अगदी महत्त्वाचा विषय दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. भविष्यातील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न उपस्थित करून ही त्याकडे काणाडोळा करण्याची आपली परंपरा आहे.
लोकांना मजाक वाटत आहे, मी माझ्या जवळच्या फ्रेंड्स ना हेच advice करत आहे, की नवीन बालकांना जन्म नका देवू, ह्या धरतीवर आता माणसं हाल-हाल होवून मरणार आहेत.
Are bhau ethe varas pahije mhanun lok Navas kartat...ani porag zal tar Kay vicharyalach nako tyancha Tora...😂...indiat he shakya nahi...saglyana poragach pahije .... property dyachi konala mhatatpani sambhalnar kon
खरय मि पुन्यात राहतोय खुप काही कारनांनी आजुबाजुच्या परीसरातील झाडे पाडली गेली आहेत तसेच गेली कित्तेक वर्ष कधीही नाल्यातुन पावसाचे पानी बाहेर येत नव्हते पन ओढे नाले नागझरी वरती ऐक व्हीडीओ बनवा कुपया😢😢😢
"Climate change is real! Rising temperatures, melting ice caps, and extreme weather events are devastating our planet. Let's act now to reduce carbon emissions, conserve water, and protect biodiversity. Every small step counts! #ClimateAction #Sustainability" th-cam.com/video/ciJ2msmp0qg/w-d-xo.htmlsi=ydnsxGQWBPS4LfC9
अगदी महत्त्वाचा विषय दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद. भविष्यातील जीवसृष्टीच्या अस्तित्वाचा गंभीर प्रश्न उपस्थित करून ही त्याकडे काणाडोळा करण्याची आपली परंपरा आहे.
@@shivanikumbhavdekar3154 mag kaay karnar tu aata
@@shivanikumbhavdekar3154 mag tu kaay karnar
सगळ्यात महत्वाची बातमी 😊आहे
पृथ्वीचा अंत जवळ आला आहे
माणसाचं वागणं बदललं नाही तर........ त्याचा अंत जवळ आला आहे........
Mhanje nakki kaay karaych
लोकांना मजाक वाटत आहे, मी माझ्या जवळच्या फ्रेंड्स ना हेच advice करत आहे, की नवीन बालकांना जन्म नका देवू, ह्या धरतीवर आता माणसं हाल-हाल होवून मरणार आहेत.
Are bhau ethe varas pahije mhanun lok Navas kartat...ani porag zal tar Kay vicharyalach nako tyancha Tora...😂...indiat he shakya nahi...saglyana poragach pahije .... property dyachi konala mhatatpani sambhalnar kon
@@pranaygawand4884 बरोबर आहे भावा तुझ त्यासोबत अजून खूप कारणे आहेत like overpopulation
तुमच्या फ्रेंड्स मध्ये कुणी मोमीन असल्यास त्यांची प्रतिक्रिया काय होती ते पण सांगा!
पृथीचा अंत जवळ आलेला नसून ,मानवी जातीच विनाश जवळ आलेला आहे,तुम्ही कितीही माहिती सांगा लोकांना काही फरक पडणार नाही
Tu kaay karnar te sang
सगळ्यात आधी सगळी युध्द थांबायला हवीत. त्यानेच सगळ्यात जास्त तापमान वाढत आहे.
बरोबर
Khup chan explain krta
मानवी अंत जावळ आला, जे कुंभमेळा सुधा वाचवू शकनार नाही
इलेक्ट्रिक बाइक सोलर पॅनल यांचा वापर केल्याने बराचसा निसर्गाला हातभार लागू शकतो
Good job BBCN NEW
खरय मि पुन्यात राहतोय खुप काही कारनांनी आजुबाजुच्या परीसरातील झाडे पाडली गेली आहेत तसेच गेली कित्तेक वर्ष कधीही नाल्यातुन पावसाचे पानी बाहेर येत नव्हते पन ओढे नाले नागझरी वरती ऐक व्हीडीओ बनवा कुपया😢😢😢
Covid 19 सारख अजून 1 ते 2 वर्ष संपूर्ण lockdown लागला पाहिजे त्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही
यावर एक चांगला व्हिडिओ बनवा उपयोजन भारतीयांना व संपूर्ण जगाला काय करावे लागेल
Well explained
जण संख्या थांबवन खूपच गरजेचे आहे
लवकरच सत्यानाश होईल हे अटळ आहे 👍🏻😏
निसर्ग सोबत छेडछाड
Shares सांगा. 😮
मोदी सरकार renewable energy चा प्रसार करत आहे. तुम्ही त्यांच्या विरोधात प्रचार चालू ठेवा, म्हणजे मग 1.5 °C च्या तापमान वाढीचं target साध्य होईल.
जगातील सगळे aap,चॅनेल, इंटरनेट बंद केले तर किती कार्बन उसर्जन कमी होईल 🤔😷
Aaplya bhartach tar kahi bhavishya nahi rahile yeun jaun nustya navin navin buildings badhat aahe lok sarkar pan lagech parvangi deun takte jyanche 1 ghar aahe already te sudha 2,3 ghare ghetlyashivay rahat nahi kase paryavaran changle rahil 1,2 cr rs gharasathi ghalun jivala dhoka vadhat aahe nusta
"Climate change is real! Rising temperatures, melting ice caps, and extreme weather events are devastating our planet. Let's act now to reduce carbon emissions, conserve water, and protect biodiversity. Every small step counts! #ClimateAction #Sustainability"
th-cam.com/video/ciJ2msmp0qg/w-d-xo.htmlsi=ydnsxGQWBPS4LfC9
Ho, gobar warning mude khup nuskaan jale ahe shetila pan
२०२५
५०
फक्त बीबीसी न्यूज बघण्यासारखे आहेत नाहीतर बाकीचे न्यूज चॅनल😂😂😂😂