ताई खूप सुंदर सर्व पूजा मांडणी केली आहे. मी तुमची नवीन सबस्क्राईबर आहे. मी तुमची दिवाळी पासून व्हिडिओ पाहत आहे सर्व व्हिडिओ छान आहेत. पितळ भांड्यांचे कलेक्शन खूप छान आहे सुंदर. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि वस्त्र खूप छान आहेत. देवीचे मुखवटे आणि वस्त्र खूप छान आहे. गुरुवार देवीची आजची मांडणी नक्कीच बघायला आवडेल. खूप छान असतात व्हिडिओ तुमचे.
खुप खुप छान विडीयो होता. छान च तयारी केली आहे मी पण अशीच तयारी करते पुजेची. तु जे दाखवले कमळ त्या पेक्षा दुसरे एक कमळ असते पिंक करल चे ते जास्त वाहतात देवी ला. तु नेल्स आर्ट केले आहेत ते नेल्स काठ ते जास्त दिवस ठेवायचे नाही त कारण आपल्या रियल नखा ला त्रास होतो ❤
Did you enjoy watching this Vlog ❤️
@@Supriyasanaay yes.....
देवीचे वस्त्र फारच छान आहे देवीचा मुखवटा मला फार आवडला
छान व्हिडिओ...........
Tai tumhi mandirat golden kalash mdhe kay thevta
Hi tai me shivani...me kup lokanche vlog bhgte pn tu kup sundar vlog bnvte...ani tuza avaj kup kup kup kup kup kup sundar ahe... Kup chaaan
Hai shivani ❤️ thank you so much ani tumchi comment vachun mala khup khup khup Chan watal tumhi pan khup khup khup Chan asnar ❤️
ताई खूप सुंदर सर्व पूजा मांडणी केली आहे. मी तुमची नवीन सबस्क्राईबर आहे. मी तुमची दिवाळी पासून व्हिडिओ पाहत आहे
सर्व व्हिडिओ छान आहेत. पितळ भांड्यांचे कलेक्शन खूप छान आहे सुंदर. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आणि वस्त्र खूप छान आहेत. देवीचे मुखवटे आणि वस्त्र खूप छान आहे. गुरुवार देवीची आजची मांडणी नक्कीच बघायला आवडेल. खूप छान असतात व्हिडिओ तुमचे.
Thank you ❤️
Lovely vlog ❤
Mothya samaichi price kiti aahe
Tai Navin mukhvta kitila betla
खुप खुप छान विडीयो होता. छान च तयारी केली आहे मी पण अशीच तयारी करते पुजेची.
तु जे दाखवले कमळ त्या पेक्षा दुसरे एक कमळ असते पिंक करल चे ते जास्त वाहतात देवी ला.
तु नेल्स आर्ट केले आहेत ते नेल्स काठ ते जास्त दिवस ठेवायचे नाही त कारण आपल्या रियल नखा ला त्रास होतो ❤
Ho kadayache ahete lagan hot na manun thevale udya kadun taknar ahe thank u 🥰❤️
Tu devghar mdhe kalsh thvtes te kuthun ghetly
Pitalecha ahe ka
Ho pitalech ahe mummy ne dil ahe laganat
1st view..
❤
Kamal cha phool vase madhe thevla panyat tar te ardha ek tasane komejun jata fresh nahi rahata.
Ho 👍
ते जे फुल किंवा कळ्या आहेत ते गुलछडी च्या आहेत
Yes thank u