केईएम हॉस्पिटलचा भोंगळा कारभार; पेशंट रिपोर्टच्या केल्या पेपर प्लेट

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • केईएम मध्ये स्थिती भयंकर आहे ; उबाठा गटाचे अजय चौधरी यांचा आरोप
    अधिकाऱ्यावर कुठलाही अंकुश नाही, कारण नगरसेवक नाही बीएमसी आरोग्य समिती नाही
    वॉर्ड दुरुस्त नाही, अनेक कमतरता आहेत
    २ महिन्याचा आधी वेळ दिला होता पण काही झालं नाही, औषधे नाहीत
    वायकर भाजपसोबत गेले वॉशिंग मशीन मध्ये गेले आतां सगळं क्लीन होणार
    आरोप आणि कारवाई कोण करा म्हणत होता किरीट सोमय्या, करत कोण होतं? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते
    त्यांच्या गैरसमजातून हे सगळं वायकरांचे प्रकरण झालं असेल त्यांनी राजीनामा द्यावा
    या ठिकाणचे डीन प्रेशर खाली आहे सरकाराच्या
    त्या तोंडातून शब्द काढायला तयार नाहीत
    काहीही उत्तर देत नाहीत
    करोडो रुपयांचा बजेट असलेली महापालिका आरोग्याकडे दुर्लक्ष देत आहे
    डॉक्टरांची अजून पदे भरली नाही, कमी स्टाफ आहे
    MRI मशीन आणण्याचे फायनल झाले पण अजूनही मशीन आली नाही
    हा रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचा काम करते आहे
    हे रुग्णांच्या सेवेशी खेळत आहेत
    सगळ्या महापालिका रुग्णलायमध्ये ही परिस्थिती आहे
    सिस्टीम बरबटून टाकली आहे
    मंत्री महोदय मंगळवारी बैठक लावणार आहेत
    त्यात दूध का दूध पाणी का पाणी होईल
    किशोरी पेडणेकर -
    केईएम रुग्णलायला १०० वर्ष होतील
    एवढं जुनं रुग्णालय आहे
    यात एक गंभीर बाब समोर आली आहे
    पेपर प्लेटसाठी रुग्णांच्या रिपोर्ट चे कागद वापरले आहे
    त्यात दोन नियम पाळले नाहीत
    एक तर रुग्णांची गुप्त असलेली माहिती या रिपोर्ट मधून पेपर प्लेट च्या माध्यमातून नावासकट समोर येत आहे
    सोमवारी यासंदर्भात PIL दाखल होणार आहे
    डीन यांनी सांगितलं की ६ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे
    AMC सुधाकर शिंदे यांच्या मागे कोण आहे?
    वय उलटून गेला आहे त्यांचा तरी सुद्धा तुम्ही नोकरीला ठेवले आहे
    अरेरावी मुंबईत खपवून घेतली जाणार नाही
    #kemhospital #hospital #पेशंटरिपोर्टच्यापेपरप्लेट
    #ajaychoudhary #kishoripednekar

ความคิดเห็น •