प्रकल्प गुजरातला नेला म्हणून जे दंगा करतात त्यांना एकच प्रश्न आहे मग 35 वर्षात तुमच्या नेत्यांनी किती प्रकल्प या या मतदारसंघात किती उद्योगधंदे आणले हे त्यांनी पहिला सांगावे
तासगांव सहकारी साखर कारखाना खाल्ला नागेवडी साखर कारखाना बंद पडला ऊस बिल बुडवली... द्राक्ष व्यापारी फसवणूक करत आहेत खासदार म्हणून काय केले १० वर्षे? गणपती संघ खाल्ला... जमिनी हाडपल्या...का??? याचं उत्तर द्या.. मग मत देऊ काका ना...
वारं फिरलय ⏰️⏰️यंदा काका❤
वारं फिरलय⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
यंदा काका⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
रोहित पाटील 🎉🎉🎉❤❤❤
यंदा परीवर्तन अटळ आहे ⏰✌🏻
वार फिरलय 🎉
फक्त संजय काका❤
फक्त आणि फक्त संजय काका ची💯💯
Kaka the boss #४००४👑
Only kaka ⏰⏰
पैसे वाटनारा रोहित येत नसतो....🤦🏼
Only kaka ⏰✌🏻
Only संजय काका पाटील
आबा ने ३५ वर्षे लय काम केले म्हणून ३००० रुपये वाटायला लागलं
Kaka❤
35 वर्षे निष्क्रियतेची यंदा वेळ परिवर्तनाची
Kaka the boss 👑❤️
Sanjay kaka only
तासगाव कवठेमंकाळ तालुक्याची वाट लागली पस्तीस वर्षात विकास काहीच झाला नाही आता बदल संजय काका पाटील कामाचा माणूस
काय वेळ आल्या रोहित वर पैसे वाटण्याची
३००० आणि फराळ वाटत फिरालाय
काका
संजय काका
काका द बॉस
Dada येनार
येत नसतो पोपटराव🦜🦜
FIX MLA kaka 👑⏰
रोहित पवार जिंकून आल्यात जमा
तुमाला उमेदवाराचे नाव माहीत नाही
प्रकल्प गुजरातला नेला म्हणून जे दंगा करतात त्यांना एकच प्रश्न आहे मग 35 वर्षात तुमच्या नेत्यांनी किती प्रकल्प या या मतदारसंघात किती उद्योगधंदे आणले हे त्यांनी पहिला सांगावे
Kaka🎉
Rohit patil 👑
फक्त आणि फक्त रोहित दादा
पस्तीस वर्षे निष्क्रियतेची
काका only
तासगाव कवठेमंकाळ मध्ये परिवर्तन होणार संजय काका पाटील आमदार होणार म्हणजे होणार
Dada yenar
तासगांव सहकारी साखर कारखाना खाल्ला
नागेवडी साखर कारखाना बंद पडला
ऊस बिल बुडवली...
द्राक्ष व्यापारी फसवणूक करत आहेत खासदार म्हणून काय केले १० वर्षे?
गणपती संघ खाल्ला...
जमिनी हाडपल्या...का???
याचं उत्तर द्या.. मग मत देऊ काका ना...
Aarti
R R patil
Only rohith ❤
Only rohit dada baki sab guul
संजयकाका च निवडुन येनार⏰🙏🏻
r.r.p
रोहित दादा आमदार
Ahmedabad
ओन्ली वन रोहीत दादा फिक्स आमदार
Aho dada kaka kay sambhand nahi he central gawarment chi skeem aha
अनिल पाटील ला कॉन्ट्रॅक्ट देतो रोहीत पाटील म्हणून तो पुढं पुढं करतोय
Aho kaka ne kay kayle tay pan sanga 10 years madhay
अबाण काय केलंय ३५ वर्षात ते सांगा पहिला
Arrya baba Tula laj vatli pahejay tasgaon k mahakal badal boltana