अंगुठा छाप असुदे परंतु गोर गरीब शेतकरी जनतेच्या सेवेसाठी रात्र दिवस झटणारा माणूस आहे देवराम शेठ लांडे तुमचा आमदार खासदार कधी आलाय का गोर गरीबांचे दुःख निवारण्यासाठी
@ आमदार खासदार हे शाश्वत विकास करण्यासाठी निवडून देतात फक्त दशक्रिया , मौत , लग्न समारंभाला जाऊन आमदार होता येत असत तर रस्ते , पाणी आणि बाकीच्या गरजा कोणी पुरवल्या असत्या 😂
100% आदिवासी वादळ विजयी होणार....
OBC नीं वंचित चालावा नायतर OBC आरक्षण संपलं....
फिक्स आमदार 2024 आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब.
गोरगरिबांचे कैवारी❤सर्वसामान्य जनतेच्या मनातील राजा माणूस देवरामजी लांडे साहेब❤❤❤❤❤❤
सर्व मिडिया यांना मनापासून आभार ❤❤❤
आम्ही OBC लांडे सोबत प्रस्तापित आता घरी बसा
आदिवासी वादळ
वादळ आमदार फिक्स आहे ❤
फिक्स आमदार आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब
Vadal ❤❤❤
आता फक्त देवराम लांडेच आमदार होणार...
शरदादा सोनवणे फक्त फिक्स ❤️
पत्रकार तुम्ही काय प्रश्न विचारतात याचं भान ठेवा.देवराम लांडे साहेबच आमदार होणार...
VADAL ❤❤❤❤❤❤❤❤
देवराम शेठ लांडे साहेब फिक्स आमदार होणार
भावा जय भीम जय आदिवासी ❤
खर तर हे तालुक्यातले सोनवणे निवडणुकीपासुन वंचित राहिले.😢😢😢
पत्रकार बंधू आपण ज्याची बाईट घेतली ते कोण आहेत यांना कधी पाहिले नाही...
प्रवीण भाऊला आमदार करायला पाहिजे होते
तरुण सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन तालुक्याचे भविष्य घडवणारा हक्काचा भाऊ - अतुल दादा बेनके💪❤️
लाडे साहिबांचा नंबर पाहिजे मिळत का
महिलांना सुख दुःखात साथ देणारा लाडका भाऊ - अतुल दादा बेनके🔥🧡
kongres mukt bharat ha ekach paryay ahe
40 /50 हजार रुपये चे लीड 😢😢
पाच वर्ष सुयोग्य पाणी नियोजन करून शेतकऱ्यांना साथ देणारा नेता - अतुल दादा बेनके🔥🧡
ते पाणी तुम्हाला अतुल बेनके मुळे नाही मिळत ते आदिवासी समाजाच्या त्यागा मुळे मिळते आज तुम्ही जे सुजलाम सुफलाम आहेत ते आमच्या मुळे आहात हे लक्षात घ्या
सत्यशिल दादा शेरकर फिक्स आमदार 🎉🎉❤❤
गरिबांना संधी दिली पाहिजे
@जयशिवराय-फ6छ संधी तर दिलीच पाहिजे, पण जनता जे करेल तो आमदार होणार भाऊ
😂😂😂
2223
अंगुठा चाप देवराम शेठ ❤
अंगुठा छाप असुदे परंतु गोर गरीब शेतकरी जनतेच्या सेवेसाठी रात्र दिवस झटणारा माणूस आहे देवराम शेठ लांडे तुमचा आमदार खासदार कधी आलाय का गोर गरीबांचे दुःख निवारण्यासाठी
@ आमदार खासदार हे शाश्वत विकास करण्यासाठी निवडून देतात
फक्त दशक्रिया , मौत , लग्न समारंभाला जाऊन आमदार होता येत असत तर रस्ते , पाणी आणि बाकीच्या गरजा कोणी पुरवल्या असत्या 😂
डिपाजीत वाचवा म्हन्जे बास अपक्ष आमदार एवढी काम केली तर सर्वच आपक्ष निवढणुक लढवतील
आदिवासी वादळ आमदार होणार