शालिनीताई मला तुमचा खुपच अभिमान वाटतो क्वचितच अशी फॅमिली बघायला मिळते महाराज आणि तुम्ही किर्तनातून छान प्रबोधन करीत आहात. आपल्या वारकरी संप्रदायाची संस्कृती आपण खुपच उच्च पदावर नेली. आपणा दोघांचेही मनःपुर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन आपण भागवत सांप्रदायाची पताका आपल्या हातून ऊंचीवर नेऊन ठेवली आहे.पुढील अध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक कार्यासाठी खुप खुप शिव शुभेच्छा.❤❤❤❤❤
ताई तुम्ही ताई तुम्ही आणि महाराज दोघेही साक्षात विठ्ठल रुक्माई ची जोडी आहे दोघंही वारकरी संप्रदायातले आहे दोघंही वारकरी संप्रदाय पुढे चालवत आहेत दोघांनाही त्यांच्या आई-वडिलांचे चांगले संस्कार आहेत म्हणून दोघे नावाजलेले कीर्तनकार आहेत त्यांना लाख लाख शुभेच्छा ्् जनार्दन कदम कोराळे बुद्रुक बारामती
🙏 महाराज तुमचे सहकुटुंब सहपरिवार मिळुन संता चा, वारसा पुढे चालवत आहात, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 राम कृष्ण हरी 🙏 किसन, जगताप तवलवाडी 🙏
महाराष्ट्राची भूमी संताची पवान भूमी. पण इतर राज्य पेक्षः महागाई वाढत आहे कर जास्त आहे विठ्ठला मायबापा भ्रष्टाचार, महागाई कर तेवढा कमी कर रे पांडुरंग. जय जय राम कृष्ण हरी.
रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां🌹🌹🌹🌹 विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल jai ShriRam Jaihanuman jaishriram Jaihanuman Hari omaaa Asaramji maharaj ki jai🙏🙏🙏🙏🙏 ShriRam Jaihanuman Hari omaaa 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏ommmm
काय सांगु आता संताचे उपकार मज निरतंर जागविती माऊली माझ्या मनात एक शंका आहे लहान आहे वयाने हि आणि ज्ञाना ने ही तरी पन तुमच्या पाया ची धुळ समजुन माफ करा विणा घेतल्याने पाया का पडतात..... तूम्ही माऊली च्या पायांना स्पर्श का केला नाही की तुमच्या अधागिनी आहेत म्हणुन का माऊली तुमचा लहान मुलगा समजुन मला सविस्तर समजावुन सांगा राम कुष्ण हारी🙏
Kam changale Kara shivajirajasarkhe jijamatesarke shambhuraje sarkhe khup mote honar hindustanche Kam changale karnar Jai Hind Jai Bharat Jai shri ram jai shree krishna jai Shri shivaji Maharaj Jai hindurashtra Jai Maharashtra
पुराणात अन् वेदकाळात पण पतीने पत्नीचा चरणस्पर्श केल्याचा संदर्भ सापडत नाही. एखाद्या पतीनं पत्नीच्या पाया पडणं म्हणजे तो त्या सौभाग्यवतीच्या पतिव्रत्याचा अपमान आहे... काही काही कठिण क्षणी परंपरा बाजला ठेवावी लागते. तरीपण आपणाला शंका असेलच तर तुम्ही प्रत्यक्ष इंदोरीकर महाराजांना भेटा...ते सविस्तर सांगु शकतील. जय हरी||
खुपच छान, अप्रतिम आहे,हाच आमच्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की, महाराजांचे संपूर्ण कुटुंब वारकरी आहे. राम कृष्ण हरी.
Tn,b
र
दोन
😰
@@sudarshanpatil7374 1qq@
A
शालिनीताई मला तुमचा खुपच अभिमान वाटतो क्वचितच अशी फॅमिली बघायला मिळते महाराज आणि तुम्ही किर्तनातून छान प्रबोधन करीत आहात. आपल्या वारकरी संप्रदायाची संस्कृती आपण खुपच उच्च पदावर नेली. आपणा दोघांचेही मनःपुर्वक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन आपण भागवत सांप्रदायाची पताका आपल्या हातून ऊंचीवर नेऊन ठेवली आहे.पुढील अध्यात्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रात शैक्षणिक कार्यासाठी खुप खुप शिव शुभेच्छा.❤❤❤❤❤
ताई तुम्ही, महाराजांनी जो काही महाराष्ट्र प्रबोधनाचा करण्याचे काम चालू केले आहे. त्यामुळे माझा शिके॔ परिवार तुमचा रूनी आहे. राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी... इंदोरीकर महाराज आणि ताई आपणास मनापासून दंडवत..
ताई तुम्ही ताई तुम्ही आणि महाराज दोघेही साक्षात विठ्ठल रुक्माई ची जोडी आहे दोघंही वारकरी संप्रदायातले आहे दोघंही वारकरी संप्रदाय पुढे चालवत आहेत दोघांनाही त्यांच्या आई-वडिलांचे चांगले संस्कार आहेत म्हणून दोघे नावाजलेले कीर्तनकार आहेत त्यांना लाख लाख शुभेच्छा ्् जनार्दन कदम कोराळे बुद्रुक बारामती
Oo😊😊
ताई आपनाला जन्म देणाऱ्या माऊली व संस्कार देणाऱ्या पित्यास मनापासून धन्यवाद 🙏खुप छान भजन
O
Maharaj cha bhaga Aahe tumchya sarkhi bayko milali very nice Tai 1 no gayan ❤❤
कीर्तन मधून प्रबोधन ज्ञान मिळते सगळे खूप हसतात.जयजयराम कृष्ण हरी ❤❤❤❤❤
अतिशय सुंदर गायन !
अभिनंदन !!
खुपच छान महाराज तुमच्याच मुळे समाज प्रबोधन होते.आपल्या सर्व कुटुबांचे मोलाचे सहकार्य ह्या भूमीत आहे जय रामकृष्ण हरी
1qqqqqqqqq
@@annagund9064 क
खुप छान अप्रतिम आहे हा महाराष्ट्राचीशान आहे रामकृष्ण हारि
Maharaj aapale khup khup Abhinandan .aajachya Kali yugat aamhas tumachya sarkhya santachi kirtane eaikawsyas miltat he aamche bhagya aahe.
A
*
🙏 महाराज तुमचे सहकुटुंब सहपरिवार मिळुन संता चा, वारसा पुढे चालवत आहात, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 राम कृष्ण हरी 🙏 किसन, जगताप तवलवाडी 🙏
धन्य आहे त्याची माता पिता खरंच ताई तुमच्या आई वडिलांना मनापासून नमस्कार की त्यांनी तुम्हाला वारकरी शिकवण देऊन तुम्हाला वारकरी तुम्हाला वारकरी बनविले
Bhajan bhavpradhan asate he Shalini Maharajakadin ch . Khupch chhan vatale.Jay Ramkrusha Hari.
अतिशय सुंदर आवाज आहे.वारकरी संप्रदायाचे भूषण आहात.पांडूरंग आपणास उदंड आयुष्य देवो.-मवेशीकर ता.अकोले.जि.अ नगर.
महाराजांपेक्षा माऊलीचेच किर्तन आणि आवाज छान आहे.दोघांनाही नमस्कार
Mauli namaste
देशमुख ताईचे पण कीर्तन,भजन,very nice, great, wonderful.
All Maharashtra La Maharaj Indorikar and 👪Family baddal Abhi man Aahe Jai Hari Mauli🙏💘🌹🚩💯🙏
धन्यवाद ताई ❤😂🎉😢
Maharaja peksha taic 1no gayan An Aavaj ❤
राम कृष्ण हरी खूप खूप धन्यवाद
Khoopch agale vegale. परमेश्वरी vactimatva den आसलेली mauli....
Ram krusna Hari
.
,🙏🙏🙏🙏🙏Mahuli Khup Chhan Ramkrushns Hari, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान आवाज. . आणि पखवाज वादन अतिउत्तम खुप खुपच छान. . सलाम
राम कृष्ण हरी 🙏🌷
Ram Krishan hari Tai
एक नंबर ताई खुप सुरेख आवाज आहे तुमचा जय हरि माऊली 👌👌 आम्ही जुन्नरकर मढ पारगाव
Sagal OK Madhe ahe indorikar maharaj ekdam OK madhe aahet ram krushan Hari ❣️🌍💯
वारकरी संप्रदायाच्या पद्धतीत अशे कीर्तन व्हहोत खुप आनंदाची गोष्ट आहे. 🌺👍❤❤🙏🙏🙏
)IV
Lmao
Let.
La
@@baburaochavan9623Kom Koni vicarat in
K
Ek number tai
धन्यवाद माऊली
Ram Krushna Hari🙏🙏👌👌 1:45 1:45 1:45
Apratim, sanpurn Gharala Santancha varsa labhala aahe🙏🙏👌
Ram Krishna Hare
आवाज खूप खूपच सुंदर
विषय ही छानच🙏🙏
प,है
Va kay chan avajye khupch chan tai 🙏🙏🙏❤❤
Very nice 👍
कीर्तन मला खूप आवडले, न.1.gret,very nice, wonderful, fantastic.
१११११११
Khupach Sundar namskar tai Ani maharaj
शालीनी ताई शत शत नमन
खूप छान गायन केलं ताई पुढील कार्यास शुभेच्छा
महाराष्ट्राची भूमी संताची पवान भूमी. पण इतर राज्य पेक्षः महागाई वाढत आहे कर जास्त आहे विठ्ठला मायबापा भ्रष्टाचार, महागाई कर तेवढा कमी कर रे पांडुरंग. जय जय राम कृष्ण हरी.
Wah mrudungacharya. Very nice
खूप सुंदर जय जय राम कष्ण हरी.
ताय तुलनेत अधिक छान गातात राम कृष्ण हरी
सुंदर राम कृष्ण हरी महाराज
Ram Krishna Hari mauli koti koti pranam khup khup sunder 🙏🙏🙏
खुपच छान जुगलबंदी
पखवाज सुंदर हो 🙏
राम कृष्ण हरि 🙏
पखवाज सुरेख वादन
@@pradipmore4155 ruahikaRUSHIKA
छान किरतन
माउली राम कृष्ण हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल सुंदर 💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
लय भारी. जय हारी. माऊली 🙏🙏💐💐
मी रोज आपले कार्या क्रम ऐकतो खुपच समाधान वाटते मारली
Jodi salamat raho baba aro Tai ki
Awaj apratim..
आवाज खुपच चांगला आहे❤❤
राम कृष्ण हरी महाराज ⛳⛳⛳
आज वाटल महाराज कीर्तन करत आहेत असं
Akolayachi shan Nagarcha abhiman Indurikar Maharaj.
दोघांनाही साष्टांग दंडवत 🙏🌺🙏🌺
राम कृष्ण हरी ताई
वारकरी संप्रदायाच स्वागत केले तितकं कमीच आहे
Re
Kupach sundr avaj ahe tai tumcha,
अप्रतिम अतिशय उत्तम कीर्तन सोहळा
ताई प्रथम राम कृष्ण हरि
खुप सुंदर आवाज आहे.
राम कृष्ण हरि माऊली खुपच खूपच अभिनंदन ताई साहेब आपल्या चरणी नमन.
शालिनीताई खुप छान आवाज आहे
Khup chhan tae
जय हरी विट्ठल
ह भ प शालीनी ताई जय श्रीकृष्ण
Jaj jai ram krishna hari
Khup khup chan chan
🙏🌷🙏जय जय राम कृष्ण हरी🙏🌷🙏
माऊली पखवाज ऐकुन मन माझे भरुन गेले मरावे परी किरती रुपी ऊरावे
अतिशय सुंदर माऊली
रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां🌹🌹🌹🌹 विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई विठ्ठल jai ShriRam Jaihanuman jaishriram Jaihanuman Hari omaaa Asaramji maharaj ki jai🙏🙏🙏🙏🙏 ShriRam Jaihanuman Hari omaaa 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏ommmm
खुप खुप छान आहे ताई तुमच्या बरोबर राऊ भजन आभंग सिकायची विचा आहे ताई
काय सांगु आता संताचे उपकार मज निरतंर जागविती माऊली माझ्या मनात एक शंका आहे लहान आहे वयाने हि आणि ज्ञाना ने ही तरी पन तुमच्या पाया ची धुळ समजुन माफ करा विणा घेतल्याने पाया का पडतात..... तूम्ही माऊली च्या पायांना स्पर्श का केला नाही की तुमच्या अधागिनी आहेत म्हणुन का माऊली तुमचा लहान मुलगा समजुन मला सविस्तर समजावुन सांगा राम कुष्ण हारी🙏
Kam changale Kara shivajirajasarkhe jijamatesarke shambhuraje sarkhe khup mote honar hindustanche Kam changale karnar Jai Hind Jai Bharat Jai shri ram jai shree krishna jai Shri shivaji Maharaj Jai hindurashtra Jai Maharashtra
Chutiya
पुराणात अन् वेदकाळात पण पतीने पत्नीचा चरणस्पर्श केल्याचा संदर्भ सापडत नाही.
एखाद्या पतीनं पत्नीच्या पाया पडणं म्हणजे तो त्या सौभाग्यवतीच्या पतिव्रत्याचा अपमान आहे...
काही काही कठिण क्षणी परंपरा बाजला ठेवावी लागते.
तरीपण आपणाला शंका असेलच तर तुम्ही प्रत्यक्ष इंदोरीकर महाराजांना भेटा...ते सविस्तर सांगु शकतील.
जय हरी||
रामकृष्ण हरी
आश्विची बाई पण इंदूरकरला जड आहे सगळ्याच बाबतीत जड आवाज पण सुंदर व बिर्हाड पण सासूरवाडीला आणल महाराज बाई नाही आवरणार काय आवाज आहे
Z
🙏जय हरी विठ्ठल 🙏🌹🚩🚩📿🌺
शालिनीताई , your voice is quite enchanting .
I'm in
I'm
❤❤🎉😅
Ram Krishan hari
छान शेटे महाराज एकच नंबर 👌🙏🙏
Chan
दोनही उभयतांना साष्टांग सप्रेम जयहरी......अवसरी खुर्द येथून
शालिनीताई आवाज अप्रतिम राम कृष्ण हरी
जय हरी 🚩🚩🚩
खुप छान ताई
मृदंग मनी वाजंत्री वाद्य खूप छान
वा काय आवाज आहे.काय छान गायन महाराज
A
खुप छान 🙏🏻🙏🏻
शालीनिताई तुमाच्या कीर्तन शालीनता ओतप्रोत भारली आहे
शालिनीताई रामकृष्ण हरि
विठ्ठल।।रूखमाई।।।विठोबा।।ऱूखमाई।।विठ्ठल।।रूखमाई।।।।विठ्ठल।।विठ्ठल।।विठ्ठल।।
रामकृष्ण हरी 😅😅
देशमुख ताई.
पवार ताई शुभेच्छा. Very nice.
भजन व voice
देशमुख ताई.
पवार ताई यांच्या कडून शुभेच्छा
नवी मुंबई खारघर.
@@ashapawar4460 ) in
2
खुप छान आवाज ताई मन प्रसन्न झाले
खूप छान आवाज ताई
Faarchchaan.