोधी पक्षाच्या लोकांनी दहा वर्ष देशात जनतेला चुकीची माहिती पसरविली आता विखे यांनी केलेली मागणी लोकशाही मार्गाने योग्यच आहे.
अंधेरी मेधे उधव ठाकरे गटाचे ऊमेदवार जितले 48 मताने जितले नतंर हारले. हे चेक करने गरजेच आहे. माहाराष्ट्रा नागरीक
हे सगळे अशक्य आहे काही फरक पडणार नाही निलेश लंके साहेब खासदार राहणार आहे हे १००%कोणी किती काही करू काही फरक पडणार नाही. नाहीतर परत सर्व इलेक्शन संपूर्ण देशात करावे लागेल बदल झाला तर.
धोखा तर झाला पण मतदार चे सही घेण्यात आलेले कागद व त्याने केलेले मतदान कोणाला तसेच अशी सही नसलेले किती मतदार म्हणजे बोगस मतदान केले व जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान पेट्या सुरक्षित होत्या का याचा विचार व्हायला पाहिजे.
किती कोटी मोजावे लागत असतील......🎉
कांदे विकले अण पैसे भरले
हे आयोगाचं धोरण भारतीय जनता पक्षाची बाजू घेणार आहे. हातात सत्ता आहे त्यामुळे आपण कसं ही वागल तरी चालते. परंतु हे धोरण कांही काळच चालते!
शरद पवार आणि जीतेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला तर हिंदुत्व टिकून राहील.
सगळ्यात मतदार संघाची फेर तपासणी व्हायला पाहिजे कितीही काही केलं तरी लंके हा निवडून येणारा व्यक्ती आहे
गुजरात आणी MPमधे पण पडताळनी करा पवार साहेब
या लोकांची मागणी मान्य होतात आत्ता पर्यंत विरोधीपक्ष मागणी करत होते तेव्हा का मान्य केल नाही याचा अर्थ असा होतो की नीवडनुक आयोग पण बरबटलेले आहे
मराठा आरक्षणाचं काय झालं लावा की ताकद गोरगरिबांना त्रास देऊ नका
लोकशाही जिंदाबाद..
राधाकृष्ण विखे पाटील विधान सभेत पराभूत होईल
👍👍👍
बाप मंत्री आणि मंत्रीच मुलगा उमेदवार बाप मुलगा भाजप मध्ये आणि निवडणूक आयोग भाजपचे आणि ह्यांचे मागणी आयोग लवकर मान्य केला ....28,000 हजार मतांनी पराभूत झालेलं आहे 48 मतनी नाही म्हणून विखेंनी पुन्हा एकदा स्वतःची इज्जत कमी करून घेईल ह्यात शंका नाही
, आरे बाबा तू किती आपट काही उपयोग होणार नाही कारण ठाकरे अमोल किर्तीकर यांच्यासाठी आक्षेप घेतला तरी काही झाली नाही
जर निवडणूक आयोग असं करत असेल तर संपूर्ण भारतात करावे भाजपाचे अर्धे खासदार घरी जातील मुंबईतील अमोल किर्तीकर शंभर टक्के विजयी होणार कारण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विजयी घोषित करुन पराभूत दाखविले हे तर खूप खोटं केले आहे.
VAM मुळच मोदी तिसऱ्या वेळा प्रधान मंत्री झाले
संपूर्ण देशातील निवडणुका पुन्हा घ्या
लंके साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है ✌🏽✌🏽✌🏽✌🏽
हे काय बातम्या लावली पाटलाची बातमी लावून काय होणार नाही जनता जनार्धन
अरे बाबा गोरेगाव मद्ये अमोल किर्तीकर यांचा 48मतांनी पराभव घडऊन आणला हा आयोग कसला आहे
महायुती उमेदवाराची मागणी आयोग मान्य करते आणि महाविकास आघाडीची मागणी मान्य का करत नाही न्याय समान का नाही
लंकेची खासदारकी धोक्यात नाय मिडियावाल्यांनो EVM धोक्यात अशी बातमी बनवा. लंके जिंकले आहेतच मतमोजणी झाली तर मत बरोबर असतील तर लंके विजयी आणि गडबड असेल तर EVM मध्ये गडबड होऊ शकते हे सिद्ध होईल😂😂
चौकशी झाल्यावर कळेल आता असेच जर प्रत्येक पडलेल्या उमेदवाराने मशीनचे माफकोल मागीतले तर सरकार देईल आणी पाच वर्ष तेच काम करत राहील
निवडणूक आयोग यांच्याच मागण्या कसे काय मान्य करते हेच कळत नाही वायकराची पण चौकशी झाली पाहिजे
एकंदरीत ई व्ही एम वर भरोसा नाही,असे दिसते,२९००० चे मताधिक्य असताना संशय व्यक्त होत असेल तर कमी मतांनी पराभूत झालेले उमेदवार ई व्ही एम वर विश्वास कसा ठेवणार ?
निलेश लंके जिंदा बाद होणार ❤
तर मग सर्वच मतदार संघाची फेरतपासणी करा
निवडणूक आयोग लंकेच आहे का
😂😂😂 रडीचा डाव करून उपयोग नाही अमोल कीर्तिकर यांना पण न्याय मिळवून द्या निर्वाचन आयोग 😂
अमोल कीर्तिकर यांना सुद्धा परवानगी मिळावी.... wa kay aayog aahe
लई इमानदारीने विजयी झाला आहे तर पडताळणी करायला कसली भीती ?
बीजेपी पार्टी चा आता ई व्ही म मशीन वर विश्वास नाही का समर्थन करणारी बीजेपी पार्टी विरोधी कशी हार मंजूर का करत नाही बीजेपी हटाव देश बचाव
मतमोजणी करताना झोपलेत का
पराभव पचवता आला पाहीजे
सरकार तुमचं सत्ता तुमचे विचार सामान्य माणसाला त्रास देत आहे निवडून आल्यावर
निवडणूक आयोगावर यांच्याच विश्वास नाही का ?अहमदनगर चनाही तर अख्ख महाराष्ट्र पटेल .त्यापेक्षा लोकसभा निवडणुका पुन्हा होऊन दया .
अरे नगर मध्ये होऊ शकतं तर मुंबईमध्ये का होऊ शकत नाही
बर होईल अडाणी खासदार घरी गेला तर, नाहीतरी आंदोलन, शिव्याशाप आणि विकास कामांची बोंबाबोंब चां प्रसाद नगरकर पाहतील.
बजरंग सोनवणे यांनी तर प्रूप देऊन फेरमतदानाची मागणी केली होती बोगस मतदानाचे प्रुफ दिले तरी
28 मते नाही 28 हजार आहेत सुजय विखे डोक्यावर पडला आहे वाटतंय😅
आता पाच वर्षांनी निलेश लंके काय विकास करतोय ते फक्त बघा
मग नारायण राणे आणि वाईकर यांच्याबद्दल निवडणुक आयोग झोपला आहे का,हा नाय राऊत आणि किर्तीकर यांना पण लावा की,आणि काही फरक पडत नाही अठ्ठावीस ते एकोणतीस हजारांचा फरक आहे आणि लंकेच परत विजयी होणार आहेत,
जर निवडणूक आयोग विखेंच्या मागणीला येवढं महत्त्व देत असेल तर नक्कीच समजावे की भाजपासाठी मतदान करुन घेण्यासाठी निवडणूक आयोगाची त्या मतदार संघाची ईव्हीएम सेटींग चुकली की काय याची खात्री करून घ्यावयाची असेल कारण विखे पडणार हे जनतेलाही माहिती होतं.
🤣🤣🤣🤣🙏🙏
Only sujay vikhe patil khasdar honar❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पेपर वर मतदान घ्या तरच निरपेक्ष मतदान होईल,ई व्हि एम, मुळे घोडेबाजार होणारच.