अप्रतिम सर खूप छान पद्धतीने वाटणी करून सांगितला आहे तुम्ही मी तर आसा लेक्चर आजुन तर बागितला नाही की विद्यार्थी ल काई पाहिजे तसे दिले आसेल ते तुम्ही दिले आहे खूप खूप धन्यवाद पावन सुर ❤❤❤❤❤❤❤❤
Syllabus एकदा, दोनदा वाचून घ्या. समजेल न समजेल tention नका घेवू. २१००० बुक आणि combine pre explanation असे अप्पा हाथानुरे पुस्तक घ्या. टॉपिक वाचा, त्यावरचे pyq बघा. पुन्हा टॉपिक वाचा, pyq बघा. चालू घडामोडी महिन्यातून ३ पूर्ण दिवस, बुद्धिमत्ता, गणित रोज ३ तास करा सचिन ढवळे सरांचा क्लास घ्या. रोज इतर २ विषय घ्या. एक सोपा एक अवघड. विज्ञान अवघड जात असेल तर सचिन भास्के सरांचा क्लास करा. टॉपिक झाल्यावर pyq करायला कधीच विसरू नका. दर आठवड्याला एकदा आणि महिन्याचा शेवटी ३ दिवस revision करा. म्हणजे महिन्यात २३ दिवस अभ्यास आणि ७ दिवस revision. अभ्यास पूर्ण होवू ते नाहीतर नाही होवू दे test series अभ्यासाचा भाग म्हणून २ महिन्यानंतर दर आठवड्याला एक सोडवायला सुरू करा. Test series अभ्यास झाल्यावर नसते करायची,test series अभ्यासाचा भाग असते. Question solving approach साठी आयोगाचे recent ३ पेपर परीक्षेसाठी २ महिने एकदा सोडवून घ्या.
Sir state board kshe read krave yavr ek video upload kara sir
Sir he maze first lecture tumchya academy che kharch khup thank you sir khup Sundar mahiti dili tumhi..
Pawan sir zindabad...
😊 Best Explanation 👍
khup chhan margdarshan kelyabddl, thank you sir
सर थैंक्स... खूब खूब आभार.. Job+ study📚✏ chalu. आहे. खूब mine clear kelaa sir..
माझं सुद्धा असच🙏😊👍 शुभेच्छा
आभारी आहोत😊
Ur Experience with exam will gives students right stratergy to clear exam 🎯🎯💯
Thank you so much sir asach aamhala guide karat raha 😊😊
Excellent ppt presentation with perfect explanation and Analysis.Great sir
अप्रतिम सर खूप छान पद्धतीने वाटणी करून सांगितला आहे तुम्ही मी तर आसा लेक्चर आजुन तर बागितला नाही की विद्यार्थी ल काई पाहिजे तसे दिले आसेल
ते तुम्ही दिले आहे खूप खूप धन्यवाद पावन सुर ❤❤❤❤❤❤❤❤
Thanks guru ji 👏
Pdf dya na syllabus che pre and mains
Thank you sir ji❤
Thanks dada❤
Nice session thanku sir😊
Thank you sir
Ek no sirji
👌very Nice sir
sir asach vedio rajyasevesathi pn post kra na plese
Combine sathi ata mentorship bhetel ka
Konti app sangitli jara sanga please time management sathi
Rajyseva sathi pn kara sir pls
Sir combine che pyq English madhe available ahe ka
Pawan sir che telegram channel cha nav kae aahe
Sir economic che imp 10 topic expalin kra.!!!!👍👍👍👍🙏🏼🙏🚩✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️✍️📝📝📝📝📝📝
Pyq kashamdhe baghyche
ios sathi pan available kara na sir app
Available ahe
Sir state board books Ani tatyacha thokala mdhunch prepare kela tar chalel ka mpsc combine sathi special
Sir navin batch kadhi chalu hoil mpsc chi online
❤❤❤
🙏🙏
Sir Marathi आणि english साठी कोणते Books prefer करावे
Test series keva chalu honar ahe combine sathi?
Online classes chi fee kiti aahe Sir?
सर शुन्य असणाऱ्याने कंबाईन अभ्यास कसा करावा
Basic pasun syllabus decoding then basic book or lectures pyq reference book
Syllabus एकदा, दोनदा वाचून घ्या. समजेल न समजेल tention नका घेवू. २१००० बुक आणि combine pre explanation असे अप्पा हाथानुरे पुस्तक घ्या. टॉपिक वाचा, त्यावरचे pyq बघा. पुन्हा टॉपिक वाचा, pyq बघा. चालू घडामोडी महिन्यातून ३ पूर्ण दिवस, बुद्धिमत्ता, गणित रोज ३ तास करा सचिन ढवळे सरांचा क्लास घ्या. रोज इतर २ विषय घ्या. एक सोपा एक अवघड. विज्ञान अवघड जात असेल तर सचिन भास्के सरांचा क्लास करा. टॉपिक झाल्यावर pyq करायला कधीच विसरू नका. दर आठवड्याला एकदा आणि महिन्याचा शेवटी ३ दिवस revision करा. म्हणजे महिन्यात २३ दिवस अभ्यास आणि ७ दिवस revision. अभ्यास पूर्ण होवू ते नाहीतर नाही होवू दे test series अभ्यासाचा भाग म्हणून २ महिन्यानंतर दर आठवड्याला एक सोडवायला सुरू करा. Test series अभ्यास झाल्यावर नसते करायची,test series अभ्यासाचा भाग असते. Question solving approach साठी आयोगाचे recent ३ पेपर परीक्षेसाठी २ महिने एकदा सोडवून घ्या.
0 म्हणजे तु बालवाडी पासून तयारी करणार आहे की काय😅😅
@@sk-rt3qfएव्हडा वेळ काडून छान मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद🙏
त्याचा ठोकला जरी असता तरी sufficient ahe ना
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
👍
विदर्भ अकॅडमि च्या नोट्स कुठे मिळतील सर
Sinhawlokan wer discount kadhi detay
Pdf kuthe milel sir
🙏🙏🙏🙏🙏
Purn batch kiti la ahe sir
Yachi pdf kuthe milel
Hi pdf midat nahi aahe sir
Krupya msg pin kra telegram la
Economics special batch ahe ka sir tumchi??
Sir telegram channel name sanga plz
Sir state board che pdf group madhe send Kara plz
Sir mi pn 32 age mdhe prepretion la start krt bt sir english & marathi sub baddal tumhi kahi bollech nhi tr te sub aata cancel zale ki ky as watle
Cancel ❌ नाही झालेत,
पण ते सरांनी पूर्व परीक्षे नंतर ठेवले असतील अभ्यासाला.
Group c cutoff sanga... After 1st key
Scince 15
Typing cancel kara
बरं सांगतो शिंदे साहेबांना
Ho krto udya
Ho fuktya
😂पैसे देऊन सर्टिफिकेट काढल वाटत
Thank You sir❤
Thank you sir
❤
Thank you sirji
Thank you sir 🙏☺
Thank you so much sir