*तुका म्हणे येथे भजन प्रमाण...* संत हे परमार्थामधला जातीवाद संपवण्या करताच येत असतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ताजुद्दीन महाराज शेख. महाराजांनी सबंध महाराष्ट्राला जाता जाता संदेश दिला. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. महाराजांचे कीर्तन आतील शेवटचं प्रमाण होतं. *तुका म्हणे येथे भजन प्रमाण ll काय थोरपण जाळावे ते.ll* आणि शेवटचं वाक्य असं होतं कि *एका मुसलमानाने मराठ्याला सांगावं की तू माळ घाल.* हा अधिकार फक्त वारकरी संप्रदायामध्येच चाहे. हे वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठत्व आहे. संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही. त्याच्या वर्णनाला ही किंमत नाही किंमत आहे ती फक्त आणि फक्त त्याच्या कर्तुत्वाला. हे आज महाराजांनी संबंध महाराष्ट्राला हा संदेश दिला. तुकोबारायांचे शब्द आहेत. *कबीर मोमिन लतिब मुसलमान सेनान्हावी जान विसनुदास.* म्हणुन वारकरी संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही त्याच्या कर्तुत्वाला आहे. प्रत्येक जातीत संत निर्माण झाले आणि प्रत्येक संत हे श्रेष्ठच आहेत. हे ताजुद्दीन महाराजांनी दाखवून दिले. आणि महाराज म्हणाले. एवढं सांगून जर एखादा माणूस परमार्थामध्ये जातिवाद करत असेल तर त्याला कुंभिपाक नरकात जावे लागते. तुकोबारायांच्या समकालीन संत. रामेश्वर शास्त्री यांचे प्रमाण आहे. *वैष्णवा ची याती वाणी जो आपण ll भोगितो पतन कुंभी पाक.ll* महाराज म्हणतात की त्याला कुंभीपाक नरका मध्ये जावे लागते. म्हणून हे पाप कोणाच्या हि हाताने घडूनये म्हणुन संत अवताराला येत असतात. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनिया. हाच विषय रात्री महाराजांनी कीर्तनात मांडला. आणि शेवटचं प्रमाण होतं. *तुका म्हणे येथे भजन प्रमाण ll काय थोरपण जाळावे ते ll.* हे प्रमाण म्हणून महाराजांनी आपला देह भगवंताच्या चरणी समर्पित केला. आपण वरच्या व्हिडिओ मध्ये पाहू शकता. अशा थोर थोर महात्म्यांना या जगांना योग्य दिशा दाखवण्याकरता पुन्हा पुन्हा भगवंताने या पृथ्वीतलावर पाठवाव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते. *आयुष्यात महत्वाचे काय आहे ते फक्त भजन नामसंकीर्तन* म्हणून माणसाने प्रपंच करता करता थोडा वेळ परमार्थात घालवावा... महाराजांना साश्रूपूर्ण नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐😢😢
काय हा देव योग लाखा मधे एकदा च पहायला मिळते. कोनाच्या कपाळावर जात धर्म लिहिले नाही. सगळ्यांचं रक्त लालच आहे. धन्य ते ताजोदीन महाराज आपल्या भक्ती पुढे मी नतमस्तक.
हे संत हे साधु हे महात्मा आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम जगाच्या कल्याणा संतांची विभुती देह झिजविती परउपकरे आपण सांगीतले तेच पुढे करू बाबा वैकुंठात निवांत रहा हभप छोटी मुक्ताई
ज्यांच्या मांडीवर देह सोडला ते किती भाग्यवान, देह वैकुंठ पुण्यशील !!शेवट तो भला| माझा बहु गोड झाला!! !!अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा!! !!तुका म्हणे सुखा पार नाही!! 💐श्रद्धांजली 💐🙏शतशःत नमन 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज. महाराज यंदा शिमग्यामध्ये तुमचं कीर्तन मी आनणार होता माझ्या कुरवळ खेड गावामध्ये . महाराज तुम्ही हिंदू मुस्लिम एक्याचं मुर्तीमंत उधारण होतात .
भगवद् कार्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत देह अर्पण करणारा माहात्मा.....संपूर्ण जीवनाचा ध्यास .....शेवटचा दिस गोड व्हावा ! धन्य हा हरिदास ! हे आहे प्रत्यक्ष वैकुंठगमन !
संपूर्ण वारकरी संप्रदायातील ही एक अत्यंत दुर्मीळ घटना घडली आहे कृपया महाराजांच्या कार्याला सलाम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम 5
@@umeshpatil6481 उमेश दादामी त्या ठिकाणी प्रसंगाला उपस्थित होतो दादाअटॅक हा एक निमित्त आहे दादा तू आइक नको ऐक ते बोलले की मी बरा आहे आणि अचानक देह सोडला फक्त दोन घोट पाणी पिले बस लगेच दवाखान्यात नेण्यासाठी गाडी निघाली कीर्तनाच्या अगोदर दहा मिनिट बोलले जिथ थाबले तिथ आमच्या आश्रमात आणण्यासाठी ता. द्यायची होती सहकार्यानां जेवायला सांगतले तो प्रत्येक क्षण आठवत आहे काय सांगु दादा अभिमाण वाटतो असा देह ठेवला किती लोक रोज मरतात दादा सांग बर तु अस आजवर इतीहासात घडल का राग येऊ देऊ नका माझ ही भाग्य आहे जगाच्या मालकाने मला ही एक अनाथ आश्रम शाळा सुरू करून दिली आहे . मला जेवड येत तेवड लिहल तुझ्या साठी काही मनाला लाऊन घेऊ नये
@@jayjadhav1001 जय हरी माऊली कितीही केल तरी देह नश्वरच आहे. वैकुंठ वाशी ताजुद्दिन बाबा आपल्यावर कीर्तन संकीर्तनातुन भगवंत भत्तिचा अमर गोड ठेवा ठेऊन गेलेत त्याला मरण नाही. हरेक मानवाला मरण अटळ आहे. दादा या करोना काळात जे दवाखान्यात गेलेत त्यावर ना विधीवत अंतिम संस्कार झालेत. काळाच्या ओघात त्यांची आठवणीही राहणार नाहीत. मात्र वैकुंठ वाशी ताजुद्दिन बाबांची या किर्तन सोहळ्यात पुण्यतिथी साजरी केली जाईल. हे अपार श्रद्धापुर्वक केले जाईल. वेळीच डाॅक्टरान कडे उपचार ही आपली श्रद्धा. मात्र रडत रखडत जगण्यापेक्षा ईश्वरी गुणगान करत नारदाच्या गादीवर मरण येणे फार भाग्यवान ही आमची अपार श्रद्धा. सबब यालाच आपण अंधश्रद्ध म्हणत असतील तर ती तुमचीही श्रद्धा. असो, ईतपर लेखनसिमा. वैकुंठ वाशी हरिभत्त पारायण ताजुद्दिन बाबांना " भावपुर्ण श्रद्धापुर्वक अभिमानास्पद मानाचा मुजरा " जय हरी रामकृष्ण माऊली
Parmeshwara hindu aso ki muslman lekr tuzich prttekala stbudhhi de tuze prman aj jagasmor ahe parmeshwara tjoddin maharaj he tuzya chrnashi vilin zale prabhu
@@mahadevshinde3123 धन्य झाले महाराज तुम्ही ऐसे मरन कुणा येई पांडूरंगाचे नाम घेता घेता वैकुंठला देह जाई स्वर्गचे दरवाजे तुमच्यासाठी ऊघडले तुकाराम महाराजासारखे वैकुंठाला गेले
काय मागू आता पंढरीच्या राजा | माझी चिंता तुज सर्व आहे ||१|| न मागता तूच करी सर्व काम | तुझे चित्ती नाम मुखी राहो ||धृ|| जन्मोजन्मी मज करी तुझा दास | हेची माझी आस पांडुरंगा ||२|| जनी म्हणे माझा सखा पांडुरंग | देई संत संग सर्वकाळ ||३|| या अभंगाचे चिंतन मांडत असताना व तुका म्हणे येथे भजन प्रमाण हे प्रमाण घेत असताना कीर्तनाच्या व्यासपीठावरच ह.भ.प. ताजुद्दीन महाराज अनंतात विलीन झाले. भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻. गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ।।
धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक|| तयाचा हारिक वाटे देवा |बाबा धन्य तुमचे आई _वडील ज्यांनी तुमच्या सारखा हिरा जन्माला घातला. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा, 💐💐💐🚩🚩🚩💐💐😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
काय थोरपण जाळ्यायाचे तुका म्हणे येथे भजन प्रमाण या संत वचनाप्रमाणे महाराज आपण भजन करत इहलोकीचा निरोप घेतला 😢याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिन गोड व्हावा.भावपुर्ण श्रद्धांजली💐
महाराजांनी सुंदर असा मागणीपर अभंग कीर्तनासाठी घेतला आणि देवाकडे काय माघो आता पंढरीच्या नाथा माझी चिंता तुज सर्व आहे न मागता करी सर्व काम तुझे नित्य नाम मुखी राहो अशी सुंदर मागणी मागून देह देवाच्या चरणी खरंच खूप भाग्यवान अंत त्यांचा झाला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही भावपूर्ण श्रद्धांजली महाराज राम कृष्ण हरी
मा आदरनिय प पुज्य परमहंस सद्गुरू ताजूदिन शेख बाबा यांना कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार अप्रतिम आपणं हिंदू आणि मुस्लिम समाज एक करण्याचं समाज प्रबोधन केले धन्य झालो पण महाराजांना श्रध्दांजली अर्पण करतो धन्यवाद
शेवट पर्यंत ईश्वर सेवा.....असे मरण फक्त भाग्यवान संताच्याच नशिबी असते.....खूप महान कीर्तनकार गमावला या महाराष्ट्राने...महाराज पुन्हा जन्म घ्यावा..... 💐💐 महाराज आपणांस भावपूर्ण आदरांजली...💐💐💐 ...
आसे मरण कोणाच्या पण नशिबाला येत नाही. मुत्यू कधी कोणाला चुकला नाही. पण महाराज आपले भाग्य थोर आहे. म्हणून आपल्याला आसे थोर मरण आले.भावपुर्ण श्रद्धाजंली... महाराज🙏🙏🙏
दुसरे तुकोबा वैकुंठाला गेले. समाजाने पुन्हा देव ओळखण्यात उशीर केला महाराज आपण महान मनवणाऱ्यासणाठी पण सर्व उत्कृष्ट महान विभूती होतात आम्हीं नाही ओलखल आपल्याला अमा पाम्राना माप करा. आपल्याला ईश्वर सोथा पृथिवर आला जय ताजोद्दीन महाराज. आपल्याला विश्र्वर चरण प्राप्त झाले आहे. तरी पण आपल्याला ईश्वर योग्य गादी द्यावी हि ईश्वर चरणी प्रार्थना. आम्हाला आपल्यां सारखा गुरू प्राप्त हो
महाराजांनी संत श्रेष्ठ तुकोबा रायाची परंपरा राखली.याच साठी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा।ही अभंगातून व्यक्त केलेली इच्छा भगवान पांडुरंगाने पूर्ण केली.ते.संतपदाला पोचलै.भक्ती मार्गात अशा प्रकारचे प्रसंग खूप कमी येतात. आपण भाग्यवान की असा परम.कळसाला पोचलेल्या भक्ताचे शेवटचे वास्तव्य आपल्या भागात झाले.
तुम्ही जरी सोडून गेलेत महाराज आपण कीर्तनरुपी आमच्याा सोबतच आहात अजूनही वाटत नाही तुम्ही आम्हाला सोडून गेलात तुमचे youtube वरील कीर्तन ऐकून आम्ही खूप धन्य झालो भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
आज प्रयंत च्या.इतिहासाच्या कोणी कीर्तन कार चालू कीर्तनात देह ठेवताना.माझ्या माहिती स्तव फक्त ताजो दिन महाराज एव्हढे पुण्यवान महाराज खरी भक्ती होती तुमची.भगवंत परमेश्वर तुम्हाला त्या परमात्म्याच्या चरणा पाशी जागा देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
खरं तर किर्तनात मरण येतच नाही असा अभंग आहे "यम धर्म सांगे दुत्ता । तुम्हा नाही तेथे सत्ता। जेथे होय हरिकथा। सदा घोष नामाचा।। तुकोबारायांच्या किर्तनात मुडदा जीवंत झाला पण इथे तर किर्तनकार मेला आनंद मानावा की दुःख ?
@@hanumanshinde4162 अभंग यम सांगे दूतां तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥ नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥ चक्र गदा घेउनी हरी उभा असे त्यांचे द्वारीं । लक्ष्मी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥ ते बळयाशिरोमणी हरीभक्ती ये मेदिनी । तुका म्हणे कानीं यम सांगे दूतांचे ॥३॥ अर्थ यम आपल्या दूतांना सांगतो की मी तुम्हाला जेथे जेथे सांगेल तेथे तेथे तुम्हाला जाण्याची सत्ता नाही. ती जागा म्हणजे जेथे हरिकथा चालू आहे आणि जेथे नेहमी हरिनाम चालू असते तेथे तुम्हाला जाण्याचा अधिकारच नाही. अशा वैष्णवांच्या गावाला तर काय त्या गावाची हद्द जेथे संपते त्या शिवेपर्यंत सुद्धा जाऊ नका. कारण त्या गावाच्या भवताली भगवंताचे सुदर्शन चक्र सुरक्षा कवच म्हणुन फिरत असते. हरी खुद्द त्यांच्या द्वारात शंखचक्र घेऊन उभे असतात. अशा नामधारक वैष्णवांच्या घरी लक्ष्मी रिद्धी सिद्धी सहित काम करणारी दासी म्हणून कामाला असते. तुकाराम महाराज म्हणतात या पृथ्वीतलावर सर्वात बलवानाचेही शिरोमणी हरिभक्त आहेत. अशी कीर्ती हरी भक्तांची आणि नामधारकाची यम आपल्या दूतांना कानात सांगतो.
कोण असतील या व्हिडिओ ला लाइक न करता अन लाईक करणारे नीच ..... या मुळे तर महाराष्ट्र वाईट मार्गाला लागतोय ..... व्हिडिओ पहिला तर अंगावर शहारे आले .... गेला तो विमानी बैसोनिया याच साठी केला होता अट्टहास शेवटाचा दिस गोड व्हावा .. जय हरी भावपूर्ण श्रद्धांजली..... 💐💐💐
याच साटी केला होता अटाहास। शेवटचा दिवस गोडवावा या प्रमाणे महाराज यांचा शेवटचा दिवस गोड झाला असे साझात देव आले असावे महाराज याना नेन्यासाठी बाबाना भापूर्ण श्रध्दांजली
जाती धर्माच्या पलीकडे जाऊन समाज प्रबोधन करण्यासाठी संपूर्ण जीवन अर्पण करून देणारे महान कार्य करून गेले असे किर्तनकार महाराज होणं नाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐👃👃
याच साठी केला अट्टाहास शेवटचा श्वास गोड व्हाया जे भल्या भल्या ना जमलं नाही ते या काळात एकनिष्ठ भक्ती करून तुम्ही प्राप्त केल. ईश्वर चरणी तुम्हाला मानाचे स्थान मिळो हीच प्रार्थना. भाव पूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
रामकृष्ण हरि, आपली भक्ती पांडुरंगाला आवडली धन्य हा महात्मा, संत, म्हणून पांडुरंगाणे जवळ जागा दिली. भावपूर्ण श्रदांजली, कीर्तन ऐकून मन आणि डोळे भरून आले खरंच धन्य ते माता पिता ज्यांच्या मुळे आज भक्ती मार्ग जगाला कळला.
परमेश्वर सर्वा ठायी असतो हे ह. भ. प. महाराज ताजउद्दीन यांचावरून दिसून येतो परमेश्वर जाती भेद धर्म पाळत नाही अशा विभूतीला कोटी कोटी प्रणाम आदरपूर्वक श्रद्धांजली 🌹🙏🙏
वै. ताजोद्दीन बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली अशा पुण्यात्म्यास कोटि कोटि वंदन... याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा खरोखर बाबांचा शेवटचा क्षण गोड झाला अंतवेळी अंतकाळी बाबांनी भगवंताच्या नामस्मरणात आपला देह ठेवला.. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम 💐💐💐🙏🙏🙏🙏
महाराज नव्हे संत ह.भ.प.लाजुनी महाराज शेख साक्षात परमेश्वर अवतार होय. तुम्ही संतांच्या पंगतीत बसायला गेलात.हिंदू-मुस्लिम समाजाला मिळालेल्या संत महाराज हा शेवटचा निरोप. महाराज तुम्ही वैकुंठवासी झालात.धन्य धन्य महाराज ताजुदीन..
जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे या संत वचनाप्रमाणे महाराजांनी आपला देह कीर्तनामध्ये ठेवून पांडुरंग परमात्मा च्या चरणी आपली सेवा रुजू केली आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया प्रत्येक निष्ठावंत वारकऱ्याची हीच इच्छा असते की आपली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण व्हावी🙏🙏🙏🙏🙏🙏
*तुका म्हणे येथे भजन प्रमाण...*
संत हे परमार्थामधला जातीवाद संपवण्या करताच येत असतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ताजुद्दीन महाराज शेख. महाराजांनी सबंध महाराष्ट्राला जाता जाता संदेश दिला. तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य. महाराजांचे कीर्तन आतील शेवटचं प्रमाण होतं. *तुका म्हणे येथे भजन प्रमाण ll काय थोरपण जाळावे ते.ll* आणि शेवटचं वाक्य असं होतं कि *एका मुसलमानाने मराठ्याला सांगावं की तू माळ घाल.* हा अधिकार फक्त वारकरी संप्रदायामध्येच चाहे. हे वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठत्व आहे. संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही. त्याच्या वर्णनाला ही किंमत नाही किंमत आहे ती फक्त आणि फक्त त्याच्या कर्तुत्वाला. हे आज महाराजांनी संबंध महाराष्ट्राला हा संदेश दिला. तुकोबारायांचे शब्द आहेत. *कबीर मोमिन लतिब मुसलमान सेनान्हावी जान विसनुदास.* म्हणुन वारकरी संप्रदायामध्ये जातीला किंमत नाही त्याच्या कर्तुत्वाला आहे. प्रत्येक जातीत संत निर्माण झाले आणि प्रत्येक संत हे श्रेष्ठच आहेत. हे ताजुद्दीन महाराजांनी दाखवून दिले. आणि महाराज म्हणाले. एवढं सांगून जर एखादा माणूस परमार्थामध्ये जातिवाद करत असेल तर त्याला कुंभिपाक नरकात जावे लागते. तुकोबारायांच्या समकालीन संत. रामेश्वर शास्त्री यांचे प्रमाण आहे. *वैष्णवा ची याती वाणी जो आपण ll भोगितो पतन कुंभी पाक.ll* महाराज म्हणतात की त्याला कुंभीपाक नरका मध्ये जावे लागते. म्हणून हे पाप कोणाच्या हि हाताने घडूनये म्हणुन संत अवताराला येत असतात. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनिया. हाच विषय रात्री महाराजांनी कीर्तनात मांडला. आणि शेवटचं प्रमाण होतं. *तुका म्हणे येथे भजन प्रमाण ll काय थोरपण जाळावे ते ll.* हे प्रमाण म्हणून महाराजांनी आपला देह भगवंताच्या चरणी समर्पित केला. आपण वरच्या व्हिडिओ मध्ये पाहू शकता. अशा थोर थोर महात्म्यांना या जगांना योग्य दिशा दाखवण्याकरता पुन्हा पुन्हा भगवंताने या पृथ्वीतलावर पाठवाव अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना. मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संत ते.
*आयुष्यात महत्वाचे काय आहे ते फक्त भजन नामसंकीर्तन* म्हणून माणसाने प्रपंच करता करता थोडा वेळ परमार्थात घालवावा...
महाराजांना साश्रूपूर्ण नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐😢😢
Jay Jay Ram Krishna Hari
काय हा देव योग लाखा मधे एकदा च पहायला मिळते. कोनाच्या कपाळावर जात धर्म लिहिले नाही. सगळ्यांचं रक्त लालच आहे. धन्य ते ताजोदीन महाराज आपल्या भक्ती पुढे मी नतमस्तक.
काय लिहून ठेवले आज तुमचा जाणाने मला खूप खूप वाईट वाटले अचानक गेलात बाबा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण बाबा
Bffmm
.b regards
हिंदू-मुस्लीम एकतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे ह भ प ताजुद्दीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
हे संत
हे साधु
हे महात्मा आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम
जगाच्या कल्याणा संतांची विभुती
देह झिजविती परउपकरे
आपण सांगीतले तेच पुढे करू
बाबा वैकुंठात निवांत रहा
हभप छोटी मुक्ताई
ज्यांच्या मांडीवर देह सोडला ते किती भाग्यवान,
देह वैकुंठ पुण्यशील
!!शेवट तो भला| माझा बहु गोड झाला!!
!!अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा!!
!!तुका म्हणे सुखा पार नाही!!
💐श्रद्धांजली 💐🙏शतशःत नमन 🙏
Bhavpurn shardhajali
राम कृष्ण हरी
Ppppppppp0l
My@@ghanshyamzaware5127 0w
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज. महाराज यंदा शिमग्यामध्ये तुमचं कीर्तन मी आनणार होता माझ्या कुरवळ खेड गावामध्ये .
महाराज तुम्ही हिंदू मुस्लिम एक्याचं मुर्तीमंत उधारण होतात .
आश्रमावर या माऊली
.,, . P PM ppppppppppppppp@@श्रीनंदिकेश्वरदेवस्थानरायवाडी
भगवद् कार्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत देह अर्पण करणारा माहात्मा.....संपूर्ण जीवनाचा ध्यास .....शेवटचा दिस गोड व्हावा ! धन्य हा हरिदास ! हे आहे प्रत्यक्ष वैकुंठगमन !
नारदाच्या गादीवर वैकुंठगमन हभप ताजुद्दीन बाबा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
जाती न पुछो साधू की पुच्छ लिजिये ज्ञान । मोल करो तलवार का पडा र ह ने दो म्यान ।।
ताजुद्दीन महाराजांना भावपूर्वक सर्ध्दांजली
धन्य ते कीर्तन , धन्य ते महाराज, आणि धन्य वारकरी संप्रदाय
Tajuddin Baba Yana bhavpurn shradhanjali
राम कृष्ण हरी महाराज
धन्य धन्य अतंकरणी भाव ! वैकुठंशी किर्तनातुनी नेण्यासाठी साक्षात आवतरले देव ! जय हारी जय हारी
Bhav purn shardhanjali baba🌹🌹🙏🙏🙏🙏
..
महाराजांना भावपुर्ण श्रधांजली सोमवार दिवशी व सप्ताहाच्या गादीवरच वैकुंठ गमन.(आले देवाजिंच्या मना तेथे कोणाचे चालेना) राम कृष्ण हरी
Q
99999999
किर्तनात मरण यायला खूप मोठ भाग्य लागतं महाराज.
धन्य झाली ही किर्तन सेवा पांडुरंगा😢😢😢
राम कृष्ण हरी विठ्ठल 📿🥀🙇♂️
संपूर्ण वारकरी संप्रदायातील ही एक अत्यंत दुर्मीळ घटना घडली आहे कृपया महाराजांच्या कार्याला सलाम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम 5
😭😭🚩🚩🚩🙏
अभंग काय तंतोतंत घेतला महाराज तुम्ही भावपूर्ण आदरांजली महाराज जय हरि धन्य आज दिन संत दर्शनाचा
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 💐💐
बाबा आपल्या कीर्तनाचे अनमोल बोल आमच्या हृदयात राहतील.
प्रभू श्रीराम यांच्या समवेत इहलोकी प्रवास केला महाराज.वैकुंठ वासी ताजुद्दीन महाराजांना भावपुर्ण श्रध्दांजली.
भावपुर्ण श्रद्धांजली महाराज जय हरी 😭
महाराज तुम्हांला नेण्यासाठी यम
नाही .तर साक्षात राम आले
भावपुर्ण श्रध्दांजली
जय राम कृष्ण हरी
🙏
राम कृष्ण हरि भावपूर्ण श्रद्धांजलि
रामकृष्ण हरि माऊली
भावपूर्ण श्रद्धांजली
किती सुंदर व सुरेख veiykunth गमन
भाग्यवान ते महाराज
37:00 रडू येणारा क्षण आहे
खूप पुण्य केले आहेत महाराज तुम्ही म्हणून तुम्हाला घायला यम नाही साक्षात राम आले
😓😥😥 महान महात्म्यान आपलं कार्य संपवलं. आपल्या सोबत होता देव नाही समजल
भाऊ अंधश्रद्धा बंद कर
@@umeshpatil6481 उमेश दादामी त्या ठिकाणी प्रसंगाला उपस्थित होतो
दादाअटॅक हा एक निमित्त आहे
दादा तू आइक नको ऐक
ते बोलले की मी बरा आहे
आणि अचानक देह सोडला
फक्त दोन घोट पाणी पिले बस
लगेच दवाखान्यात नेण्यासाठी गाडी निघाली
कीर्तनाच्या अगोदर दहा मिनिट बोलले
जिथ थाबले तिथ
आमच्या आश्रमात आणण्यासाठी
ता. द्यायची होती
सहकार्यानां जेवायला सांगतले
तो प्रत्येक क्षण आठवत आहे
काय सांगु दादा
अभिमाण वाटतो असा देह ठेवला
किती लोक रोज मरतात दादा
सांग बर तु
अस आजवर इतीहासात घडल का
राग येऊ देऊ नका
माझ ही भाग्य आहे
जगाच्या मालकाने मला ही एक अनाथ आश्रम शाळा सुरू करून दिली आहे .
मला जेवड येत तेवड लिहल तुझ्या साठी
काही मनाला लाऊन घेऊ नये
Kharch dolytun dhara apoap aly vtl nhi as hoil
@@jayjadhav1001
जय हरी माऊली
कितीही केल तरी देह नश्वरच आहे.
वैकुंठ वाशी ताजुद्दिन बाबा आपल्यावर कीर्तन संकीर्तनातुन भगवंत भत्तिचा अमर गोड ठेवा ठेऊन गेलेत त्याला मरण नाही.
हरेक मानवाला मरण अटळ आहे.
दादा या करोना काळात जे दवाखान्यात गेलेत त्यावर ना विधीवत अंतिम संस्कार झालेत. काळाच्या ओघात त्यांची आठवणीही राहणार नाहीत.
मात्र वैकुंठ वाशी ताजुद्दिन बाबांची
या किर्तन सोहळ्यात पुण्यतिथी साजरी केली जाईल.
हे अपार श्रद्धापुर्वक केले जाईल.
वेळीच डाॅक्टरान कडे उपचार ही आपली श्रद्धा.
मात्र रडत रखडत जगण्यापेक्षा ईश्वरी गुणगान करत नारदाच्या गादीवर मरण येणे फार भाग्यवान ही आमची अपार श्रद्धा.
सबब यालाच आपण अंधश्रद्ध म्हणत असतील तर ती तुमचीही श्रद्धा.
असो, ईतपर लेखनसिमा.
वैकुंठ वाशी हरिभत्त पारायण ताजुद्दिन बाबांना " भावपुर्ण श्रद्धापुर्वक अभिमानास्पद मानाचा मुजरा "
जय हरी रामकृष्ण माऊली
।। देहान्त तव सानिध्यम । देही मे परमेश्वरम ।
या श्लोका प्रमाणे बाबा आपणास भगवंताने स्वीकारले ।। ताज्योद्दीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली ।।
Parmeshwara hindu aso ki muslman lekr tuzich prttekala stbudhhi de tuze prman aj jagasmor ahe parmeshwara tjoddin maharaj he tuzya chrnashi vilin zale prabhu
कोण सांगत आम्ही नतमस्तक होत नाही आम्ही राजा कोणत्या ही धर्माचा असो...नितीमत्ता चांगले असायला पाहिजे रामकृष्ण हरी...
महाराज तुम्ही केलेली हरी भक्ती फळाला आली, म्हणून तुम्हाला इथका सहज देह ठेवता आला..
भावपूर्ण श्रद्धांजली...
🌷🌷🌷🌷...
Satara
RAM krishana hari
🙏
@@mahadevshinde3123 धन्य झाले महाराज तुम्ही ऐसे मरन कुणा येई पांडूरंगाचे नाम घेता घेता वैकुंठला देह जाई स्वर्गचे दरवाजे तुमच्यासाठी ऊघडले तुकाराम महाराजासारखे वैकुंठाला गेले
@@mahadevshinde3123 लक्ष जर दल
पुन्हा यैसा संत होने नाही .भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏राम कृष्ण हरी, महाराज अभिमान आहे ह्या महाराष्ट्रातील जनतेला आपला, खरोखरच पुण्य आत्मा आहात आपण, राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खरा कीर्तन कार गेला भाऊ आता,पोट,भरु राहीले, माऊली माऊली धन्यवाद
आपणास भावपूर्ण श्रद्धांजली...🙏🙏🙏🌺💐🌺💐 खरंच असा क्षण सहज येतो ते फक्त प्रभू भक्तांच्या आयुष्यात ...... जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏 बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏
अंतकाळी ज्याचे मुखी नाम तू आत्मा भगवंताचा जाणं राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ताजुद्दीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली जय हरी जय हरी
Vichaar 1nuber
काय मागू आता पंढरीच्या राजा |
माझी चिंता तुज सर्व आहे ||१||
न मागता तूच करी सर्व काम |
तुझे चित्ती नाम मुखी राहो ||धृ||
जन्मोजन्मी मज करी तुझा दास |
हेची माझी आस पांडुरंगा ||२||
जनी म्हणे माझा सखा पांडुरंग |
देई संत संग सर्वकाळ ||३||
या अभंगाचे चिंतन मांडत असताना व
तुका म्हणे येथे भजन प्रमाण हे प्रमाण घेत असताना कीर्तनाच्या व्यासपीठावरच ह.भ.प. ताजुद्दीन महाराज अनंतात विलीन झाले.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻.
गेले दिगंबर ईश्वर विभूति ।
राहिल्या त्या कीर्ती जगामाजी ।।
अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा ! तुका म्हणे सुखा पार नाही 💐💐💐
भाग्यवान तो देह भगवंताचे नामस्मरण करता करता प्राणज्योत मालवली 🙏🙏
भगवंताचे नामस्मरण करतांना महाराजांनीआपला पवित्र देह ठेवला .भावपुर्ण श्रध्दांजली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
बाबांना घाम येत होता कुणाच्या लक्षात आलं नाही
ohan
3:15
जसे संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, तसे आपले महाराज आज वैकुंठाला गेले
त्यांनां भावपूर्ण श्रद्धांजली...
🙏🙏😭😭😭🙏🙏
\ो
धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक|| तयाचा हारिक वाटे देवा |बाबा धन्य तुमचे आई _वडील ज्यांनी तुमच्या सारखा हिरा जन्माला घातला. भावपूर्ण श्रद्धांजली बाबा, 💐💐💐🚩🚩🚩💐💐😭😭😭😭😭😭🙏🙏🙏🙏🙏
पण तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले थोडा फरक आहे , यांनी देह इथै ठेवला धन्य आहेत महाराज
@@चञभूजउबाळे cvs
धन्य आहेत महाराज उद्धार झाला तयांचा राम कृष्ण हरी
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.भावपुर्ण श्रद्धांजली.आभंग ही समर्पकच कळाल्यासरखे घेऊन देह विठ्ठल चरणी अर्पण केले.धन्य बाबांचे जिवन.
असे मरण कोणाशी नाही धन्य आहात महाराज तुम्ही जय जय राम कृष्ण हरी 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली
@@tulasakarande6675 ii5
Ramkrishna hari
🙏🙏🙏🙏
बाबाजी सर्वार्थाने सर्व समावेशक किर्तनकार,समाजप्रबोधक होते.... आदरणीय वैकुंठवासी बाबाजींना भावपूर्ण आदरांजली 🙏🙏
🌹🌷असे मरण येणे म्हणजे फार भाग्यवान आहात महाराज आपण🙏 महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹
दुसरे शेख महंमद महाराज वैकुंठाला गेले ताजुद्दीन महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली
पंढरीच्या पांडुरंगाचे बोलावणे आले महाराजांना , महाराज खरंच तुम्ही धन्य झालात , तुमची भक्ती फळाला आली. तुमच्या चरणी नतमस्तक प्रणाम
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 💐💐
जामदे गावाने दरवर्षी बाबांची पुण्यतिथी करावी... वैकुंठ गमन प्रत्यक्ष पाहायला मिळाले... शेवट तो भला माझा बहु गोड झाला।। 🙏🙏💐💐🚩🚩
याच तीर्थक्षेत्री ठरविला नियम!
करावया गमन वैकुंठासी !!🙏
@@bhushanchandrakantborawake3693 aa
🙏
कोणीतरी मनलय कीर्तनात स्वर्ग आहे ते खरच तुम्हाला मिळाले महाराज नक्किच देवा घरी जागा मिळाली आसनार तुम्हाला जय हरी 🙏🏻💐😞
🙏🙏🙏
जन्मला देह पोशिला सुखाचा; काय भरवसा याचा आहे; एकलेचि यावे एकलेचि जावे ;हेचि अनुभवावे आपणची; चोखा म्हणे याचा न धरी भरवसा; शरण जा सर्वेशा विठोबाशि ;महाराष्ट्र रत्न ताजोद्दीन महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली
Bhavpurn shraddhanjali Maharaj
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 💐💐
भावपुर्ण श्रद्धांजली महाराज ,असे मरण कोणाला ही येत नाही,
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
bhavpurn shadanjli mahraj
रामकृष्ण हरी महाराजांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करतो
रामकृष्ण हरि महाराजांना भावपुर्ण, श्रद्धांजली अर्पण
🙏🙏🙏
काय थोरपण जाळ्यायाचे तुका म्हणे येथे भजन प्रमाण या संत वचनाप्रमाणे महाराज आपण भजन करत इहलोकीचा निरोप घेतला 😢याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिन गोड व्हावा.भावपुर्ण श्रद्धांजली💐
महाराज तुम्ही धन्यआहात असा शेवट नाही कुणा🙏🙏🌹💐भावपूर्ण श्रद्धांजली.
ह भ प ताजुद्दीन महाराज यांना भावपुर्ण श्रध्दांजली आसे गुरू पुन्हा जन्माला यावे हि ईश्वर चरणी प्राथना ॐॐॐ
Ram krishna Hari
ह.भ.प.वैकुंठवासी ताजुद्दीन महाराज शेख .यांना भावपुर्ण श्रद्धांजली .ईश्वर मृतआत्म्यास चिरशांती देवो .हिच प्रभुरामचंद्र चरणी प्रार्थना ...
गेले दिगंबर ईश्र्वर विभुती राहिल्या त्या किर्ती जगा माजी बाबाजींना अंतःकरणातुन भावपुर्ण श्रद्धांजली
🙏🙏🙏🙏🙏
@@vithaldahiwaljaysrisai6512 😭
Very very nice kiratan
महाराजांनी सुंदर असा मागणीपर अभंग कीर्तनासाठी घेतला आणि देवाकडे काय माघो आता पंढरीच्या नाथा माझी चिंता तुज सर्व आहे
न मागता करी सर्व काम तुझे नित्य नाम मुखी राहो अशी सुंदर मागणी मागून देह देवाच्या चरणी खरंच खूप भाग्यवान अंत त्यांचा झाला अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज राम कृष्ण हरी
असे महात्मा होने नाही
पांडुरंगा बाबांना
आपल्या चरणाशी जागा दे
बाबा गेले पण लाखोंच्या डोळ्यात पानी देऊन गेले😭😭😭😭😭
आज पण महाराज तुमची खुप खूप खुप आठवण येत आहे. महाराज तूम्ही पुण्याआत्मा आहे. साक्षात परमेश्वर आपल्याला नेण्यासाठी आला...!!!!!
खरोखरच महाराज तुम्ही धन्य आहात आले देवाजीच्या मना। तेथे कोणाचे चालेना।। भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
आयुष्यभर पांडुरंगाची मनापासून भक्ती केली त्या भक्तीचे चिज झाले म्हणून कीर्तन करताकरता मुक्ती मिळाली.
💐💐भावपूर्ण आदरांजली.💐💐
अनंत जन्माचं पुण्य होते बाबा म्हणून नारदाच्या गादीवर देह ठेवला, धन्य तुम्ही महाराज🙏🙏💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏😭😭
Bhaopurn shradhhanjali maharaja na 🙏🙏
🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
माणूसकिची शिकवण देणारे-महाराज
0
मा आदरनिय प पुज्य परमहंस सद्गुरू ताजूदिन शेख बाबा यांना कोटी कोटी प्रणाम दंडवत नमस्कार अप्रतिम आपणं हिंदू आणि मुस्लिम समाज एक करण्याचं समाज प्रबोधन केले धन्य झालो पण महाराजांना श्रध्दांजली अर्पण करतो धन्यवाद
शेवट पर्यंत ईश्वर सेवा.....असे मरण फक्त भाग्यवान संताच्याच नशिबी असते.....खूप महान कीर्तनकार गमावला या महाराष्ट्राने...महाराज पुन्हा जन्म घ्यावा..... 💐💐
महाराज आपणांस भावपूर्ण आदरांजली...💐💐💐 ...
Thanks.... 👍
आसे मरण कोणाच्या पण नशिबाला येत नाही. मुत्यू कधी कोणाला चुकला नाही. पण महाराज आपले भाग्य थोर आहे. म्हणून आपल्याला आसे थोर मरण आले.भावपुर्ण श्रद्धाजंली... महाराज🙏🙏🙏
दुसरे तुकोबा वैकुंठाला गेले. समाजाने पुन्हा देव ओळखण्यात उशीर केला महाराज आपण महान मनवणाऱ्यासणाठी पण सर्व उत्कृष्ट महान विभूती होतात आम्हीं नाही ओलखल आपल्याला अमा पाम्राना माप करा. आपल्याला ईश्वर सोथा पृथिवर आला जय ताजोद्दीन महाराज. आपल्याला विश्र्वर चरण प्राप्त झाले आहे. तरी पण आपल्याला ईश्वर योग्य गादी द्यावी हि ईश्वर चरणी प्रार्थना.
आम्हाला आपल्यां सारखा गुरू प्राप्त हो
जय श्री राम जय श्री राम तजोडीन महाराज शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली
महाराजांनी संत श्रेष्ठ तुकोबा रायाची परंपरा राखली.याच साठी केला होता अट्टाहास । शेवटचा दिस गोड व्हावा।ही अभंगातून व्यक्त केलेली इच्छा भगवान पांडुरंगाने पूर्ण केली.ते.संतपदाला पोचलै.भक्ती मार्गात अशा प्रकारचे प्रसंग खूप कमी येतात. आपण भाग्यवान की असा परम.कळसाला पोचलेल्या भक्ताचे शेवटचे वास्तव्य आपल्या भागात झाले.
महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली
खरी भक्ती आणि भक्तीच सोंग यातील फरक समाजाला कळाला महाराजांमुळे
कोटी कोटी श्रद्धांजली अर्पण
अशा महान साधू अखेरपर्यंत जगाला कळले नाही ..भावपूर्ण श्रद्धांजली बाबा💐 कलियुगात महान साधू सोडून गेले
आता😅
तुम्ही जरी सोडून गेलेत महाराज आपण कीर्तनरुपी आमच्याा सोबतच आहात अजूनही वाटत नाही तुम्ही आम्हाला सोडून गेलात तुमचे youtube वरील कीर्तन ऐकून आम्ही खूप धन्य झालो भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
या जन्मावर, या मरणावर शतदाः प्रेम करावे. प.पू. ह. भ.प. ताजोददीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
धन्य धन्य अंतःकरणी भाव।
वैकुंठाशी कीर्तनातुनी नेण्यासाठी अवतरले देव।।
भावपूर्ण आदरांजली महाराज💐🙇♀️🙇♀️
श्रीहरी विठठ्ल धन्य आहेत ताजुद्दीन महाराज. खरा माऊलीचा लाडका वारकरी 🙏धन्य धन्य धन्य हरी भक्त
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
ह.भ.प.श्री ताजूद्दीन महाराज यांना भावपुर्ण श्रध्दांजली
🚩महाराज तुमच्या कार्याला सलाम ....धन्य झालात तुम्ही....ईश्वर तुमच्या आत्म्यास शांती देवो.....दंडवत प्रणाम🙏
आज प्रयंत च्या.इतिहासाच्या कोणी कीर्तन कार चालू कीर्तनात देह ठेवताना.माझ्या माहिती स्तव फक्त ताजो दिन महाराज एव्हढे पुण्यवान महाराज खरी भक्ती होती तुमची.भगवंत परमेश्वर तुम्हाला त्या परमात्म्याच्या चरणा पाशी जागा देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो
खरं तर किर्तनात मरण येतच नाही असा अभंग आहे "यम धर्म सांगे दुत्ता । तुम्हा नाही तेथे सत्ता। जेथे होय हरिकथा। सदा घोष नामाचा।। तुकोबारायांच्या किर्तनात मुडदा जीवंत झाला पण इथे तर किर्तनकार मेला आनंद मानावा की दुःख ?
भावपूर्ण श्रद्धांजली माराज 🌹🌹🌹🌹
🙏
@@hanumanshinde4162
अभंग
यम सांगे दूतां तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥ नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥ चक्र गदा घेउनी हरी उभा असे त्यांचे द्वारीं । लक्ष्मी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥ ते बळयाशिरोमणी हरीभक्ती ये मेदिनी । तुका म्हणे कानीं यम सांगे दूतांचे ॥३॥
अर्थ
यम आपल्या दूतांना सांगतो की मी तुम्हाला जेथे जेथे सांगेल तेथे तेथे तुम्हाला जाण्याची सत्ता नाही. ती जागा म्हणजे जेथे हरिकथा चालू आहे आणि जेथे नेहमी हरिनाम चालू असते तेथे तुम्हाला जाण्याचा अधिकारच नाही. अशा वैष्णवांच्या गावाला तर काय त्या गावाची हद्द जेथे संपते त्या शिवेपर्यंत सुद्धा जाऊ नका. कारण त्या गावाच्या भवताली भगवंताचे सुदर्शन चक्र सुरक्षा कवच म्हणुन फिरत असते. हरी खुद्द त्यांच्या द्वारात शंखचक्र घेऊन उभे असतात. अशा नामधारक वैष्णवांच्या घरी लक्ष्मी रिद्धी सिद्धी सहित काम करणारी दासी म्हणून कामाला असते. तुकाराम महाराज म्हणतात या पृथ्वीतलावर सर्वात बलवानाचेही शिरोमणी हरिभक्त आहेत. अशी कीर्ती हरी भक्तांची आणि नामधारकाची यम आपल्या दूतांना कानात सांगतो.
@@abhishek123d बरोबर आहे
ह.भ.प.ताजऊद्दीन बाबा शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली व ह.भ.प.ताजऊद्दीन बाबांचा भव्य दिव्य असा पुतळा महाराष्ट्र शासनाने बांधावा ही नम्र विनंती
महाराज तुम्ही थोर संत आहात तुमच्या सारखे संत पुन्हा होणे नाही
भावपूर्ण श्रध्दांजली महाराजांना 💐💐💐
महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली. सोमवारीच मरण.खुप भाग्यवान आहात धन्यवाद देवा.
माणुस हा कोणत्याही जातीत, धर्मात जन्मला असला तरी तो स्वतःच्या कर्मानेच केवल ब्रह्मपदाला जाऊ शकतो. आदरपुर्ण श्रद्धांजली महाराज
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
भावपूर्ण श्रद्धांजली ह,भ प ताजुद्दीन महाराज💐💐 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
łl9b 9b
अगदी खरय
Bhaskar Deore Surat भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण महाराज असे मरण कुणालाही येत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली असे संत मिळाले ते आमचे भाग्य सत सत प्रणाम त्यांना
राम कृष्ण हरी.. भाग्यवंत महाराज आपण..
नामस्मरण करता करता तुम्ही देह ठेविला..
भावपूर्ण श्रद्धांजली.. 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
असे मरण आता पर्यंत कोणत्याही महाराजाला व कोणत्याही साधुला आले नाही.खरंच तुमचे भाग्यच आहे 🙏🙏🙏
सफल झालं तुमचं जीवन महाराज, तुम्ही आदर्श जीवन जागून गेले.
रामकृष्ण हरी आपण खूप मोठे कार्य केले आहे संपुर्ण महाराष्ट्र कधी विसरन आसे कधी होणार नाही भावपुर्ण श्रद्धा जल्ली🙏🏻🙏🏻
Ram krishna hari
कोण असतील या व्हिडिओ ला लाइक न करता अन लाईक करणारे नीच ..... या मुळे तर महाराष्ट्र वाईट मार्गाला लागतोय ..... व्हिडिओ पहिला तर अंगावर शहारे आले .... गेला तो विमानी बैसोनिया
याच साठी केला होता अट्टहास शेवटाचा दिस गोड व्हावा .. जय हरी भावपूर्ण श्रद्धांजली..... 💐💐💐
मूर्ख लोक असतात काही.लक्ष देऊ नये त्यांच्याकडे.
भावपूर्ण श्रद्धांजली बाबामहाराज
राम कृष्ण हरी ,महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली💐💐
कलियुगात विमान आले महाराज तुम्हाला न्यायला वैकुंठाला🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा
😭😭
Ho, DaDa Dole panavle rav
@@sachinsolanki2045 ij
Ram krushna hari
🚩🙏🚩 अनंत जन्माचे पुण्य प्राप्त झाले बाबांना खरच नारदाच्या गादीवर मरण येणे शक्य नाही बाबांना भावपूर्ण आदरांजली अर्पण 🌹💐🌹💐🌹💐
याच साटी केला होता अटाहास। शेवटचा दिवस गोडवावा या प्रमाणे महाराज यांचा शेवटचा दिवस गोड झाला असे साझात देव आले असावे महाराज याना नेन्यासाठी
बाबाना भापूर्ण श्रध्दांजली
जाती धर्माच्या पलीकडे जाऊन समाज प्रबोधन करण्यासाठी संपूर्ण जीवन अर्पण करून देणारे महान कार्य करून गेले असे किर्तनकार महाराज होणं नाही भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐👃👃
अरेरे, फारच वाईट झाले! परंतू कीर्तन सुरू झाल्यापासून महाराज अस्वस्थ वाटत होते, सारखा घाम पुसत होते! कुणीतरी विचारायला पाहिजे होतं!
शेवटचा दिस गोड व्हावा ॥
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 💐💐
धन्य ते माता पिता खरच जीवन सार्थकी लागले महाराज जन्म जन्माची पुण्याई फळा आली राम कृष्ण हरी🙏
असे मरण दुर्मिळच, अविस्मरणीय अनुभव होता तो
शेख महाराज यांना भावपुर्ण श्रध्दांजली🙏🙏
त्या गावकऱ्यांना एक विनंती आहे की आपल्या गावाचे पारायण दरवर्षी करत असताना महाराजांची पुण्यतथी पण साजरी करत जा तुम्ही पण भाग्यवान आहात
हो राम कृष्ण हरी
❤️👍
100%....
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏
ह.भ.प.ताजुद्दीन महाराज शेख यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐💐
वैष्णव संप्रदायातील विठ्ठल भक्त ह. भ. प. ताजुद्दीन शेख महाराज यांना मनपूर्वक भावपूर्ण श्रद्धांजली ॐ शांती शांती शांती🌹🌹 👋👋🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
याच साठी केला अट्टाहास शेवटचा श्वास गोड व्हाया जे भल्या भल्या ना जमलं नाही ते या काळात एकनिष्ठ भक्ती करून तुम्ही प्राप्त केल. ईश्वर चरणी तुम्हाला मानाचे स्थान मिळो हीच प्रार्थना. भाव पूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
ताजुदि न महाराज साक्षात भगवंताचे रुप होते म्हणून च त्यांनां चालू किर्तनात पांडुरंगने बोलावणे केले महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली
💐🙏🏻🙏🏻🙏🏻
रामकृष्ण हरि, आपली भक्ती पांडुरंगाला आवडली धन्य हा महात्मा, संत, म्हणून पांडुरंगाणे जवळ जागा दिली. भावपूर्ण श्रदांजली, कीर्तन ऐकून मन आणि डोळे भरून आले खरंच धन्य ते माता पिता ज्यांच्या मुळे आज भक्ती मार्ग जगाला कळला.
परमेश्वर सर्वा ठायी असतो हे ह. भ. प. महाराज ताजउद्दीन यांचावरून दिसून येतो परमेश्वर जाती भेद धर्म पाळत नाही अशा विभूतीला कोटी कोटी प्रणाम आदरपूर्वक श्रद्धांजली 🌹🙏🙏
हभप. ताजुद्दिन महाराजांना भावपुर्ण श्रद्धांजली.
हिंदू- मुस्लिम एकतेचे मुर्तीमंत ऊदाहरण म्हणजे ताजुद्दिन महाराज...
ह भ प ताजुद्दीन महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली🌹🌹🌹🌹🌹🌷🌷
아니 내@@gangadharchavan5404
4@@gangadharchavan5404
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 💐💐
हा खरा साक्षात्कार होय,
राम कृष्ण हरी....
श्री,माऊली च्या चेरणी कोटी कोटी प्रणाम...
वै. ताजोद्दीन बाबांना भावपूर्ण श्रध्दांजली अशा पुण्यात्म्यास कोटि कोटि वंदन... याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा खरोखर बाबांचा शेवटचा क्षण गोड झाला अंतवेळी अंतकाळी बाबांनी भगवंताच्या नामस्मरणात आपला देह ठेवला.. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम 💐💐💐🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏
असं मरण या भारतात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम साहेबांनंतर श्री. ताजुद्दीन महाराजांना लाभले. धन्य धन्य तो मृत्यु.. ' रामकृष्ण हरी, ओमसाईराम '
विठ्ठल भक्त शेख महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Y
@@baburaodhamal3423 👍 to hai
आताच्या काळातील समाधी घेतली महाराजांनी ते पण संतांच्या संगती अमर झाले महाराज
🙏भावपूर्ण आदरांजली महाराज 💐💐💐🙏🙏
एक सच्या वारकरी भगवंत चरणी विलीन!भावपूर्ण श्रद्धांजली!!
धन्य तो वारकरी संप्रदाय,धन्य ते महाराज,जावळे परिवार तर्फे भावपुर्ण
श्रद्धान्ज्ली.
प्रत्येक आयोजकांना एक विनंती आहे कि किर्तनात पंखा, कुलरची व्यवथा करा .भावपुर्ण श्रध्दाजली.
वै, बाबाजी आपण हा स्वर्ग गमण सोहळा खरोखरच प्रत्यक्षात भक्तांना दाखविला , जगाच्या बापाच्या दरबारात आपण या ईह लोकीचा निरोप घेतला , सप्तसुरात आपण पहाता पहाता नजरे आड झालात , भावपुर्ण श्रद्धांजली . 🙏🌹🌹
Bhavpurn shradhanjali baba
महाराजांविषयीचा धडा शालेय अभ्यास क्रमात ठेवावा , राष्ट्रीय एकात्मता टिकून राहील त्यांच्या शिकवणीमुळे ...
शेवटचा दिवस गोड व्हावा पांडुरंगा भावपूर्ण श्रद्धांजली 😔🙏
औ
काय मागु आता
O9
Likityan
ईसी मूर्ती पुन्हा जन्मा येणे नाही भाग्य वान आहात महाराज
महाराज नव्हे संत ह.भ.प.लाजुनी महाराज शेख साक्षात परमेश्वर अवतार होय. तुम्ही संतांच्या पंगतीत बसायला गेलात.हिंदू-मुस्लिम समाजाला मिळालेल्या संत महाराज हा शेवटचा निरोप. महाराज तुम्ही वैकुंठवासी झालात.धन्य धन्य महाराज ताजुदीन..
श्री.ताजुद्दीन महाराजांना भावपुर्ण श्रद्धांजली💐💐
जन्मा आलो त्याचे आजी फळ झाले साचे या संत वचनाप्रमाणे महाराजांनी आपला देह कीर्तनामध्ये ठेवून पांडुरंग परमात्मा च्या चरणी आपली सेवा रुजू केली आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया प्रत्येक निष्ठावंत वारकऱ्याची हीच इच्छा असते की आपली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण व्हावी🙏🙏🙏🙏🙏🙏