श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय ४८ । Shripad Shrivallabh Charitramrut Adhyay 48

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2023
  • श्रीपाद श्रीवल्लभ
    जन्म: भाद्रपद शुद्ध ४, गणेश चतुर्थी, शके १३२०, पिठापूर, आंध्रप्रदेश
    आई/वडील: सुमती महाराणी /अप्पलराज शर्मा
    निवास क्षेत्र: कुरगड्डी (कुरवपूर) (कर्नाटक राज्य)
    संप्रदाय: दत्तावतारी
    वेष: ब्रम्हचारी
    कार्यकाळ: १३२० -१३५०
    समाधी: अवतार समाप्ती अश्विन वद्य १२ शके १३५०, कुरवपूर
    चरित्र ग्रंथ: श्रीपाद चरितामृत
    ‘श्रीपाद श्रीवल्लभ
    ‘श्रीपाद श्रीवल्लभ
    ‘श्रीनृसिंह सरस्वती’ हे जरी ‘गुरुचरित्रा’चे नायक असले तरी त्यांचा पूर्वावतार म्हणून विख्यात असलेले ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ यांच्या चरित्रातील काही ठळक घटनाच सरस्वती गंगाधरांनी ‘गुरुचरित्रा’त सांगितल्या आहेत. ५, ८, ९ व १० या चार अध्यायात त्या आढळतात. विशेष म्हणजे गुरुचरित्रात अन्यत्र कोठेही ‘श्रीपाद श्रीवल्लभां’ चा नामोल्लेखही नाही. ग्रंथकर्त्याचा हेतू प्रामुख्याने श्रीनृसिंह सरस्वतींच्याच अगम्य लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांची माहिती ‘गुरुचरित्रा’त केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच आलेली आहे.
    श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे कारण सांगणाऱ्या ओव्या श्री गुरु चरित्रातील ४९ व्या अध्यायात आल्या आहेत. या ओव्यांप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे कारण असे आहे की, जगामध्ये कलियुगामुळे विपरित ज्ञान वाढूलागले. याच्या परिणामाने आत्म ज्ञान प्राप्तीच्या मार्गावर अंधळा आणि बहिरा असल्या प्रमाणे भक्तांची अवस्था होउन कोणास काहीच कळेनासे झाले. पापाचा आणि दुराचरणाचा भार भूमिवर वाढू लागला. या भक्तांना गुरु-शिष्य परंपरेच्या आधारे उपासनेचे मार्ग दर्शन होउन त्या द्वारे गुरुप्रसादाचा लाभ होउन कैवल्य पद मिळावे म्हणून, परम् कृपाळु श्री दत्तात्रेय-अवधूत महाराजांनी जनांचा उद्धार करण्यासाठी आणि भूमिभार उतरविण्यासाठी श्रीपाद नावाने नर वेष धारण केला.
    Shripad Shrivallabh Charitramrut
    Adhyay 48
    Spiritual biography
    Life story of Shripad Shrivallabh
    Hindu saint
    Devotion and miracles
    Teachings of Shripad Shrivallabh
    Divine experiences
    Maharashtra saints
    Philosophy of Shripad Shrivallabh
    Follow us on Instagram :
    mobileguru369?i...
    bhuvi_navigatio...
    swamibhakt0425?...
    Facebook :
    Bhuvnesh Vasant Pednekar : bhuvnesh.ped...
    ShriSwamiDm : profile.php?...
    My GIGs List :
    1. OTOROYS Mini Driving LED Fog Lights, Motorcycle Auxiliary Spot Lights 60W White and Amber Projector High Low Beam 1.3''
    amzn.to/3Nq4jSY
    2. iPhone 13 Pro Max
    amzn.to/3NLShDR
    3. DSG 005 , Gimbal Stabilizer
    amzn.to/44ntug1
    4. One plus mobile nord C3 lite 5G
    amzn.to/46ict8N
    5. Boosty® 3 in 1 Portable Background Backdrop Support Stand Kit 9ft
    amzn.to/3r6Kp8g
    6. EQUIPAGECART Vlogging kit 6 in 1 Combo
    amzn.to/42YXygE
    7. PUMA 18 shoes
    amzn.to/3Xo3wGN
    8. Sony 4K TV
    amzn.to/3NL95Mj
    9. Fire-Boltt Phoenix Pro 1.39" Bluetooth Calling Smartwatch,
    amzn.to/3CPjmAW
    अध्याय -०१
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -०२
    • 🙏🏻🌺 श्रीपाद श्रीवल्लभ ...
    अध्याय -०३
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -४
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -५
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -०६
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -०७
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -०८
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -०९
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -१०
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -११
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -१२
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -१३
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय - १४
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -१५
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -१६
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय - १७
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -१८
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय - १९
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -२०
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय - २१
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय - २२
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -२३
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -२४
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय - २५
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -२६
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -२७
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -२८
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -२९
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -३०
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -३१
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -३२
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय-३३
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -३४
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -३५
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -३६
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -३७
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय - ३८
    • Shripad Shrivallabh Ch...
    अध्याय -३९
    • Shripad Shrivallabh Ch...
    अध्याय -४०
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय -४१
    • श्रीपाद श्रीवल्लभ चरित...
    अध्याय ४२
    • Shripad Shrivallabh Ch...
    #ShripadShrivallabhCharitramrut
    #Adhyay48
    #SpiritualBiography
    #HinduSaints
    #DivineTeachings
    #MaharashtraSaints
    #DevotionAndMiracles
    #DivineExperiences
    #SpiritualPhilosophy

ความคิดเห็น •