सगळ्यांना त्याने मोठ केलं...नुसते डायलॉग मारायला .जमत नाही .तळागाळात शिवसेना वाढवली...त्यानंतर एनसीपी...आणि आता अजित dada... आता ओबीसी ही BJP spoter aahe...
कसले तुम्ही लाचार मराठा...... जिथे आरक्षण कधी मिळूच शकत नाही तिथे ओरडत बसलात .... राजकीय लोक फक्त तुम्हाला झुलवत ठेवतात..... ओबीसी लोक तर आरक्षण असून त्या मागे न लागता चांगले शिक्षण घेऊन मस्त मजेत जगतात.....जरा नवी मुंबईला या मग समजेल आगरी - कोली लोक कसे पैसा कमवतात मेहनत करून
तिकीट मिळाले हेच खूप आहे, दादांचे आभार माना, नाहीतर ED CBI ने काय केलं असतं??? दादांकडे का गेला हे काढायला लाऊ नका . आहे त्यात समाधानी रहा नाहीतर ED CBI ने पुन्हा कार्यक्रम लावला तर अवघड होईल 😂😂😂😂
ओबीसी ओबीसी म्हणून पाठीशी राहीलो पण यांना कीवा मुलाला मंत्रीपद मिळाले की यांचा राग संपला तुम्हाला कठोर निर्णय घ्यायचा होता तर मुख्यमंत्र्यांना कशाला भेटायला गेलात ओबीसी म्हणून आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही
मंत्री पदा शिवाय हा माणूस जगू शकत नाही आणि आता हा बीजेपी मध्ये जाईल यात शन्का नाही. फक्त त्याची इच्छा असते की मला काही तरी मिळालं पाहिजे हे ओबीसी समाजा आडून चालू आहे.
Mag chagn che mat kami ka jhale aani tyacha putanya ka padala 😅😅😅 chagn mahnje obc mhanun vicharat Kiba 2014 aani 2019 la ha tar mahavikas aghadi sobat hota tevha ka nahi aali
छत्रपती शिवाजी महाराजांना देखील औरंगजेबाने मागच्या रांगेत उभा केले होते सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नसते महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या कोणती किती आहे संवर्गानुसार आणि मंत्री आणि आमदार कसे आहेत कोणत्या संवर्गाचे सत्तेमध्ये सर्वांनाच वाटा मिळणे आवश्यक आहे बदल करायचा असेल तर सगळ्यांचाच करा जे 20 20 25 वर्षे मंत्री पदाला चिटकून आहेत सर्व नवीन तरुणांना संधी द्या साठीच्या पुढचे बाजूला हटवा राजकारणात सेवानिवृत्तीचे वय निश्चित करावे
तुमच व्यवस्थित पूर्नरवसन होणार छगनराव तुम्ही चिंताच करू नका आता मुख्यमंत्र्याना भेटलात ना मग राज्यपाल पद किंवा केंद्रात तुमच पुर्नवसन केल जाईल . अजिबात काळजी करू नका तुमच्या योग्यतेच पद तुम्हाला मिळेल. 👌👌👍👍😜😜
आेबीसी च नुकसान काेण करतात काेनतेही सरकार आले तरी एसी एटी आेबीसी काेनाचेही नुकसान कधी काेणी करत नाही नेते फक्त सांगतात आमच्या मुळे हे मिळाले ते मिळाले बाकी सब जनता जानती है
ह्यांना मंत्री पद मिळाले नाही तर ओबीसी चे नुकसान कसे काय होते?जर मंत्री पद मिळाले तर ओबीसी cha काय फायदा होतो?सत्ते शिवाय हे श्वास देखील घेवू शकत नाही हा ह्यातून स्पष्ट अर्थ निघतो.
महाराष्ट्र म्हणजे उध्दव, मुंबई म्हणजे पेंग्विन, OBC म्हणजे छगन मराठा म्हणजे जरागे, हेच स्वतः ला समाजात......😅😅😅😅 भुजबळ ला बिना खातें चा मंत्री केले पाहिजे. वयोमानानुसार.......😅😅😅😅
महायुती सरकारला ओबीसीची फक्त मतदाना पूर्ती गरज होती आता गरज राहिली नाही छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे पूर्ण ओबीसी समाज नाराज आहे पुढील मतदाना वेळेस ओबीसी समाज जागा दाखवून देईल हे महायुती सरकारने लक्षात ठेवावे जय सावता
ईडी. ने.गपबसवल.वाटत.
मला अमेरिकेचा चा राष्ट्रपती करा - छगन हगवण
😂😂😂😂
तुझ्या बापाला पण असाच बोलतो का
😂😂😂😂😂
Ha EVM vijay hae
Sarvana minister kara
इतर कोणाच्याही मंत्री पदाला धक्का ना लावता छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात यावे 😂😂😂
😂😂😂😂😂😂 कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे म्हणत होते ना 😂😂😂
Perfect comment bhava❤
जमलय भावा तुला
😂😂😂😂😂
😂😂😂
छगन ला सगळेच कंटाळले आहेत....😅
समीर भुजबळ यांचं भविष्य सुखकर करून देण्यासाठी सर्व चालू आहे
मग काकांचं ताईला सेटेल करु शकतात तर बिघडले कुठे मुर्खा
समीरला जनतेत राहु द्या...
हा काही करणार नाही, फक्त हूल देणार 💥
याला महाराष्ट्रचे नागरिक चांगले ओळखतात ☝️
ई.डी. च्या धाकाने काहीही करणार नाही. आधीच भरपूर घाण करून ठेवली आहे
हा नेता ना बाळासाहेब ठाकरे यांचा झाला ना शरद पवार यांचा ज्यांनी ह्या ला राजकीय पाठबळ दिले. सत्तेसाठी काय पण ही भूमिका कायम राहिली आहे
सगळ्यांना त्याने मोठ केलं...नुसते डायलॉग मारायला .जमत नाही .तळागाळात शिवसेना वाढवली...त्यानंतर एनसीपी...आणि आता अजित dada... आता ओबीसी ही BJP spoter aahe...
Bapre paksh vadhvta yeto tr swatahacha paksh kadha n pakistan paryant vadhva😂@@santoshwaghmare2910
@@santoshwaghmare2910 त्यांच्यापेक्षा तरी चांगले डायलॉग बाळासाहेब ठाकरे मारत होते. मग का झाला नाही ठाकरेंचा
भ्रष्टाचार करुन भागला, अजून म्हणतो मला मेवा हवा। आता बस झाल
देवेंद्र फडणवीस साहेब छगन भुजबळ साहेब यांना पंतप्रधान करा हो फार मोठा ओबीसी नेता आहे
तुमच बघा 😂😂😂😂
भारतातील सर्वात मोठे ओबीसीचे निस्वार्थी प्रामाणिक नेते. 😅
बेसन भाकर किंग. छगनराव भुजबळ 😂
obc ची काळजी नाही सामिर ची आहे😂
Dada akdam barobar bola
त्यापेक्षा उतारवयात बेसन भाकर खायची वेळ येऊ नये ही जास्त काळजी 🤣
शरद पवार साहेब यांच्या मुळे तुम्हाला राजकीय जीवदान मिळाले आहे...हे कधीही विसरू नका
😂😂😂😂😂 आमदार गोपीचंद पडळकर साहेब अलवेज राँक.
@@patil4017 mangalsutra chor always rock😂
कळलं पडळकर ला @@patil4017
हे सोडून जाने शक्य नाही परत जेलमध्ये जावे लागेल.
सगळं ओबीसी म्हणजे भुजबळ असेल तर.. यांना मुख्यमंत्रीच करायला पाहिजे... फडणवीस साहेबांनी राजीनामा देऊन यांनाच केला पाहिजे 😂😂😂😂😂😂
भुजबळ हे स्वार्थी नेता आहे...२५ वर्ष मंत्री होते तरी पोट भरला नाही... OBC म्हणजे छगन नाही.... मराठा OBC समाज सदैव दादा सोबत...
OBC चे तारणहार भुजबळ साहेब आहेत ...only bhujbal saheb ❤️❤️
कसले तुम्ही लाचार मराठा...... जिथे आरक्षण कधी मिळूच शकत नाही तिथे ओरडत बसलात .... राजकीय लोक फक्त तुम्हाला झुलवत ठेवतात..... ओबीसी लोक तर आरक्षण असून त्या मागे न लागता चांगले शिक्षण घेऊन मस्त मजेत जगतात.....जरा नवी मुंबईला या मग समजेल आगरी - कोली लोक कसे पैसा कमवतात मेहनत करून
@@themovmentofhappyness915घे मग
आता ओबीसी समाज ना भाजप बरोबर, ना दादा बरोबर, ना भुजबळ याच्या बरोबर
Yes obc maratha sobat
हे जेल मध्ये होते तेच बरे होते आमच्या समाजाच्या नावाने कमावले मत्री नाही केले की ओबीसी समाज आठवतो..
एक हाफ चाय इकडे पण दे 🤣🤣
मी हिंदू obc आहे, छगन ला घरी पाठवा ✌️✌️
तू obc असू शकत नाही
Chal jhutta ...
भाई मग 16 मंत्री केले ना ओबीसी चे ..की ओबीसी म्हणजे फक्त भुजबळ आणि पडळकर 😂😂😂
एकच पर्व ओ बी सि सर्व छगन भुजबळ झिंदाबाद आम्ही ओ बि सि समाज कायम भुजबळ साहेब यांच्या बरोबरच राहाणार आहे
😂 कायम राहिला तरी तुला तो काहिच देणार नाही
आत्ता इतर कोणाच्या मंत्री पदाला धक्का न लावता यांना मंत्री करा😂🚩🔥 आत्ता कसे वाटले😂😂😂
मोठं विधान तेव्हढं सापडलं नही
मंत्री मंडळाला धक्का न लागता छगन भुजबळला मंत्री पद द्या.
जरा नंगे ला भारताचे पंतप्रधान करा?? किंवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा 😂😂
पुन्हा आणि जेलची हवा खायला लागू नये म्हणून भेट घेतली असं म्हण ना भुजबळ .
मा.भुजबळसाहेब आपली भुमिका योग्य आहे. आम्ही आपल्याच सोबतच
Jay obc🎉🎉🎉🎉🎉
तिकीट मिळाले हेच खूप आहे, दादांचे आभार माना, नाहीतर ED CBI ने काय केलं असतं??? दादांकडे का गेला हे काढायला लाऊ नका . आहे त्यात समाधानी रहा नाहीतर ED CBI ने पुन्हा कार्यक्रम लावला तर अवघड होईल 😂😂😂😂
भुजबळ साहेब जिंदाबाद
पोरखेळ संपला आता😂😂😂😅😅😅😅
या भुजबळला भाजप मध्ये घेऊ नये
ओबीसी ओबीसी म्हणून पाठीशी राहीलो पण यांना कीवा मुलाला मंत्रीपद मिळाले की यांचा राग संपला तुम्हाला कठोर निर्णय घ्यायचा होता तर मुख्यमंत्र्यांना कशाला भेटायला गेलात ओबीसी म्हणून आम्हाला तुमचा निर्णय मान्य नाही
नवीन लोकांना संधी देणे गरजेचे आहे
बीजेपी ची जबाबदारी आहे. भुजबळ यांना मानाचे पद द्यायला हवे. बीजेपी ला बहुमत देण्यासाठी obc चा बहुमोल वाटा आहे. हे बीजेपी ने विसरू नये. 🤣🤣🤣
जय ओबीसी जय भुजबळ साहेब....
हया भुजबला कांदा भाकरी खायाला पाठवा
आठ दहा मंत्रीपद ओबीसीला देऊन बी ह्याला मंत्रीपद पाहिजे स्वार्थी छगन
OBC मंत्री तरुण आहे ना त्याना पण काम करुद्या. मला मला सर्व मलाच
मंत्री पदा शिवाय हा माणूस जगू शकत नाही आणि आता हा बीजेपी मध्ये जाईल यात शन्का नाही. फक्त त्याची इच्छा असते की मला काही तरी मिळालं पाहिजे हे ओबीसी समाजा आडून चालू आहे.
Bujbalsaheb 👍
भुजबळ साहेब यांना मंत्रीमंडळात महत्वाचा चे खाते देवून सन्मान केला जावा ही समस्त ओबीसी जनतेची भावना आहे..
ओबीसीचा राज्यातील हा एकच नेता आहे का. दुसरा तयार करता आला नाही, गरज वाटली नाही का स्वार्थासाठीच होऊ दिला नाही
माधव पँटर्न हा माधवसाठी नाही, 😂😂😂
इथून पुढे कर्नाटक पँटर्न... मंत्री पण आणी मुख्यमंत्री पण माधवचाच.. 🙏 जय मल्हार.
अरे ईथे सात धनगर आमदारापैकि एक अपक्ष एक अजित पवार गट दोन शरद पवारानकडुन
आणि कशाचि ताकत रे तुमची
Jay malhar
जेल मधुन येऊन आमदार होऊन, ज्यांनी आरोप केले त्यांच्या सरकार मद्ये मंत्री पद हि पाहीजे वारे लोकशाही
विजय हा mahauticha नसून EVM चा विजय आहे .
5 वर्षे हीच रडारड करत राहणार. कशाला इतका जळफळाट. वडापाव, वांगेचे लाभार्थीच असणार
भुजबळ साहेब महायुती बरोबर होते म्हणून ओबीसी समाजाचे मताधिक्य युतीला मिळाले आहे
Mag chagn che mat kami ka jhale aani tyacha putanya ka padala 😅😅😅 chagn mahnje obc mhanun vicharat Kiba 2014 aani 2019 la ha tar mahavikas aghadi sobat hota tevha ka nahi aali
मोठी चूक केली आहे भुजबळ यांना डावळू माहागत पडेल
महायुती ने मार्ग दर्शक मंडळ बनवून भुजबळ यांना नेमावे. मंडळाला कॅबिनेट दर्जा द्यावा.
कोणत्या तरी एका ओबीसी मंत्र्याचा राजीनामा घ्या आणि द्या छगन la मंत्री पद धनु किंवा पंकु cha राजीनामा घ्या
ओन्ली भुजबळ साहेब ओबीसी साठी ययेकच नेता भुजबळ साहेब ❤❤❤❤❤❤
Jay Jyoti Jay Kranti
Bhujbal saheb age badho hum tumhare sath hai🎉
इतरांच्या मंत्री पदाला धक्का न लागता त्यांना मंत्रीपद द्या म्हणजे नवीन नेम दोन मुख्यमंत्री आणि दोन ऊप मुख्यमंत्री
Obc king
छत्रपती शिवाजी महाराजांना देखील औरंगजेबाने मागच्या रांगेत उभा केले होते सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नसते महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या कोणती किती आहे संवर्गानुसार आणि मंत्री आणि आमदार कसे आहेत कोणत्या संवर्गाचे सत्तेमध्ये सर्वांनाच वाटा मिळणे आवश्यक आहे बदल करायचा असेल तर सगळ्यांचाच करा जे 20 20 25 वर्षे मंत्री पदाला चिटकून आहेत सर्व नवीन तरुणांना संधी द्या साठीच्या पुढचे बाजूला हटवा राजकारणात सेवानिवृत्तीचे वय निश्चित करावे
6 gn सगळेच कंटाळले आहेत
स्मशानात जा आता 😂😂😂😂
अंबड ला भाषण द्यायच्या आधी साहेबांनी obc साठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. प्रश्न मंत्रिपदाचा नाही स्वाभिमानाचा आहे. किंग भुजबळ साहेब❤
भुजबळ साहेब ओबीसी छा वाघ आहे
भुजबळ महायुतीच्या विजयाचे काहीही लागत्त नाहीत. O. B. C. जनतेने P. M. मोदी आणि महायुती यांच्यासाट्टी भरघोस मतदान केले आहे
दादा ह्याला तुम्ही बिलकुल भाव देऊ नका ह्यान कुठेही जाणार नाही नाटक करत आहे
मंत्री पद न मिळाल्याबद्दल किती आग पाखड चालू आहे याची
तुमच व्यवस्थित पूर्नरवसन होणार छगनराव तुम्ही चिंताच करू नका आता मुख्यमंत्र्याना भेटलात ना मग राज्यपाल पद किंवा केंद्रात तुमच पुर्नवसन केल जाईल .
अजिबात काळजी करू नका तुमच्या योग्यतेच पद तुम्हाला मिळेल.
👌👌👍👍😜😜
पुन्हा जेलमध्ये पाठवता का साहेबांना .😂
चर्चा पक्षाध्यक्ष पवार सोबत व्हायला पाहीजे. फडणवीसा बरोबर कशी? राषटरवादी सोडली का. २० दिवस कशाला पाहीजे ?
Jay obc
फडणवीस सबेबानी बोकांडी बसूंन घेवू नये .
साहेब तुम्ही obc चे दैवत आहे आणि राहणार ❤️
भ्रष्टाचारात बरबटलेल्या भुजबळला बाहेर ठेवल्याबद्दल अजित पवारांचे खुप खुप अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
कोण्या एका पक्षाचे कधीतरी निष्ठावान राहिले काय.
ताक पाहिजे मग भांडे का लपविता .ओबीसी ओबीसी करू नका .इतर घटकांनी खूप मदत झाली आहे तुम्हाला मंत्री केले नाही म्हणून तडफड चालू आहे.
Bhujbal sahab tum age badho, hum tumhare sath hai
सोयाबीन कापूस या बद्दल काहीच चर्चा नाही. ते तुतारी वालयांचा विषय. आमचा विषय मनु स्मृति. संविधान
फडणवीसाना दाढी ठेवणे जमत नसेल तर छगनराव ला मुख्यमंत्रीपद द्यावे. पी.एम.,सी.एम.एकाच रंगाची दाढी हा एक योगायोग ठरेल... 😂😂😂
Only bhujbal saheb ❤❤❤
भुजबळ साहेब 14 जाती ओबीसीत घातले त्यावेळेस तुम्ही कुठे होते
आेबीसी च नुकसान काेण करतात
काेनतेही सरकार आले तरी एसी एटी आेबीसी
काेनाचेही नुकसान कधी काेणी करत नाही
नेते फक्त सांगतात आमच्या मुळे हे मिळाले ते मिळाले
बाकी सब जनता जानती है
मुख्यमंत्र्यांनी गाजर दाखविले
छगन भुजबळ ची हाकलपट्टी करा व्यवस्थित साहेब
ह्यांना मंत्री पद मिळाले नाही तर ओबीसी चे नुकसान कसे काय होते?जर मंत्री पद मिळाले तर ओबीसी cha काय फायदा होतो?सत्ते शिवाय हे श्वास देखील घेवू शकत नाही हा ह्यातून स्पष्ट अर्थ निघतो.
ह्यांची भाष्या बदलली
हे स्वतः ची पोळी बाजणारेच आहे.
Kahi nahi tumhi jail madhye janar nahi tar bjp chi saath sodli tar
ओबीसी च्या नावाने कोणीही विचारले नाही, नावाने राजकारण करतोय,
महाराष्ट्र म्हणजे उध्दव, मुंबई म्हणजे पेंग्विन, OBC म्हणजे छगन मराठा म्हणजे जरागे, हेच स्वतः ला समाजात......😅😅😅😅
भुजबळ ला बिना खातें चा मंत्री केले पाहिजे. वयोमानानुसार.......😅😅😅😅
आता अजित दादा पण विचारत नाही म्हणून हा खटाटोप चालू आहे
अरे किती जण जेष्ठांना डावले पण चर्चा कोणाची वाघाची
ईतर कोणाच्याही मंत्री पदाला धक्का न लावता मंत्री पद द्यावे.
फडणवीस यांनी आश्वासन दिल ना मग वळवळ का करतो छगन समीर पंकज म्हणजे ओबीसी होतो का
अहो तुमची चर्चा दादा बरोबर व्हायला पाहिजे.तुम्ही राष्ट्रवादी चे आमदार आहात.😅
16 obc मंत्री केले आहेत त्यात तुम्हाला वागळाव लागलं साहेब जाऊ द्या ते पण original obc आहेत 😂😂
उपटे पद खाली आहे कोणाला लागल्यास त्वरीत पुढारी न्युज वाल्याकडे कळवणे😂😂😂😂😂
महायुती सरकारला ओबीसीची फक्त मतदाना पूर्ती गरज होती आता गरज राहिली नाही छगन भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे पूर्ण ओबीसी समाज नाराज आहे पुढील मतदाना वेळेस ओबीसी समाज जागा दाखवून देईल हे महायुती सरकारने लक्षात ठेवावे जय सावता
छगन भुजबळ से पंगा महायुती का वान😊😊धा
पंतप्रधान करा याला
पदासाठी हपापलेले, समजाचे काही देणे घेणे नाही.
Obc ची नाराजी म्हणजे छगन ला मंत्री पद ..मग ओबीसी ना राज नाहीत
मी भिकारी आहे. पहिलं माझं ऐका
Bhujabal sahebancha vijay aso
पत्रकारांना नियम घालून देण्याची गरज आहे
फडणवीस यांनी विचार करावा....
काय ओ बी सी ओबीसी लावलंय १७ मंत्री ओबीसी चे महायुतीत आहे माणिकराव कोकाटेसह
साहेब तुमी म्हणताती पुर्व दीशा
छगन मराठा बघ
Aata vishranti ghya Chagan dada, khup kaam Kele aahe tumhi
Ek no.mcd manush aahe sameer ani chagu
Gor garibanche paise khaun baslele lok aahet
OBC yana kahi ghene dhene nahi aahe tyana aaple pot pahayeche aahe
भाजपमध्ये जावा भुजबळ साहेब.......