बायकोचा weekend।टीम सोबत गेलो सगळे फीरायला।आजीची सख्खी बहिण❤️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • Thank you for watching this video ❤️

ความคิดเห็น • 1.5K

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 2 ปีที่แล้ว +25

    भारी हरकुळ गाव, काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ताे धबधबा, काय ताे अनिकेत, श्वेता वाह रे वा छान👏✊👍मित्र परिवार मस्त👏✊👍 drone shots सुंदर😍💓 वडे मस्त, आजीच्या हातचा चहा सुंदर

  • @dipalikhetle9147
    @dipalikhetle9147 ปีที่แล้ว

    खुप छान व्हिडिओ कोकणातील निसर्ग सौंदर्य पाहून खूप आनंद झालाय ❤❤❤❤

  • @muktadantule1581
    @muktadantule1581 2 ปีที่แล้ว +8

    पांढुरना मध्यप्रदेश आजचा वीडियो खुप छान👌 नीवांत होता ईतका वेळ तर सर्वांसोबत घालवायला हवाच लाडुबाई आनी पनाची छान गट्टी झाली 👍काळजी घ्या सोईन राहा🤗

  • @ruchii8613
    @ruchii8613 2 ปีที่แล้ว

    हिरवा निसर्ग हा भवतीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे गीत गारे जीवनाचे खूपच छान सुंदर अप्रतिम विडीयो

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +4

    अनिकेत हरकुळ गाव 1 नंबर हिरवागार निसर्ग 🌿🌳🌴🌴🌿🌱🌾🌾🌾🌾ह्या वर्षी भात शेती खूप छान आहे.👌👍पाण्याचा धबधबा बघून खूप आनंद झाला.👌👍
    अनिकेत तुझे video बघून खूप भारी समाधान वाटत🙏👍
    माझे गाव सातारा आहे. पण आम्ही रहातो नवी मुंबई नेरुळ तुझे video नेहेमी पहाते खूप आवडतात video 💖💞👌👌👍

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว

    छान छोटशी वन डे गाव सफर पिकनिक.... बंधारा नयनमनोहर दृश्य 👌👌👌👌👌.... औरंगाबाद वरुन तुम्हां सर्वांना शुभ आशिर्वाद 💐💐🎊👌👌

  • @hemangiraghav3555
    @hemangiraghav3555 2 ปีที่แล้ว +5

    आनंद म्हणजे काय? तर दादा तुझा chanel 🥰
    Khup Sundar vlogs astat तुझे.
    प्रत्येक vlog आनंद देऊन जातो ☺
    मी देवगडची मुलगी आहे 🌳🌍🥭
    आणि मी खुप भाग्यवान आहे की मी कोकणात राहते 🥰🌍
    आणि सुख म्हणजे काय असत तर म्हणजे _कोकण_🌴🌍🥭
    Ek Happiness☺♥

  • @gajanansalunke9810
    @gajanansalunke9810 2 ปีที่แล้ว +1

    माझ गाव माझ माहेर मालवण मसुरा माझ सासर रायगड महाड पडवी सध्या राहतो मुंबई मालाड आणि पहात असतो काय निसर्ग काय डोगर काय काजी आजी बहीण आजी माया गरम गरम वडा तिखट तिखट मिरची मज्जा मज्जा 🥰👌💐

  • @avinashgore6258
    @avinashgore6258 2 ปีที่แล้ว +4

    Shweta is a great addition to you all. Wonderful! Blessings

  • @shardapawar598
    @shardapawar598 2 ปีที่แล้ว +1

    आजचा विडीओ खुप छान वाटला बघायला बारामती,

  • @sayalikule8654
    @sayalikule8654 2 ปีที่แล้ว +5

    तुमच्याबरोबर आम्ही पण एन्जॉय केलं मस्त टीम तुमची ,सगळेच छान आहात ,all the best

  • @jyotikulkarni913
    @jyotikulkarni913 2 ปีที่แล้ว

    किती छान आहे सगळ...... मस्त एन्जॉय करता तुम्ही ते बघून हेवा वाटतो... मी सांगलीला राहते

  • @abhijitpatil6114
    @abhijitpatil6114 2 ปีที่แล้ว +5

    Very beautiful scence ..you all are so lucky people live close to nature .be happy and stay blessed ❤️❤️

  • @namratasawant5464
    @namratasawant5464 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर निसर्ग रम्य गाव, जे मला ही खूप आवडते. विडीओ छानच होता. रहायला मुंबई त, पण आमचे गाव सांगवे तांबळवाडी, कनेडी बाजार पेठ.

  • @vikramjagtap4119
    @vikramjagtap4119 2 ปีที่แล้ว +4

    😇 संदिप सोबत असला की अजून छान वाटतं vlog बघायला, छान होता आजचा vlog ❤️👍 love from पुणे 😍

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ปีที่แล้ว +1

      Thank u

    • @dipeshbagkar7992
      @dipeshbagkar7992 2 ปีที่แล้ว

      मी तमासतीर्था दापोली जिथे तुम्ही सर्व येऊन गेलात.... ओसियन पर्ल आठवलं काय?

  • @jitendragavit9639
    @jitendragavit9639 2 ปีที่แล้ว +1

    आज सगळ्यांना एकत्र बघून खूप छान वाटलं तुमच्याबरोबर आम्ही पण हरकळ गावाचा पूर्ण बघितला खूप छान वाटला

  • @maheshnakte1507sm
    @maheshnakte1507sm 2 ปีที่แล้ว +6

    आयुष्यात जास्त पैश्या पेक्षा महत्त्वाचे असतात ते मित्र आणि आपल्या जवळची माणस कारण आपल्या सोबत ते कायम असतात म सुख असो किंवा दुःख संकट ते नेहमी साथ देतात म्हणून माणुसकी जपणारी मित्र आणि आपली जवळची हक्काची माणस कमवा तीच हेवती कामी येतात

  • @rameshpujare4157
    @rameshpujare4157 2 ปีที่แล้ว

    सुंदर
    निसर्गरम्य वातावरण
    माझे गाव पुरळ(पुजारे वाडी) तालुका देवगड
    धन्यवाद शुभसकाळ

  • @Grateful2304
    @Grateful2304 2 ปีที่แล้ว +10

    मी सांगुच शकत नाही मला किती आनंद झाला आहे हे ऐकून की ताई तुझं गावं आपली पाली आहे आपलं सुधागड तालुका,Lots of love from आपली पाली🔥❤..कधी पालीला आलीस तर नक्की कळवं(especially I like to invite you for our bappachya utsvala) तुला तर नक्कीच माहीत असेल किती मज्जा असते उत्सवाला.मला तुझा आणि आत्ता पालीचे जावई झालेले अनिकेत दादाचा पाहुणचार मळ्याच्या माशांसोबत करायला आवडेल,आपल्याकडेही मस्त मिळतात😉..सरसगड,उन्हेरे कुंड,आपल्याकडची भातशेती अशी वेगवेगळी ठीकाणं दाखवायला आवडतील.,ताई Please मला याबद्दल आणखी जाणून घ्यायला आवडेल तु पालीत नक्की कुठे राहायची,की आजुबाजुच्या कोणते गावात राहायची का?तुझं बालपण इकडेच गेलं का?तुझं शिक्षण आपल्या ग.बा.वडेर हायस्कूल-पालीवाला कॉलेजमध्ये मध्ये झालं का?तु सरसगड पाहिलायस का?Please replyकरून किंवा Video मधून पण मला सांग.I love you from bottom of the my heart..🤩☺🤗

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ปีที่แล้ว +3

      Thank u

    • @Grateful2304
      @Grateful2304 2 ปีที่แล้ว +1

      @@goshtakokanatli Don't forget to answer those questions please..गाव म्हंटल की किती आपुलकी आणि वेगवेगळ्या भावना हे मी तुम्हाला सांगायला नकोच..☺

    • @kunaldalvi842
      @kunaldalvi842 2 ปีที่แล้ว +2

      Aplya gavatil Kiva talukyatil jar manus olkhicha nighala tr khoop anand hoto🙏🌴

    • @Grateful2304
      @Grateful2304 2 ปีที่แล้ว

      @@goshtakokanatli Dada plz he sangayla visaru nko.,

  • @mayabandal4196
    @mayabandal4196 2 ปีที่แล้ว +1

    अनमोल मिञ प्रेम व हे कायमच असे राहो व श्वेता वेणी खूप छान घातली होती पना तुझी केस खूप मस्तच आहे पनाला पाहून आनंद झाला सँन्डी मराठी विषय आवडतो अभिमान वाटतो कारण आपली मातृभाषा मराठी आहे व अनिकेत सँन्डी ला सारखा सतावू नको एकतर कधीतरी तो व्हिडिओ मध्ये असतो निसर्ग सौंदर्य अप्रतिम व मस्तच 👌👌👌 श्वेताने छान आनंद लुटला कुठेही घमेंड नाही केली की मी शहरी आहे शेतातून कशी चालू उलट अनिकेतच खूप काळजी घेत होता पण छान वाटले व आम्हाला सुद्धा हरकुळ गाव पहायला मिळाले विवेक की येत नाही तुझी आठवण येते शेवटी शिवाजी महाराज यांचे सगळे मावळे होते म्हणूनच ते स्वराज्य जिंकू शकले तसेच कृस्णाबरोबर सगळे सवंगडी होते तेंव्हाच तो लोण्याचा गोळा चोरून खाण्याचा आनंद घेत होता तसेच तुम्ही सगळे असले की खरंच खूप आनंद होतो पत्याभाई तुम्ही खूप शांत का होता तुमची मस्ती पाहायला मजा येते साहिलच्या आजीने श्वेताला किती प्रेमाने जवळ केले पाहून मन तृप्त झाले व आजी खरच अनुभवाने हुशार आहे राञीची आयडिया भारीच आहे 👍👍👍दोन्ही आजींना नमस्कार 🙏🙏🙏 वडापाव नंतर चहापार्टी 1 नंबर 👏👏👏कितीही मोठे झाला तरी मनाने लहानच रहा व हा आनंद असाच साजरा कधीतरी करत जा कारण ह्याचे मोल अनमोल आहे त्यांचे महत्त्व आम्हाला माहित आहे श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @ashoktalekar1481
    @ashoktalekar1481 2 ปีที่แล้ว +4

    पांगरी खुर्द पाचाल 😍😍😍 दादा तुझे गाव लय भारी आहे ❤️

  • @amoldhulap214
    @amoldhulap214 2 ปีที่แล้ว

    Tula भेटण्याची खूप इच्छा तुझे ब्लॉक दरोज नेहमी न चुकता बघतो. ग्रेट........

  • @shrikantmestri9018
    @shrikantmestri9018 2 ปีที่แล้ว +56

    दादा एवढा वेळ नको ना लावू तुझी आम्ही खूप वाट पाहतो रे आणि सॅन्डीला प्रत्येक ब्लॉ ग मध्ये घेण्याचा विचार कर

    • @baalah7
      @baalah7 2 ปีที่แล้ว +3

      वेळात वेळ काढून Vlog upload तरी केलं
      Plus Network to upload too 😇

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ปีที่แล้ว

      Thank u

    • @bharatpagire2117
      @bharatpagire2117 2 ปีที่แล้ว

      Big fan Say Ndi ❤️💚💙🧡💜🧡💙💚❤️

    • @Aravk31
      @Aravk31 2 ปีที่แล้ว +1

      @@baalah7 हो बरोबर

    • @yugamithari5218
      @yugamithari5218 2 ปีที่แล้ว +2

      Kam dhande nahi vatat

  • @vidyayamgar1680
    @vidyayamgar1680 2 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं निर्सग पाहून मी श्वेताच्या गावाजवळीच पेण - रायगड

  • @machhindrakhamkar6016
    @machhindrakhamkar6016 2 ปีที่แล้ว +3

    If we forget mail id and password of our youtube chhanel. Then how to find please helpaniket

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 2 ปีที่แล้ว +2

    छान नजारा, धरती माता जणू हिरवी साडी नेसून येणाऱ्या सर्व सणाच स्वागत करायला तयार आहे, असे वाटते 🌹🌹🌹🌹, धन्यवाद दादा, तुम्हा दोघांना आणि मित्र परिवाराला 👌🙏🙏🙏🌹

  • @ajeetthorwat7805
    @ajeetthorwat7805 2 ปีที่แล้ว +6

    Beautiful nature 👌 I felt personally I am exploring with your team.sandy is awesome..me from small village on the bank of Krishna river Ghalwad taluka shirol district kolhapur..near to Narsobawdi sri datta devasthanam 🙏

    • @goshtakokanatli
      @goshtakokanatli  2 ปีที่แล้ว +1

      Thank u

    • @shantanukumbhar9039
      @shantanukumbhar9039 2 ปีที่แล้ว +3

      Bhau Me pan Ghalwad cha ahe Shantanu Kumbhar
      Sadhya punyat asto job la

    • @ajeetthorwat7805
      @ajeetthorwat7805 2 ปีที่แล้ว +1

      @@shantanukumbhar9039 Aree it's fine. meet me when u come to Ghalwad.

    • @shantanukumbhar9039
      @shantanukumbhar9039 2 ปีที่แล้ว

      @@ajeetthorwat7805
      Ok bro

  • @sandipkamble5562
    @sandipkamble5562 2 ปีที่แล้ว +1

    छान होता भाई विडिओ 1 नंबर संदीप खूप भारी माणूस आहे 👌

  • @vidyapawar191
    @vidyapawar191 2 ปีที่แล้ว +5

    Cute couple 💑
    Harkul Village means Heaven 😍
    Thanks for showing us Beautiful nature....😍😍😍
    Aaji khoop cute and soft spoken hoti😘🙏
    Tastey tea😋

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 ปีที่แล้ว

    दादा मस्त निसर्ग सौंदर्य, वाहत असलेले पाणी, गरमागरम बटाटा वडा, दादा तुझे मित्र खूप छान आहेत, आजीची बहीण आजी सारखी गोड आहे,

  • @dayanandsawant3880
    @dayanandsawant3880 2 ปีที่แล้ว +5

    Enjoy weekend & God bless you and your family 🙏🙏🙏

  • @prakashshinde9409
    @prakashshinde9409 2 ปีที่แล้ว

    मी प्रणाली शिंदे. माझं माहेर गुहागर मध्ये मुंढर गाव. पण मी लहानाची मोठी झाली माझ्या मामाच्या गावी चिपळूणमध्ये भोम गाव.
    माझं सासर आहे खेडमध्ये गुणदे गाव.
    अनिकेत तुझा हरकळ गाव खूपच छान आहे.तलावाचा नजारा तर अप्रतिम. आम्हालाही पाण्यात खेळायला खूप आवडतं.
    तुमचा मित्रपरिवार खूप छान आहे. असेच एकत्र मिळून मिसळून राहा.
    keep it up 💯👌👏👏🙋❤️

  • @harishnaik1105
    @harishnaik1105 2 ปีที่แล้ว +3

    Very nice 👍,,goa

  • @seemamohite1916
    @seemamohite1916 2 ปีที่แล้ว

    अहाहा काय ते सुंदर हरकुळ . काय त्या पर्वत रांगा.अप्रतिम . विक एन्ड एकदम भारी.फुल टु धमाल . फार छान आहे तुमचे गाव . मी गुहागरची. सासर चिपळूण.

  • @foodierupesh4571
    @foodierupesh4571 2 ปีที่แล้ว +3

    आजचा व्हिडिओ 💝 खूप छान वाटला मी कोल्हापूर मधुन शिये हनुमान नगर येथून व्हिडिओ बगतो पर्यटन कधी चालू करणार आहे दादा आणि वहिनी तुमची जोडी भारी आहे 💝🤗😍💗😊❤️❣️💓💕❣️🤴

  • @priyapednekar4929
    @priyapednekar4929 ปีที่แล้ว

    Shweta ani tu mast cool couple ahat...chhan ahe harkul gav...yayala awdel🎉😊

  • @veenakudnekar1004
    @veenakudnekar1004 2 ปีที่แล้ว

    निसर्गरम्य हरकुळ, खूपच सुंदर आहे. संदीपच घर छान आहे. खूप मजा आली.

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 2 ปีที่แล้ว

    खुपच सुंदर. मी सुदाम शिंपी..खारेगाव..कळवा. आजचा एपिसोड अप्रतिम होता. तुमच्याच बरोबर हरकुळचा निसर्ग पाहायला मिळाला.धन्यवाद.

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 2 ปีที่แล้ว

    हरकुळ गावच निसर्ग खूपच सुंदर तुझ गाव खूप आवडत तुझ्या जवळची माणसं आणि तुझा मित्र परिवार या गावात इतकीच गोड आणि सुंदर आहेत

  • @nehaborkar5712
    @nehaborkar5712 2 ปีที่แล้ว

    Tuza harkul gav baghun mazya tondat divasbhar harkul, harkul mhanat aste aaj saglyana main swetala baghun khup bara vatla vat bahate tuzya vlogchi👌👌👌

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 2 ปีที่แล้ว

    माझ माहेरच गाव बांदा डेगवे सासरी गावनाही मुबंईच गाव मनुन मला माझा मुलिला तुमच आनी इतरगावचे विडीआओ बघायला आवडतात दादाचा विडीयो आला अस जोरजोरत ओरडायला लागतेतिला तु खुप आवडतो आमाका गाव खुप आवडता

  • @virajkaranjkar9048
    @virajkaranjkar9048 2 ปีที่แล้ว

    मी चिपळूणचा आहे.....तुज्या व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी पाहतो.

  • @kanansawant9552
    @kanansawant9552 2 ปีที่แล้ว

    तुम्ही सर्वांनी मस्त एन्जॉय केलात...hadkul गाव मस्त आहे ...आमचं गाव maz sasar Sawantwadi, तळवडा,hanuman mandir. Aniket shweta la asich khush tev tumchijodi mast aahe.🙏🏼 shree swami samarth...

  • @aahokjoshi4129
    @aahokjoshi4129 2 ปีที่แล้ว

    Ashok Joshi, from USA 🇺🇸,
    Chhan videos astat,mazi wife tar Roj vat bagat aste aaplya video chi..
    Thanks...

  • @sandyajj
    @sandyajj ปีที่แล้ว

    Masta videos astaat tujhe. Me sataryachi ahe. Kokan ani kokanache jeevan jaglya sark he watate he videos baghun. Keep making more such vlogs. And include more of Shweta in your videos.

  • @Omni-m2i
    @Omni-m2i 2 ปีที่แล้ว +1

    Are dada tu shivdavchya dhbdhba bhag ekda vhinilapn dakhv khup chan aahe

  • @somnathdeokate7125
    @somnathdeokate7125 2 ปีที่แล้ว +1

    Indapur (pune) love you gost koknatali

  • @anilmohite5658
    @anilmohite5658 2 ปีที่แล้ว

    विडीओ खूप छान पिकनिक झाली मजा आली
    आणि आपच गाव राजापूर आहे

  • @gayatrishinde1967
    @gayatrishinde1967 ปีที่แล้ว

    Maze gav सखारपा ratnagiri video khup mast

  • @saimanoharkothere499
    @saimanoharkothere499 2 ปีที่แล้ว

    माझे गाव पाली बल्लाळेश्वर ,रायगड .पण सध्या वास्तव्य मुंबई घाटकोपर इथे .लहानपणीच ४० वर्षापूर्वी पोटा-पाण्यासाठी गाव सोडलं. तुझे व्हिडिओ पाहून ते गावाकडचे दिवस पुन्हा आठवतात .ती हिरवीगार शेती,रान . ते खळखळणारे पाणी,तो निळा आसमंत,आपली माणसं.खूप छान वाटत. मन पुन्हा त्या जुन्या आठवणीत गुंतून जातो.असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा .

  • @ashasonar55
    @ashasonar55 2 ปีที่แล้ว

    मस्त वाटलं व्हिडिओ पाहून. सुंदर निसर्गाने नटलेलं गाव हरकुळ गाव व्वा छान . मजा पण अनुभवली. शेतं पाहिली तुमच्या सोबत हिंडण्याचा आनंद जागेवर बसून अनुभवला अजून काय पाहिजे?गरमा गरम वडे चहा व्वा मजा आली.जणू आमचीच पिकनिक झाली.आम्ही ठाणेकर.

  • @sachibtsarmygirl6940
    @sachibtsarmygirl6940 2 ปีที่แล้ว

    तुमचं हरकुळ गाव लय भारी आणि तुम्हीपण

  • @hardikyashwantrao5781
    @hardikyashwantrao5781 2 ปีที่แล้ว +2

    Dada ek no video hohta kupe chan
    Natural beauty 👍😄🙏
    Dada maza gaon aahey thane dist madhil
    Murbad gaon

  • @poojashinde6613
    @poojashinde6613 2 ปีที่แล้ว

    संगमेश्वर.. तुला ते मावशीचा हॉटेल चे खोबऱ्याचे मोदक आवडतात ना खूप .. maz गाव संगमेश्वर तालुक्यात मयूर बाग आहे.

  • @prashanttambe3040
    @prashanttambe3040 2 ปีที่แล้ว

    खुपच छान गाव आहे हे पाहुन मला पण गावी जावास वाटत माझं गाव कणकवली आचरा मार्गे बीडवाडी आहे

  • @ambicaachalkar1453
    @ambicaachalkar1453 2 ปีที่แล้ว +1

    Khup chaan 👌 thanks for sharing 👏 🙏 lovely scenery

  • @rupalisawant432
    @rupalisawant432 2 ปีที่แล้ว

    Mast video anniket aaamcha gaav pendur pendurche Sawant aani aaushicha devgad

  • @vaishalikanekar7903
    @vaishalikanekar7903 2 ปีที่แล้ว

    Me वैशाली काणेकर माहेरचा गाव मसुरे आणि सासरचा मालवण बाजारपेठ आजचा volg खूप मस्त होता तुझ्या व्हिडिओ ची आम्ही खूप आतुरतेने वाट बघतो

  • @rachanadhamapurkar9510
    @rachanadhamapurkar9510 2 ปีที่แล้ว

    Khup chhan Harkul gaav. Tyat panyatla dhabdhaba sobat tujhyabarobar Aniket tujhi team asel tar kaay vicharuch Nako khup bhari watla. Khup mast aahe tumcha gaav. Drone ni tiplela drushya tar khup vilobhniya hota. Sindhudurg aamcha gaav.

  • @pallaviarjunmestry7927
    @pallaviarjunmestry7927 2 ปีที่แล้ว

    Sundar chan
    Maz Maher sangve kankavli
    Sasar Aaronda Sawant wadi

  • @shamikasawant2900
    @shamikasawant2900 2 ปีที่แล้ว

    आजचा vedio खूप छान होता हरकुळ बघायला मिळाले (माझी मामी हरकुळ शाळा no ५ वर मुख्याध्यापिका (सौ पळसंबकर) आहे)

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 ปีที่แล้ว +1

    Mast gavcha ferfatka.ya shalet aamhi bhakt pralhad picture pahayla gelo hoto.pavnadevi hun chalat.tyachi aathvan aali.

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 2 ปีที่แล้ว

    आजचा विडीओ बघायला खूप मस्त वाटला अनिकेत माझा माहेर साळशी सासर कळसुली

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 2 ปีที่แล้ว

    वा अनिकेत बाळा खरचं तुझ गाव स्वर्ग आहे स्वप्ननगरी आहे खुपचं सुंदर सुरेख अप्रतिम असे हिरवगार चादरीने पांघरलेले भव्य दिव्य असे निसर्गरम्य तुझे होरूकुळ गाव खुपचं आवडलं रंगबेरंगी फुलांनी फळांनी भरलेल्या भातशेतीने बहरलेले आहे आणि झुळझुळ वाहणारा सुंदर झरा व गावची प्रेमळ माणसं व मित्रमंडळी व तुझी जीवनसंगिनी खुपचं छान आहे या सर्व लोकांना जपून ठेव सदैव तुला सगळ्यांची साथ लाभो सदैव सुखी आनंदी व मजेत राहो वडापाव बघून तोंडाला पाणी सुटले व त्या आजीने केलेला चहा व त्यांची दोन गोड नातंवाड खुप आवडला तुझा विडिओ एक नबंर देव बरे करो

  • @minakshipawar4096
    @minakshipawar4096 2 ปีที่แล้ว

    khup mast video. harkul mami ch gav 😀 lahan pani chya athvani

  • @vilaskasrung6007
    @vilaskasrung6007 2 ปีที่แล้ว

    अनिकेत श्वेता.... सँडीला व्हिडिओ मधे नेहमी घेत रहा, महत्वाचा कॅरेक्टर आहे....Love from Raigad @🌹❤️

  • @prabhakargawde228
    @prabhakargawde228 2 ปีที่แล้ว

    Waw chan
    Pali chya ganpatiche darshan kadhi ghenar? Jodine

  • @nandubhadange9518
    @nandubhadange9518 2 ปีที่แล้ว

    from..Talasari (palghar)...khup chan video astat..navin videochi nehami vat pahat asto 👌

  • @amitasvoice4931
    @amitasvoice4931 2 ปีที่แล้ว

    Ajbujche gav pan weekend la explore kar. Bhirwande khalantarwadi

  • @deepakgothal4372
    @deepakgothal4372 2 ปีที่แล้ว

    Aaj khup chan vatle
    Sandim la thanks sang aaj to sampurna video madhe hota
    ME deepak Gothal
    AANJARLE DAPOLI

  • @madhurisingh6189
    @madhurisingh6189 2 ปีที่แล้ว

    हे सरव बघुन वेड लागल जर कधी अनुभवायला मिलाल तर लय भारी तुमी दोघ पाना मधे बसला होता तो नजारा छान आनी गरम गरम वडा लय भारीअशी मजा गावीच अनुभवायला मिलते तुमी सरव अशेच मजा करा आनंदात रहा

  • @prajaktathakur8675
    @prajaktathakur8675 2 ปีที่แล้ว

    माझ गाव डांगमोडे मसुरे व्हिडीओ खूप छान असेच नेहमी हसत रहा

  • @SurajKalshetty
    @SurajKalshetty 2 ปีที่แล้ว

    तुझे सर्वच vlog छान असतात पण आज आणखीन एकदा पूर्ण हरकूळ गाव बघायला भेटल वहिनी आणि तुझ्या पूर्ण team सोबत छान मस्त महत्त्वाचे म्हणजे तु सर्वाचा आदर करतोस आजी नि एकदा चहा प्यायला बोलवल हजर झाला 👌🏻

  • @pradeepnikam2481
    @pradeepnikam2481 2 ปีที่แล้ว

    छान विडिओ आहे मी माणगाव तालुका मु.कुशेडे जि.रायगड तुझे सर्व. विडिओ पाहतो

  • @seemashetye1837
    @seemashetye1837 2 ปีที่แล้ว +2

    निसर्ग खुप छान दाखवला.
    ⭐⭐⭐ मस्त मजा आली.
    मी मुंबईत राहते. गाव करुळ.

  • @nileshbhatkar5512
    @nileshbhatkar5512 2 ปีที่แล้ว

    Murud Janjira aai cha gaav baba konkanatlay aahet pun gaav kuthe aahe te mahit kaaran aajoba 10 te 12 age chi Astana gaav sodun mumbaila aalay hote konala gaav daakhavla naahi. Konkani mansa sanki aahet pun premal pun. Chaan vlog.

  • @minaldhuri4623
    @minaldhuri4623 2 ปีที่แล้ว

    Surnachya palyachi bhaji chhan hota...kr Sweta ekda ..kokam ghalun

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 2 ปีที่แล้ว

    Chhan video 👌👌👌👍👍rajapur barsu

  • @vishalmeher7502
    @vishalmeher7502 2 ปีที่แล้ว

    खुप छान आहे गाव
    आजचा दिवस पण खुप छान गेला
    माझे गाव नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे

  • @kalpeshmisal2877
    @kalpeshmisal2877 2 ปีที่แล้ว

    अनिकेत रोज मी वाट बघत असतो.आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी पण असे वाटत होते की, तुमच्या मित्र मंडळी सोबत प्रत्यक्ष आहे. आज खुप हसवलात तुम्ही.माझे गाव उसडी तालुका मुरुड जंजिरा, जिल्हा रायगड.🚩

  • @vikrantdeshmukh5604
    @vikrantdeshmukh5604 2 ปีที่แล้ว

    Wa aniket ani shweta purna divas mast majjya kelet thumhi ani tumche gav ekdam mast ahe me vasai la rahato

  • @vilasparab8542
    @vilasparab8542 2 ปีที่แล้ว

    Mi vengurlyacha . Mastach vedio👌👌👌

  • @mansighadashi2462
    @mansighadashi2462 2 ปีที่แล้ว

    खुप छान स्वभाव आहे वहिनी आणि दादा तुझा तुमच्या दोघांची मला १ गोष्ट खुप आवडते ती मनजे तुम्ही २ कुठेही फिरायला जाताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाता ते खुपच छान वाटत आणि माझ माहेर आहे आचर्यात रामेश्वर मंदिराजवळ आणि माझ सासर आहे रत्नागिरी साखरपा येथे ंमला तुमचे विडिओ खुप आवडतात

  • @eknaththakare8220
    @eknaththakare8220 2 ปีที่แล้ว

    खूप छान अनिकेत दादा, आम्ही भिवंडी कर, जिल्हा ठाणे

  • @payaltawde1012
    @payaltawde1012 2 ปีที่แล้ว

    Tuze vedio nehmi ch chhan ch astat Dada comment nehmi nahi keli tari adhi like adhi krte mg vedio bghte.lots of love u all from 😊😊KUDAL and MUMBAI 👍😎

  • @dinkartahakik1001
    @dinkartahakik1001 ปีที่แล้ว

    Nice Gowardhan taluka risod di washim

  • @DilipSawant-ky9bv
    @DilipSawant-ky9bv 9 หลายเดือนก่อน

    व्हिडिओ खूप छान आहे आमचे गाव Tarandale आणि माहेर सांगावे...

  • @nileshbuchade5094
    @nileshbuchade5094 2 ปีที่แล้ว

    अनिकेत गेली 2वर्ष झाली तुझे सगळे vedio पाहतो तुला तुझ्या सर्व टीम ला भेटायचं आहे एकदा. माझ्या मुलांना खूप आवडतात vedio आणि specially पत्या नक्की येणार तुला भेटायला from पलूस जिल्हा सांगली उद्या chya vedio madhe नक्की माझ्या मुलांचं नाव घे आरव आणि Avnish plz

  • @maqboolarkate223
    @maqboolarkate223 2 ปีที่แล้ว

    माझे गाव चिपळूण, रहातो मुंबईत आणि नोकरी करतो सऊदी अरब ला . सुट्टीत गावात जातो. आणि हा तुझा vlog न विसरता रोज पाहतो

  • @yuvrajchaudhari7773
    @yuvrajchaudhari7773 2 ปีที่แล้ว

    Sandipchyaa gharun disnarrraaa.. Saahyadddrryyyy...👌👌👌♥️♥️♥️ Me tar khup davasan pasun pahtoy re... Khupach Sundar..,

  • @सोमनाथशिंदे-म9र
    @सोमनाथशिंदे-म9र 2 ปีที่แล้ว +1

    सोमेश्वर करंजे माळवाडी ता.बारामती जि .पुणे

  • @sushantg2010
    @sushantg2010 2 ปีที่แล้ว

    Best nature scenery woow gaav...1 no.
    sandybhai barobar keleli gammat nehmi chhan watate....tyache expressions niragas astat....sagalech mitra best ahet
    Drone vies mast
    Ek gavchi..shetatli daily feri jari upload keli tari awadel

  • @siddeshparulekar945
    @siddeshparulekar945 2 ปีที่แล้ว

    Mast video maze gav Ramgad gothne sadevadi

  • @meenar.asukar9451
    @meenar.asukar9451 2 ปีที่แล้ว

    अनिकेत आजचा व्हिडीओ खूपखूप छान होता तुला पाहिल्यावर बाहुबली आठवला

  • @ashwininandgaonkar4360
    @ashwininandgaonkar4360 2 ปีที่แล้ว

    मी सध्या मुंबईत राहते.माझे दोन्ही आजोळ कोकणातले😍.आईचं माहेर उंबर्डे आणि बाबांचं गाव ओझरम

  • @rajshreeshirke1404
    @rajshreeshirke1404 2 ปีที่แล้ว

    आजचा व्हिडीओ खरच खूप छान होता ती साँडी दाखवली ती खूप छान आहे माझ्या पण गावी धरण आहे ते छान आहे आणि माझे गाव चिपळूण तालुक्यात खोपड आणि माहेर सार्वेडा 👌👌

  • @vandanajadhav1631
    @vandanajadhav1631 2 ปีที่แล้ว +1

    आजचा व्हिडीओ एकदम सुंदर होता अस वाटत होतं की आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर पिकनिक ला आलोय 👍👌 खुपच सुंदर दृश्य होती

  • @bhartiyadav3026
    @bhartiyadav3026 2 ปีที่แล้ว

    Hii Aniket .mast sagle video astat.Tumchya saglyanmadhe Sandy khup inocent ahe.chan ahe sandy

  • @saritabakshi6115
    @saritabakshi6115 2 ปีที่แล้ว

    टीमने मज्जा केली सॅन्डीला बघुन बरं वाटलं

  • @pradnyachawan5187
    @pradnyachawan5187 2 ปีที่แล้ว

    Wow ,Khoop Sunder.Sandy ,Asalyavar Blog Khoop Chhan Hoto. Sweta Sweet,Patya Chhan.