विनोदातून चांगले किर्तन मांडणी | हभप. मधूकर महाराज गिरी यांचे नविन किर्तन | Giri Maharaj kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • अखंड हरिनाम सप्ताह मौजे.गंधोरा, ता.तूळजापूर येथील 4 दिवसीय सप्ताहात झालेले खूप गोड किर्तन.
    तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
    नामदेव उगिले - 8975243812 ,
    भूषण महाराज - 9561441808
    ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
    आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
    / namachagajar
    आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
    www.instagram....
    #किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
    #namachagajar
    #नामाचागजर
    #kirtan
    #laturkirtan

ความคิดเห็น • 463

  • @sujitbelsare4309
    @sujitbelsare4309 2 ปีที่แล้ว +69

    मला मधूकर महाराज बाबांचे कीर्तन खुप मनापासुन आवडतात बाबांचे कीर्तन सांप्रदायाला धरुनच असतात जुन्या गायन चाली
    ऐकयला मीळतात खुप छान
    प्रणाम बाबा तुम्हाला

  • @vishnukhedkar2112
    @vishnukhedkar2112 ปีที่แล้ว +43

    एकदम नंबर एक महाराज, ह्या वयात एवढा सुंदर आवाज,खरोखरच मूर्ती लहान पण कीर्ती महान👌👌💐💐

  • @narayansolankar1651
    @narayansolankar1651 2 ปีที่แล้ว +6

    किती विशेष शैली आहे मधुकर बाबांचं चिंतन मांडणी l नमन माझे गुरुवर्या

  • @baswarajmaskale5435
    @baswarajmaskale5435 ปีที่แล้ว +18

    नावाला शोभेल असे मधूकर महाराजांचे किर्तन.मधासारखे रसाळ.वयाने असतील वृध्द पण मनाणे तरुण.धन्य त्यांची क्षमता.

    • @tgrykgamer8216
      @tgrykgamer8216 3 หลายเดือนก่อน +2

      26:05 26:07

    • @MahadevPawar-or3yn
      @MahadevPawar-or3yn 2 หลายเดือนก่อน

      😊😅 by CT by😢 by ft😅 22:14 😅 in
      By by 5th​@@tgrykgamer8216

    • @umeshKale-bd7wi
      @umeshKale-bd7wi หลายเดือนก่อน +1

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @hanumantmore8246
    @hanumantmore8246 2 ปีที่แล้ว +11

    खुप सुंदर गायन खुप सुंदर मृदंग वादन डोळे भरून येतात महाराष्ट्रत असे गायक वादन तोडच नाही १ नंबर किर्तन साथ काय ते गायन काय ते वादन काय ते टाळ करी सगळे ओके

  • @adinathpatil96k59
    @adinathpatil96k59 ปีที่แล้ว +9

    पखवाज वादन खूप गोड केल आहे राहुल महाराज धन्यवाद

  • @hanumantmahadik9559
    @hanumantmahadik9559 ปีที่แล้ว +19

    पखवाज वादक एकच नंबर
    आणि महाराज कीर्तन खूप छान सादर केलं🙏🏻

    • @PrashantGund-mh4ez
      @PrashantGund-mh4ez หลายเดือนก่อน

      Silent whispers in the dark of night
      A lonely message, a heart's plight
      Echoes of emptiness, a soul's cry
      Longing for con🎉nection, passing by😊😢😢😂😂😂😂😂😂😢❤❤🎉❤😢😢😢😢😢❤❤❤❤😢❤

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 ปีที่แล้ว +9

    म्रदंगवादक नादचखुळा १ नंबर 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    राम क्रिष्ण हरी 🙏🏻

  • @gajananp049
    @gajananp049 ปีที่แล้ว +5

    खूपच सुंदर कीर्तन ।। असे बहुआयामी कीर्तनकार थोडेच ।। महाराजांनचे चरणी नतमस्तक ।।

  • @dhananjayjoshi9325
    @dhananjayjoshi9325 ปีที่แล้ว +9

    खूप छान कीर्तन महाराज 🙏 तुमचं कीर्तन प्रत्यक्षात अनुभवायला मिळावं हीच पांडुरंगा चारणी प्रार्थना 🙏🙏

  • @umeshkadam5444
    @umeshkadam5444 2 ปีที่แล้ว +10

    बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. बाबांचे किर्तन संप्रदायाला धरून आहे. खूपच छान

  • @dnyaneshwarmerje7509
    @dnyaneshwarmerje7509 ปีที่แล้ว +3

    महाराज या वयात इतक चैतन्य, पांडुरंग आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना, रामकृष्ण हरी,

  • @karalepatil1217
    @karalepatil1217 10 หลายเดือนก่อน +1

    राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे राधे जी

  • @rameshgaikwad9151
    @rameshgaikwad9151 2 ปีที่แล้ว +6

    खूप छान महाराज यांच किर्तन व साऊंड सिस्टीम व रेकॉर्ड खूप छान आहे ..

  • @jeevan.kamble2538
    @jeevan.kamble2538 11 หลายเดือนก่อน +2

    ❤खूप छान मदूरकर महाराज गीरी ❤हरी हरी

  • @hairsutar-vp4rh
    @hairsutar-vp4rh ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार नमस्कार जय जय राम राम जय जय राम राम जय जय राम

  • @appasahebkhalde9870
    @appasahebkhalde9870 ปีที่แล้ว +14

    ह भ प मधुकर गिरी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन नमस्कार करतो, सुंदर उदाहरण देऊन किर्तनकार आपल्या सारखें अनुभवी महाराज हे कमी आहे,
    माऊली माऊली माऊली माऊली माऊली
    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @sarlaburande6868
    @sarlaburande6868 9 หลายเดือนก่อน

    Hare krishna maharaj dandwt prnam.

  • @tanajishinde7956
    @tanajishinde7956 ปีที่แล้ว +13

    🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🌹🌹जय हरी मावली ""आपल्या गावचे व आपले नाव फार मोठे केलेत महाराज धन्य धन्य त्यांची माता पिता ""नान्नज ता उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर राम कृष्ण हरी मावली 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

    • @rahulkhomane10
      @rahulkhomane10 ปีที่แล้ว

      Krupaya number milel ka maharajancha ?

    • @rahulkhomane10
      @rahulkhomane10 ปีที่แล้ว

      Krupaya adress pathawa

    • @tanajishinde7956
      @tanajishinde7956 ปีที่แล้ว +1

      @@rahulkhomane10
      नान्नज ता उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर राम कृष्ण हरी मावली

    • @sakshikate87
      @sakshikate87 ปีที่แล้ว

      Pllh

    • @sakshikate87
      @sakshikate87 ปีที่แล้ว

      Lhl

  • @vikramghule2047
    @vikramghule2047 ปีที่แล้ว +2

    जय हरी गिरी महाराज !!!!
    प्रत्याक्षात संत तुकाराम ।संत एकनाथ ।संत निलोबा महाराज। या थोर संताचे मी कीर्तन ऐकत् आहे.कारण तुमच्या रूपी मला दर्शन होत आहे.हे सर्व यू टूब च्या माध्यमाने

  • @anantmahale9663
    @anantmahale9663 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद महाराज कोटी कोटी प्रणाम जय हरी महाराज आरोग्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना

  • @naushadmomin6312
    @naushadmomin6312 ปีที่แล้ว +295

    मी एक मुसलमान आहे पन मी इदोरीकर महाराज ताजुदीन महाराज व एक लेङीज कीर्तन कार याच कीर्तन आयकत होतो पन आता हे बाबा मला सापङले अती ऊतम कीर्तन असत हयामहाराजाच हीदु समाजात फक्त मला आवङताते महणजे सत तुकाराम महाराज

    • @shaileshbhandge4740
      @shaileshbhandge4740 ปีที่แล้ว +24

      सर्व 1 समान आहोत हिंदू मसुलमान अस काय नाही

    • @naushadmomin6312
      @naushadmomin6312 ปีที่แล้ว +1

      @@shaileshbhandge4740 माझ्या मनात जातीभेद च पापच नाही.परतु जो लोकाच मुस्लिम विरोधात गैरसमज आहे तो दूर करण्याचा छोटासा प्रयत्न आहे काही लोकानी आमचा महाराजांच्या सग जो इतिहास होता तो लपवला आहे म्हणून आम्ही पन ऊलेख जातीचा करतो हे कारन आहे

    • @navnathbachute3987
      @navnathbachute3987 ปีที่แล้ว +6

      🙏💐🚩

    • @AEPranavPokharkar
      @AEPranavPokharkar ปีที่แล้ว +7

    • @DipaliGiram
      @DipaliGiram ปีที่แล้ว +3

      यश

  • @balasahebnamdeodhane6786
    @balasahebnamdeodhane6786 8 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर असे हे किर्तन❤❤

  • @tulshiramsawant1715
    @tulshiramsawant1715 11 หลายเดือนก่อน +2

    The Great kirtankar Maharaj Giri Maharaj ki Jay Ho🎉🎉

  • @samadhanjadhav1544
    @samadhanjadhav1544 2 ปีที่แล้ว +4

    अप्रतिम कीर्तन.....विशेषतः मृदंगमणी राहुल महाराज आणि सर्व टाळकरी विठ्ठल युवा भजनी मंडळ गंधोरा

  • @psgurav554
    @psgurav554 ปีที่แล้ว +1

    राहुल पकवाज 1नंबर 🙏🙏राम कृष्ण हरी

  • @harisutar9122
    @harisutar9122 ปีที่แล้ว +2

    खूप छान आहेत सर्व जयराम जय जय रघुवीर समर्थ रामदास नमस्कार खूप सुंदर आहेत महाराज नमस्कार खूप खूप आभार नमस्कार नमस्कार मस्त आहेत एकदम छान आहेत व

    • @balirammore2133
      @balirammore2133 ปีที่แล้ว

      खुप छान किर्तन सांगितले महाराज धन्यवाद माऊली

  • @samadhanjamadade1294
    @samadhanjamadade1294 ปีที่แล้ว +5

    एकच नंबर कीर्तन. धन्य गिरी महाराज

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 9 วันที่ผ่านมา

    🙏🚩जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 9 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली बाबा ❤💥❤️🙏🏻♥️🦚👌

  • @vikramwalvekarkolhapur3061
    @vikramwalvekarkolhapur3061 ปีที่แล้ว +5

    हावभाव 🚩, भक्कम आवाज 🚩, आदर प्रेम 🚩, सर्वगुण संपन्न महाराज 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @satappamaskar1351
      @satappamaskar1351 ปีที่แล้ว

      खुप छान किर्तन महारात

    • @narendradandekar9083
      @narendradandekar9083 ปีที่แล้ว +1

      Ya age madhe ji energy aahe ti atacha kontyach mula madhe nasanar aani ha aanand cr pati kde pn nsnar ek no Maharaj

  • @user-gb4ld9gj8j
    @user-gb4ld9gj8j ปีที่แล้ว +1

    राम् कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी

  • @s-craftdrawing4375
    @s-craftdrawing4375 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी 🚩🙏 मधुकर महाजन गिरी जी 🚩🙏मी आपले अभी नंदन वंदन करतो दंडवत प्रनाम करतो 🚩🙏 पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी सदैव आपले किर्तन 🚩🙏 आनंदाने अयकित आहे पांडुरंग परमात्मा माता रुक्मीणी 🚩🙏आपल्या वर पुष्प वर्षाव करीत आहे 🚩🙏 आनंदाने आपल्या किर्तनात प्रेमानें नाचत आहे 🚩🙏 भक्त मंडळी आपल्या किर्तनाने तल्लीन झाले आहे 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏 ज्ञानेश्वर महाराज कि जय 🚩🙏

  • @pravinkatore9953
    @pravinkatore9953 2 ปีที่แล้ว +2

    या वयात तुम्ही देखील खूप छान किर्तन करता .राम कृष्ण हरी माऊली

  • @jalindarghule62
    @jalindarghule62 2 ปีที่แล้ว +3

    जय हरी माऊली मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या खुप छान कीर्तन आहे

  • @bhojrajyelamker4517
    @bhojrajyelamker4517 2 ปีที่แล้ว +9

    त्रिवार वंदन महाराज तुम्हाला
    दंडवत प्रणाम
    जय महानुभाव
    🪔🪔

  • @sambhujadhav9458
    @sambhujadhav9458 ปีที่แล้ว +2

    जय हरी माऊली सुंदर कीर्तन,कीर्तन मणी गिरी महाराज फार सुंदर कीर्तन

  • @sudamsangale1296
    @sudamsangale1296 ปีที่แล้ว +2

    खुप छान संदर ता ल सूर एकच नं बर धन्यवाद खूप भारी हाय कार्यक्रम एकच नंबर गिरी महाराज तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा 👍👌👌👌🙏🙏🌹🌹

  • @balasahebshinde2586
    @balasahebshinde2586 ปีที่แล้ว +1

    Talkari 🙏pakhvadvadak🙏gayak🙏Maharaj🙏maze srotegan 🙏 khup chan kirtanseva🙏

  • @anandaholkarjaimalaxmi1908
    @anandaholkarjaimalaxmi1908 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna Hari Maharaj.Khup chan, sundar kiurtan aahe..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @BharatGadge-ty7td
    @BharatGadge-ty7td 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान कीर्तन महाराजांचे 🌹🌹

  • @sameermule5202
    @sameermule5202 ปีที่แล้ว +2

    राम कृष्ण हरी महाराज खुप छान

  • @abasahebwaghmare5951
    @abasahebwaghmare5951 2 ปีที่แล้ว +4

    महाराज खूप छान कीर्तन गायकांचे सुद्धा आभार👌👌👌👍👍💐💐💐

  • @gbkyogachessacademyauranga3229
    @gbkyogachessacademyauranga3229 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम व श्रवणीय

  • @yogeshsonawana72
    @yogeshsonawana72 2 ปีที่แล้ว +23

    खुप हासवतात महाराज .'सलाम' महाराज तुमच्या कार्याला खुप छान किर्तन भजन करतात. महाराज छान महाराज किर्तन ऐकून मन प्रसन्न झाले. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩

    • @amolshinde9813
      @amolshinde9813 ปีที่แล้ว

      सलाम पेक्षा नमन बर 🙏🙏🙇

    • @shivajigadekar8745
      @shivajigadekar8745 ปีที่แล้ว

      नमन म्हणल असत तर बरं वाटलं असतं

  • @rohidaslande3226
    @rohidaslande3226 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर किर्तन गिरी महाराज ह्या वयात सुध्दा येवहढी एनर्जी खूप छान किर्तन ऐकलं.
    आणि पखवाज वादक म्हणजे लावणी महोत्सव सारखं वादन. राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी.
    गायण म्हणजे प्रमाण लय भारी.टाळ करी पण लय भारी. सर्वांना माझा नतमस्तक होऊन दंडवत.............

  • @jaydevpimparkar1710
    @jaydevpimparkar1710 ปีที่แล้ว +2

    जुने ते सोने महाराज जयहरी👌👌 ✌✌💯😁😁

  • @user-pe6kn6io7i
    @user-pe6kn6io7i ปีที่แล้ว +2

    No.1 kirtan 🙏🙏

  • @annakhade4107
    @annakhade4107 11 หลายเดือนก่อน +1

    जय हारी माऊली एक नंबर कीर्तन महाराज

  • @sujitbelsare4309
    @sujitbelsare4309 2 ปีที่แล้ว +2

    ह भ प जेऊरकर बाबा या महाराजांची कीर्तन पण खुप सुंदर श्रवणीय आहेत

  • @omambhore2693
    @omambhore2693 ปีที่แล้ว

    रामकुष्ण हरी.

  • @harisutar9122
    @harisutar9122 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहेत सर्व जयराम जय जय रघुवीर समर्थ रामदास नमस्कार खूप सुंदर आहेत

  • @sunilraje6157
    @sunilraje6157 10 หลายเดือนก่อน

    पखवाज वादक 1नंबर 👌🏻👌🏻👏🏻👏🏻

  • @ganeshkumbhar6490
    @ganeshkumbhar6490 ปีที่แล้ว +6

    🙏🚩 हरिभक्त श्री मधुकर महाराज यांच्या चरणी साष्टांग नमन. खुप छान कीर्तनकार आहेत महाराज.. मि खुप वेळा यांचे कीर्तन आमच्या गावात मोरवंची येथे ऐकले आहे.. यांचे गाव जवळ आहे आमच्या गावापासून.. 🙏🚩🚩

    • @Ksj547
      @Ksj547 ปีที่แล้ว +1

      Maharajancha mobile number milel ka ??

    • @nivruttikamatkar4564
      @nivruttikamatkar4564 ปีที่แล้ว

      अतिशय सुंदर प्रसन्न किर्तन महाराज.

  • @bhaskarpawar4459
    @bhaskarpawar4459 ปีที่แล้ว +4

    खूप छान आहे किर्तन, गायन, वादन, सादरीकरण खूप सुंदर आहे 🙏 राम कृष्ण हरी, विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 🙏👍👌💐🌹

  • @vishnudabhade811
    @vishnudabhade811 ปีที่แล้ว +4

    जय हरि महाराज खूप मार्मिक किर्तन आहे

  • @balramguhagarkar2929
    @balramguhagarkar2929 ปีที่แล้ว +1

    Ram Krishna hare 🙏🙏🙏khup Sundar kirtan vay zal but bhakti aani anubhav khup dandga Ani vishesh asa aahe 🙏🙏🙏🙏

  • @user-hl8rb7fj2v
    @user-hl8rb7fj2v 3 หลายเดือนก่อน

    एक नंबर आहे कीर्तन आहे

  • @user-ug2xs2lx5y
    @user-ug2xs2lx5y 2 ปีที่แล้ว +13

    पखवाज वादक व सर्व टाळकरी यांचे मना पासुन आभार

  • @karalepatil1217
    @karalepatil1217 10 หลายเดือนก่อน

    जय बागेशेर बालाजी सरकार धाम जय बजरंबली हनुमाना जय हो जी जी राम राम गुरू देव जय आपकी हो जी

  • @HarishWaychol
    @HarishWaychol ปีที่แล้ว +4

    अप्रतिम 🙏🙏🙏🙏जय जय राम कृष्ण हरी बाबांच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏🙏

  • @shankarhonrao5709
    @shankarhonrao5709 2 ปีที่แล้ว +3

    शेवटच्या भजनासाठी टाळकरी व विशेष मृदंगार्च्यांना धन्यवाद अप्रतीम स्पष्ट वादन बद्दल

  • @bhanudaschangbhale7373
    @bhanudaschangbhale7373 ปีที่แล้ว

    Ram krushna hari mauli

  • @marotichintale8613
    @marotichintale8613 8 หลายเดือนก่อน

    छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा ‌👌👌

  • @sureshkashid3503
    @sureshkashid3503 2 ปีที่แล้ว +26

    पखवाज वादक मनापासून दंडवत, अतिशय सुंदर वादन

  • @nitingurave3181
    @nitingurave3181 2 ปีที่แล้ว +6

    खुप सुंदर कीर्तन महाराज 👍👌🙏

  • @rajnikantlohar1807
    @rajnikantlohar1807 9 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी माऊली

  • @bhimkale98
    @bhimkale98 ปีที่แล้ว +1

    खुप छान किर्तन.. रामकृष्ण हरी माऊली 🌸🙏

  • @kalkiramk5084
    @kalkiramk5084 6 หลายเดือนก่อน

    अप्रतीम कीर्तन खूप छlन मला आवडते

  • @pradipjoshi5809
    @pradipjoshi5809 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी

  • @avinashbele1823
    @avinashbele1823 ปีที่แล้ว +1

    राहुल महाराज १ नंबर पकवाज वादन टाळ करी जय श्री राम कृष्ण हरी राहुल महाराज

  • @dhondiramjadhav7816
    @dhondiramjadhav7816 ปีที่แล้ว +2

    वादन आणि गायन अप्रतिम

  • @rajgaikwad3171
    @rajgaikwad3171 2 ปีที่แล้ว +9

    खूप सुंदर किर्तन आहे ... धन्यवाद महाराज..🙌❤️🚩🙏

  • @dattaarne7601
    @dattaarne7601 2 ปีที่แล้ว +7

    Chan maharaj (Nmo Narayan ) I proud to be a gosavi

  • @manjushrivhande3738
    @manjushrivhande3738 ปีที่แล้ว +1

    लय भारी महाराज 👌👌

  • @mohanjadhav5871
    @mohanjadhav5871 ปีที่แล้ว +2

    एकदम सुंदर महाराज

  • @user-uk1rl1zc8z
    @user-uk1rl1zc8z 8 หลายเดือนก่อน

    Mast baba good 👍👍👍 Nice

  • @jagannathdhengle7159
    @jagannathdhengle7159 2 ปีที่แล้ว +6

    🚩🚩🚩 जय हरी महाराज शंभरी येऊन तोवर किर्तन करून भक्तांना हसवत रहावे 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @aapakale6243
    @aapakale6243 10 หลายเดือนก่อน +1

    खरच सुंदर किर्तन भजन गायन

  • @bhagwanrane841
    @bhagwanrane841 2 ปีที่แล้ว +2

    Kite sunder kirtan zal maharajancha jay hare mauli

  • @savitagurav1315
    @savitagurav1315 ปีที่แล้ว

    काय गिरी महाराज
    एक च नं

  • @abhangvani
    @abhangvani 2 ปีที่แล้ว +6

    Khup sundar aahe

  • @swmichandne8261
    @swmichandne8261 ปีที่แล้ว

    Ram krushna hari

  • @umakorake1017
    @umakorake1017 2 ปีที่แล้ว +6

    जय हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏🙏
    धन्य झालो 💐💐💐💐💐

  • @latahole5631
    @latahole5631 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर किर्तन 🙏🙏

  • @sambhajishinde8907
    @sambhajishinde8907 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान राम कृष्ण हरी माऊली 👌💐🙏

  • @vitthalsabale5617
    @vitthalsabale5617 ปีที่แล้ว

    वा. गिरी महाराज. तरुण कसा असावा.. तर आपल्यासारखा... कीर्तन म्हणजे कीर्तन.

  • @pradipjoshi5809
    @pradipjoshi5809 ปีที่แล้ว

    Ram Krishna hari

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 2 ปีที่แล้ว +2

    गायक , वादक आपणापुढे मी नतमस्तक होतो🙏🙏🙏🙏

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl ปีที่แล้ว +2

    Ram Krishna hari 🚩🚩🎉

  • @balajijavale5121
    @balajijavale5121 ปีที่แล้ว +1

    गिरी महाराज एकच नंबर

  • @bholenathpatil3875
    @bholenathpatil3875 2 ปีที่แล้ว +1

    परमेश्वर पाटील
    महाराजाना कोटी कोटी नमस्कार

  • @sk-io6uy
    @sk-io6uy 2 ปีที่แล้ว +1

    वा माऊली खरच वयाच्या मानाने कीर्तन, व वादक टाळकरी धन्यवाद🙏🙏🙏

  • @mahendragarud5170
    @mahendragarud5170 ปีที่แล้ว

    Ha Bharat aahey Hindustan naahi maharaj

  • @chetanshinde9452
    @chetanshinde9452 ปีที่แล้ว +19

    गिरी महाराज तुमच्या कीर्तनाला मुजरा🙏🙏🙏

  • @gyanbamakhane3339
    @gyanbamakhane3339 4 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे

  • @balumaske7223
    @balumaske7223 ปีที่แล้ว +2

    महाराजाचे अभिनंदन

  • @rameshpawar580
    @rameshpawar580 5 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @dnyaneshwarsakpal7115
    @dnyaneshwarsakpal7115 ปีที่แล้ว

    या वयात किर्तन करणे म्हणजे भगवंताची कृपाच म्हणावी लागेल
    मी किर्तनात गायन करतो तर मला किती ञास होतो तरी बरे माझे वय ५५ वर्ष आहे पण या महाराजांच्या कितीतरी लहान आहे पण या वयात बाबा किर्तन करतात हे विशेष

  • @SACHINSHINDE-hh1ip
    @SACHINSHINDE-hh1ip ปีที่แล้ว +1

    गोड कीर्तन...